पोरांचे मित्र, ते बापलेकाचं नातं यावर आरपार गप्पा | Boys Talk विथ Kshitish Date | AarPaar Marathi
HTML-код
- Опубликовано: 30 сен 2024
- #Aarpaar #BoysTalk #kshitishdate
Boys Talk म्हटलं की आपल्याला वाटतं, पोरांनी सार्वजनिक ठिकाणी बोलता येणार नाहीत अशा मारलेल्या गप्पा. पण अनेकदा मुलं आणि पुरुष हे वेगवेगळ्या विषयांवर त्यांची वेगवेगळी मतं मांडत असतात. त्यांच्या गप्पांचे विषयही इंटरेस्टिंग असतात. त्यामुळेच आपण आरपारच्या या नवीन सेगमेंटमध्ये पोरांना नेमकं काय म्हणायचं असतं हे जाणून घेणार आहोत.
आपल्या पहिल्याच एपिसोडमध्ये अभिनेता क्षितिश दाते आपल्याबरोबर असणार आहे. क्षितिशने महिलांचं ड्रायव्हिंग, महिलांवर लादण्यात आलेली अनेक बंधनं, पुरुषांचे मित्र, वडील-मुलगा संबंध शिवाय या आणि अशा अनेक गोष्टींवर बिनधास्त गप्पा मारल्या आहेत. त्यामुळे या इंटरेस्टिंग गप्पा ऐकण्यासाठी ही मुलाखत शेवतटपर्यंत ऐका.
Producer (भक्कम साथ)- Vinod Satav, Ashwini Teranikar
Host (हसत हसत शालजोडीतून!) - Maithily Apte
Creative Head (नुसते इनसाइट्स !) - Shivprasad Dhage
Video Production (करते मॅनेज!) - Sayali Kshirsagar
Video Editing (लाईन अप झालाय) - Atharva Mule, Parth Rakh
Reel Editing (५चंच मिनिटात देते) - Ankita Bhosale
Other Assistance (चहा पाण्याची सोय) - Sulindar Mukhiya
Now a days both gender should learn life skills.. शिकू दे मुलींना driving and मुलांना cooking कारण कुणाच्या घरी कधी medical emergency येईल आणि कधी कामानिमित्त कुटुंबा पासून लांब राहावं लागेल सांगता येत ना ही
In actual life, sorry to say you punekars are still conservative.
That's great. Conservative attitude in moderation is required to maintain the sanskruti.
Kkhooopach chan
Date kharach kitiek diwsanne ek khara manooss(nut) eikayla milala.
Tula khoopshubhecchya🙌🙌
Pls call spruha joshi she is my favourite. I loved acting of kshitish in lokmanya.
खूप छान झाली मुलाखत 👍
खूप वेगळ्या विषयांवरचे प्रश्न विचारले मैथिलीने ..
क्षितिश ने अगदी विचार करून समर्पक उत्तरे दिली 👍
Khup chhan mokalya manacha ani atishay pramanik manus watato kshitij
एकदम बरोबर क्षितिज.
छान मुलाखत
छान अभ्यासु अभिनेता
खूप छान झालीं मुलाखत.
👍👌🌹🌹
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
खुप छान झाली मुलाखत