महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार, तिकीट निश्चित आशाताई शिंदे यांनी केले जाहीर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • भाऊ माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि बहिण आशाताई शिंदे यांच्यात विधानसभेची लढाई जवळपास निश्चित. Aashatai Shinde deleared to contest election

Комментарии • 9

  • @RajaBabu-po3in
    @RajaBabu-po3in Месяц назад +11

    पतीराज 40 वर्ष कलेक्टर व परीवाहान सचिव असतानाचा भरपुर दोन नंबर चा पैसा आहे त्यामुळे कोणत्याही पक्षाची उमेदवारी मिळणारच .

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 Месяц назад +4

    एकाच घरात सर्व पद घेणाऱ्यांची तृषा वरचेवर वाढत आहेत..
    सामान्य मतदार मात्र मतदान करून त्यांच्या मागे फिरण्याचे काम करावे..एवढेच आता राहीले..
    बहिण भाऊ वेगवेगळे दाखवण्याचे एक प्रकारे ढोंग आहे....

  • @Omkar2888-x7j
    @Omkar2888-x7j 29 дней назад +2

    मनोहर धोंडे हेच भावी आमदार आसतील 🔥💥👑

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 24 дня назад +1

    फिक्स आमदार आशाताई ❤

  • @RangnathPawar-hc9ud
    @RangnathPawar-hc9ud 2 дня назад

    कोणाच ही तिकीट मिळणार नाही याना

  • @taruierwanta
    @taruierwanta Месяц назад +3

    बराबर आहे सगेसोयरे

  • @gopalshinde7687
    @gopalshinde7687 9 дней назад

    एकनाथ दादा पवार 🔥🔥

  • @GiridharIngle-hf4zl
    @GiridharIngle-hf4zl 27 дней назад

    हि महीला वाटतं नाही

  • @umakantpatki8028
    @umakantpatki8028 Месяц назад

    Old age तुतारी