तुमचं chaneel बंद करा काही माहिती नाही काही नाही latest ची आले बोलायला . ...मागचं २०१९बगून आताच २०२४ राजकारणच गणित मांडणारे निदान paper जरी वाचले असेल तरी काय परिस्थिती आहे कोण उमेदवार संमजल असते ..अपुरी माहिती
महाराष्ट्रातील तमाम युवकांचे प्रेरणास्थान, शेतकऱ्यांचे कैवारी, मराठवाड्याची बुलंद तोफ, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे मा. सरचिटणीस तथा नायगांव विधानसभा मतदारसंघांचे दमदार भावी आमदार "युवाहृदयसम्राट" सन्मानिय श्री. केदार पाटील साळुंके साहेब हेचं विजयी होणार !❤🎉
महाराष्ट्रातील तमाम युवकांचे प्रेरणास्थान, शेतकऱ्यांचे कैवारी, गोरं - गरिबांचे आधारवड, मराठवाड्याची बुलंद तोफ, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे मा. सरचिटणीस तथा नायगांव विधानसभा मतदारसंघांचे दमदार भावी आमदार "युवाहृदयसम्राट" सन्मानिय श्री. केदार पाटील साळुंके साहेब हेचं विजयी होणार !❤🎉
1) Bhokar - Shrijaya Tai Chavhan Fix
2) Nanded South - Dilip Kandkurde
3) Nanded North- Balaji Patil
4) Naygao- Rajesh Pawar
5)Degloor - Antapurkar
6) Loha Kandhar - Ashatai Shinde
7) Kinwat - Keram
8) Hadgao - Baburao Kohlikar Fix
9) Mukhed- Tushar Rathod
Nanded North ani South, Degloor - MVA
Sarv darun parabhav honar
भोकर=पप्पू पाटील only Congress 😊
Kinwat- Pradeep Naik
@@LakshmanSonavane-pt6nl tikit pn bhetat nhi kondekaranna Dhage astil opposite.
Loha kandhar Pro. Manohar Dhonde sir❤
Manohar Dhonde sir loha kandhar
लोहा कंधार चे फिक्स आणि भावी आमदार प्रा मनोहर धोंडे सर ❤
मनोहर धोंडे सर हेच भावी आमदार आसतील 👑💥
Fair review 👇👇
Bhokar - shrijaya chavan
Nanded north - mohan humbarde
Nanded South - UBT( Balasaheb deshmukh) / sangita dak( apaksh)
Naigaon - tough
Deglur biloli - jitesh antapurkar
Loha kandhar - shamsundar shinde
Hadagaon - baburao kohalikar
Mukhed - Tushar rathod
Loksabha bi electionn - minal khatgaonkar
Mukhed - Tushar rathod bjp
Naigao - ravindra chavan congress
89 - Naigaon Assembly - Kedar Patil Salunke (Congress Party)
फक्त मराठा आरक्षण ..!📢🚩🚩
नांदेड उत्तर दत्ता पाटील कोकाटे (महाविकास आघाडी ठाकरे गट) फिक्स आमदार
चंद्रशेन पाटिल सुरनर लोहा कंधार फिक्स आमदार
Loha kandhar fix mla manohar dhonde sir
Loha kandhar, manohar DHONDE sir fixed MLA👍👍👍🙏🙏🙏
Loha kandhar ..OBC mla honar ahe
वाशिम जिल्ह्याचे सांगा
मुखेड मध्ये केवळ डॉ.यशपाल भिंगे साहेब
Nanded uttar ...sangita tai Vitthal patil Dak 🔥🎉
लोहा कंधार मध्य शिवा भाऊ नरगले हेच निवडुन यतिल
मुखेड मध्ये फक्त डॉ. यशपालजी भिंगे साहेब
लोहा/कंधार विधानसभा मतदारसंघात संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील जे उमेदवार देतील तोच निवडून येणार
आम्ही नांदेडकर भाजपलाच मत देणार आहोत
Tuch de ami nahi
@@babamagdum9480 तू दे हिंदू विरोधी काँग्रेस ला, मी तर देगलूरमध्ये भाजपलाच मत देणार आहे. कट्टर हिंदू आहोत आम्ही
@@peoplesvoice7073
only महायुति 👌
१)Nanded north_Balaji kalyankar fix
2) Nanded South _Dilip kandkurte fix
3)Bhokar_ Sreejaya Ashokrao Chavhan fix
4)Liha_Pratap Patil chikhlikar fix
5)Degloor _Jitesh Antapurkar fix
6) Hadgaon_Baburao patil kadam Kolhikar fix
7)Naigaon_Rajesh Patil Pawar fix
8)Mukhed_Tushar Rathod fix
9)Kinwat _Bhimrao Keram fix
10) Nanded Loksabha_Santukrao Hambrde Fix Mp
only महायुति...👌👌👌
❤❤❤❤❤❤
हदगाव मध्ये माधवराव पाटील निवडून येतील फिक्स...💯
देगलुर बिलोलि भावी आमदार मंगेश दादा कदम (शिवसेना शिंदे गट) फिक्स लिहून घ्या 💯💯💯🚩🔥
तुम्ही एकट्याने विजय केला तर विजय झाला का तुम्ही काय लिहून देता उगाच काय पण बोलायचं
सब का नाथ एकनाथ 👌👌👌
😂😂😂😂
Ashok chavan ti jaga sodnar nhi
नांदेड उत्तर मतदारसंघात समाज सेवक विठ्ठल भाऊ पावडे हेच आमदार असतील
भोकर मध्ये काँग्रेसच विजयी होणार
मुखेड तुषार राठोड विजयी होणार. 💯✌🚩
50 हजार मतांनी राठोड जिंकणार
Only one manohar dhonde sir
मुखेड only बालाजी पाटील खतगावकर
only Bjp and शिवसेना शिंदे
देगलुर बिलोली मधून मधुकर जी गिरगावकर हेच उमेदवार व आमदार राहतील
Only VBA
Nanded uttar kalyan kar yeil janteshi changla connect ahe
नांदेड उत्तर #संगिता_विठ्ठल_पाटील_डक🎉
Manohar dhonde.
Hadgaon FIX Madhavrao Patil 💯
Naigaon jarange patil umdvar
इम्रान फकिरावाले, कारंजा मानोरा विधानसभा, वाशिम
तुमचं chaneel बंद करा काही माहिती नाही काही नाही latest ची आले बोलायला . ...मागचं २०१९बगून आताच २०२४ राजकारणच गणित मांडणारे निदान paper जरी वाचले असेल तरी काय परिस्थिती आहे कोण उमेदवार संमजल असते ..अपुरी माहिती
Mukhed येथे या वेळी बालाजी पाटील खतगावकर,आमदार असतील
100/ बरोबर आहे
मुखेड मधून बालाजी राव पाटील खतगावकर साहेब च आमदार राहतील आणि उमेदवार ही
लोहा कंधार मध्ये फक्त एकनाथ दादा पवार 💪💪
नायगांव विधानसभा मतदारसंघाचे फिक्स आमदार श्री. केदार पाटील साळुंके साहेब (काँग्रेस पक्ष) हेचं विजयी होणार !❤🎉
Bhau Rajesh pawar yetil mi ek congress supporter aahe tari pn sagto
@@kingkohli2583 💯💯
ओन्ली राजेश पवार
Kon aahet he?
अकल आहे का लाज वाटली पाहिजे फक्त राजेश पाटील, राजेश पाटील, राजेश
Prof. Manohar dhonde loha kandhar fix aamdar
नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष महायुती la सर्व विधानसभा निवडणुकीत विजय सहज सोपा राहणार यात शंका नाही
भोकर विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार हे महाविकास आघाडीचेच असतील अशी परिस्थिती आहे.
Ho bhava
Ak dam brobar ahe
Rajesh pawar fix mla ❤🔥
ONLY. CONGRES UBT
Kinwat madhe pradip naik Vijay hoil
मुखेड विधानसभा डॉ. यशपाल भिंगे साहेब.❤
लोहा कंधार आशाताई शिंदे फिक्स आमदार
विदर्भ च सांग
सर्वात जास्त प्रभावी मुद्दा ठरला तो संविधान
नायगाव मध्ये राजेश पवार फिक्स आमदार❤
पडणार राजेश पवार 😂😂😂😂
@@AjitJanke नाही पडत भाऊ
महाराष्ट्रातील तमाम युवकांचे प्रेरणास्थान, शेतकऱ्यांचे कैवारी, मराठवाड्याची बुलंद तोफ, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे मा. सरचिटणीस तथा नायगांव विधानसभा मतदारसंघांचे दमदार भावी आमदार "युवाहृदयसम्राट" सन्मानिय श्री. केदार पाटील साळुंके साहेब हेचं विजयी होणार !❤🎉
@@KTPATIL106 हे कोण नवीन😂😂
नायगांव मध्ये राजेश पवार 100% निवडून येतील
हदगाव हिमायतनगर मतदार संघाचे आमदार बाबूराव कदम साहेब
नांदेड दक्षिण मोहनराव अण्णा हंबर्डे 😎🔥🔥
Nanded dakshin sanjay patil ghogare
Abdul Satar
मुखेडच सगळ चुक सांगितल्या हो साहेब
प्रा. पुरुषोत्तम भाऊ धोंडगे ✊💯✊
भोकर मतदारसंघ पप्पू पाटील कोंढेकर भावी आमदार..
नांदेड दक्षिण विधानसभा आमदार डॉ सचिन संभाजी पाटील उमरेकर हेच होतील त्यांना भाजपा ने तिकीट द्यायला पाहिजे
Nanded uttar madhe amdar honar datta patil kokate ✌️⛳🔥
हेडलाईन काय बोलताय काय ,,,
आमदार भिमराव केराम साहेब फिक्स आहेत लावा ताकत
Pradip Naik yenar bhava😅
Only Maratha Reservation
ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देणार कोण...? वाकड्या की फावड्या...😂
Kunwar fix मा आमदार प्रदीप नाईक साहेब तुतारी फिक्स आहे
नांदेड दक्षिण फक्त संजय पाटील घोगरे
Bhokar madhe amdar honar Pappu Patil kondekar ✌️🔥
मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांचे नांदेड जिल्ह्यामध्ये 9 विधानसभा निवडणुकीत 9आमदार निवडुन येतील
एक मराठा लाख मराठा
नांदेड दक्षिण मधे फक्त संजय पाटील घोगरे ❤️💐
भविष्य
Nanded only BJP 🙏🙏
नांदेड मधे 9 आमदार भाजपचेच तु कितीही बोंबल फक्त अशोकराव चव्हाण 🎉🎉🎉🎉
पोरीसाठी केविलवाणी एकच मतदार संघावर लक्ष देत आहेत 😂
लोहा कंधार मध्ये भावी आमदार एकनाथ दादा पवार साहेब
P
नांदेड दक्षिण मध्ये या वेळीं MIM खाते उघडू शकते
J bim j mim😂
महाराष्ट्रातील तमाम युवकांचे प्रेरणास्थान, शेतकऱ्यांचे कैवारी, गोरं - गरिबांचे आधारवड, मराठवाड्याची बुलंद तोफ, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे मा. सरचिटणीस तथा नायगांव विधानसभा मतदारसंघांचे दमदार भावी आमदार "युवाहृदयसम्राट" सन्मानिय श्री. केदार पाटील साळुंके साहेब हेचं विजयी होणार !❤🎉
Bjp mla Rajesh pawar❤
Naigaon vidhansabha
नायगाव विधानसभा मध्ये आतापर्यंत उत्कृष्ट काम राजेश पवार साहेब❤❤
लोहा कंधार मधे फिक्स आमदार चंद्रसेन पाटील ✌️✌️
MH 26 👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎
अरे भाई बाबुराव पाटील कदम हे अपक्ष होते २०१९ ला 😂😂
कांग्रेस