हा,सन ई सूर विकास आधुनिक काळात... अंत्यंत आवश्यक आहे.,..हे , जीवन सुंदर करणार आहे..ही आताची काळाची गरज आहे...तुम्हा कलाकारांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे....व...... समाजाने .. विशेष नवं पिढीने स्विकारण्याची गरज आहे......हे .....जेणे तेणे..ठरवणे अपेक्षित आहे......🎉🎉🎉🎉👍👍👍🙏🙏🙏
फार अप्रतिम वादन महाराज
जून ते सोन खूप छान वाजंञी मंडळी 🇮🇳🎇🎉🙏
सनई जबरदस्त वादन
हा,सन ई सूर विकास आधुनिक काळात... अंत्यंत आवश्यक आहे.,..हे , जीवन सुंदर करणार आहे..ही आताची काळाची गरज आहे...तुम्हा कलाकारांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे....व...... समाजाने .. विशेष नवं पिढीने स्विकारण्याची गरज आहे......हे .....जेणे तेणे..ठरवणे अपेक्षित आहे......🎉🎉🎉🎉👍👍👍🙏🙏🙏
धन्यवाद🙏🙏
Aaj
खरोखर कला.सादर केली.मि.खुप ऐकुन.आनंद झाला जयलहूजी
धन्यवाद जय लहुजी 🙏🙏
सनईमासतर ढोलकीपटू सुरदास वा अतिशय सुंदर🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद 🙏
सुंदर वाजंत्री मंडळी
Tasha very good
Dhanyavaad🙏🙏
Thanks
खूपच सुंदर वादन . लोककला अप्रतिम
धन्यवाद 🙏🙏
खूप सुंदर मैफिल,जय हो, राम कृष्ण हरि
धन्यवाद राम कृष्ण हरि 🙏🙏
एकच नंबर सूपररररररररर 🙏🙏🙏👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐
धन्यवाद 👏👏
ताशा एकच नंबर
Thanks
अप्रतिम सनई सुर तापा तोडच नाही तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभो
धन्यवाद 🙏🙏
अतिशय सुंदर व छान वाद्य काम पार्टी ला धन्यवाद
धन्यवाद 👏👏
One number performance all nad karaycha nahi lai Bhari
Waaaaa...sanai master ek number 👌👌
Thank you🙏🙏
आपल्या ताफ्याचे काम पाहून 1987 च्या माझ्या लग्नात असाच ताफा मी पाहिला खूपच अप्रतिम कला आपणास खूप खूप शुभेच्छा
👌
Mast
फारच सुदंर सन १९७९ साली माझे लग्नाच्या वेळी आसेच सुंदर वाजंत्री होते आपणासर्वांना धन्यवाद रामकृष्णहरी
धन्यवाद 🙏🙏
खतरनाक
धन्यवाद 🙏🙏
🌹कला🎹 म्हणजे 📯जिवन 🎤आपल्या 📣कलातुन 📢दुसर्याला अनंदी🎧 करनारे कलावंत 📻गुणवंत 🎻यशवंत 🌹😷🌴📺
धन्यवाद 🙏🙏
अति उत्कृष्ट, सुंदर सूर सन ई वादन!!
धन्यवाद👏👏
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
खूप छान
Thank you👏👏
Chan
अप्रतिम कला
धन्यवाद 🙏
मस्त
धन्यवाद 👏
एक नंबर आहे सर्वच आगदी सुरेल आहे
👌👌👌👌👌👌
धन्यवाद 🙏🙏
बहुत सुंदर सनई वादन
धन्यवाद 🙏
वा !वा! वयोवृद्ध व्यक्तींनी शुद्ध परंपरा जोपासली आहे.... धन्यवाद!!!!!
धन्यवाद 🙏🙏
सुंदर अप्रतिम वादक
धन्यवाद 🙏🙏
खुप छान👌👌👌👌👌
धन्यवाद👏👏
सगळ्याच समुहाला धन्यवाद .ऊदंड आयुष्य लाभो आणि या कलेची असिच सेवा घडो
धन्यवाद 🙏🙏
🙏जय महाराष्ट्र 🙏सुपर सुर🌹👌👌👌👌🌹👍👍👍👍👍👍👍
Thank you👏👏
अप्रतिम कला आहे, ही कला जोपासन्यासाठी आपल्याच घरातील कलाकार तयार केले पाहिजे.तुम्हा कलाकारांना त्रिवार मानाचा मुजरा.
Dhanyavad🙏🙏
अप्रतिम कला आणि कलाकार
धन्यवाद 👏👏
लय भारी
धन्यवाद 👏👏
ओरीजनल खानदानी वाद्य आहे कदर करणारे पारखी पाहिजे
धन्यवाद🙏🙏
देहाची तिजोरी भक्तीचा तो ठेवा । उघड दार देवा आता उघड दार देवा।।
धन्यवाद 🙏🙏
सुंदर ,सोनवणे सनई स्वर खास 👌👌🙏🙏🙏
Dhanyavaad 🙏🙏
कला हेच जिवन
🙏🙏
खुप दिवसांनी असा ताफा पाहतोय. पिपाणी, धोडणा, ताशा, तुतारी पण ढोलकी ऐवजी कडं पाहिजे होते. तरीही खुप छान. लहानपणाची आठवण झाली.
धन्यवाद 👏👏
WA.... Very nice sanai sure no. One
Thank you👏👏
Very nice!
Thank you🙏
खासच
Thank you🙏🙏
Lay bhari
खूपच छान
धन्यवाद 🙏🙏
खासच पारंपरिक
. खुप छान
धन्यवाद 🙏🙏
Mast 👌👌👌
Thank you🙏
Khup chan
Dhanyavaad 🙏🙏
@@खैराईदेवीवाजंत्रीमंडळमांदेडे ggty7h
खुप छान👌👌👌👌👌👌
वादन छान आहे
मोबाईल नंबर पाठवा
@@kerukarkhele23599923493832 Shivaji Sonawane
Jay holar
🙏🙏
Sundar
Thank you 👏👏
Chan Sat's lokkalavantache videos pathsva
Babk
सनई एक नंबर
धन्यवाद 🙏🙏
भारीच 👌
Thank you🙏🙏
Valmik murlidhar thorat
🙏🙏
अतिसुंदर है वाजवणे यांचा पत्ता आणि मोबाईल नंबर आमच्या पत्त्यावर पाठवून देणे होलसेल रिटेल चे अध्यक्ष सदस्य टाकळकर बैल बाजार कल्याण
धन्यवाद 🙏🙏
Rag patdep cha antra yogya nahi.
Tafa kuthla ahe
Mulshi Mandede
प्रत्येक कलाकार अप्रतिम कला सादरीकरण परंतु ढोलकीचे दोन्ही बाजूला माइक पाहिजे व आवाज वाढवला पाहिजे
Thank you👏👏
Option
खुपच छान जुनं ते सोनं
@@anilveer2991 खूप छान
Hegde mastar tree var abhivadan
Thank you👏👏
ढैलकिचा आवाज नाही ऐकू येत फक्त ताशा चा येत आहे
Tutari ca awaja vegla hawa sanai vadnat nako
Khar aahe thank you🙏🙏
Tumcha number send kra
शिवाजी सोनवणे ९९२३४९३८३२
लय भारी
धन्यवाद 🙏
Khup chan
Thank you🙏🙏