Kartat te karan tyanni kadhi motha paisa baghitlela nasto ani Tyanna once in a lifetime opportunity asa vatata. Tyana vatta Tyanchya pan mulanna mothya university madhye degree bhetavi, kinva tyancha gharat Mercedes BMW yavi, mehnat karaychi Tyanchi tayari nahi, aayta paisa pahije asto. Ya jagat aayta paisa fakta politicians lach bhetto. Bollywood ani Hollywood wale pan mehnat kartay, tyancha pan struggle aahe, Indian Cricket Team madhye selection vhayla pan struggle ahe.
बर झालं...अशा घटना घडणे गरजेचेच आहे. हे अतिहूशार लोक स्वतः च्या भावडांनी,नातेवाईकांनी पैसे मागितले तर देत नाहीत. चोरांकडे पैसे ठेवायला दिलेत तर असंच होणार.
गरीब लोक रोज चा ग़रखर्च चा तालमेल बसत नहीं, लाइट बील, पानी पटी, घर पटी, मोबाइल रिचार्ज, मुलांचे शिक्षण, डॉक्टर बिल, है जुलत नहीं, आनी एक रुपया शीलक राहत नहीं 😢😢 , आनी एनवेस्ट काय करनार 😅😅😅
to agricultural income dakhvat asel swatacha shetat pikavlela maal tyala tax lagt nahi ani to maal tyacha shetatla ahe ki konakadun ghetlela yala kahi proof nast
@@deepakgawde7186 हा माणूस होलसेल वाल्या कडून जास्तं माल खरेदी करतो वाशी येथे आणि नंतर हॉटेल वाले किरकोळ वाल्यांना विकतो, बाकी मग राहिलेलं त्यांची मानस माल वाटून घेउन इतर ठिकाणी किरकोळ रेट ने विकतात
Jamin vikun paise Gheun to dusra swatacha business nahi karu shaknar, pan fukatcha paisa pahije tyala 😂 Asset banvayla tyachya pidhyani kiti mehnat keli asnar ani yane Sagla eka second madhye udavla 😢
मी एक एलआयसी एजंट आहे.गेली २० वर्ष कार्यरत आहे एलआयसी मध्ये. तुम्हाला एक माझ्या मित्राचा खिस्सा सांगतो. ९ वर्षा पूर्वी माझ्या मित्राने एलआयसी मध्ये माझ्या कडे 40 हजार 8 वर्षासाठी फिक्स Deposit मध्ये Invest केले होते, त्याला 8 वर्षांनी 65 हजार मिळाले. १० वर्षात डब्बल झाले असते. ज्यावेळी तुला पॉलिसी मॅच्युरिटी
मी एक एलआयसी एजंट आहे, माझ्या मित्राने ९ वर्षा पूर्वी माझ्या कडे 40 हजार फिक्स्ड Deposit मध्ये 8 वर्षांनी 65 हजा मॅच्युरिटी (गेल्या वर्षी ची गोष्ट)चे पैसे सांगायला गेलो. ( म्हणजे १० वर्षात डबल) झाले असते. ते जाऊ दे. त्या वेळी तो मित्र मला म्हणाला. अहो एलआयसी मध्ये फक्त तुला ४० हजार गुंतवायला दिले. आणि Pan card कंपनीत 7 सात लाख गुंतवले.( रिटायरमेंट चे पैसे होते हा)गेले म्हणाले. बुडले पैसे डोक्याला हात लाऊन बसला होता. बायको, पोरं बोचून, बोचुन खातात म्हणाला.pan card कंपनी बंद झाल्या पासून.
यात पोलिस आणि सरकार चा काही दोष नाही.त्यामुळे जे झाले ते झाले.पोलिसांना इतर ही कामे आहेत.हे लालची लोक होते उगाच सरकार ने आपला वेळ घालवु नये.छान काम केले अश्या लोकांना अद्दल घडविली ते.
मित्र किंवा पाहुणे यांनी गरज म्हणून यांच्या कडे पैसै मागितले असतील तर यांनी पैसै नाही म्हणून सांगितले असणार.बघा दैवाचा खेळ यांना चांगलीच अद्दल घडली आहे आणि ते योग्य च झाले काही सहानुभूती द्यायची आवश्यकता नाही.
ज्या ठिकाणी तुम्हाला बेंकेच्या व्याजपेक्षा जास्त व्याज हे एक महिन्यापेक्षा कमी वेळात भेटत असेल तर ती कंपनी किंवा पतपेढी , बँक ही 100 टक्के फ्रोड म्हणून समजायचं
मैं हतोत्साहित नहीं कर रहा हूँ....इन सब बातों से नाखुश हूँ.....लेकिन कानूनी तौर पर अगर टोरोस ने सामग्री बेची थी और भुगतान प्राप्त किया था... तो संबंध विक्रेता और ख़रीदार के बीच होता है... उधारकर्ता या ऋणदाता के बीच नहीं... Only purity of gold and silver can be chellege....केवल सोने और चांदी की शुद्धता को ही चुनौती दी जा सकती है....सुप्रीम कोर्ट और मोदी सरकार की सीधे मदद लेने की जरूरत है....
मला माझ्या वडिलांनी एक गोष्ट शिकवली जिथे झटपट पैसा मिळतो तिथे घोळ असतो. बँके शिवाय कश्या वर पण विश्वास ठेऊ नको. आज कळलं की ते खर बोलत होते. त्यांची शिकवणं मी अंमलात आणली.
माझ्या वडिलांनी (अब्बा) मला एकदा सांगितलं, मोठ्या गोष्टी साठी मेहनत पण मोठी करावी लागते, सगळं सहजा सहजी मिळत नाही, आणि जिथं मिळतं आहे अस वाटायला लागते किंवा भास होतो आपल्याला त्याच वेळी सावध व्हावं. खूप लवकर कुणी तुम्हाला खूप मोठं फायदा होईल अशी गुंतवणुकी बद्दल सांगत किंवा प्रेरित करत असेल तर एक तर तो कुणाकडन मूर्ख बनला आहे किंवा तुम्हाला फसवत आहे हे नक्की. नुसता मोठेपणा आणि फुशारकी करून, मोठ्या मोठ्या अपेक्षा ठेऊन पैसा कमावला जात नाही, त्यासाठी अभ्यास, अनुभव, स्वभाव, ओळख सातत्य आणि चिकाटी लागते!
एकदम बरोबर आहे.आपले हातपाय आणि मेहनत करोडोंची जायदाद आहे.आणि इस्लाम सुद्धा व्याजाच्या पैशाला मान्यता देत नाही तेव्हा जे आपण मेहनतीने कमावलेले असते ते आपल्या कडुन कोणीही हिरावुन घेऊ शकत नाही.
आपल्या देशात अशा घटना होत आहेत. अशा घटनेचा निकाल लवकर लागत नाहीत. ह्या केसेस कोर्टात पडुन राहतात. नंतर ह्या पैशांच काय होत हे सामान्य जनतेला समजत नाही.
pension नाही ते लोक काय करतील, इथे हुशारी सांगणारे Government वाल्यांना पेन्शन असते हेच सर्वसामान्य private वाले टॅक्स भरतात त्यातून सरकार तुम्हाला पेन्शन देते पन private वाले काय करनार म्हणून ते अश्या scheme मध्ये गुंतावतात
barobar ..lokkana kahi na kahi tari garaj aste mhanun ase lok fasvatat.. government che adhikari pan milale astil yat confirm ..etake shops te pan mumbai madhye khule aam taktat aani lokkanaa fasvatat itke easy nahi
उगाचच दुसऱ्याला दोष का देता बहुसंख्य लोक पेन्शन शिवाय आहेत तेव्हा pvt वाले हजार रुपये प्रति महिना पगार घेत तेव्हा सरकार 210रुपये पगार होता, तेव्हा pvt वाल्यांनी पोस्ट बँक मध्ये गुंतवणूक केली असती तर तर व्याज मिळाले असते ती पेंतिओ आहेः graduaty, पीएफ बोनस सर्व मिळाले ते पोस्ट मध्ये ठेवलें तर व्याज मिळाले असते
Bhaava Saglyat Pahila te investors nahiyet. Kaaran Kuthla hi Investor ase Dole Zaakun Paisa naahi takat. Purna research karto and Risks chi jaaniv gheto. Lokaanna Tyachi Maahiti va Mahati vichaarto. Experts advice gheto. Purna khatri n Satisfaction zaalyanantarach toh Paisa puravnaar. He Investors naahi tar Murkha banun murkhaasaarkhe double profit cha vichaar karnaare aandhlya lokansaarkhe kaahihi vichaarpus na karta paise taaknaare aahet😂.
खूप वाईट वाटतं दादानो , जीव जळतो तुमची व्यथा ऐकून . जास्त हाव करू नका , प्रलोभानाला बळी पडू नका. सरकारी बँकेत / पोस्टात पैसे ठेवा. पैसे कमी मिळतील पण सुरक्षित राहतील. शेवटी तुमचा निर्णय. अशा चुका / फ्रॉड झालेले आहेत पण आपल्याला त्यातून शिकायचंच नाही म्हटल्यावर कोण काय करणार ..!!🙏
नेत्यांनी आपले घर भरली पैसे नें आणि आम्ही जनता प्रायव्हेट सेक्टर मध्ये बारा बारा बारा घंटे काम करून. आमचे जीवन उद्ध्वस्त केली व आमचे परिवार पर उध्वस्त झाले.
माझा एक हितचिंतक पण अशाच गोष्टी च्या मागे लागलेला. मी एक लाख भरलेत आणि महिन्याला 8 टक्के व्याजाने 8000 मिळतात. मी अस अजिबात शक्य नाही म्हणून नकार दिला. आज तो हितचिंतक लाखो रुपयांना बुडला आहे. पण प्रामाणिक इतका की मला हे अजिबात सांगितले नाही. 😂
मेरे एक Investor दोस्त और उसके रिश्तेदारों और जानने वालों ने भी इसमे काफी पैसा invest किया है और उनका कहना है कि किसीको कुछ loss नहीं हुआ है, वास्तविकता मे उनको जो Profit मिले थे वो calculate करने पर उनका जो principle amount से भी ज्यादा मिला है उन सबको🤔
लोकाना एवढ समजलं पाहिजे की फठाफट पैसे कमवायचे असतात! काय गरज असते? ८ % बँक वर्षाला व्याज देते आणि म्यूचूअल फंड १२ % देता वर्षाला इकडून याना सगळा लवकर आणि जास्त पाहिजे 😅
See innocent ppl get cuaght in small numbers but jo bainami 2 number k kamayga uska seedha news banta hai abhi ye bhajiwala bhayya dekho itna kaise re baba 13 CR :')
13 कोटी, 10 लाख, 5 लाख, लावणारा lower middle class कसा असू शकतो? आम्हाला साधी 50 हजार ची FD करते वेळेस 10 वेला विचार करावा लागतो. घोटाळा फक्त कंपनी चा नाही तर सगळी मिली भगत आहे, कंपनी सोबत गुंतवणूकदारांची पण CBI चौकशी व्हायला हवी. एवढे श्रीमंत गरीब येतात कुठून असल्या scheme मध्ये पैसे टाकण्यास
मी बँकेत काम करत होतो ते ही nationalized बँकेत, तेव्हा लोकांना फार सांगायचो की छोट्या नागरी सहकारी बँकेत पैसे ठेऊ नका पण 2-3% जास्त भेटतील म्हणून सगळी आई तिकडं घालायचे खूप जणांचे पैसे डुबले, अश्या फाकटु companies मध्ये पण पैसे गुंतवु नका छोट्या छोट्या FD करा Mutual Fund मध्ये टाका पैसे safe राहतील तरी भडवे ऐकत न्हवते, इथे पण जितकें लोकं फसलेत ना लालच मुळे फसलेत, झटफट पैसे पाहिजेत ह्यांना।
आठवडा दोन आठवडे गुंतवणूकदार तोरोस कंपनीच्या समोर रांगा लावतील आणि विसरून जातील. विदेशी नागरिकांचं नाव पुढे परंतु या मागे नागरिकांना फसवणूक करणारे आपलेच आणि आपल्या जवळची माणसं असतात. या माणसाना माहीत आहे गुंतवणूकदार आठवडा दोन आठवडे हे सर्व विसरून जातील.
कशासाठी गुंतवले.
मी रोज जायचो पण रुपया गुंतवला नाही.
जगात अर्धी भाकर खाऊन सुखात राहतोय. भावाने गुतवले आता रडतोय.
भावाला लवकर श्रीमंत व्हायच होत चांगली खोड मोडली
@@pawarsp9 तुम्ही हुशार निघाले भाऊ
@@pawarsp9 गुंतवले नाहीत मग रोज कशाला जात होतात 😂
Tumhala Bharat Ratn deun taku
@@kunal1875 अरे Baherun jayche te
जमीन विकून सर्व पैसा लावण्याचा मूर्खपणा कसा कोणी करू शकतो?
Kartat te karan tyanni kadhi motha paisa baghitlela nasto ani Tyanna once in a lifetime opportunity asa vatata. Tyana vatta Tyanchya pan mulanna mothya university madhye degree bhetavi, kinva tyancha gharat Mercedes BMW yavi, mehnat karaychi Tyanchi tayari nahi, aayta paisa pahije asto. Ya jagat aayta paisa fakta politicians lach bhetto. Bollywood ani Hollywood wale pan mehnat kartay, tyancha pan struggle aahe, Indian Cricket Team madhye selection vhayla pan struggle ahe.
Marathi manus ...🤡
21 व्या शतकात पण अशी फसवणूक...चूक 100% गुंतवणुकदारांची आहे.
Right 👍
exactly guntavnukdaranchi chuk aahech mag government chya pan lokkancha support asanarach mumbai madhye itake shop suru karu etka motha scam karaychi himmat ashich yenar nahi 🫣
Haan auni tujhi aychi pan aahe tujha sarkha laavuddoo taiyaar jhaala
Lti lok pkdali geli pahije
Grib fsale
Sari system bhrasht ahe
बर झालं...अशा घटना घडणे गरजेचेच आहे. हे अतिहूशार लोक स्वतः च्या भावडांनी,नातेवाईकांनी पैसे मागितले तर देत नाहीत. चोरांकडे पैसे ठेवायला दिलेत तर असंच होणार.
@@गोतावळा 😂😂😂 right
😅😅😅 right 👍
😂 bhavane paise dile nahi ka तुम्हाला 😂😂😂
नाही...मीच देतो भावांना.ते अजून शिकत आहेत. मी तुझ्यासारख्या अतिहूशार लोकांबद्दल बोलतोय..😂😂😂😂
@@गोतावळा 100% tu नातेवाईकास paise मागितले ani tula nakar milala 😆😆
जो माणूस कष्टाने पैसे कमावतो तो असे कोठेही पैसे गुंतवताना 1000000 वेळा विचार करतो, अशा लोभी माणसांची अजिबात दयावया करु नये
एकदम बरोबर यांना अजिबात सहानुभूती देऊ नये.
तू कंपनी चा एजन्ट दिसतोय 😂
Khar ahe...yavar evdhe movie pn nighalet tari lokanna kalat ny.
अस नाही आहे खूप लोकांनी 1 ,2 ,3 लाख टाकले त्यांना वाटलं असेल थोड फार आपण पण काही तरी कमावू
ज्यांच्याकडे पैसे आहेत तेच फसले.गरीब फसू शकत नाही.त्या मुळे यात विशेष काही नाही
गरीब लोक रोज चा ग़रखर्च चा तालमेल बसत नहीं, लाइट बील, पानी पटी, घर पटी, मोबाइल रिचार्ज, मुलांचे शिक्षण, डॉक्टर बिल, है जुलत नहीं, आनी एक रुपया शीलक राहत नहीं 😢😢 , आनी एनवेस्ट काय करनार 😅😅😅
एकदम बरोबर दादा
मी रोज जाऊन गंम्मत बघत होतो.
टाईमपास करायचो.
लोक कसे फासात अडकतात ते पाहत होतो.
लालच बुरी बला है!
@@rajumujawar391तूमचे मत योग्य आहे. 100%
एकदम चूक जे अतिहुशार समजतात स्वतःला असे लोक फसले गेले बाकी काही नाही
लालच बुरी बला😢😅
मला अजूनही कळत नाही, लोक अजूनही यात फसतात ....
बरा झाला मी नोकरी साठी अर्ज नाही केला ......नाहीतर पगार सोडा ....
15% च्या वर जो कोणी देत असेल तर फ्रॉड असेल असे आरबीआयचे म्हणणे आहे😮
15% kon det? mi 1 crore lavto sanga genuine asla pahije ith amhi 7% kamvtoi
@@swapyworld09 अरे, FD पण 7 % देते, त्यात काय नवल, mutual fund मध्ये टाक, भेटून जाईल 15 %.
7% yearly. Yana 15% daily pahije hote
शिक्षण किती महत्वाच आहे, ते या case मध्ये फसलेल्या लोकांकडे बघून माहीत होतेय 😔
@@greenparas shiklele lok jast ahe amchya olkhit
@@greenparas yaar shikshan ky aala ,yana common sense nahi aahe
@@greenparas सुक्षशीत लोक सुद्धा काही विचार करत नाहीत
शिकलेले च फसले यात... 😮
फक्त शिक्षण नाही, महिती पण गरजेची आहे...
Knowledge is Powerfull tool in the world.
ह्या परप्रांतीय भाजीवल्याकडे एवढे पैसे होते तर हा इन्कम टॅक्स भरत होता का हे ही पाहा
to agricultural income dakhvat asel swatacha shetat pikavlela maal tyala tax lagt nahi ani to maal tyacha shetatla ahe ki konakadun ghetlela yala kahi proof nast
@@deepakgawde7186 भाऊ, तुम्ही फक्त भजी विकणारेच का बघता? स्वस्त भाजी आणि चुतीयापा सुद्धा पाहिजे..?? 🥲
@@deepakgawde7186 हा माणूस होलसेल वाल्या कडून जास्तं माल खरेदी करतो वाशी येथे आणि नंतर हॉटेल वाले किरकोळ वाल्यांना विकतो, बाकी मग राहिलेलं त्यांची मानस माल वाटून घेउन इतर ठिकाणी किरकोळ रेट ने विकतात
Black money
cash madhye dealing hot asnar
वीस टक्के लोक सोडले तर यामध्ये पैसे गुंतवणारे शक्यतो अमीरच आहेत... कारण गरीब लोक साडेचार करोड आणि 25 लाख एवढी मोठी रक्कम तर आणूच शकत नाही...
25 लाख फार मोठी रक्कम आहे का.
@@honey2023-f9j तुमच्यासाठी कमीच आहे ओ, पण गरिबांसाठी खूप म्हणजे खूपच मोठी रक्कम आहे 🥲
@@honey2023-f9jmg kay chhoti amount ahe? Konakde gharat ahet ka 25lac
थोडेसे पैसे भेटता च जमीन विकली.... किती तो लालची पणा.... असं जर श्रीमंत होता येत असतं तर सगळ्यांनी काम धंदे सोडून हेच केल असतं....
Jamin vikun paise Gheun to dusra swatacha business nahi karu shaknar, pan fukatcha paisa pahije tyala 😂
Asset banvayla tyachya pidhyani kiti mehnat keli asnar ani yane Sagla eka second madhye udavla 😢
Tech 25 Lac madhe kuthe Choti Room gheun thevto tur Monthly Safe Rental Income start zhala asta thoda ka hoiena + kahi varshane asset appreciation pun milale aste.
पॅनकार्ड क्लब चे पैसे आजुन आले नाही 😂😂😂 माझे विसरून जावा आता पैसे मिळतील म्हणून 😢😢
Tumche kiti paise gele dada ? Pancard madhe ?
Me 26000 che 52 karun . Tata kela .😂
मी एक एलआयसी एजंट आहे.गेली २० वर्ष कार्यरत आहे एलआयसी मध्ये.
तुम्हाला एक माझ्या मित्राचा खिस्सा सांगतो.
९ वर्षा पूर्वी माझ्या मित्राने एलआयसी मध्ये माझ्या कडे 40 हजार 8 वर्षासाठी फिक्स Deposit मध्ये Invest केले होते, त्याला 8 वर्षांनी 65 हजार मिळाले. १० वर्षात डब्बल झाले असते. ज्यावेळी तुला पॉलिसी मॅच्युरिटी
मी एक एलआयसी एजंट आहे, माझ्या मित्राने ९ वर्षा पूर्वी माझ्या कडे 40 हजार फिक्स्ड Deposit मध्ये 8 वर्षांनी 65 हजा मॅच्युरिटी (गेल्या वर्षी ची गोष्ट)चे पैसे सांगायला गेलो. ( म्हणजे १० वर्षात डबल) झाले असते. ते जाऊ दे. त्या वेळी तो मित्र मला म्हणाला. अहो एलआयसी मध्ये फक्त तुला ४० हजार गुंतवायला दिले.
आणि Pan card कंपनीत 7 सात लाख गुंतवले.( रिटायरमेंट चे पैसे होते हा)गेले म्हणाले. बुडले पैसे डोक्याला हात लाऊन बसला होता. बायको, पोरं बोचून, बोचुन खातात म्हणाला.pan card कंपनी बंद झाल्या पासून.
@@kanahyatiwari1315 Kay 26000 che 52 mhanje kitibre baba nit comments karat ja na
देश चुनोतीयों से नही......... बाकी जावा समजून😢
जब तक ऐसे .... देश में है,
तब तक ऐसे ...... होते रहेंगे
Chutiyo se bhara hua hai spasthapane bol na bhau😂
यांना खर तर पोलीसांनी कुठलीच मदत करु नये
वाटा मिळेपर्यंत पोलीस बरोबर आहेत.
नंतर 🥹🥹🥹🥹🥹🥹
यात पोलिस आणि सरकार चा काही दोष नाही.त्यामुळे जे झाले ते झाले.पोलिसांना इतर ही कामे आहेत.हे लालची लोक होते उगाच सरकार ने आपला वेळ घालवु नये.छान काम केले अश्या लोकांना अद्दल घडविली ते.
Police kunalach madad katnahi . Mazi ghrfodi zali 4 Vela gelo . Bs .😭
Ed, police sub mile hai gali ka chour malum per e chour malum nahi😂😂😂( big joke).
पोलिसांना त्यांच्या हककाच पाकीट पोचल आहे आणि तपास चालू राहणार आहे, धन्यवाद
@@jitupawar2065 ho agadi barobar bolass... Mitra
@@jitupawar2065Sachin vaze Best recovery police officer
1नं वक्तव्य
हे चुकीचं बोलता. तुम्ही बागितला का पोलिसांना पाकीट देताना. उचलली जीभ लावली टाळ्याला
दहा रुपये कोणाला देत नाही हे लोक, घ्या आता😂😂 असेच झाले पाहिजे यांच्या सोबत😇
😂😂
😂😂😂😂
मित्र किंवा पाहुणे यांनी गरज म्हणून यांच्या कडे पैसै मागितले असतील तर यांनी पैसै नाही म्हणून सांगितले असणार.बघा दैवाचा खेळ यांना चांगलीच अद्दल घडली आहे आणि ते योग्य च झाले काही सहानुभूती द्यायची आवश्यकता नाही.
अशा scheme मध्ये जास्तीत जास्त 5000/- मध्ये खेळायचे असते. प्रॉफिट काढायचा, परत 5000 ठेवायचे.
Maza kade guntava 5000 . 😂😂😂 . 5 rs denar mag . Chuu . 😄😄😄
ज्यांनी तीथ जाऊनसुद्धा गुंतवणूक न करण्याचा नीर्णय घेतला असेल त्यांना स्वताच्या निर्णयावर गर्व वाटत असेल
Nahi the darpok aahet . Pan ha darpok pana Kamala aala .😂😂😂
लोक आजही अशा भुलथापांना बळी पडतात ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. कमाल आहे लोकांची.
पैसा होता तेवढा टोरेस जुगारात लावला आता शिल्लक अंगावरचे कपडे आहेत मौनि अमावस्याला प्रयागराजला जातो कपडे नदीला दान करतो आणि नागासाधूकडुन दीक्षा घेतो🙏🙏🙏
योग्य निर्णय
बाबा लोक असेच असतात. पण दुसऱ्यांना फसवू नका 😮😮😮😮😮😂
माझे एक नातेवाईक पण फसले मागच्या वर्षाला नम जिनियस म्हनुण होत हे लोक कुठुन येतात.
सुशिक्षित माणसांना फसवणे अतिशय सोपे असते, हे या फसवणुकीतून दिसून येत आहे!
@@nitinmestry7240 lifestyle lokana pahije aaj kal
कमी वेळेत श्रीमंत होऊ पहनारे सर्वसमान्य. 😮
अश्या घटना या पूर्वी बर्याचदा घडल्या आहेत, तरी जनतेचे डोळे उघडत नाही.
कष्ट करायला नको, शाॅर्टकट मनी पाहिजे 😂😂😂😂😂😂
😄😄😄
ज्या ठिकाणी तुम्हाला बेंकेच्या व्याजपेक्षा जास्त व्याज हे एक महिन्यापेक्षा कमी वेळात भेटत असेल तर ती कंपनी किंवा पतपेढी , बँक ही 100 टक्के फ्रोड म्हणून समजायचं
मैं हतोत्साहित नहीं कर रहा हूँ....इन सब बातों से नाखुश हूँ.....लेकिन कानूनी तौर पर अगर टोरोस ने सामग्री बेची थी और भुगतान प्राप्त किया था... तो संबंध विक्रेता और ख़रीदार के बीच होता है... उधारकर्ता या ऋणदाता के बीच नहीं... Only purity of gold and silver can be chellege....केवल सोने और चांदी की शुद्धता को ही चुनौती दी जा सकती है....सुप्रीम कोर्ट और मोदी सरकार की सीधे मदद लेने की जरूरत है....
ज्यांचे पैसे जास्त आहेत त्यांना इन्कम टॅक्स च्या range मध्ये अना
मला माझ्या वडिलांनी एक गोष्ट शिकवली जिथे झटपट पैसा मिळतो तिथे घोळ असतो. बँके शिवाय कश्या वर पण विश्वास ठेऊ नको. आज कळलं की ते खर बोलत होते. त्यांची शिकवणं मी अंमलात आणली.
Halli bankanvar hi vishwas thevta kamanaye.udaharan PMC bank
आणि म्हणूनच तुम्ही वाचले.तेव्हा वडिलधारी वयोवृद्ध माणसे जीवनात किति महत्वाची आहेत ते कळल ना त्यांना डावलु नका आयुष्य भर सुखात रहाल.
@@vishwanathrane5531 अगदी बरोबर.
फुकट का माल फुकट मे.. कोणाचेच पैसे कष्टाचा नाही! कष्टाचा असता तर असा कुठेही नसता टाकला😅
Are bhai kahna kyya chahte ho ? Choori ka paisa mori me ? 😲😲😲
भावांनो अर्धी भाकरी खा पण सुखाची खा . दोन पैशासाठी कुठे पैसे घालू नका
Tumhi sarvanche Dole ughdun kakle ..... pan uushira .😭
माझ्या वडिलांनी (अब्बा) मला एकदा सांगितलं, मोठ्या गोष्टी साठी मेहनत पण मोठी करावी लागते, सगळं सहजा सहजी मिळत नाही, आणि जिथं मिळतं आहे अस वाटायला लागते किंवा भास होतो आपल्याला त्याच वेळी सावध व्हावं. खूप लवकर कुणी तुम्हाला खूप मोठं फायदा होईल अशी गुंतवणुकी बद्दल सांगत किंवा प्रेरित करत असेल तर एक तर तो कुणाकडन मूर्ख बनला आहे किंवा तुम्हाला फसवत आहे हे नक्की. नुसता मोठेपणा आणि फुशारकी करून, मोठ्या मोठ्या अपेक्षा ठेऊन पैसा कमावला जात नाही, त्यासाठी अभ्यास, अनुभव, स्वभाव, ओळख सातत्य आणि चिकाटी लागते!
एकदम बरोबर आहे.आपले हातपाय आणि मेहनत करोडोंची जायदाद आहे.आणि इस्लाम सुद्धा व्याजाच्या पैशाला मान्यता देत नाही तेव्हा जे आपण मेहनतीने कमावलेले असते ते आपल्या कडुन कोणीही हिरावुन घेऊ शकत नाही.
वाट बघत होते जमीन विकायची बरे झाले. जमिनीत कष्ट न करता पैसा पाहिजे होता. आता पुढे अशीच एखादी स्कीम येईल तेव्हा काय विकायचे ठरव.
हेरा फेरी पहिला नव्हता वाटतं.....
Bhaava Phir Hera Pheri hota😂😂. Hera Pheri nahi tithe fraud Kidnappers chi scheme hoti fraud Investment Nahi 😂😂
😂😅
आपल्या देशात अशा घटना होत आहेत. अशा घटनेचा निकाल लवकर लागत नाहीत. ह्या केसेस कोर्टात पडुन राहतात. नंतर ह्या पैशांच काय होत हे सामान्य जनतेला समजत नाही.
पैसे मिळणार नाहीत
खूप froud झाले
This is the reason why education is more important!
हेच कारण आहे की लोकांना शिक्षण घेणं गरजेच आहे..
@@dlifesuniqueness5340 shikleli pan bharpur fasli ahet
लक्ष्मी चिट फंड
२१ दिन मे पैसा डबल
सरस्वतीची पूजा केल्या शिवाय लक्ष्मी प्रसन्न होत नाही.
Yedjjhavya 😂
यांच्या पोरीला जावई मात्र सरकारी नोकरीवाला पाहिजे आणि पैसे डबल करण्यासाठी मात्र प्रायवेट कंपनी पाहिजे😂
pension नाही ते लोक काय करतील, इथे हुशारी सांगणारे Government वाल्यांना पेन्शन असते हेच सर्वसामान्य private वाले टॅक्स भरतात त्यातून सरकार तुम्हाला पेन्शन देते पन private वाले काय करनार म्हणून ते अश्या scheme मध्ये गुंतावतात
barobar ..lokkana kahi na kahi tari garaj aste mhanun ase lok fasvatat.. government che adhikari pan milale astil yat confirm ..etake shops te pan mumbai madhye khule aam taktat aani lokkanaa fasvatat itke easy nahi
उगाचच दुसऱ्याला दोष का देता
बहुसंख्य लोक पेन्शन शिवाय आहेत तेव्हा pvt वाले हजार रुपये प्रति महिना पगार घेत तेव्हा सरकार 210रुपये पगार होता, तेव्हा pvt वाल्यांनी पोस्ट बँक मध्ये गुंतवणूक केली असती तर तर व्याज मिळाले असते ती पेंतिओ आहेः graduaty, पीएफ बोनस सर्व मिळाले ते पोस्ट मध्ये ठेवलें तर व्याज मिळाले असते
जमीन विकुन अशा फालतु scheme मध्ये पैसे देणे म्हणजे
सोने चांदी चे दागिने मोडुन plastic ची भांडी विकत घेतल्या सारखे आहे.
लालची गुंतवणूकदाराना अशीच अद्दल घडायला पाहिजे, मूर्ख माणसे अशीच बळी जाणार, कोणतीही सहानुभूती दाखवू नये
बरोबर आहे.
Bhaava Saglyat Pahila te investors nahiyet. Kaaran Kuthla hi Investor ase Dole Zaakun Paisa naahi takat. Purna research karto and Risks chi jaaniv gheto. Lokaanna Tyachi Maahiti va Mahati vichaarto. Experts advice gheto. Purna khatri n Satisfaction zaalyanantarach toh Paisa puravnaar. He Investors naahi tar Murkha banun murkhaasaarkhe double profit cha vichaar karnaare aandhlya lokansaarkhe kaahihi vichaarpus na karta paise taaknaare aahet😂.
खूप वाईट वाटतं दादानो , जीव जळतो तुमची व्यथा ऐकून . जास्त हाव करू नका , प्रलोभानाला बळी पडू नका. सरकारी बँकेत / पोस्टात पैसे ठेवा. पैसे कमी मिळतील पण सुरक्षित राहतील. शेवटी तुमचा निर्णय. अशा चुका / फ्रॉड झालेले आहेत पण आपल्याला त्यातून शिकायचंच नाही म्हटल्यावर कोण काय करणार ..!!🙏
साधं गणित लोकांना का समजत नाही... कुठलाही व्यवसाय इतका परतावा कसा देऊ शकतो?
लालच... फक्त लालच
नेत्यांनी आपले घर भरली पैसे नें आणि आम्ही जनता प्रायव्हेट सेक्टर मध्ये बारा बारा बारा घंटे काम करून. आमचे जीवन उद्ध्वस्त केली व आमचे परिवार पर उध्वस्त झाले.
डुबले त्यांना फरक नाही पडत
25 लाख 4 करोड वाला गरीब नसतो
Are yyar te aata garib zalena .
माझा एक हितचिंतक पण अशाच गोष्टी च्या मागे लागलेला. मी एक लाख भरलेत आणि महिन्याला 8 टक्के व्याजाने 8000 मिळतात.
मी अस अजिबात शक्य नाही म्हणून नकार दिला. आज तो हितचिंतक लाखो रुपयांना बुडला आहे. पण प्रामाणिक इतका की मला हे अजिबात सांगितले नाही. 😂
इतनी चर्बी है तो 5 स्टार होटल में चाय क्यों नहीं पिता (Phir Hera Pheri)
Pahile hub bhi garib huva karate the.... Fir mere ko ek amironki sceam hat lagi
😂😂😂@@yogeshnimse3046
कोणीही पैसे गुंतवताना वकिलाचा सल्ला घेतला पाहिजे पोलिसांशी संपर्क केला पाहिजे
ज्यांचे पैसे गेले त्यांच्याबद्दल वाईट वाटत आहे पण. जास्त चा मिळवा म्हणून त्यांच्या सोबत अस झाल आहे.
Lic सोडून कुठेही पैसे गुंतवणूक करू नका नाही तर पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करा
सरकारी बॅका,एल.आय.सी.पोष्ट आॅफीस बेस्ट.जीवनाचे समाधान यातुनच मिळणार.
Best examples of Economic iliteracy of Indian people...
आम्हाला महीन्याला पगार पुरत नाही आणि एवढे पैसे गुंतवता वारे ताई वारे दादा धन्य वाद आपणाला 😂😂😂
एव्हढ्या खोट्या स्कीम वर सरकारक टॅक्स डिपार्टमेंट यांचे लक्ष कसे जात नाही, सामान्य नागरिकांच्या आर्थिक उलाढालीवर कसे लक्ष ठेवते आ य टी वाले?
exactly
nakki kas ani kay laksh thevaya hav jra sangu shakta? company ne diamond che sale invoice generate kelay sarkar la vatla diamond vikt ahe..
देशात इतके स्कॅम्स होत आहे तरी ही लोकं कसे आश्या फसवणूक मधी फसतात काय माहित नाही यार.....
८० कोटी लोक राशन टोरेस भाषण वर😂😂😂😂😂😂
पुण्यात आजुन एक कंपनी Infinity Beacon याचा पण होईल froud सावध राहा
मला कळत नाही एवढे शिक्षित लोक कसं काय ह्या खोट्या स्केम ला बळी पडतात??
Shalet kute shikvtat ki ase office madhe jaunaka ?😂
मेहनत न करणारे अशा स्कीम मध्ये फसतात.... अशा स्कीम मुळे काही जन आमदार खासदार झालेत.....किरीट सोमया ह्याबाबत अधिक माहिती देऊ शकतात
ओ शेठ तुम्ही आता उपटा तुमचे थेट...😂😂😂😂
लोभाने आज पर्यंत कोणाचं भलं केलंय असं ऐकलं नाही त्यामुळे हे काही विशेष नाही जे झालं ते चांगल्या साठीच झालं.
मेरे एक Investor दोस्त और उसके रिश्तेदारों और जानने वालों ने भी इसमे काफी पैसा invest किया है और उनका कहना है कि किसीको कुछ loss नहीं हुआ है, वास्तविकता मे उनको जो Profit मिले थे वो calculate करने पर उनका जो principle amount से भी ज्यादा मिला है उन सबको🤔
लालच बुरी भला बुरा हुआ
Correct it
Lalach buri Bala hain
लोकाना एवढ समजलं पाहिजे की फठाफट पैसे कमवायचे असतात! काय गरज असते? ८ % बँक वर्षाला व्याज देते आणि म्यूचूअल फंड १२ % देता वर्षाला इकडून याना सगळा लवकर आणि जास्त पाहिजे 😅
याच्या शेअर मधे अथवा म्युच्युअल फंड मधे आज पैसे डबल झाले असते
21 दीन में पैसा डबल वां रे मेरी अनुराधा😂😂 नवल वाटत लोक अजूनही शॉर्टकट पैसा कमावण्याच्या नादात फसतात
अशीच नाशिक मधील येवल्यातील एक कंपनी होती
मी मुच्यअल फंड डिट्रीब्युटर आहे मला एक हजार ची मंथली एसआयपी साठी किती समजून सागांवे लागते तरी भेटेल याची खात्री नसते
Last year Railway Share 50 cha hota
Ya varshi 170 पर्यंत gela होता
Stock market मध्ये eka वर्षात triple zale असते 😂
Barobr me ghetla 160 ver aata to 140 chya ver jat nhi ahe.
कष्टाचा पैसा असा वाया गेल्यावर... मानसिक समाधान शांती याची पार वाट लागते... पण याच एकमेव कारण म्हणजे लालच 😢
2014 मध्ये फसले तरी 2019 ला पुन्हा फसले तरी लोकांची खाज काही मिटली नाही म्हणून पुन्हा 2024 मध्ये पुन्हा फसलेच!!!!
शेतकऱ्यांची भाजी हे लोक 5रू जुडी घेत नाहीत इतके हुशार कसे कोटी रुपयांची गुंतवणक करतात आणि फसतात 😂😂😂😂😂😂😂😂
जनता मुर्ख अंधभक्त है बहुत कम्पनियां डुबाके भाग गयी है Pan card club जैसी थोडा तो sence चाहिए
झटपट श्रीमंत होण्याचा शॉर्टकट भारी पडला.
See innocent ppl get cuaght in small numbers but jo bainami 2 number k kamayga uska seedha news banta hai abhi ye bhajiwala bhayya dekho itna kaise re baba 13 CR :')
हे सर्व कष्ट ना करता कमी दिवसामध्ये मोठे होण्याची स्वप्न बघणाऱ्या सोबत होत ..जास्त आमीष चांगली नाही .
शिक्षणाची नशा फार भयंकर, भिकेला लावल्याशिवाय सुटणार नाही. अति हुशार इंवेस्टर.
you are grate people. aap jaisoki bharat ko jarurat hai.
कष्ट करा , short cut च्या मागे लागू नका
कंपनीमध्ये लोकांना फाशीवर चढवा. जेणेकरून ते पुढील गरीब लोकांना फसवणार नाहीत
खाजगी कंपनी गुंतवणूक करण्या अगोदर थोडा तरी विचार करा मला बरेचसे लोक म्हणतात भिसी कडा अजून परंत काडली नाही
या लोकांबद्दल जराही सहानुभूती वाटत नाहीं. कारण हे तेच लोक आहेत जे आयत मिळण्याची अपेक्षा ठेवतात अणि फसवणूक झाली की यांना मग प्रशासन आठवते...
लोकांना शॉर्ट कट हवा आहे. पैसे कमावण्याच हव्यास मनुष्याला अधोगती कडे घेऊन जात आहे. भारतीय समाज मन कधी सुधारणार काय माहित
ज्या स्कीम मध्ये 7-8% पेक्षा ज्यास्त परतावा मिळेल आस सांगितलं जाते - तेथे पैसे गुंतवन धोकेदायक आहे ...
13 कोटी, 10 लाख, 5 लाख, लावणारा lower middle class कसा असू शकतो?
आम्हाला साधी 50 हजार ची FD करते वेळेस 10 वेला विचार करावा लागतो. घोटाळा फक्त कंपनी चा नाही तर सगळी मिली भगत आहे, कंपनी सोबत गुंतवणूकदारांची पण CBI चौकशी व्हायला हवी. एवढे श्रीमंत गरीब येतात कुठून असल्या scheme मध्ये पैसे टाकण्यास
कमी व्याजदरात सुखी राहा अशा अमीशाला बळी पडू नका
फुकटच काय मिळत नसते हे लोकांनी लक्षात ठेवाव मग फसवणूक नाही होणार
हे जे सगळे आहेत जे रडत त्यांचा बद्दल वाईट तर वाटतेच..पण हे लक्षात ठेवलं पाहिजे हे सगळे लालची लोक आहेत.. लालचे पोटी यांचे पैसे गेले..!!
लोकांना लवकर मोठ व्ह्याच आहे
गरजवंताला अक्कल नसते हेच खरं! 🤣🤣🤣🤣🤣
लालच बुरी बला हैं, अभि के time मे सरकारी बँको के अलावा दुसरी कोई भरोसेमंद जगह नही हैं पैसे इन्व्हेस्ट करने केलीये, लोगोंको अभि सावधान होना चाहिये 🙏🙏🙏
अशा घटना नेहमी घडतात, लोक केव्हा शहाणे होणार 😢😢😢😢
1:20 लालच से बड़ा कोई रोग नहीं है... #torres
मी बँकेत काम करत होतो ते ही nationalized बँकेत, तेव्हा लोकांना फार सांगायचो की छोट्या नागरी सहकारी बँकेत पैसे ठेऊ नका पण 2-3% जास्त भेटतील म्हणून सगळी आई तिकडं घालायचे खूप जणांचे पैसे डुबले, अश्या फाकटु companies मध्ये पण पैसे गुंतवु नका छोट्या छोट्या FD करा Mutual Fund मध्ये टाका पैसे safe राहतील तरी भडवे ऐकत न्हवते,
इथे पण जितकें लोकं फसलेत ना लालच मुळे फसलेत, झटफट पैसे पाहिजेत ह्यांना।
आम्हाला तर आमचा शिक्षण सम्राटतर कष्टाचे पैसे पण देत नव्हता,'महाकाली' ने पण असेच बुडवले अनेकांचे
जातिवाद जर झाला असता तर खूप जणांनी मध्यस्थी केली असती पण आता या लोकांकडे कोण पाहणारे यांच्याकडून कोण बोलणार
अरे मी सुधा मैत्री पॉलिसी मधे फसलों 25 हजार ने आणि आपण फसतो कधी आपल्या जवळ चे लोक सांगतात म्हणून
Greed is the only reason of fraud .
Always invest in Government agencies only if want to invest .