तिरुपती ते तंजावर हा प्रवास करताना छोट्या मोठ्या गोष्टींचे वर्णन खुप छान केले आहे.प्रवासा पुर्वीचे नियोजन कौतुकास्पद आहे.काॅफीचा आस्वाद तसेच म्हैसुरपाकाचे प्रकार यांची माहीती भारी आहे.शुभेच्छा.
आपले बारीक निरीक्षण आणि त्याचे वर्णन हे इतके छान असते की मलाच माझा व्हिडिओ पुन्हा एकदा पहिल्या सारखे वाटते. म्हणजेच आपण ही माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आणि आनंदाचे आहे.. आपले असेच स्नेह आणि मार्गदर्शन मिळत रहावे ही विनंती धन्यवाद🙏🏻
नेहमीप्रमाणे खूप सुंदर प्रवास..घरातून निघताना ची खाऊ ची तयारी खूप भारी..तुमच्यासोबत प्रवास म्हणजे प्रवासाच्या आनंदासोबत खाऊ ची पर्वणी 😅 बडीशेप ऐवजी सिंथोल सोप चां किस्सा भारी 😂
खुप छान प्रवास आणि माहिती, सर आम्ही पण तंजावुर ला जाऊन आलो आहे,तिकडे हिंदी कळत नसलेने भाषे चा प्रश्न निर्माण होतो,पन काही आडत नाही,पण एवढ्या लांब मराठा साम्राज्य होते हे पाहून अभिमान वाटतो,महुजहिय
नमस्कार दादा.. तुम्ही म्हणताय ते खरे आहे.. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी दक्षिणेत मराठा साम्राज्य इतके मजबूत उभारले हे तंजावर ला गेल्यावर आणि ते बघून आपल्याला खूप अभिमान वाटतो हे खरे आहे.. आज तिथे आपल्याला थोडा भाषेचा त्रास होतो हे पण खरे आहे पण हे होणारच.. आपणच त्यातून मार्ग काढून पुढे जायचे असते ..,
चव्हाण साहेब नमस्कार..🙏🏻 आपण दर वर्षी दोन वेळा दक्षिण भारतात जाता हे समज्यानंतर खूप छान वाटले मी तर आपल्याला सांगेन की तुम्ही पण तुमचे प्रवास अनुभव असे व्हिडिओ करून लोकांना सांगायला हवे.. त्यामुळे लोकांना त्या प्रदेशात जाताना ज्या काही अडचणी असतील,किंवा तिथल्या रस्त्यांची माहिती मिळेल आणि दुसरे म्हणजे तुमच्या व्यवसायाला पण ह्या व्हिडिओ मुळे जास्त फायदा होईल असे मला प्रमाणिकपणे वाटते .. तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी माझी काही मदत लागली तर नक्की सांगा..🙏🏻
तिरुपती ते तंजावर हा प्रवास करताना छोट्या मोठ्या गोष्टींचे वर्णन खुप छान केले आहे.प्रवासा पुर्वीचे नियोजन कौतुकास्पद आहे.काॅफीचा आस्वाद तसेच म्हैसुरपाकाचे प्रकार यांची माहीती भारी आहे.शुभेच्छा.
आपले बारीक निरीक्षण आणि त्याचे वर्णन हे इतके छान असते की मलाच माझा व्हिडिओ पुन्हा एकदा पहिल्या सारखे वाटते.
म्हणजेच आपण ही माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आणि आनंदाचे आहे..
आपले असेच स्नेह आणि मार्गदर्शन मिळत रहावे ही विनंती
धन्यवाद🙏🏻
Almost all roads in Tamil Nadu are barricaded to check speed and also for carrying any contraband items
Ok..
Ok..
नेहमीप्रमाणे खूप सुंदर प्रवास..घरातून निघताना ची खाऊ ची तयारी खूप भारी..तुमच्यासोबत प्रवास म्हणजे प्रवासाच्या आनंदासोबत खाऊ ची पर्वणी 😅
बडीशेप ऐवजी सिंथोल सोप चां किस्सा भारी 😂
खाऊ ची पर्वणी खरी तर आमच्या अतुल दादांमुळे 😄🙏🏻
खूप छान प्रवास वाटला खास अभिनंदन खूपखूप धन्यवाद
खुप खुप धन्यवाद दादा..🙏🏻
खूप छान
परफेक्ट प्रवास वर्णन
कॉफ़ी आणि चिप्स मेकिंग कडक घेतलंय
मस्त ..धन्यवाद..
शुभेच्छा
धन्यवाद अतुल दादा..🙏🏻🙏🏻
खुप छान प्रवास आणि माहिती, सर आम्ही पण तंजावुर ला जाऊन आलो आहे,तिकडे हिंदी कळत नसलेने भाषे चा प्रश्न निर्माण होतो,पन काही आडत नाही,पण एवढ्या लांब मराठा साम्राज्य होते हे पाहून अभिमान वाटतो,महुजहिय
नमस्कार दादा..
तुम्ही म्हणताय ते खरे आहे.. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी दक्षिणेत मराठा साम्राज्य इतके मजबूत उभारले हे तंजावर ला गेल्यावर आणि ते बघून आपल्याला खूप अभिमान वाटतो हे खरे आहे..
आज तिथे आपल्याला थोडा भाषेचा त्रास होतो हे पण खरे आहे पण हे होणारच.. आपणच त्यातून मार्ग काढून पुढे जायचे असते ..,
A2B हॉटेलस् आहेत नाष्टा व जेवणा साठी फार बेस्ट क्वालिटी आहे
नमस्कार साहेब..
आपण सुचविलेल्या ठिकाणी पुढील काळात जेव्हां प्रवास करू तेव्हा ह्या ठिकाणी थांबण्याचा नक्की प्रयत्न करेन 👍🏻
खूप खूप धन्यवाद - नवीन नवीन प्रेक्ष्यानीय स्थळाची एकाच चॅनेल वर परिपूर्ण माहिती मिळते
धन्यवाद सर 🙏🏻
Pudhacya veli Googlemap aaiwaji Mapples map vapara sir,khup chhan aahe
Ho Definitely Try Karto..👍🏻
माझे वर्षातुन 2 वेळा दक्षिण भारत दर्शन होते मी स्वतः पॅसेंजर घेऊन जात असतो
चव्हाण साहेब नमस्कार..🙏🏻
आपण दर वर्षी दोन वेळा दक्षिण भारतात जाता हे समज्यानंतर खूप छान वाटले
मी तर आपल्याला सांगेन की तुम्ही पण तुमचे प्रवास अनुभव असे व्हिडिओ करून लोकांना सांगायला हवे..
त्यामुळे लोकांना त्या प्रदेशात जाताना ज्या काही अडचणी असतील,किंवा तिथल्या रस्त्यांची माहिती मिळेल आणि दुसरे म्हणजे तुमच्या व्यवसायाला पण ह्या व्हिडिओ मुळे जास्त फायदा होईल असे मला प्रमाणिकपणे वाटते ..
तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी माझी काही मदत लागली तर नक्की सांगा..🙏🏻
Shastrokt paddhatine Balaji Darshan ghaycha mhanje agodar Tirupatit aslele Givindrajaswamy che Darshan karun Tirumalat aslele Varahaswamy Darshan karunach mag Balaji che Darshan karaych. Nantarach khali utarun Padmavati mandir Darshan kela pahije.
Actually Balaji darshananantar thet Kolhapur Mahalakshmi darshananantarach Padmavati Darshan la jaychay. Pan te shakya nahi mhanun Padmavati Darshan karat ase
नमस्कार..
आपण दिलेली माहिती खूप लोकांना उपयुक्त ठरणार आहे
Thank You So Much for sharing this information
Mappls maps घेतला काय सर याचा वापर करून बघा
नमस्कार साहेब..
ह्या प्रवसाच्या नंतर mappls doenyjele आहे..पुढील प्रवासात ह्याचा वापर करणार आहे
आपले मनापासून धन्यवाद 🙏🏻
गुगल मॅप ऐवजी mappls He map डाऊनलोड करा
नमस्कार..
आता केले आहे डाऊनलोड..👍🏻
मी पुढील ट्रीप मधे ह्याचा वापर करणार आहे
Stay Connected 👍🏻
फोन नंबर घ्या की
कोणाचा..??