खूप छान प्रवास. आपण प्रवासातील बारीक गोष्टी दाखवता ते नियोजनासाठी फार उपयोगी ठरते. मी सोलापूर चा असल्याने प्रवास साधारण 4 तास कमी लागेल असा अंदाज आहे. मस्तच. शेअर करत रहा. मकरंद कुलकर्णी
नमस्कार सर.. ड्रायव्हिंग हे माझे एक passion आहे आणि त्यामुळे मी प्रवासाला जाण्याआधी,प्रवासाची तयारी करत असताना सगळयात आधी रस्त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करीत असतो त्यानंतर त्या वाटते (फॅमिली सोबात असेन तर ) चांगले हॉटेल जिथे washroom व्यवस्थित असतील त्याची माहिती गोळा करत असतो.. त्यामुळे माझ्या vlog मधून पण मी ह्या सर्व गोष्टी ची माहिती देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे..जेणेकरून इतरांना त्यांचा प्रवास प्लॅन करताना माझ्या माहितीची मदत होईल.. आपण सोलापूर मधे आहात तर मग आपल्याला सोलापूर मधून प्रवस केल्यास नक्कीच चार तासा पेक्षा हि जस्त वेळेची बचत होऊ शकते कारण सोलापूर पासून पुढे जळकोट पर्यंत चा काही भाग सोडला तर सर्व रस्ते खूप मोठे आणि सुरेख आहेत त्यामुळे आपला प्रवास अजून लवकर होऊ शकतो ..मला पुणे शहरातून बाहेर पडायलाच कधी कधी एक ते दोन तास लागतात .. Stay Connected 👍🏻
नमस्कार.. एक छोटा पण प्रामाणिक प्रयत्न केला आहे माझ्या प्रवासाची सर्व माहिती देण्याचा.. आपल्या ही माहिती आवडली..ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे.. आपले मनापासून आभार
नमस्कार मित्रांनो खूप छान वाटले तुमची कमेंट वाचून आणि तुम्ही 1100 किलोमीटर एक दिवसात प्रवास केलं हे तर खरेच खूपच कठीण असे काम केले आहे.. आम्ही पूर्वी पुणे ते तिरुपती एका दिवसात जात होतींजेव्हा रस्ते अत्यंत सुंदर होते..पण आता पुणे ते हुबळी ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत त्यामुळे हे अंतर आता आम्हाला दोन दिवसात करावे लागते .
तुमचा हा व्हिडिओ पाहून मी पण येत्या २ तारखेला तिथे फॅमिली बरोबर रोड ट्रिप प्लॅन करत आहे…हॅाटेल सुद्धा तेच करत आहे….खूप छान माहिती दिली आहे तुम्ही..धन्यवाद साहेब
नमस्कार.. सर्वप्रथम आपल्याला आपल्या प्रावसासाठी खूप खूप शुभेच्छा.. Happy Journey To You All. खरेच खूप छान वाटले तुमची कमेंट वाचून.. आपल्या ह्या सुंदर कॉमेंट साठी पण आपले मनापासून आभार..
@@vidyakurhe7066 खूप छान प्रवास. रस्ता चांगला आहे, मी हैदराबाद मध्ये ब्रेक घेतला होता आणि तिथे श्रीशैल्यम मध्ये राघवेंद्र ग्रँड इन् मध्ये थांबलो होतो. While coming back from sri sailam before hyderabad there is statue of equality.... must visit place.... go in evening 5 pm
आम्ही पुणे-अक्कलकोट - गाणगापूर - कुरवपूर - मंत्रालयम् - श्रीशैल्यम् असा रुट घेतला होता. २ halt होते, गाणगापूर आणि मंत्रालय. तिसरा halt APTDC च्या श्रीशैल्यम् hotel ला होता. श्रीशैल्यम् वरुन आम्ही पीठापूर - विशाखापट्टणम - सूर्यापेट - पुणे असा प्रवास केला. I was only driver.
सुहास जी नमस्कार 🙏🏻 खरेच सांगतो....आपला हा अनुभव वाचून आता मला पण प्रेरणा मिळाली आहे असा प्रवास करण्यासाठी . Hats off to you for driving this entire journey single handedly..🙏🏻 Thanks for sharing this beautiful information & Stay Connected 🙏🏻
आम्ही सुद्धा श्रीशैल्यम्, मदुराई, रामेश्वरम, कन्याकुमारी, पद्मनाभ स्वामी करणार आहोत... श्रीशैल्यम् ला रूम सहजपणे मिळते का... भाषेचा काही प्रोब्लेम आहे का..
नमस्कार.. सर्वप्रथम आपल्याला आपल्या पुढील प्रावसासाठी अँडव्हान्स मधेच शुभेच्छा देतो.. श्रीशैल्य मध्ये राहण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत,आम्ही जिथे राहिलो होतो त्या जागेची पण माहिती दिली आहे तसेच तिथे आपल्याला आंध्र प्रदेश पर्यटन विभागाने उभारलेले खूप छान असे भक्तनिवास पण आहे..ज्याची आपण ऑनलाईन माहिती घेऊन त्यांचे बुकिंग करू शकता..आणि भाषेचा तसा फार त्रास होत नाही.. इंग्लिश किंवा हिंदी मधे आपल्याशी लोक बोलतात.. पुन्हा एकदा आपल्या सुंदर प्रवासाठी आपल्याला खूप शुभेच्छा
तुमचा प्लॅन चांगला आहे. श्रीशैल्यम मधे रूम चे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. त्यातल्या त्यात Malikarjun सदन च्या रूम चांगल्या आहेत (Rs 1200/- for 24 hrs). जाताना वाटेत साक्षी गणपती चे मंदिर लागते त्याचे दर्शन घेऊनच पुढे जावे. तसेच पाताळगंगा ला सुद्धा आवर्जून जावा. भाषेचा काही प्रॉब्लेम येत नाही
Hi . Thank you for your appreciation 🙏🏻 Just to add, the fact is all the driving credit should be given to Rohan 🙏🏻 in this trip As he single handedly drove from Pune to Srisailam & almost more than half of the journey while returning home the next day..👍🏻
नमस्कार 🙏🏻 आपण सातारकर आहात आणि नोकरी /व्यवसायासाठी विजयवाडा येथे आहात आणि तिथून हा व्हिडिओ बघितला हे समजल्यावर मला खूप आनंद झाला आहे... तसेच हैदरबादमधील रिंग रोड ची माहिती दिली आहे त्यासाठी आपले मनापासून धन्यवाद .. Stay Happy..Stay Connected 👍🏻
नमस्कार.. होय..आपण म्हणता तसे ही सर्व माहिती मी द्यायला हवी होती..पण नकळत राहून गेली आपण केलेली सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे.. पुढील काळात जेव्हा पुन्हा ह्यामार्गवरून प्रवास करेन तेव्हा आपली सूचना लक्षात ठेवून ही सर्व माहिती देईन.. Till Then Stay Connected 👍🏻
अम्ही पुणे ) सोलापूर ते श्रीशैल हा प्रवास केला. वाटेतील सर्व सर्व लहान मोठे पर्यटन स्थळे पाहत संध्याकाळपर्यंत मुक्कामी पोहोचलो.जंगलातील प्रवास अविस्मरणीय झाला.
पुणे तेश्रीशैलम हा आठशे कीलोमीटरचा प्रवास वाटेत फारसे कुठेही न थांबता सोळा तासात पुर्ण केलात याचा आनंद खुप आहे.कॅमेरा आत नेता आला असता तर सभोतालची माहिती फोटसह नक्कीच दिली आसती.परत येत असताना धरण पाहिले.छोटा पण छान एपीसोड आहे.शुभेच्छा
मी कल्याण वरून तामिळनाडू फॅमिली ट्रीप करणार आहे. तर देवदर्शन करण्या साठी कोठून सुरुवात करावी. मी प्लॅन करत आहे तंजावूर, श्रीरंगम , मदुराई, रामेश्वरम , कन्याकुमारीआणि तिरुअनंपुरम. हा प्लॅन बरोबर आहे किंवा या पेक्षा अधिक चांगला प्लॅन असेल तर सांगा.
नमस्कार सर..🙏🏻 आपण नियोजित केलेला मार्ग उत्तम आहे 👍🏻 जर आपण तांजवूर पासून सुरवात करणार असाल तर हा मार्ग अगदी बरोबर आहे.. मला फक्त ऐक विचारायचे होते की तुम्ही प्रवास कसा करणार आहात..? म्हणजे ..जर तुम्ही गाडीने जाणार असाल तर तांजवुर च्या ही आधी तुम्हाला तामिळनाडू राज्यात बरीच ठिकाणे आहेत पाहण्यासारखी जसे की कांचीपुरम चे मंदिर आहे किंवा अजून बरीच मोठी देवस्थाने आहेत जण्यासारखी ज्याचे तुम्ही प्लॅनिंग करू शकता असे मला वाटते. मी आपल्या हे ह्या साठी विचारत आहे कारण नुकतेच फेब्रुवारी महिन्यात मी पुणे - तिरुपती - तंजावर - रामेश्वरम् - मदुराई - कोल्हापूर ची अंबाबाई - नारसोबावडी-पाल चा खंडोबा आणि पुणे असा ३५००/४००० किलोमीटर चा प्रवास कार ने केला आहे आणि त्याची सगळी माहिती माझ्या चॅनल वर टाकली आहे ते आपण पाहू शकता.. माझा मुद्दा असा होता की जर आपण गाडीने जाणार असाल आणि जर तुमचे शेवटचे स्थान तिरुअनंपुरम असणार आहे तर मग येताना तुम्ही त्याच मार्गाने पुढे केरळ मधील खूप प्रसिद्ध असे गुरुवायुर मंदिर चे दर्शन करून पुढे उडुपी चे श्रीकृष्ण मंदिर,पुढे मुरुडेश्वर ,गोकर्ण महाबळेश्वर करून पुढे तुम्ही गोवा रत्नागिरी चिपळूण मार्गे मुंबई मध्ये परत येऊ शकता का व जमले तर असे करावे मला वाटते.. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे, तुम्ही आता जे नियोजन केले आहे ते खरेच उत्तम आहेच 👍🏻 So Wishing you all a very happy journey in advance 🙏🏻 Stay Connected 👍🏻
Dada tumche mi video nehmi baghte. Somnath cha mala khoop aavadlela Mala vicharache hote ki mi 13,14,15 December la srisailam la jatey. Mi Rudra home chi ani atisheeghra darshan tickets book keli ahet. Pan sparsha darshan kinva rudrabhishek hi donhi tickets booked hoti So tikde pohochlyvar tickets miltil ka tyanchya ticket counter var??.
नमस्कार.. सर्वप्रथम आपण माझे व्हिडिओज पाहता त्या साठी आपले मनापासून आभार .. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आपण श्रीशैल्य मधे गेल्यावर मंदिर परिसरात काही booking counters आहेत हे मी बघितले होते पण आपण ज्या दोन विधिंच्या संदर्भात विचार आहात, त्या संदर्भात मला काहीच कल्पना नाहीये कारण मी फक्त शीग्रदर्शन घेऊन पुण्याला जाण्यासाठी निघालो होतो....
Srisailam madhe Ch. Shivaji Maharaj sphurti kendra ahe. Te hi pahayla hava hota. Srisailam madhe adhi Sakshi Ganesh temple ahe tithe adhi darshan ghyave lagte. Ankhi khup kahi temples n other places ahet je tumhi visit kru shkta
प्रमोद दादा..नमस्कार🙏🏻 तुम्ही जे सांगितले आहे ते अगदी बरोबर आहे, श्रीशैल्यम मधे मल्लिकार्जुन मंदिर व्यतिरिक्त अजून बरीच ठिकाणे आहेत पाहण्यासारखी.. पण आपल्या ह्या व्हिडिओ च्या सुरवातीलाच मी जे निवेदन दिले आहेत,त्यात हेच सांगायचा प्रयत्न केला आहे की मी आणि रोहन अत्यंत कमी वेळात आणि कोणते ही पूर्व नियोजन न करता निघालो होतो कारण आम्हाला दोघांना दोनच दिवसांचा वेळ मिळाला होता,आणि आम्हाला श्री मल्लिकार्जुन चे दर्शन घेऊन पुन्हा लगेच पुण्यात यायचे होते,आणि आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा तिथे उगाडी उत्सव होता दुसऱ्या दिवशी, त्यामुळे तिथे अगोदरच साधारण लाख भर लोक आले होते ..ह्या अश्या गर्दीच्या वेळी देवाचे दर्शन मिळायला तीन ते चार तास लागत होते.. म्हणून आम्ही मुख्य दर्शन झाल्यावर बाकी कुठे ही गेलो नाही,अगदी वाटेत जे श्री गणेशाचे मंदिर आहे तिथे ही दर्शनासाठी ऐक ऐक तास लागत होता.. त्यामुळे तिथे ही बाहेरूनच नमस्कार केला होता आम्ही आणि पुढे निघालो होतो पण आता पुन्हा नक्की जाईन आणि तेव्हा तुम्ही दिलेल्या माहितनुसार सर्व ठिकाणे जाऊन येईन, तसेच त्याची सविस्तर माहिती छा vlog करून पण इथे सर्वांना माहिती देण्याचा प्रयत्न करेन 👍🏻 Till then Stay Connected 🙏🏻
नमस्कार. आपल्या कमेंट साठी धन्यवाद. आमची गाडी पेट्रोल इंजिन असल्यामुळे आम्हाला पुण्यातून निघाल्यावर थेट हैदराबाद च्या पुढे पेट्रोल भरावे लागले आणि येताना सोलापूरात पेट्रोल भरले होते CNG stations ची माहिती संपूर्ण माहिती आपल्याला त्यांच्या ॲप वर मिळते असे म्हणतात..
Dada the dam is not Nagarjun Sagar dam. The name of project is Telugu Ganga project. Nagarjun Sagar dam is about 190 Kms from Hyderabad towards south east direction. On ORR you need to continue further ahead beyond Srisailam exit and you will see Nagarjun Sagar exit.
Ohh my God.. My sincere apology for this huge mistake in mentioning this dam🙏🏻 Sir As this video is now released and i won't be able to edit it, but i shall definitely mention this mistake of mine in the description so others won't carry this a wrong information ahead about this place.. Most importantly i would like to thank you sincerely for watching my video and also for helping me with this information 🙏🏻 Thanks A Lot Stay Connected 👍🏻
नमस्कार..🙏🏻 आपण म्हणत आहात ते अगदी बरोबर आहे की मी माझ्या ह्या प्रवासात मला किती इंधान लागले,टोल किती भरला,आणि इतर जे खर्च आहेत ह्याच तपशील द्यायला हवा होता..आणि माझ्या कडून ही माहिती देण्याचे राहून गेले आहे.. पण इथुन पुढे माझ्या सर्व प्रवासात मी ही माहिती नक्की देत राहीन.. आपली ही सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि ह्या साठी आपले मनापासून धन्यवाद.. Stay Connected.. 👍🏻
Namaste.. Thanks for sharing such valuable information,this information is indeed very important.. Just to add to this I would like to bring to your notice that I was ill informed about the name of this dam at the time of my travel due to which i did mistaken it for Nagarjuna Dam,but after the realse of this video I was informed about this mistake by one of our subscribers,for which i immediately mentioned about this in the Description of the video immediately You can find it in the description.. But saying that your sincere efforts to help me understand the correct information dosent become less important.. So i once again sincerely thank you for bringing this to my notice, but as the video is released I am not in a position to edit that particular part, so i have extended my sincere apology for this in the description & I hope now you can understand my position..🙏🏻 Secondly the things you have asked me to mention about food taste quality and tarrif is already mentioned wherever possible..
प्रवासाच्या शेवटच्या व्हिडीओ मध्ये शक्य असल्यास संपूर्ण प्रवासाचा रोड मॅप म्हणजेच आयटर्नरी द्यावी ही विनंती...... आम्ही सेवानिवृत्त शिक्षक आहोत..... आपले व्हिडीओ पाहून आम्ही छोट्या मोठया ट्रिप करण्याचे ठरवीत आहोत......
नमस्कार सर 🙏🏻 सर्वप्रथम आपले मनापासून आभार आपण माझे व्हिडिओ पाहता त्यासाठीं.. सर पुणे ते श्रीशैल्य ह्या प्रवास मी कोणत्या मार्गाने केला, तसेच कुठे कुठे थांबलो,कुठे जेवण केले आणि रात्री कुठे मुक्काम केला ही सर्व माहिती त्या व्हिडिओ मधेच देण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला आहे.. तसेच आपण सूचना केल्याप्रमाणे प्रत्येक व्हिडिओ च्या शेवटी ही सर्व माहिती एकत्र करून मी दिली तर त्याचा जास्त उपयोग सर्वांना त्यांच्या ट्रीप चे नियोजन करणे साठी उपयोगी ठरू शकते हे मला ही मान्य आहे आणि म्हणूनच इथून पुढे मी माझ्या सर्व व्हिडिओ मधे ही माहिती देण्याचा प्रयत्न करीन .. सर, आपल्याला जर माझ्या कोणत्या ही प्रावसाची माहिती हवी असल्यास आपण मला जरूर विचारावे ही विनंती मला ही सर्व माहिती आपल्याला कळवायला मनापासुन आवडेल 🙏🏻 Stay Connected
नमस्कार, आम्ही कायम आमच्या बलेनो नेच प्रवास करतो. पुढच्या महिन्यात तामिळनाडू ट्रिप प्लान केकी आहे. त्याची सुरुवात शी शैलम पासून करणार आहोत. मला एक विचारायचे आहे की या प्रवास मध्ये जंगल भाग येतो. वाघ संरक्षक वन विभाग आहे त्यात किती वाजता प्रवेश करू शकतो आणि किती किलोमीटर चा हा प्रवास आहे? त्याप्रमाणे सुरुवात पासून प्लानिंग करता येईल.🙏🙏🙏🙏
नमस्कार.. सर्वप्रथम आपल्याला आपल्या तामिळनाडू च्या ट्रीप साठी खूप खूप शुभेच्छा..🙏🏻 पुण्याहून श्रीशैलं ला जाताना हैदराबाद क्या पुढे साधारण ७०/८० किलोमीटर नंतर वाटेत एक वन क्षेत्र लागले होते, त्याचे अंतर साधारण ३५/ ४० किलोमीटर असावे असा माझा अंदाज आहे आणि रात्री ९ वाजता ह्यामध्ये प्रवेश बंद होतो आणि सकाळी ६ वाजता प्रवेश सुरू होतो .. सगळ्यात महत्वाचे म्हणजे रस्ता एक पदरी आहे,आणि ह्या मधे वन विभागाने जागोजागी गतिरोधक उभारले आहेत त्यामुळे,जरी हे अंतर कमी असले तरी सारखे सारखे गाडीचा वेग कमी करावा लागतो, त्यामुळे हा प्रवास करताना वेळ लागतो,हे लक्षात घायवे ..
@@explorewithcarlekarखूप खूप आभारी आहे. कारण जाताना आम्ही एक मध्ये मुक्काम करायच्या बेतात होतो, पण तुमच्या ब्लॉग मुळे आता डायरेक्ट श्री शैलम लाच मुक्काम होईल मग पुढे चेन्नई व खाली कन्याकुमारी पर्यंत जाता येईल👍😊
एकच विनंती आहे .. आपण आपल्या प्रवासाचे वेळेचे नियोजन खूप व्यवस्थित करावे..आपली निघण्याची वेळ,कुठे थांबणार आहात ते ठिकाण,जेवण कोणत्या ठिकाणी करणार आहात ते शहर किंवा ठिकाण, असे केल्यास आपल्याला आपला प्रवास खूप छान पद्धतीने आनंद घेत करता येईल.. कारण हे ८५० किलोमीटर चे अंतर तसे न केल्यास आपल्याला शेवटी शेवटी खूप थकवणारे वाटायला लागते असा माझा अनुभव आहे ..🙏🏻 पुन्हा एकदा आपलयाला सर्वांना ह्या संपूर्ण प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा ..👍🏻
योगेश जी नमस्कार 🙏🏻 होय..तुम्ही म्हणता ते मला पण पटतय की ग्रुप असेल तर अजून जास्त मजा येतेच आशा प्रवासात..👍🏻 कारण माझे पुणे ते रामेश्वरम् आणि पुणे ते शेगांव चे vlog jar आपण बघितले तर आपल्याला लक्षात येईल की असे मोठे प्रवास करताना किती भन्नाट अनुभव येतात .. धन्यवाद..🙏🏻 Stay Connected 👍🏻
Hi. It's Definitely safe.. If you are planning to go then just make a proper research about when & where to stop as some part of this journey from Hyderabad goes through Express Way,where I think motorcycles are not allowed,so you need to find alternative route.. rest just ride safely 🙏🏻 Stay Connected and share your journey experience 👍🏻
नमस्कार साहेब.. मला माहित नाही माझा आवाज पाटेकर साहेबांच्या सारखा आहे की नाही..पण जर आपण तसे म्हणत असाल तर मी हे आपले मत आनंदाने स्विकारतो,🙏🏻 आपले मनापासून आभार Stay Connected 👍🏻
नमस्कार साहेब..🙏🏻 आपण म्हणत आहात ते अगदी बरोबर आहे मला इतकेच म्हणायचे आहे की.. Life is a journey and we all are traveller's आयुष हाच प्रवास आहे आणि आपण सगळेच प्रवासी आहोत मी फक्त माझ्या प्रवसाची माहिती आणि अनुभव सगळयांना सांगायचा प्रयत्न करतो. आणि ह्या प्रवसात आपल्या सारखी अनुभवी आणि छान माणसे भेटतात 🙏🏻 Stay Connected
तुम्ही एकदाही दोन ठिकाणातील अंतर सांगितले नाही आणि त्यास किती वेळ लागला हेही सांगितले नाही. ते सांगितले असते तर ज्यांना एका दिवसात प्रवास करता येणार नाही त्यांना प्लॅन करायला सोपे गेले असते की कुठे स्टॉप ओव्हर घ्यावा . प्रवास या सिझन मधे सगळा रुक्ष वाटला. चांगला सिझन कोणता हे पण सांगावे लोकांना व्हिडिओ करताना. देउळ दाखवता नाही आले तरी या स्थानाचे थोडे महात्म्य सांगितले असते तर व्हिडिओ अजुन चांगला वाटला असता. व्हिडीओत तुम्ही, तुमची गाडी आणि रस्ता एवढेच दाखवले त्यामुळे कंटाळवाणा झाला.
नमस्कार.. आपण जी निरीक्षणे नोंदवली आहेत ती अगदी बरोबर आहेत आणि मला मान्य आहे ह्या गोष्टी मला सांगायला हव्या होत्या .. म्हणूनच vlog च्या सुरवातीलाच मी ऐक छोटे निवेदन दिले आहे आणि त्या मधे मी हेच सांगण्याचा प्रयत्न केला होता तरी पण ,आपण जे मुद्धे उपस्थित केले आहेत ते खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि मी त्या संदर्भात माहिती पुरविण्यात कमी पडलो आहे इथून पुढील काळात प्रवासाची माहिती देताना ह्या चुका होणार नाहीत ह्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करेन.. आपले मनापासून धन्यवाद की आपण मला ह्या गोष्टीचे महत्व अवगत करून दिले 🙏🏻 Thanks a lot Stay Connected 👍🏻
तुम्ही ज्या नळदुर्ग च्या भागातून गेलात. त्या भागातील ४ मंदिरांची आम्ही शूटिंग केली आहेत. मराठीत त्यातले ३ व्हिडिओ प्रकाशित केले आहेत लवकरच ते सर्व व्हिडिओ आमच्या हिंदी वाहिनीवर सुद्धा येतील आशा करतो की आपण ते सर्व व्हिडिओ पहाल व एक छान टिप्पणी सुद्धा कराल 🙏🌹🙏
नमस्कार सर.. आपण जे कार्य करत आहात,ते नक्कीच उत्तमच असणार आहे अशी मला खात्री आहे तसेच मी आपल्या कामावर टीपणी करण्या इतका मोठा नाहीये ,आणि मी हे अत्यंत नम्र पणे सांगत आहे 🙏🏻
खूप छान प्रवास.
आपण प्रवासातील बारीक गोष्टी दाखवता ते नियोजनासाठी फार उपयोगी ठरते.
मी सोलापूर चा असल्याने प्रवास साधारण 4 तास कमी लागेल असा अंदाज आहे.
मस्तच.
शेअर करत रहा.
मकरंद कुलकर्णी
नमस्कार सर..
ड्रायव्हिंग हे माझे एक passion आहे आणि त्यामुळे मी प्रवासाला जाण्याआधी,प्रवासाची तयारी करत असताना सगळयात आधी रस्त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करीत असतो त्यानंतर त्या वाटते (फॅमिली सोबात असेन तर ) चांगले हॉटेल जिथे washroom व्यवस्थित असतील त्याची माहिती गोळा करत असतो..
त्यामुळे माझ्या vlog मधून पण मी ह्या सर्व गोष्टी ची माहिती देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे..जेणेकरून इतरांना त्यांचा प्रवास प्लॅन करताना माझ्या माहितीची मदत होईल..
आपण सोलापूर मधे आहात तर मग आपल्याला सोलापूर मधून प्रवस केल्यास नक्कीच चार तासा पेक्षा हि जस्त वेळेची बचत होऊ शकते कारण सोलापूर पासून पुढे जळकोट पर्यंत चा काही भाग सोडला तर सर्व रस्ते खूप मोठे आणि सुरेख आहेत त्यामुळे आपला प्रवास अजून लवकर होऊ शकतो ..मला पुणे शहरातून बाहेर पडायलाच कधी कधी एक ते दोन तास लागतात ..
Stay Connected 👍🏻
भाऊ,
फार छान माहिती दिली, खरंच फार मस्त, आपला आवाजही गोड आहे, एकदम स्लो बोलण्यामुळे आपला एकएक शब्द समजत आहे.👌
नमस्कार भाऊ..
आपले मनापासून आभार 🙏🏻
खूप छान माहिती सांगितली सर, तसेच राहण्याची आणि वाटेत जेवणाची ठिकाणे सुद्धा छान cover केलीत, धन्यवाद 🙏
नमस्कार..
एक छोटा पण प्रामाणिक प्रयत्न केला आहे माझ्या प्रवासाची सर्व माहिती देण्याचा..
आपल्या ही माहिती आवडली..ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे..
आपले मनापासून आभार
सर आम्ही सुद्धा जालना ते तिरुपती 1100 किलोमीटर एका दिवसात पोहोचतो, छान प्रवास होता सर तुमचा
नमस्कार मित्रांनो
खूप छान वाटले तुमची कमेंट वाचून आणि तुम्ही 1100 किलोमीटर एक दिवसात प्रवास केलं हे तर खरेच खूपच कठीण असे काम केले आहे..
आम्ही पूर्वी पुणे ते तिरुपती एका दिवसात जात होतींजेव्हा रस्ते अत्यंत सुंदर होते..पण आता पुणे ते हुबळी ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत त्यामुळे हे अंतर आता आम्हाला दोन दिवसात करावे लागते .
तुमचा हा व्हिडिओ पाहून मी पण येत्या २ तारखेला तिथे फॅमिली बरोबर रोड ट्रिप प्लॅन करत आहे…हॅाटेल सुद्धा तेच करत आहे….खूप छान माहिती दिली आहे तुम्ही..धन्यवाद साहेब
नमस्कार..
सर्वप्रथम आपल्याला आपल्या प्रावसासाठी खूप खूप शुभेच्छा..
Happy Journey To You All.
खरेच खूप छान वाटले तुमची कमेंट वाचून.. आपल्या ह्या सुंदर कॉमेंट साठी पण आपले मनापासून आभार..
@@bharats1 तुमचा अनुभव इथे शेअर कराल का
@@vidyakurhe7066 खूप छान प्रवास. रस्ता चांगला आहे, मी हैदराबाद मध्ये ब्रेक घेतला होता आणि तिथे श्रीशैल्यम मध्ये राघवेंद्र ग्रँड इन् मध्ये थांबलो होतो. While coming back from sri sailam before hyderabad there is statue of equality.... must visit place.... go in evening 5 pm
दादा खूप छान.
धन्यवाद भाऊ..🙏🏻
आम्ही पुणे-अक्कलकोट - गाणगापूर - कुरवपूर - मंत्रालयम् - श्रीशैल्यम् असा रुट घेतला होता. २ halt होते, गाणगापूर आणि मंत्रालय. तिसरा halt APTDC च्या श्रीशैल्यम् hotel ला होता. श्रीशैल्यम् वरुन आम्ही पीठापूर - विशाखापट्टणम - सूर्यापेट - पुणे असा प्रवास केला. I was only driver.
सुहास जी नमस्कार 🙏🏻
खरेच सांगतो....आपला हा अनुभव वाचून आता मला पण प्रेरणा मिळाली आहे असा प्रवास करण्यासाठी .
Hats off to you for driving this entire journey single handedly..🙏🏻
Thanks for sharing this beautiful information & Stay Connected 🙏🏻
Thanks for Marathi video
Dhanyawad Sir
Stay Connected For More Such Videos 👍🏻
Super
Thank You..
खूपच छान अप्रतिम माहिती भाऊ.
नमस्कार दादा..
आपले मनापासून आभार
आम्ही सुद्धा श्रीशैल्यम्, मदुराई, रामेश्वरम, कन्याकुमारी, पद्मनाभ स्वामी करणार आहोत... श्रीशैल्यम् ला रूम सहजपणे मिळते का... भाषेचा काही प्रोब्लेम आहे का..
नमस्कार..
सर्वप्रथम आपल्याला आपल्या पुढील प्रावसासाठी अँडव्हान्स मधेच शुभेच्छा देतो..
श्रीशैल्य मध्ये राहण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत,आम्ही जिथे राहिलो होतो त्या जागेची पण माहिती दिली आहे तसेच तिथे आपल्याला आंध्र प्रदेश पर्यटन विभागाने उभारलेले खूप छान असे भक्तनिवास पण आहे..ज्याची आपण ऑनलाईन माहिती घेऊन त्यांचे बुकिंग करू शकता..आणि भाषेचा तसा फार त्रास होत नाही.. इंग्लिश किंवा हिंदी मधे आपल्याशी लोक बोलतात..
पुन्हा एकदा आपल्या सुंदर प्रवासाठी आपल्याला खूप शुभेच्छा
तुमचा प्लॅन चांगला आहे.
श्रीशैल्यम मधे रूम चे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. त्यातल्या त्यात Malikarjun सदन च्या रूम चांगल्या आहेत (Rs 1200/- for 24 hrs). जाताना वाटेत साक्षी गणपती चे मंदिर लागते त्याचे दर्शन घेऊनच पुढे जावे. तसेच पाताळगंगा ला सुद्धा आवर्जून जावा.
भाषेचा काही प्रॉब्लेम येत नाही
@@explorewithcarlekar thank you सर... खूप गरज होती माहितीची..
Hi good trip good information......hard to drive in one day .....great Mitra👍👍👍👍👍
Hi .
Thank you for your appreciation 🙏🏻
Just to add, the fact is all the driving credit should be given to Rohan 🙏🏻 in this trip
As he single handedly drove from Pune to Srisailam & almost more than half of the journey while returning home the next day..👍🏻
Very nice
Thank You For Your Kind Appreciation 🙏🏻
हैदराबाद रिंग रोड ला नेहरू रिंग रोड असं नाव आहे
मी सातारकर आहे पण विजयवाडा येथे असतो.
व्हिडिओ बघून छान वाटले
नमस्कार 🙏🏻
आपण सातारकर आहात आणि नोकरी /व्यवसायासाठी विजयवाडा येथे आहात आणि तिथून हा व्हिडिओ बघितला हे समजल्यावर मला खूप आनंद झाला आहे... तसेच हैदरबादमधील रिंग रोड ची माहिती दिली आहे त्यासाठी आपले मनापासून धन्यवाद ..
Stay Happy..Stay Connected 👍🏻
खुप सुंदर अशी माहिती दिली. Fuel cost and toll cost सुद्धा सांगितला पाहिजे होता
नमस्कार..
होय..आपण म्हणता तसे ही सर्व माहिती मी द्यायला हवी होती..पण नकळत राहून गेली
आपण केलेली सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे..
पुढील काळात जेव्हा पुन्हा ह्यामार्गवरून प्रवास करेन तेव्हा आपली सूचना लक्षात ठेवून ही सर्व माहिती देईन..
Till Then Stay Connected 👍🏻
सुंदर चलचित्र
👌👍👌👍👌🙏
आपले मनापासुन आभार 🙏🏻
Farch chan mahiti sangata
आपले मनापासून धन्यवाद..
Stay Connected..👍🏻
Wow nice journey..Will definitely try once thanks bro👍
Thank You i
Very well explained.
Thank You for your kind words sir 🙏🏻
Stay Connected..
अम्ही पुणे ) सोलापूर ते श्रीशैल हा प्रवास केला.
वाटेतील सर्व सर्व लहान मोठे पर्यटन स्थळे पाहत संध्याकाळपर्यंत मुक्कामी पोहोचलो.जंगलातील प्रवास अविस्मरणीय झाला.
अभिनंदन..🙏🏻
Stay Connected..
Which jungle ? Where ?
पुणे तेश्रीशैलम हा आठशे कीलोमीटरचा प्रवास वाटेत फारसे कुठेही न थांबता सोळा तासात पुर्ण केलात याचा आनंद खुप आहे.कॅमेरा आत नेता आला असता तर सभोतालची माहिती फोटसह नक्कीच दिली आसती.परत येत असताना धरण पाहिले.छोटा पण छान एपीसोड आहे.शुभेच्छा
आपले मनापासून धन्यवाद..
Khupch chaan
Dhanyawad Saheb 🙏🏻🙏🏻
Good presentation.
Thank You Sir..🙏🏻
मी कल्याण वरून तामिळनाडू फॅमिली ट्रीप करणार आहे. तर देवदर्शन करण्या साठी कोठून सुरुवात करावी. मी प्लॅन करत आहे तंजावूर, श्रीरंगम , मदुराई, रामेश्वरम , कन्याकुमारीआणि तिरुअनंपुरम. हा प्लॅन बरोबर आहे किंवा या पेक्षा अधिक चांगला प्लॅन असेल तर सांगा.
नमस्कार सर..🙏🏻
आपण नियोजित केलेला मार्ग उत्तम आहे 👍🏻
जर आपण तांजवूर पासून सुरवात करणार असाल तर हा मार्ग अगदी बरोबर आहे..
मला फक्त ऐक विचारायचे होते की तुम्ही प्रवास कसा करणार आहात..?
म्हणजे ..जर तुम्ही गाडीने जाणार असाल तर तांजवुर च्या ही आधी तुम्हाला तामिळनाडू राज्यात बरीच ठिकाणे आहेत पाहण्यासारखी जसे की कांचीपुरम चे मंदिर आहे किंवा अजून बरीच मोठी देवस्थाने आहेत जण्यासारखी ज्याचे तुम्ही प्लॅनिंग करू शकता असे मला वाटते.
मी आपल्या हे ह्या साठी विचारत आहे कारण नुकतेच फेब्रुवारी महिन्यात मी पुणे - तिरुपती - तंजावर - रामेश्वरम् - मदुराई - कोल्हापूर ची अंबाबाई - नारसोबावडी-पाल चा खंडोबा आणि पुणे असा ३५००/४००० किलोमीटर चा प्रवास कार ने केला आहे आणि त्याची सगळी माहिती माझ्या चॅनल वर टाकली आहे ते आपण पाहू शकता..
माझा मुद्दा असा होता की जर आपण गाडीने जाणार असाल आणि जर तुमचे शेवटचे स्थान तिरुअनंपुरम असणार आहे तर मग येताना तुम्ही त्याच मार्गाने पुढे केरळ मधील खूप प्रसिद्ध असे गुरुवायुर मंदिर चे दर्शन करून पुढे उडुपी चे श्रीकृष्ण मंदिर,पुढे मुरुडेश्वर ,गोकर्ण महाबळेश्वर करून पुढे तुम्ही गोवा रत्नागिरी चिपळूण मार्गे मुंबई मध्ये परत येऊ शकता का व जमले तर असे करावे मला वाटते..
पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे, तुम्ही आता जे नियोजन केले आहे ते खरेच उत्तम आहेच 👍🏻
So Wishing you all a very happy journey in advance 🙏🏻
Stay Connected 👍🏻
Dada tumche mi video nehmi baghte. Somnath cha mala khoop aavadlela
Mala vicharache hote ki mi 13,14,15 December la srisailam la jatey. Mi Rudra home chi ani atisheeghra darshan tickets book keli ahet. Pan sparsha darshan kinva rudrabhishek hi donhi tickets booked hoti
So tikde pohochlyvar tickets miltil ka tyanchya ticket counter var??.
नमस्कार..
सर्वप्रथम आपण माझे व्हिडिओज पाहता त्या साठी आपले मनापासून आभार ..
प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आपण श्रीशैल्य मधे गेल्यावर मंदिर परिसरात काही booking counters आहेत हे मी बघितले होते
पण आपण ज्या दोन विधिंच्या संदर्भात विचार आहात, त्या संदर्भात मला काहीच कल्पना नाहीये कारण मी फक्त शीग्रदर्शन घेऊन पुण्याला जाण्यासाठी निघालो होतो....
@@explorewithcarlekar okk. Sparsha darshan pan ahe online full ahet. Ata tikdchya counter var milali tar uttam
नमस्कार..
नक्की मिळेल आपल्याला.
आपले दर्शन कसे झाले तो अनुभव इथे जर आपण शेअर करू शकलात तर खूप छान होईल..आणि इतरांना पण माहिती मिळेल
खूप छान!
धन्यवाद सर..🙏🏻
nice information 😊🙏😊
Thank you for your kind appreciation 🙏🏻
माझ आवडत टिकान
बेस्ट..👍🏻
Your 997th Subscriber. खूपच छान यात्रा ।
Appreciate your support 🙏🏻
Thank you & Stay Connected 👍🏻🙂
Srisailam madhe Ch. Shivaji Maharaj sphurti kendra ahe. Te hi pahayla hava hota. Srisailam madhe adhi Sakshi Ganesh temple ahe tithe adhi darshan ghyave lagte. Ankhi khup kahi temples n other places ahet je tumhi visit kru shkta
प्रमोद दादा..नमस्कार🙏🏻
तुम्ही जे सांगितले आहे ते अगदी बरोबर आहे, श्रीशैल्यम मधे मल्लिकार्जुन मंदिर व्यतिरिक्त अजून बरीच ठिकाणे आहेत पाहण्यासारखी..
पण आपल्या ह्या व्हिडिओ च्या सुरवातीलाच मी जे निवेदन दिले आहेत,त्यात हेच सांगायचा प्रयत्न केला आहे की मी आणि रोहन अत्यंत कमी वेळात आणि कोणते ही पूर्व नियोजन न करता निघालो होतो कारण आम्हाला दोघांना दोनच दिवसांचा वेळ मिळाला होता,आणि आम्हाला श्री मल्लिकार्जुन चे दर्शन घेऊन पुन्हा लगेच पुण्यात यायचे होते,आणि आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा तिथे उगाडी उत्सव होता दुसऱ्या दिवशी, त्यामुळे तिथे अगोदरच साधारण लाख भर लोक आले होते ..ह्या अश्या गर्दीच्या वेळी देवाचे दर्शन मिळायला तीन ते चार तास लागत होते..
म्हणून आम्ही मुख्य दर्शन झाल्यावर बाकी कुठे ही गेलो नाही,अगदी वाटेत जे श्री गणेशाचे मंदिर आहे तिथे ही दर्शनासाठी ऐक ऐक तास लागत होता.. त्यामुळे तिथे ही बाहेरूनच नमस्कार केला होता आम्ही आणि पुढे निघालो होतो
पण आता पुन्हा नक्की जाईन आणि तेव्हा तुम्ही दिलेल्या माहितनुसार सर्व ठिकाणे जाऊन येईन, तसेच त्याची सविस्तर माहिती छा vlog करून पण इथे सर्वांना माहिती देण्याचा प्रयत्न करेन 👍🏻
Till then Stay Connected 🙏🏻
Khup chan ... Dada ... 👍
नितीन जी ..
आपले मनापासून आभार 🙏🏻
Stay Connected..
छान वाटले व्हिडिओ पाहून.
CNG pumps आहेत का या रस्त्याला?
नमस्कार.
आपल्या कमेंट साठी धन्यवाद.
आमची गाडी पेट्रोल इंजिन असल्यामुळे आम्हाला पुण्यातून निघाल्यावर थेट हैदराबाद च्या पुढे पेट्रोल भरावे लागले आणि येताना सोलापूरात पेट्रोल भरले होते
CNG stations ची माहिती संपूर्ण माहिती आपल्याला त्यांच्या ॲप वर मिळते असे म्हणतात..
Dada the dam is not Nagarjun Sagar dam. The name of project is Telugu Ganga project. Nagarjun Sagar dam is about 190 Kms from Hyderabad towards south east direction. On ORR you need to continue further ahead beyond Srisailam exit and you will see Nagarjun Sagar exit.
Ohh my God..
My sincere apology for this huge mistake in mentioning this dam🙏🏻
Sir As this video is now released and i won't be able to edit it, but i shall definitely mention this mistake of mine in the description so others won't carry this a wrong information ahead about this place..
Most importantly i would like to thank you sincerely for watching my video and also for helping me with this information 🙏🏻
Thanks A Lot
Stay Connected 👍🏻
Very informative........like from Nashik
Thank you sir..
I am Planning to visit Nashik, what time of the year would be ideal to visit Nashik ??
@@explorewithcarlekar पावसाळा सोडून कधी पण येऊ शकतात, थंडीमध्ये नाशिकचा वातावरण चांगला असतं.
पेट्रोल , डिझेल पण किती लागला,किती टोल लागतात आणि किती पैसे लागतात हे पण आपण कृपया सांगावे, तुमचे ब्लॉग खूप सुंदर असतात.
नमस्कार..🙏🏻
आपण म्हणत आहात ते अगदी बरोबर आहे की मी माझ्या ह्या प्रवासात मला किती इंधान लागले,टोल किती भरला,आणि इतर जे खर्च आहेत ह्याच तपशील द्यायला हवा होता..आणि माझ्या कडून ही माहिती देण्याचे राहून गेले आहे..
पण इथुन पुढे माझ्या सर्व प्रवासात मी ही माहिती नक्की देत राहीन..
आपली ही सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि ह्या साठी आपले मनापासून धन्यवाद..
Stay Connected.. 👍🏻
@@explorewithcarlekar धन्यवाद साहेब
The dam is Srisailam dam and not Nagarjuna Sagar as mentioned by you .
Include info on food tasta, Quality and all tarriffs
ASHOK APSINGIKAR
HYDERABAD
Namaste..
Thanks for sharing such valuable information,this information is indeed very important..
Just to add to this I would like to bring to your notice that I was ill informed about the name of this dam at the time of my travel due to which i did mistaken it for Nagarjuna Dam,but after the realse of this video I was informed about this mistake by one of our subscribers,for which i immediately mentioned about this in the Description of the video immediately
You can find it in the description..
But saying that your sincere efforts to help me understand the correct information dosent become less important..
So i once again sincerely thank you for bringing this to my notice, but as the video is released I am not in a position to edit that particular part, so i have extended my sincere apology for this in the description & I hope now you can understand my position..🙏🏻
Secondly the things you have asked me to mention about food taste quality and tarrif is already mentioned wherever possible..
Which is vehicle used ???
Maruti Desire..Petrol Engine..
प्रवासाच्या शेवटच्या व्हिडीओ मध्ये शक्य असल्यास संपूर्ण प्रवासाचा रोड मॅप म्हणजेच आयटर्नरी द्यावी ही विनंती...... आम्ही सेवानिवृत्त शिक्षक आहोत..... आपले व्हिडीओ पाहून आम्ही छोट्या मोठया ट्रिप करण्याचे ठरवीत आहोत......
नमस्कार सर 🙏🏻
सर्वप्रथम आपले मनापासून आभार आपण माझे व्हिडिओ पाहता त्यासाठीं..
सर पुणे ते श्रीशैल्य ह्या प्रवास मी कोणत्या मार्गाने केला, तसेच कुठे कुठे थांबलो,कुठे जेवण केले आणि रात्री कुठे मुक्काम केला ही सर्व माहिती त्या व्हिडिओ मधेच देण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला आहे..
तसेच आपण सूचना केल्याप्रमाणे प्रत्येक व्हिडिओ च्या शेवटी ही सर्व माहिती एकत्र करून मी दिली तर त्याचा जास्त उपयोग सर्वांना त्यांच्या ट्रीप चे नियोजन करणे साठी उपयोगी ठरू शकते हे मला ही मान्य आहे आणि म्हणूनच इथून पुढे मी माझ्या सर्व व्हिडिओ मधे ही माहिती देण्याचा प्रयत्न करीन ..
सर, आपल्याला जर माझ्या कोणत्या ही प्रावसाची माहिती हवी असल्यास आपण मला जरूर विचारावे ही विनंती
मला ही सर्व माहिती आपल्याला कळवायला मनापासुन आवडेल 🙏🏻
Stay Connected
नमस्कार, आम्ही कायम आमच्या बलेनो नेच प्रवास करतो. पुढच्या महिन्यात तामिळनाडू ट्रिप प्लान केकी आहे. त्याची सुरुवात शी शैलम पासून करणार आहोत. मला एक विचारायचे आहे की या प्रवास मध्ये जंगल भाग येतो. वाघ संरक्षक वन विभाग आहे त्यात किती वाजता प्रवेश करू शकतो आणि किती किलोमीटर चा हा प्रवास आहे? त्याप्रमाणे सुरुवात पासून प्लानिंग करता येईल.🙏🙏🙏🙏
नमस्कार..
सर्वप्रथम आपल्याला आपल्या तामिळनाडू च्या ट्रीप साठी खूप खूप शुभेच्छा..🙏🏻
पुण्याहून श्रीशैलं ला जाताना हैदराबाद क्या पुढे साधारण ७०/८० किलोमीटर नंतर वाटेत एक वन क्षेत्र लागले होते, त्याचे अंतर साधारण ३५/ ४० किलोमीटर असावे असा माझा अंदाज आहे आणि रात्री ९ वाजता ह्यामध्ये प्रवेश बंद होतो आणि सकाळी ६ वाजता प्रवेश सुरू होतो ..
सगळ्यात महत्वाचे म्हणजे रस्ता एक पदरी आहे,आणि ह्या मधे वन विभागाने जागोजागी गतिरोधक उभारले आहेत त्यामुळे,जरी हे अंतर कमी असले तरी सारखे सारखे गाडीचा वेग कमी करावा लागतो, त्यामुळे हा प्रवास करताना वेळ लागतो,हे लक्षात घायवे ..
@@explorewithcarlekarखूप खूप आभारी आहे. कारण जाताना आम्ही एक मध्ये मुक्काम करायच्या बेतात होतो, पण तुमच्या ब्लॉग मुळे आता डायरेक्ट श्री शैलम लाच मुक्काम होईल मग पुढे चेन्नई व खाली कन्याकुमारी पर्यंत जाता येईल👍😊
एकच विनंती आहे ..
आपण आपल्या प्रवासाचे वेळेचे नियोजन खूप व्यवस्थित करावे..आपली निघण्याची वेळ,कुठे थांबणार आहात ते ठिकाण,जेवण कोणत्या ठिकाणी करणार आहात ते शहर किंवा ठिकाण, असे केल्यास आपल्याला आपला प्रवास खूप छान पद्धतीने आनंद घेत करता येईल..
कारण हे ८५० किलोमीटर चे अंतर तसे न केल्यास आपल्याला शेवटी शेवटी खूप थकवणारे वाटायला लागते असा माझा अनुभव आहे ..🙏🏻
पुन्हा एकदा आपलयाला सर्वांना ह्या संपूर्ण प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा ..👍🏻
Nice journy against
Group asel tr maja येते
3 मित्र तरी असावेत
योगेश जी नमस्कार 🙏🏻
होय..तुम्ही म्हणता ते मला पण पटतय की ग्रुप असेल तर अजून जास्त मजा येतेच आशा प्रवासात..👍🏻
कारण माझे पुणे ते रामेश्वरम् आणि पुणे ते शेगांव चे vlog jar आपण बघितले तर आपल्याला लक्षात येईल की असे मोठे प्रवास करताना किती भन्नाट अनुभव येतात ..
धन्यवाद..🙏🏻
Stay Connected 👍🏻
With bike is safe or not
Hi.
It's Definitely safe..
If you are planning to go then just make a proper research about when & where to stop as some part of this journey from Hyderabad goes through Express Way,where I think motorcycles are not allowed,so you need to find alternative route.. rest just ride safely 🙏🏻
Stay Connected and share your journey experience 👍🏻
तुमचा आवाज नाना पाटेकर सारखा आहे....😅
नमस्कार साहेब..
मला माहित नाही माझा आवाज पाटेकर साहेबांच्या सारखा आहे की नाही..पण जर आपण तसे म्हणत असाल तर मी हे आपले मत आनंदाने स्विकारतो,🙏🏻
आपले मनापासून आभार
Stay Connected 👍🏻
सुंदर
👍👌👍👌👍🙏
मी एका दिवसात जास्तीत जास्त ७१० किलोमीटर गाडी चालवली आहे
🙏
नमस्कार सर.
आपली कमाल आहे,इतके मोठे अंतर सलग गाडी चालवणे कठीण असते,हे. मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो..🙏🏻
Life is too short..
Just Say,
फिरता येईल तेवढं फिरून घ्या
नमस्कार साहेब..🙏🏻
आपण म्हणत आहात ते अगदी बरोबर आहे
मला इतकेच म्हणायचे आहे की..
Life is a journey and we all are traveller's
आयुष हाच प्रवास आहे आणि आपण सगळेच प्रवासी आहोत
मी फक्त माझ्या प्रवसाची माहिती आणि अनुभव सगळयांना सांगायचा प्रयत्न करतो.
आणि ह्या प्रवसात आपल्या सारखी अनुभवी आणि छान माणसे भेटतात 🙏🏻
Stay Connected
तुम्ही एकदाही दोन ठिकाणातील अंतर सांगितले नाही आणि त्यास किती वेळ लागला हेही सांगितले नाही. ते सांगितले असते तर ज्यांना एका दिवसात प्रवास करता येणार नाही त्यांना प्लॅन करायला सोपे गेले असते की कुठे स्टॉप ओव्हर घ्यावा . प्रवास या सिझन मधे सगळा रुक्ष वाटला. चांगला सिझन कोणता हे पण सांगावे लोकांना व्हिडिओ करताना. देउळ दाखवता नाही आले तरी या स्थानाचे थोडे महात्म्य सांगितले असते तर व्हिडिओ अजुन चांगला वाटला असता. व्हिडीओत तुम्ही, तुमची गाडी आणि रस्ता एवढेच दाखवले त्यामुळे कंटाळवाणा झाला.
नमस्कार..
आपण जी निरीक्षणे नोंदवली आहेत ती अगदी बरोबर आहेत आणि मला मान्य आहे ह्या गोष्टी मला सांगायला हव्या होत्या ..
म्हणूनच vlog च्या सुरवातीलाच मी ऐक छोटे निवेदन दिले आहे आणि त्या मधे मी हेच सांगण्याचा प्रयत्न केला होता
तरी पण ,आपण जे मुद्धे उपस्थित केले आहेत ते खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि मी त्या संदर्भात माहिती पुरविण्यात कमी पडलो आहे
इथून पुढील काळात प्रवासाची माहिती देताना ह्या चुका होणार नाहीत ह्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करेन..
आपले मनापासून धन्यवाद की आपण मला ह्या गोष्टीचे महत्व अवगत करून दिले 🙏🏻
Thanks a lot
Stay Connected 👍🏻
गाडी कोणती आहे.कधीचे मॉडेल,इंधन.पेट्रोल,डिझेल..
नमस्कार ..
गाडी होती,स्विफ्ट डिझायर २०२३,ऑटोमॅटिक, पेट्रोल इंजिन, आणि आम्हाला साधारण २२ किलोमीटर प्रती लिटर असे average मिळाले 🙏🏻
दादा तुमच्याबरोबर एकदा प्रवास करायला आवडेल 😊 प्लीज सांगा तुम्हाला कंपनी हवी असेल तर ☺️
सुयोग जी नमस्कार 🙏🏻
Amazing Travels सोबत मला पण प्रवास करायला आवडेल की..पण त्या आधी एकदा subscribe करा की😁🙏🏻
@@explorewithcarlekar Subscribe कधीच केलय आता आलोच मी नेक्स्ट ट्रिप ला
सर आपला vlog आवडला. माईक कुठल्या कंपनीचा वापरता ?
ruclips.net/video/hgqkD9JG4-U/видео.htmlsi=7yoRTe20AWH7aYH1
नमस्कार..
Boya माईक वापरतो ..
धन्यवाद🙏🏻
तुम्ही ज्या नळदुर्ग च्या भागातून गेलात. त्या भागातील ४ मंदिरांची आम्ही शूटिंग केली आहेत. मराठीत त्यातले ३ व्हिडिओ प्रकाशित केले आहेत
लवकरच ते सर्व व्हिडिओ आमच्या हिंदी वाहिनीवर सुद्धा येतील
आशा करतो की आपण ते सर्व व्हिडिओ पहाल व एक छान टिप्पणी सुद्धा कराल
🙏🌹🙏
नमस्कार सर..
आपण जे कार्य करत आहात,ते नक्कीच उत्तमच असणार आहे अशी मला खात्री आहे
तसेच मी आपल्या कामावर टीपणी करण्या इतका मोठा नाहीये ,आणि मी हे अत्यंत नम्र पणे सांगत आहे 🙏🏻
नीट आणि जरा... जोरात बोलायचं शिक मग... 🙏🏽🙏🏽
Ok mitra
Stay Connected 👍🏻