Nanded Vidhansabha Election: नांदेडमधील ९ जागांवर Ashok Chavan वरचढ ठरणार की काँग्रेस गड राखणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии • 349

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 2 месяца назад +217

    नांदेड जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, आहे आणि राहणार....🎉🎉❤❤✌️💥

    • @sagardeshmukh4924
      @sagardeshmukh4924 2 месяца назад +5

      हदगाव हिमायत नगर मध्ये माधव दादा देवसरकर❤

    • @Cartoonhouse707
      @Cartoonhouse707 2 месяца назад +9

      Congress 1000000% ✌️🥳

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku 2 месяца назад +3

      Nko muslaman party nko

  • @NareshBhandarwar-yw4bo
    @NareshBhandarwar-yw4bo 2 месяца назад +179

    ⛳आम्ही ठाकरे समर्थक ठाकरे साहेबांमुळे काँग्रेसला मतदान करणार💯⛳

    • @shubhampawar9
      @shubhampawar9 2 месяца назад +2

      😂

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 2 месяца назад +1

      @@NareshBhandarwar-yw4bo तुम्ही Converted शिवसैनिक आहात हे मान्य केलं म्हणजे 😂

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 2 месяца назад +116

    काँग्रेस येणार ❤❤

  • @SuryavanshiGangadharSuryavansh
    @SuryavanshiGangadharSuryavansh 2 месяца назад +59

    सुंदर विश्लेषण.......
    कंधार च्या सिताफळा प्रमाणे गोड ......
    धर्माबाद च्या मिरची प्रमाणे तिखट.....❤
    बोल भिडू लाजवाब....

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 2 месяца назад +56

    चव्हाण यांना आपल्या मुलीचे काही खरे नाही, असे वाटते तर दुसऱ्याचे काय...

  • @shivkumarkhichade2957
    @shivkumarkhichade2957 2 месяца назад +18

    लोहा कंधार मतदारसंघाचा विकासासाठी आवश्यक असलेले अभ्यासू सुशिक्षित नेतृत्व म्हणून प्रा मनोहर धोंडे सर 🎉🎉🎉

  • @kdjadhav943
    @kdjadhav943 2 месяца назад +14

    नांदेड - लोकसभा विजयी उमेदवार -प्रा. रवींद्र चव्हाण (कॉग्रेस) 1,00,000 मतांनी विजयी.

  • @AdityaYedke
    @AdityaYedke 2 месяца назад +147

    श्रीजया 100% टक्के पडणार 😁😁

    • @VLOGS-tq6gy
      @VLOGS-tq6gy 2 месяца назад +10

      पडली 😂

    • @PROTradingAcademy-w8e
      @PROTradingAcademy-w8e 2 месяца назад +7

      101%

    • @Cartoonhouse707
      @Cartoonhouse707 2 месяца назад +5

      10000% पडणार 😅

    • @mayurjoshi4563
      @mayurjoshi4563 2 месяца назад

      Nahi padat karan Lok sabha election la 1000 chi lead hoti BJP la bhokar madhun. Ani Ata tar shreejaya chavan ahe assembly election la.

    • @Cartoonhouse707
      @Cartoonhouse707 2 месяца назад +3

      @@mayurjoshi4563 पडली रे आशकयाची पोरगी 100% 🤙

  • @manojhatkar5433
    @manojhatkar5433 2 месяца назад +45

    नांदेड दक्षिण फक्त वंचित बहुजन आघाडी फारुख अहमद OBC+ दलीत+मुस्लीम

  • @kdjadhav943
    @kdjadhav943 2 месяца назад +16

    भोकर मतदार संघ
    विजयी उमेदवार - तिरुपती कदम कोढेकर ( कॉग्रेस)
    8000+ अधिक मतांनी विजय.

  • @vishalw7988
    @vishalw7988 2 месяца назад +87

    नांदेड दक्षिण मध्ये तर फारूक अहमद अभ्यासू सर्व सोबत घेऊन येणार नेतृत्व 💚💙🤝💯🔥

    • @ramm.9308
      @ramm.9308 2 месяца назад +6

      Gharat ghe mag tuzya 😂

    • @PROTradingAcademy-w8e
      @PROTradingAcademy-w8e 2 месяца назад

      ​@@ramm.9308बधिर तुझ्या घरात जाऊन आला कि तुला माहित पण नाही 😂😂😂😂😂😂😂

    • @UshaDhanrajWaghmare-wy5cy
      @UshaDhanrajWaghmare-wy5cy 2 месяца назад +1

      तु तेच करतोस का..

    • @creativemindes3384
      @creativemindes3384 2 месяца назад

      घ्या पेढे...

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi 2 месяца назад +28

    फक्तं वंचित बहुजन आघाडी जिंकणार नांदेड

  • @KishanJagtap-t2w
    @KishanJagtap-t2w 2 месяца назад +20

    #Bhokar - Pappu Patil Kondhekar ❤❤🎉

  • @Gkएंटरटेनमेंट
    @Gkएंटरटेनमेंट 2 месяца назад +12

    पप्पू पाटील कोंढेकर अशोक राव यांचा गड पाडणार 😊

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 2 месяца назад +55

    अतिशय चुकीचे विश्लेषण, तुम्हाला नांदेड जिल्ह्यातील राजकीय स्थितीची अपूर्ण माहिती आहे.

    • @pravinjadhav8673
      @pravinjadhav8673 2 месяца назад +1

      Sahi hai

    • @VishnukantIngle
      @VishnukantIngle 2 месяца назад

      Barobar

    • @vaibhavdhembre6165
      @vaibhavdhembre6165 2 месяца назад

      अगदी बरोबर बोल भिडू ला पण पैसे भेटले वाटायल

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w 2 месяца назад +7

    ऊदव साहेब ठाकरे च मुख्यमंत्री 💯💯💯 टक्के होनार होनार होनार

    • @shubhamjadhav5527
      @shubhamjadhav5527 2 месяца назад +1

      Mala nahi abhru mi konala ghabru 😂😂
      Janab u ba tha

  • @kdjadhav943
    @kdjadhav943 2 месяца назад +9

    89- नायगांव,
    डॉ.मीनाताई पाटील खतगावकर ( कॉग्रेस) 6000+ अधिक मतांनी विजयी.

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 2 месяца назад +14

    महाविकास आघाडी सर्वच जागा जिंकणार...✌️

  • @kdjadhav943
    @kdjadhav943 2 месяца назад +13

    नांदेड दक्षिण -
    विजयी उमेदवार - मोहनराव हंबर्डे ( कॉग्रेस)
    20,000 मतांनी विजय.

  • @DhananjayPatil-nc5jy
    @DhananjayPatil-nc5jy 2 месяца назад +12

    आम्ही काँग्रेस ला मतदान करायचो चव्हाण ला नाही

  • @girishpatilingole9774
    @girishpatilingole9774 2 месяца назад +12

    फक्त काँग्रेस ✋✋🔥✌️💯

  • @allfieldknowledge.9555
    @allfieldknowledge.9555 2 месяца назад +12

    Tirupati kondhekar ❌ papu kondhekar ✅

  • @kdjadhav943
    @kdjadhav943 2 месяца назад +8

    लोहा कंधार मतदार संघ.
    विजयी उमेदवार - एकनाथ दादा पवार.( उबाठा)
    5000+ अधिक मतांनी विजयी.

  • @niteshbade1382
    @niteshbade1382 2 месяца назад +36

    आता फक्त गॅस सिलेंडर
    हटवा सगळे दलिंदर

    • @VLOGS-tq6gy
      @VLOGS-tq6gy 2 месяца назад +4

      नुसते vote खा सिलिंडर

    • @s18284
      @s18284 2 месяца назад +2

      Amhi pn manu skto tumchi party amche vote khate mnun​@@VLOGS-tq6gy

    • @VLOGS-tq6gy
      @VLOGS-tq6gy 2 месяца назад

      @@s18284 जिकुन भी दाखवा

    • @RavindraGangurde-cd3xi
      @RavindraGangurde-cd3xi 2 месяца назад

      ओन्ली vba

  • @Rajvilasngo
    @Rajvilasngo 2 месяца назад

    खूप छान! बातम्याची टोनींग खूप उत्तम !!

  • @kdjadhav943
    @kdjadhav943 2 месяца назад +8

    नांदेड उत्तर
    विजयी उमेदवार बालाजी पा. कल्याणकर.. शिवसेना शिंदे गट
    10,000+ मतांनी विजयी.

  • @chandrakantkamble0607
    @chandrakantkamble0607 2 месяца назад +3

    Degloor - Nivrutti kamble💥✋

  • @Prafull_01
    @Prafull_01 2 месяца назад +17

    South madhe VBA faruq Ahemad 100% mark my words 😏

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 2 месяца назад +22

    देगलूर- जितेश अंतापूरकर
    मुखेड-तुषार राठोड
    नायगाव-राजेश पवार
    नांदेड दक्षिण- हंबर्डे
    नांदेड उत्तर- काँग्रेस/शिवसेना एकनाथ शिंदे
    भोकर- श्रीजया चव्हाण
    हदगाव-बाबूराव कदम
    लोहा - चिखलीकर/ एकनाथ पवार

  • @ravisuryatal6711
    @ravisuryatal6711 2 месяца назад +4

    Only congress ❤❤❤

  • @AnandraoLondhe-zy6sv
    @AnandraoLondhe-zy6sv 2 месяца назад +5

    सोयाबीन कापूस कादे तूर या विषयी आशोकरा चेव्हान कधीच बोलनार लोक बिजेपी चा सूपड़ा साफ़

  • @BalajiNaik_9
    @BalajiNaik_9 2 месяца назад +1

    बाई मुखेड येथे शिलाई मशीन बद्दल तुम्हाला माहिती नाही का....😂😂😂जरा थांबा 18 तास 🎉🎉🎉

  • @PG17171
    @PG17171 2 месяца назад +50

    मराठा बांधवांनो मतदान करताना अंतरवाली सराटी येथील लाठी चार्ज लक्षात ठेवा आपल्या आया-बहिणींवर कशाप्रकारे लाठी चार्ज केलेला होता हे आठवा
    आणि मतदान करा

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 2 месяца назад +14

      Ho mahnu yuti la mat dan karnar

    • @shadowking3757
      @shadowking3757 2 месяца назад +4

      आणि काँग्रेस ला वोटिंग करताना 1992 चे दंगे, 26/11.. हिंदू वर दगड फेक, औरंगाझेब चे औलाद लक्षात ठेवजा..

    • @Devinesoul-cl3oj
      @Devinesoul-cl3oj 2 месяца назад

      ​@@harshpashte4871राम मंदिर लीक संसद लीक neet paper लीक करणाऱ्यांना कधीच मतदान करणार नाही भारतीय जनता पार्टी ❌भाड खाऊ जनता पार्टी✅

    • @PROTradingAcademy-w8e
      @PROTradingAcademy-w8e 2 месяца назад +1

      @@harshpashte4871 vote vaya ghalnar🤣🤣
      Jar MVA jari aali tr mudi vikat ghenar amdarala aani corruption krnar 😂😂😂

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 2 месяца назад +1

      @PROTradingAcademy-w8e beta disqualify hoto mla 🤡 jar election nantr party badal to koni pan nivdun alya var party nahi badal nar ek tar purna party jail kinva independent jau shaktat party badlun join nahi karu shakat

  • @S.agalwe
    @S.agalwe 2 месяца назад +2

    शिंदे साहेब मंजे नये बाळासाहेब ठाकरे आहे,🚩🚩 उद्धवजी लवजीहात पार्टी बन गये हिंदीनो मे जागो🚩🚩

  • @kdjadhav943
    @kdjadhav943 2 месяца назад +4

    हदगाव मतदार संघ.
    विजयी उमेदवार.. माधवराव पा.जवळगावकर
    10000+ मतांनी विजय.

  • @Trendingmarathinews99
    @Trendingmarathinews99 2 месяца назад +9

    100💯 टक्के काँग्रेस

  • @riteshjambhlikar3333
    @riteshjambhlikar3333 2 месяца назад +3

    मिनलताई फिक्स आमदार नायगाव💯💯

  • @dil_ki_bate9234
    @dil_ki_bate9234 2 месяца назад +13

    Papu patil vijay honar

  • @ajinkya4310
    @ajinkya4310 2 месяца назад +3

    VBA 💛🧡💙💚

  • @shivajigaikwad2460
    @shivajigaikwad2460 2 месяца назад

    भोकर विधान सभेत कोंडेकर पाटील यांच्या विजय निश्चितच आहे . मागचा इतिहास पाहता शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळा पासून या मतदार संघाने धर्मांध शक्तीला कधी थाराच दिला नाही . आज पर्यंत धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी पक्षांना लोकांनी कौल दिला .

  • @BalajiGudmewad-u6b
    @BalajiGudmewad-u6b 2 месяца назад +4

    राजेश पवार आमदार ही काळ्या दगडावरची रेस आहे.

  • @govindpatilshinde526
    @govindpatilshinde526 2 месяца назад

    महाविकास आघाडी MH 26 nandedkar 🙏🙏🙏🙏

  • @creativemindes3384
    @creativemindes3384 2 месяца назад

    खूप खूप धन्यवाद नांदेड ला प्राधान्याने ओलखल्याबद्दल..
    उग नव्हं माय ....नांदेड हाय नांदेड. 😊❤😊

  • @bhagwanhingole4769
    @bhagwanhingole4769 2 месяца назад

    वंचित बहुजन आघाडी खासदार निवडून येणार व आमदार निवडून येणार.❤

  • @movies_verse6490
    @movies_verse6490 2 месяца назад +26

    भोकर- श्रीजयाताई अशोकराव चव्हाण
    नांदेड उ: बालाजी कल्याणकर
    दक्षिण: कंदकुर्दे
    नायगाव: राजेश पवार
    मुखेड: राठोड
    हदगाव: जवळगावकर
    कंधार: चिखलीकर
    देगलूर: अंतापुरकर
    किनवट: केराम

    • @gajananpawde3140
      @gajananpawde3140 2 месяца назад +1

      हदगाव,, बाबुराव कदम कंधार ,, अशाताई शिंदे . बाकी सर्व बरोबर आहे

    • @anilmore6072
      @anilmore6072 2 месяца назад

      ​@@gajananpawde3140कंधार चिखलीकर

    • @PROTradingAcademy-w8e
      @PROTradingAcademy-w8e 2 месяца назад

      @@movies_verse6490 🤣🤣🤣🤣

    • @Avujugnake
      @Avujugnake 2 месяца назад +1

      Kinwat madhe fix amdar keram

  • @movies_verse6490
    @movies_verse6490 2 месяца назад +24

    श्रीजयाताई अशोकराव चव्हाण❤✨ फिक्स

  • @PG17171
    @PG17171 2 месяца назад +7

    जे आज तुम्हाला हिंदुत्वाचे नाव घेऊन मत मागतील आणि उद्या निवडून आल्यानंतर मराठ्यांची जिरवली म्हणून नंगानाच करतील.... 🙂
    सावध राहा बाबांनो

    • @ExmuslimSahil001
      @ExmuslimSahil001 2 месяца назад

      आज मराठेही तेच करताहेत..
      हिंदुत्वाचा विचार न करता, केवळ स्वतः च्या स्वार्थापायी जातीयवादी नेत्याच्या जवळ चाललेत.

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 2 месяца назад +1

      Beta mahnun lok sabha madye 46℅ maratha vote bhetle hote na yuti la ? 😂 ani 39℅ hagadi la

  • @saiprasaddhavale9810
    @saiprasaddhavale9810 2 месяца назад +1

    धन्यवाद..! बोल भिडू
    तुम्हीच खरच कमेंट्स वाचता... काल नांदेड-भोकर वर व्हिडिओ करा अस बोललो होतो...❤

  • @OMGOMG7058
    @OMGOMG7058 2 месяца назад +9

    लोहा कंधार मनोहर धोंडे सर

  • @ganeshpatilingle
    @ganeshpatilingle 2 месяца назад

    नायगाव मतदारसंघातुन आमदार राजेश पवार साहेब यांचा विजय असणार आहे.

  • @नादलालमातीचा-ड2म
    @नादलालमातीचा-ड2म 2 месяца назад +9

    नांदेड लोकसभा पोट निवडणूक संतुकाराव हंबर्डे फिक्स खासदार

  • @SkImran-s2o
    @SkImran-s2o 2 месяца назад

    किनवट -
    राष्ट्रवादी (SP) गटाचे मा.प्रदीप जाधव नाईक, 25000+ च्या मताधिक्याने निवडून येणार..🎉❤👍✌️

  • @Ghatesiddharth
    @Ghatesiddharth 2 месяца назад +28

    वंचित बहुजन आघाडी पण आहे मॅडम ..अस अर्धवट माहिती सांगू नका..

    • @vinu7516
      @vinu7516 2 месяца назад +1

      Settlement party babat kuni v4rat nahi. Jari tyna votes milale tari

    • @RavindraGangurde-cd3xi
      @RavindraGangurde-cd3xi 2 месяца назад

      जय भीम जय वंचित जय ओबीसी

  • @kalyandhonde6166
    @kalyandhonde6166 2 месяца назад

    लोहा कंधार मतदार संघामध्ये प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांचा निश्चित विजय आहे

  • @kdjadhav943
    @kdjadhav943 2 месяца назад +5

    देगलूर बिलोली मतदार संघ.
    विजयी उमेदवार - कांबळे ( कॉग्रेस)
    12000+ मतांनी विजय.

  • @anandpatil7698
    @anandpatil7698 2 месяца назад

    नांदेड लोकसभा रवींद्र चव्हाण 1 लाख प्लस मतांनी विजयी होणार

  • @AvinashPatilMore
    @AvinashPatilMore 2 месяца назад

    हदगाव विधानसभा माधवराव पाटील जवळगावकर जवळपास 15000ते 20000 मतांनी विजयी होणार...
    कारण इथला सोयाबीन उत्पादक शेतकरी महायुती सरकार वर नाराज आहे,

  • @dnyaneshwarpuyed7200
    @dnyaneshwarpuyed7200 2 месяца назад +4

    Naigaon rajeshpawar lead 62000

  • @NemajiMorePatil
    @NemajiMorePatil 2 месяца назад +2

    Ravindra patil Chavan 100 percent yenar

  • @mkbeats1439
    @mkbeats1439 2 месяца назад +1

    प्रत्येक व्हिडिओमध्ये बोल भिडू ने वंचित बहुजन आघाडीला कोणामुळे डावलले हे माहीत नाही पण #नांदेड मध्ये #वंचित_बहुजन_आघाडी चे जास्तीत जास्त आमदार निवडून येणारं आहेत हे सर्वांना कळावे...
    जय भीम 💙🙏
    #prakashanbedkar
    #vba
    बोल भिडू❌ बोल भाडू ✅

  • @vishalw7988
    @vishalw7988 2 месяца назад +31

    नांदेड मध्ये फक्त gas cylinder

    • @mayurjoshi4563
      @mayurjoshi4563 2 месяца назад +4

      हे कोणाचे चिन्ह आहे

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 2 месяца назад

      ​@@mayurjoshi4563 ambedkar 😅

    • @vishalw7988
      @vishalw7988 2 месяца назад +3

      @@mayurjoshi4563जोशी बुवा तुझ्या जावयाच्या😂

  • @anandpatil7698
    @anandpatil7698 2 месяца назад

    नांदेड दक्षिण मधून संगीता ताई डक यांचा विजय आहे

  • @rameshwarkadam555
    @rameshwarkadam555 2 месяца назад +16

    Only baburao kadam kohalikar

  • @creativemindes3384
    @creativemindes3384 2 месяца назад

    आज पर्यंत काहीच प्रगती होवू नाही दिली नांदेड ची....विकासाच राजकारण येथे केलं जात नाही...हा इथला दोष समजावा..
    शेती साठी पाणी आणि शेतकर्याप्रती सहानुभूती कधी दीसत नाही...मोठे मोठेच होत आहेत सर्वसामान्य लोक गरीबी मध्येच अडकून आहेत ही वस्तुस्थिती आहे...😢
    नांदेड चा विकास कसा होईल या बाबत vdo द्यावा ही विनंती..
    शहरातील गुंडागर्दी 2 नंबर व आप्रभावी प्रशासन यावर देखील बोलायला हवं..

  • @anandpatil7698
    @anandpatil7698 2 месяца назад

    नायगाव विधानसभा मतदारसंघांमधून राजेश पवार हे विजयी होतील

  • @anandpatil7698
    @anandpatil7698 2 месяца назад

    भोकर मतदार संघामधून तिरुपती पाटील कोंडेकर यांचा पण विजय निश्चित आहे

  • @ramkalyankar6802
    @ramkalyankar6802 2 месяца назад +1

    Congress yenar 💯✌🏻

  • @ExpressNewsLive1
    @ExpressNewsLive1 2 месяца назад +6

    Deglur congress ❤

  • @shankarkhune3967
    @shankarkhune3967 2 месяца назад +3

    Nanded che Road ,Traffic corroptiom war bola !!

  • @ravitotewad8105
    @ravitotewad8105 2 месяца назад

    नायगाव विधानसभा आमदार राजेश दादा पवार ✨

  • @shaikhibrahim6008
    @shaikhibrahim6008 2 месяца назад

    Madam abdul gafoor nahi abdul sattar bola

  • @109million
    @109million 2 месяца назад +8

    काँग्रेस येणार 🎉

  • @Anonymous-lg4ph
    @Anonymous-lg4ph 2 месяца назад +1

    Nanded north only Congress 🎉🎉

  • @PLM.YOUTUBE
    @PLM.YOUTUBE 2 месяца назад

    काँग्रेस व महाविकास आघाडी नऊ पैकी नऊ जागा जिंकणार

  • @yuvrajjondhale5705
    @yuvrajjondhale5705 2 месяца назад

    Bolbhidu la vanchit ch pathya ahe ka...?

  • @rohanjadhav8321
    @rohanjadhav8321 2 месяца назад

    वंचित बहुजन आघाडी फक्त

  • @sushilwannale3313
    @sushilwannale3313 2 месяца назад

    Madam boltana fulstop delya sarkh ka bolat ahat bar . Propper flow mdhe bola na . Chukun news anchor zalay ka

  • @azimmainushaikh6037
    @azimmainushaikh6037 2 месяца назад

    जरा परभणीचं पण सांगाा मॅडम

  • @BalajiGudmewad-u6b
    @BalajiGudmewad-u6b 2 месяца назад +3

    हम हिंदू हे बॅटिंगे या कटींगे. जय भाजपा. जय महाराष्ट्रा.जय भवानी. जय शिवराय.जय बाबासाहेब आंबेडकर.जय बिरसा मुंडा.

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 2 месяца назад

    हा किल्ला वंचित बहुजन आघाडी चे झाले समजा

  • @imamshaikh4316
    @imamshaikh4316 2 месяца назад +1

    Congress ❤

  • @allfieldknowledge.9555
    @allfieldknowledge.9555 2 месяца назад +5

    Abdul Gaffar ❌ Abdul Sattar ✅

  • @ashwinkumargawai1326
    @ashwinkumargawai1326 2 месяца назад

    नांदेड-दक्षिण आणि लोहा मध्ये वंचित रेस मध्ये आहे.

  • @ashwinkumargawai1326
    @ashwinkumargawai1326 2 месяца назад

    सुमार विश्लेषण....

  • @mahmudshaikh6486
    @mahmudshaikh6486 2 месяца назад

    Abdul. Sattar Ani. Farukh. Ahmad❤❤❤

  • @santoshbansode8775
    @santoshbansode8775 2 месяца назад +1

    वंचित बहुजन आघाडी पण आहे

  • @irshadshaikh8947
    @irshadshaikh8947 2 месяца назад +1

    Only Congress ✋

  • @rd2024-b8s
    @rd2024-b8s 2 месяца назад

    Jay Marathwada State 🚩Jay Telangana State 🚩

  • @ParmeshwarTate-o4t
    @ParmeshwarTate-o4t 2 месяца назад +5

    Congres 100,/

  • @Manoj-e4b2t
    @Manoj-e4b2t 2 месяца назад +1

    नांदेड दक्षिण= काँग्रेस
    नांदेड उत्तर = काँग्रेस
    भोकर. = काँग्रेस BJP कठीण सामना
    नायगाव= काँग्रेस
    देगलूर= काँग्रेस
    हदगाव= शिवसेना शिंदे
    किनवट माहूर= राष्ट्रवादी शरद पवार
    मुखेड= काँग्रेस
    लोहा= वंचित बहुजन आघाडी

    • @yogeshkendr
      @yogeshkendr 2 месяца назад

      Loha kandhar mahnoar dhonde sir fix

  • @arvindrathod8674
    @arvindrathod8674 2 месяца назад

    Kinawat प्रदीप नाईक साहेब...✌️

  • @VishnukantIngle
    @VishnukantIngle 2 месяца назад

    अपूर्ण माहिती

  • @Bond_0778
    @Bond_0778 2 месяца назад

    Madam इथे फक्त काँग्रेस आणि काँग्रेस चालते मॅडम

  • @MRavikiran28
    @MRavikiran28 2 месяца назад +2

    Madam loha madhe manohar dhonde sir yeil bs

  • @Taakra92
    @Taakra92 2 месяца назад

    तरी पण लोक आरबळलेत 😂😂

  • @vyankateshk.539
    @vyankateshk.539 2 месяца назад +10

    Mahayuti Chach Wara Chalu Ahe 😊

  • @maheshjadhav756
    @maheshjadhav756 2 месяца назад

    आम्ही तेलुगु बोलत नाही असंच शुद्ध मराठी बोलता आमची तर भाषा ऐकायची असेल तर या आमच्या तालुक्यात कंधार मध्ये

  • @subhashmagre9170
    @subhashmagre9170 2 месяца назад

    तुमचं सगळं नेक टू नेक आहे.

  • @Rkd_597
    @Rkd_597 2 месяца назад +2

    Fakt VBA✊

  • @शेतीधन
    @शेतीधन 2 месяца назад

    हदगाव मधून बाबुराव पाटील कदम कवळीकर