प्रभाकर देशमुख यांना गेल्या वेळेस लीड आले होते याचे कारण म्हणजे आमचं ठरलंय या गटामधून आमदारकीची निवडणूक लढवणाऱ्या नेत्यांपैकी आठ ते नऊ जण पुढारी एकत्र येऊन जया भाऊंच्या विरोधात लढले होते त्यामुळे देशमुख यांना बरेपैकी मतदान पडले होते
Are ha sachin kay boltoy as vataty ki ha patrkaar nasun to rashtravadicha karyakarta aahe tyane he visaru nye ki to patrakaar aahe AKASH sarkhe muddeshur uttr de na laaj vatate ka re tula sachin? Kahitri patrkaar asalyasarkh vatude to akash bgh kiti bhari vishleshan kartoy aani tu bgh.
आमदार जयकुमार गोरे यानी विकासकामे पण भरपूर केली आहेत त्यामुळे जनतेने त्यांना प्रचंड मतांनी निवडून दिले आहे
खटाव तालुक्याचे मजी आमदार डॉ येळगावकर साहेब यांनी मोठी भूमिका आहे यांची भाषण फायद्याची ठरली
आर बाबा चोरगावकर सोबत होता म्हणून लीड कमी आलय .. नसता तर अजून लीड भेटलं असत
विषयच भारी चा पण गेम झाला 😂
उमेदवार चुकला, देशमुख साहेबांना ticket दिलं पाहिजे होत, निर्णय चुकला...
कोणीही उमेदवार असता तरी काही फरक पडला नसता
देशमुख साहेब पवारांचे स्नेह असणारच कारण की पुण्यात 300 एकर जमिनीचा भूखंड पवार साहेबांच्या स्वाधीन केला 🙏😊😊😊
जयकुमार गोरेनी कामच केलेलं आहे कोणीही समोर आसते तरी फरक नाही पडत
शरद पवारांच्या मायणीयील एका सभेचा जुना व्हिडिओ असेल तर त्यात आहे "पाणी कधीच येऊ शकत नाही"
आकाश दडस यांचं विश्लेषण अभ्यासपूर्वक आहे
अभ्यासू पत्रकार.....
विचारवंत....
कायद्याच्या चौकटीत राहून पत्रकारिता....
खूप खूप शुभेच्छा आकाश
Fantastic reporting ❤❤
आकाश दडसत्यांचं खूप अभिनंदनअभ्यासपूर्ण
प्रथम ता जयभाऊ चीं केलेली कामे बघा साहेब
जया भाऊंनी कामच केली आहे तेवढी त्यामुळे पुढे कितीही बलाढ्य मोठा उमेदवार असला तरी काही उपयोग होत नाही
Jaykumar Gore is number one MLA in all Maharashtra ❤❤❤❤❤❤❤❤❤
अदित्यराज गोरे ❤
प्रभाकर देशमुख यांना गेल्या वेळेस लीड आले होते याचे कारण म्हणजे आमचं ठरलंय या गटामधून आमदारकीची निवडणूक लढवणाऱ्या नेत्यांपैकी आठ ते नऊ जण पुढारी एकत्र येऊन जया भाऊंच्या विरोधात लढले होते त्यामुळे देशमुख यांना बरेपैकी मतदान पडले होते
पाच वर्षे झोपून तुम्ही जरा उमेदवारी घ्यायला आणि उभा राहिला तर कसे निवडून येणार
लय भारी RUclips channel मुळ पडले
आकाश दडस छान माहिती दिली
पैसे खाऊ कार्यकर्ते 😂😂😂😂
काही पण बोला
पण मला तर वाटते अजून 400 मते कमी पडली 50000 चां अंदाज होता 😂😂
खटाव ची 80 गावे माण खटाव मतदार संघात
आहेत, जरा अभ्यास करा,
किंग मेकर डॉक्टर दिलीपरावजी येळगावकर साहेब
प्रभाकर देशमुख असते तरी पडले असते
Actually, what Jayabhau did for consistency in the past decade is the real reason.
12 वर्ष विरोधात आणी आता एकत्र आले स्वार्थासाठी निबाळकर पडलेले खासदार आहेत आणी त्यांनी शब्द दिला काय आहे राजकारण
EVM mashin
Vishaych bhaari ha channel pro mva aahe aani saranjami lokanchi baju ghenar aahe
Rationale non biased video kadh baala
अरे तुम्ही कोणत्या पार्टीचे आहे ते सांगा आधी 😅
डॉक्टर येळगावकर साहेब
डॉ येळगावकर किंगकमेकर आहेत
मान- खटाव मध्ये विकासच नाही तर दहशतीच राजकारण चालत...हे मात्र शतप्रतिशत खरंय..
Sharad Pawar knows nobody will defeat Jayakumar Gore sab
नया है यह .
Ladki bahin 7500 eka matala direct nahi tar online payment jama Kay honar.
प्रत्येक मताला किती पैसे दिले ते सांगा
प्रत्येक गावाला चाळीस लाख वाटले. उदा. मासाळवाडी 4000000
Evm
Gore MLA only working ❤
Are ha sachin kay boltoy as vataty ki ha patrkaar nasun to rashtravadicha karyakarta aahe tyane he visaru nye ki to patrakaar aahe AKASH sarkhe muddeshur uttr de na laaj vatate ka re tula sachin? Kahitri patrkaar asalyasarkh vatude to akash bgh kiti bhari vishleshan kartoy aani tu bgh.
Parbkar dasamuks asta tar vota rat vadla asta
Evm.mul.zalay.amadar
Kahi.nahi.yala.vidanparishd
आकाश दडस अभ्यासू पत्रकार ,
तिनं नाही ओ गणा भाऊ दोन लीलया
असूदे लय नका मारु येणाणार येतो पडणार पडतो
Pudhchya veli 1 lakh cya pudhe
Tumcha pn game ch zala😂😂
Ky vishay r yancha
प्रभ्या ची लायकी काय जया भाऊ पुढे
Sharad Pawar knows nobody will defeat Jayakumar Gore sab
जयकुमार गोरे काम करणारा नेता आहे,त्यांचा मतदाराशी डायरेक्ट जनसंपर्क फार मोठा आहे.