It was fun to drive from Pune to Tirupati by Car. I love to do such long trips. Roads were very good on this route. Did not felt like fatique any time. Enjoyed this Road Trip a lot.
हो YZ माणसा कळलं आधीच. Highway la गाडी drive करत असताना पटकन वरती पाटी वाचत होतो म्हणल्यावर थोडं mistake होणार वाचताना किंवा pronounce करताना. तरी पण आपण सांगितले म्हणून धन्यवाद.
पहिल्यांदाच कोणीतरी मराठी माणूस एवढी लाँग ट्रीप आयोजित करून व्हिडिओ बनवून vlog करत आहे... नाहीतर मी सगळे हिंदी व्हिडिओ पाहिले आहेत... खूप छान... शुभेच्छा.
बेळगांव मध्ये जि ईमारत दिसते ति कुठल विद्यापीठ नसुन ति बेळगांवच्या मराठी जनतेच्या मनघुटार बांधलेल पांढर भुत आहे,,,,ति कर्नाटक राज्याची उप विधानसभा आहे.
Thanks. Yes वडील पण ड्राईव्ह करतात म्हणून टेन्शन नाही. पण total return journey zali 2400km, 1800km me dirive केली बाकी वडिलांनी. CNG cost and other cost sathi ek separate video last la बंवेन.
Without stay गेलो तर दीड दिवसात जाऊ शकतो. Family असल्यावर stay करूनच जावा लागत. तसं आम्ही पहिल्याच दिवशी 800km cover केल्यामुळे दुसऱ्या दिवशी दुपारीच पोचलो
Thank you for correcting. मला तर कधी नाही येत चहा पिल्यावर झोप. झोप यायला लागली की आम्ही चहाच पितो. मला coffee पेक्षा चहा जास्त आवडतो. महाराष्ट्रात सर्वाधिक लोक चहाच पितात.
कर्नाटक सरकारने बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिलेला आहे त्यामुळे तिथे बेंगलोरच्या विधानसभेच्या इमारती सारखी इमारत बांधलेली आहे त्याला सुवर्णा विधान सौधा असं म्हणतात.
@@DattatraySagatVlogs ek no gadi ahe. Mazya kade petrol ahe 2016model 1.25lac km zale. Ekdum ok ahe. Ekdum smooth. Control la ekdum mast. शांत ani smooth.
जिथे cng भेटला तिथे भरला बाकी petrol वर. Karnataka मधे काही काही ठिकाणी भेटला. Chennai route च mahit nahi. Tirupati madhe CNG आहे पण तिथे petrol and CNG rate जास्त आहेत पुण्यापेक्षा. CNG 92Rs and petrol 108RS होता
तुम्ही जर CNG आणि पेट्रोल चा जाऊन येऊन किती खर्च झाले आणि Pune to Tirupati way मधी कुठे कुठे CNG लागले आणि किती gele हे सांगितलं तर बर होईल कारण जास्त लोकांकडे Hybrid गाडी आहे so पुढं jaun त्यांना ही मदत होईल.
मित्रा. तुझा विश्वास नसेल तर नसुदे. तुला कोणी विचारलं का विश्वास आहे की नाही. आपण कुठले ही चांगले काम करायच्या आधी गणपतीचे नाव घेतो. गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया.
संकट काही चेहरा बघून येत नसते. ते यायचं असेल तर येतं आणि तुमचे जसे कर्म असतील तसे तुम्हाला फळ भेटते. तुझे विचार आणि संस्कार काही मला चांगले दिसत नाही. एखाद्या बद्दल चांगले नाही बोलू शकत तर किमान वाईट तरी बोलू नये
Mitra tuza kharach ganapativar vishwas nahi karan ganapati la morya manalyavar jana ratri pan pan nakii tula mahit ahe ganapati tuxyasathi kahi karanar nahi
It was fun to drive from Pune to Tirupati by Car. I love to do such long trips. Roads were very good on this route. Did not felt like fatique any time. Enjoyed this Road Trip a lot.
chan aahe thali
mi dar 6 mahinyala jato
aata 16 July ch booking aahe ..
@Bunty Khalate 👍 great. July and August che darshan booking कालच संपले आणि आज accomodation che booking open zale ahe
@@DattatraySagatVlogsअरे YZ माणसा ! ते द्रावणगिरी आहे , देवनागरी नाही . देवनागरी ही भाषा आहे .
हो YZ माणसा कळलं आधीच. Highway la गाडी drive करत असताना पटकन वरती पाटी वाचत होतो म्हणल्यावर थोडं mistake होणार वाचताना किंवा pronounce करताना. तरी पण आपण सांगितले म्हणून धन्यवाद.
पहिल्यांदाच कोणीतरी मराठी माणूस एवढी लाँग ट्रीप आयोजित करून व्हिडिओ बनवून vlog करत आहे... नाहीतर मी सगळे हिंदी व्हिडिओ पाहिले आहेत... खूप छान... शुभेच्छा.
Thank you. Long trips करायच्या खूप इच्छा आहेत. तुमच्या सारख्या लोकांच्या support ची गरज आहे. अजून भरपूर long trip Vlogs आहेत आपल्या channel वरती
पहिल्यांदा पाहिला तुमचा व्हिडीओ.. खुप छान सर.. असंच सुरु ठेवा आमचा फुल प्रतिसाद आहे तुम्हाला.. 👍🏻👍🏻👌👌
Thank you ☺️
Chan ahe khup tumcha vlog chan mahiti dili tumhi
बेळगांव मध्ये जि ईमारत दिसते ति कुठल विद्यापीठ नसुन ति बेळगांवच्या मराठी जनतेच्या मनघुटार बांधलेल पांढर भुत आहे,,,,ति कर्नाटक राज्याची उप विधानसभा आहे.
Thanks for the details 🙏
बरोबर. मराठी भाषिक जनतेवर अत्याचार करण्यासाठी त्या उप विधानसभेची निर्मिती झाली आहे.
Ek number vlog me पूर्ण series पाहणार he मी first RUclips video पाहतोय Pune to Tirupati चा कार ride cha
अप्रतिम सर, तुमच्यासोबत आम्हीपण तिरुपतीला जातोय असा अनुभव व्हिडिओ बघतांना आला. 😊
Keep it up 👍
Thanks for the compliment.☺️
खुप छान! गोविंदा गोविंदा गोविंदा!
Govinda 🙏
Khup Chan video kelay tumhi detail kelay khup chan
Thanks 🙏👍
Thanks for sharing detailed experience 👍👌🙏✌️
Khup Chan trip
Pune to Tirupati by road1090 .2 kilometre and 19 HR 29 min😊
It depends on which route you go and your exact location
Chennai surat expressway zalayavr 2 divsaat trip hoil tirupaticha....
GovindGovinda 👌👌👌
Good Marathi vlog, khup chagla watla,
आभारी आहे 🙏
Happy Journey Bhai.
Nice journey first day 800 km first time🎉🎉
Thanks ✌️
Khup chaan travel blog 👌👍🙏
Thanks
Great bhauji. 800km एका दिवसात
yes. thanks
Really awesome
Thank you ☺️
@@DattatraySagatVlogs kiti kharch aala? By road theek aahe ki train, plane?
शेवटी एक separate video बनवेन kiti खर्च आला याचा. Train ने कमी खर्च येतो. तुमच्यावर depend आहे कसं जायचं आहे.
जय बालाजी सर
Jai Balaji 🙏
Tumhi je thumbnail made jo pic tevla ahey to maja gav ahey kakati karnataka made
Oh.ok great 👍
छान प्लान आहे ड्राइवर डबल पाहिजे,,,, सवाकाश जा,,,, सीएनजी किती , टोल किती ते पन सांगा
Thanks. Yes वडील पण ड्राईव्ह करतात म्हणून टेन्शन नाही. पण total return journey zali 2400km, 1800km me dirive केली बाकी वडिलांनी. CNG cost and other cost sathi ek separate video last la बंवेन.
Karnataka super
Jay Balaji..govinda...Tirupati...
Govinda 🙏
Very nice video.....datta keep it up.....
Very nice video, Please upload the next part of this trip.
फॅमिली बरोबर असाच एन्जॉय करत जा विडिओ पाहून छान वाटलं
Great coverage.. keep it up
खुप सुंदर सर विङीओ ❤
Thanks 👍🙏
very nice bhau. yaveles khhup lambcha plan kela.
Thanks. yes. Khup divsapasun ha plan karaychi icha hoti.
Good great nice
Thanks
Jai shree Balaji
🙏 Jai Balaji 🙏
Good Driving Saheb
Thank you ☺️
माझी पण ईच्छा आहे बालाजी दर्शनाची. बाय रोड.पण बाबा बोलवतील तेंव्हा
होईल पूर्ण. प्रयत्न करा. 👍 Govinda Govinda 🙏
Vidhan bhavan aaheit
17:22 sir its दावणगेरे.. ani ti zalde narlachi nahit supari chi aahet..
दावणगेरे supari ani dosa is famous
Ok. Thanks for informing🙏
Kittur la thamble aste tar bhetle aste
Mi chota hati gheun 1.5 divsat geloy
Yes. 1.5 दिवस लागतात continue गेल्यावर.
🙏 govinda
Govinda 🙏🙏
Belgavat road side la te vidhaypit nahi district court ahe
Ok. Thanks for informing. मला माहीत नव्हते
खूप छान व्हिडिओ
धन्यवाद
Nice
खुप छान
Thanks 🙏
दिड दिवस लय झाला😊
Without stay गेलो तर दीड दिवसात जाऊ शकतो. Family असल्यावर stay करूनच जावा लागत. तसं आम्ही पहिल्याच दिवशी 800km cover केल्यामुळे दुसऱ्या दिवशी दुपारीच पोचलो
बरोबर आहे तुमचं
Very Nice Vlog ... Bhau kadam dista rav tumhi 😅
Thank you ☺️
🤣🤣🤣
योग्य माहिती घेऊन गेलात तर तिरूअनंतपुरम पर्यंत सीएनजी मिळेल तोही महाराष्ट्र पेक्षा स्वस्त
Yes. Karnataka मधे cng स्वस्त आहे पुण्याच्या मानाने.
I really appreciated for u. Realy nice journey . U have covered everything. Nice
Thank you for your comment.
parat kadhi janar balajila
Not sure. Devachi icha asel tar yeil yog
Toatal kharch saga petrol rahnyacha
Video येईल लवकर with all details.
That's not Vidyapeeth. That's Vidhana Soudha just outside Belgaum
Yes. बऱ्याच लोकांनी comment करून सांगितले
It's not Devanagari.... it's Davanagere.
Yes.
Me pn karto Satara to Bangalore 800 km cover karto 11 hr madhe maza bike varti. Royal Enfield classic 350
Wow. Great 👍
Vidhan bhavan ahe te vidyapeeth navhe
Yes
तुम्ही ड्राइवर नेला नाही काय सोबत? खूपच लांब प्रवास आहे.
Driver chi garaj kay. Mala driving chi awad ahe. And I have my own car
12.00 कर्नाटक विधानसभा भवन आहे
Yes. बऱ्याच लोकांनी comment करून सांगितले आहे. Thank you ☺️
Devnagri navhe bhau, Davanagere aahe. Driving kartanna kadhi chaha piyu naye. Black coffee pya. Kaaran chaha pilyane jhop yete.
Thank you for correcting. मला तर कधी नाही येत चहा पिल्यावर झोप. झोप यायला लागली की आम्ही चहाच पितो. मला coffee पेक्षा चहा जास्त आवडतो. महाराष्ट्रात सर्वाधिक लोक चहाच पितात.
तुम्ही नाश्ता केला तिथे आम्ही जेवन केल दादा ❤
Awesome ❤❤
ते कोणत विद्यापिट नसुन कर्नाटक चे विधान भवन आहे
Yes
11.36 belgaum suvarna soudha.
Ok. Thanks for the info. But what is it exactly
कर्नाटक सरकारने बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिलेला आहे त्यामुळे तिथे बेंगलोरच्या विधानसभेच्या इमारती सारखी इमारत बांधलेली आहे त्याला सुवर्णा विधान सौधा असं म्हणतात.
Maharashtrian jevna sathi hotel yogiraj mast ahai.. maharashtrian taste jevan ast.. achari pan maharashtrian ch ahait.. hotel visnu niwasam chya somorch ahai.. tirupati la..
Ok. Thanks for informing
Kuthlya phone ne record kely vlog 🤔
Samsung galaxy S21 Fe
Kite karech jaly o
Total trip expenses cha ek Last episode kela ahe. Tyamadhe Sagle details ahe
Cng bhetato ka ani police kahi problem krta ka
Mostly bhetato. But I cannot confirm. It depends when you visit.
Dada Ticket kase book karayache te pan sanga cost kiti ahe ani online site konti ahe
For this may be ek separate video banven in the last of the series.
Petrol cha kharch kiti ala dada
Watch this episode. You will get all information
ruclips.net/video/nDi0ggbND-8/видео.html
🙏🙏🚩🚩🚩👍👍
vidhansoudh ahe karnataka che te
Ok.
Darshan sathi booking compulsory asta ka.
Direct darshan la jata yeta ka?
Online booking केलं तर 2 ते 3 तासात दर्शन होते. Direct गेलात तर 12 तासाच्या पुढेच time लागतो
मिनी विधान भवन बेळगाव
आमच्या येलूर पाट्यावर तुम्ही नास्टा करण्यासाठी थाबला होता vittal kamat वर
Ok
ertiga sarkhya 0 star gadit evdha travel krna risky aahe
Risk tar 5star rating gadit pan aste. Common man kadhe maruti chhach gadya astat. Apan jar control madhe gadi चालवली तर काही नाही.
2 star ahe
@@DattatraySagatVlogs ek no gadi ahe. Mazya kade petrol ahe 2016model 1.25lac km zale. Ekdum ok ahe. Ekdum smooth. Control la ekdum mast. शांत ani smooth.
Yes. Ekdum correct.
Tumch native gav konta
देवळा. तालुका: आंबेजोगाई
@@DattatraySagatVlogs me latur cha ahe Ani latur la ch rahto . Pune to ambajogai pan banava sir .
@@sangarje6097 बनवलाय बऱ्याचदा. Channel वरती playlist ahe.
👌
Balgam madhe Karnataka vadhan bhavan she
Ok
🙏🙏🙏🙏
Bhau gadi nit chalva
Bhau नीटच चालवतो मी.
गाडी कुटली आहे..?
Old Ertiga Petrol/CNG
Tumhi haa full route cng madhe cover kela ka tikde 24hrs cng bheto ka pune to Chennai cha route var?
जिथे cng भेटला तिथे भरला बाकी petrol वर. Karnataka मधे काही काही ठिकाणी भेटला. Chennai route च mahit nahi. Tirupati madhe CNG आहे पण तिथे petrol and CNG rate जास्त आहेत पुण्यापेक्षा. CNG 92Rs and petrol 108RS होता
Is it raining there?
Yes. It was.
तीन पार्ट डाऊनलोड केले फॅमिली ला दाखवायला
Thank you bhau. आवडले म्हणजे videos तुम्हाला.
महाराष्ट्राच्या कुठल्या भागातून आहात तुम्ही
Total kiti toll lagla tumhala for one way trip?
One way 1400 to 1500. Total येऊन जाऊन 3000 लागला.
सर गाडी कोणती होती ?
Ertiga Petrol CNG
खुप छान सर एका दिवसात ८०० किलोमीटर ड्रायव्हींग म्हणजे कमालच आहे खुप कौशल्य आणि क्षमता ठेवावी लागते ....nice trip
@@allinoneinformation7133 me latur to tirupati 11 taasat cover kela ahe all day journey . Car: maruti dzire vdi
आपन सुरुवात कुठून केली आपला नंबर मिळेल का?
RUclips ची सुरुवात मी lockdown मधे केली.
Total kiti kharch ala
Yacha separate video ahe.
ruclips.net/video/nDi0ggbND-8/видео.html
Which car
Ertiga Petrol CNG
शूटिंग कशाने केलाय?
Mobile ne realme 5 Pro
देवनागरी नव्हे दावणगेरी आहे
Yes
देवनागरी नाही दावणगिरी
Yes
बेळगावचे विधान भवन आहे ते विद्यापीठ नाही
Yes. बऱ्याच लोकांनी comment करून सांगितले. Thank you ☺️
त्या हायवे la IIT म्हणून लिहिले होते म्हणून वाटले विद्यापीठ असावा
,👍
11.43 Karnataka vidhansabha belgavi
Ok.👍
तुम्ही जर CNG आणि पेट्रोल चा जाऊन येऊन किती खर्च झाले आणि Pune to Tirupati way मधी कुठे कुठे CNG लागले आणि किती gele हे सांगितलं तर बर होईल कारण जास्त लोकांकडे Hybrid गाडी आहे so पुढं jaun त्यांना ही मदत होईल.
Yes. Last la ek video banvel with all the details
दुसर्या राज्यात प्रवेश करतानां RTO कडून वेगळी परवानगी घ्यावी लागली का
नाही. काही परवानगी लागत नाही. तुमचे गाडीचे papers ok असल्यास कोणी काही काही करणार नाही
Ganapati bapp gharajade laksha det nahi yavar tuza tham vishwas ahe and i apriciated it he ganapati fat navala ahet re
मित्रा. तुझा विश्वास नसेल तर नसुदे. तुला कोणी विचारलं का विश्वास आहे की नाही. आपण कुठले ही चांगले काम करायच्या आधी गणपतीचे नाव घेतो. गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया.
Tuza chehara bahun tula vatatay ka konatihi afat tyzuavar yeil
संकट काही चेहरा बघून येत नसते. ते यायचं असेल तर येतं आणि तुमचे जसे कर्म असतील तसे तुम्हाला फळ भेटते. तुझे विचार आणि संस्कार काही मला चांगले दिसत नाही. एखाद्या बद्दल चांगले नाही बोलू शकत तर किमान वाईट तरी बोलू नये
CHAN
Polisancha maar lai vait asto
Hmm. पोलिसांशी कधी संबंध आला नाही तसा. पण बघितलं आहे.
Don't underestimate karnataka police force mind it.
I never undersestimated any police.
Mitra tuza kharach ganapativar vishwas nahi karan ganapati la morya manalyavar jana ratri pan pan nakii tula mahit ahe ganapati tuxyasathi kahi karanar nahi
हा शेवटी आपल्या श्रध्देचा आणि विश्वासाचं भाग आहे. शेवटी विसरू नको हे सृष्टी देवानेच घडवली आहे.
Sir gadi nit calawa 👍👌
👍
Tume chukecha marge gela
Nahi. Amhi barobar Marge gelo. तुमच्या मते कसं जायचं होतं