खुप खुप धन्यवाद सर..🙏 Your appreciation means a lot to me and I sincerely thank you for this. Sir I do watch and share your videos with friends and family 🙏🏻I find your video very inspiring..
Namaskar Sir..🙏🏻 I do agree with you & thank you for confirming it.. Now days we have become so much dependent on Google Maps & other applications that we forget old roads unnecessarily I had travelled on the same route you have suggested a few years back when I was returning from Leh Ladakh,that time we had reached Pune in 9 hours from Indore Thanks again Stay Connected 👍🏻
गूगल मॅप वर अवलंबून राहिल्यावर बरेचदा असा गोंधळ झाल्याचे बऱ्याच जणांकडून ऐकले आहे..त्यामुळे प्रवासाला निघायच्या आधीच जाणकारांकडून रूट ची माहिती घेऊन गूगल चे न ऐकता प्रवास करायचे धैर्य करायला हवे 😅 बाकी व्हिडिओ एकदम छान झालाय..तुमची प्रवास वर्णन करायची पद्धत खूप साधी सोपी आणि छान आहे 👍👍👌👌
नमस्कार..🙏🏻 आपण म्हणत आहात ते पटतय मला की निघण्या अगोदर रस्त्यांची सर्व महिती घ्यावी जाणकारांकडून पण सध्या देशात ज्या प्रकारे रोज नवीन रस्त्यांची कामे सुरू आहेत ते पाहता मला असे वाटते की Google ला पण दोष देऊन चालणार नाही पण फक्त Google Maps वर अवलंबून राहून ही चालणार नाही हे देखील खरे आहे.. आता भारताचे स्वतःचे असे व संपूर्ण स्वदेशी निर्मित असे MAPPLS Map My India नावाचे एक ॲप उपलब्ध झाले आहे जे भारतातल्या रस्त्यांचे खूप अचूक माहिती देत आहे असे मला समजले आहे पुढील प्रवासात ह्याचा वापर करून पाहणार आहे.. Till then Stay Connected 🙏🏻
I had to skip Dhule as there was a big traffic issue in dhule on the day I had reached there.. So moving forward as quickly as possible was on my mind when I reached Dhule..
I recently travelled from Pune to Indore. I took right turn to Sinnar. From Sinnar to Vinchur to Lasalgaon to Chandwad. Road condition is good. While returned journey to Pune, try khandeshi food at Saicar Family Dhaba between Dhule to Malegaon.
Namaskar sir🙏🏻 Thanks for updating the latest road conditions that you have travelled recently This information is definitely very helpful for me as I can plan accordingly while my return journey. Also I will definitely try the khandeshi cousine enroute...Just feeling sad that i missed this fabulous food in the first part of my journey. But thank you for suggesting me the exact location, i will remember this place to stop for sure .👍🏻 Thanks once again & Stay Connected 🙏🏻
नमस्ते.. Abhishek Bhai.. Google cha upyog hoto jevha kadhi aplyla bhasha cha problem hoto travel kartana.. Pan sadhya Google la eak Navin option milale aahe ..map my India che MAPPLS he Navin app vaprtoy me sadhya ani he app perfect mahiti dete👍
नमस्कार सर.. होय आपण म्हणत आहात ते अगदी बरोबर आहे तशी माहिती मी देणे अपेक्षित आहे पण हे नकळत राहून गेले.. पुढील काळात ह्या गोष्टीवर लक्ष ठेवून ही पण माहिती देण्याचा प्रयत्न करीन.. अजुन एक सांगायचे होते.. मी हा संपुर्ण प्रवास एकट्याने केला होता आणि,आणि ह्या संपूर्ण प्रवासात मला कुठे ही वाईट असा अनुभव आला नाही .. फक्त जेव्हा अगारा ते मथुरा दरम्यान रात्री प्रवास सुरू झाला होता तेव्हा एकदाच, मी थोडा घाबरलो होतो ते बाहेर जो काळोख होता तो पाहून. जरा विचित्र असा काळोख वाटत होतं मला त्या रात्री.. आपला काय अनुभव होता हे जर सांगू शकलात तर इतरांना पण त्याची मदत होईल असे वाटते 🙏🏻 Stay Connected 👍🏻
नमस्कार..🙏🏻 होय...आपण म्हणत आहात ते पटतय मला..कारण मी जेव्हा पुण्यातून निघालो तेव्हा गुगल मला सिन्नर पर्यंत जाण्याचे सुचवत होते.. पण जेव्हा मी संगमनेर च्या पुढे आलो तेव्हा मात्र गुगल मला उजवीकडे वळा असे सारखेच सांगायला लागले.. ते इतक्या वेळा सांगत होते,की मी शेवटी त्या प्रमाणे वळलो आणि ... आपण मला हा मार्ग सुचवला आहे तो मार्ग मी परतीच्या प्रवासात नक्की घेतो. आपले मनापासून आभार. 🙏🏻
तुमचे मराठी शुद्ध असून स्वभाव नम्र वाटतो
खुप खुप शुभेच्छा🎉🎉🎉
नमस्कार..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार 🙏🏻
मला तुमचे सर्व व्हिडिओ खुपच आवडतात
नमस्कार..
आपले मनापासून धन्यवाद..
खूप छान व्हिडिओ व माहिती
धन्यवाद साहेब..🙏🏻
पुणे ते काश्मीर असा vlog बनवा
नमस्कार..
पुढील काळात हा प्रवास नक्की करणार आहे👍🏻
अप्रतिम चलचित्र
👌👌👌👌🙏
हमारा प्रयास भी देखिए सर
🙏🌹🙏
खुप खुप धन्यवाद सर..🙏
Your appreciation means a lot to me and I sincerely thank you for this.
Sir I do watch and share your videos with friends and family 🙏🏻I find your video very inspiring..
Sangamner - Kopargaon - Manmad - Malegaon - was the best and shortest route.
Namaskar Sir..🙏🏻
I do agree with you & thank you for confirming it..
Now days we have become so much dependent on Google Maps & other applications that we forget old roads unnecessarily
I had travelled on the same route you have suggested a few years back when I was returning from Leh Ladakh,that time we had reached Pune in 9 hours from Indore
Thanks again
Stay Connected 👍🏻
Trip Vlog is Nice. : )
Improve Camera Quality. Take a Action camera for it like a GoPro.
Thank you for watching my video and thanks for your suggestion,it means a lot to me ..i shall definitely try to get this in the near future 🙏🏻
गूगल मॅप वर अवलंबून राहिल्यावर बरेचदा असा गोंधळ झाल्याचे बऱ्याच जणांकडून ऐकले आहे..त्यामुळे प्रवासाला निघायच्या आधीच जाणकारांकडून रूट ची माहिती घेऊन गूगल चे न ऐकता प्रवास करायचे धैर्य करायला हवे 😅
बाकी व्हिडिओ एकदम छान झालाय..तुमची प्रवास वर्णन करायची पद्धत खूप साधी सोपी आणि छान आहे 👍👍👌👌
नमस्कार..🙏🏻
आपण म्हणत आहात ते पटतय मला की निघण्या अगोदर रस्त्यांची सर्व महिती घ्यावी जाणकारांकडून
पण सध्या देशात ज्या प्रकारे रोज नवीन रस्त्यांची कामे सुरू आहेत ते पाहता मला असे वाटते की Google ला पण दोष देऊन चालणार नाही
पण फक्त Google Maps वर अवलंबून राहून ही चालणार नाही हे देखील खरे आहे..
आता भारताचे स्वतःचे असे व संपूर्ण स्वदेशी निर्मित असे MAPPLS Map My India नावाचे एक ॲप उपलब्ध झाले आहे जे भारतातल्या रस्त्यांचे खूप अचूक माहिती देत आहे असे मला समजले आहे
पुढील प्रवासात ह्याचा वापर करून पाहणार आहे..
Till then Stay Connected 🙏🏻
You should have had food at Dhule, for typical Khandeshi food. I love Khandeshi food
I had to skip Dhule as there was a big traffic issue in dhule on the day I had reached there..
So moving forward as quickly as possible was on my mind when I reached Dhule..
Nice video Sir 🎉
Just one suggestion sir ,
as your subscriber please improve camera quality 🙏
Namaskar 🙏🏻
Thanks for subscribing
I appreciate your concern and take necessary steps in this direction 🙏🏻
Stay Connected 👍🏻
You should have re-started the Google maps
Tried everything..but it didn't work..
Nowdays there a lot of issues with this App
यापेक्षा पुणे नगर संभाजीनगर चाळीसगाव धुळे नंतर मुंबई आग्रा महामार्ग सर्वात चांगला होता.
नमस्कार..
आपण सुचविलेला मार्गासाठी आपले मनापासून आभार..
मला भविष्यात ह्या मार्गाचा वापर करता येईल
Till then Stay Connected 👍🏻
I recently travelled from Pune to Indore. I took right turn to Sinnar. From Sinnar to Vinchur to Lasalgaon to Chandwad. Road condition is good.
While returned journey to Pune, try khandeshi food at Saicar Family Dhaba between Dhule to Malegaon.
Namaskar sir🙏🏻
Thanks for updating the latest road conditions that you have travelled recently
This information is definitely very helpful for me as I can plan accordingly while my return journey.
Also I will definitely try the khandeshi cousine enroute...Just feeling sad that i missed this fabulous food in the first part of my journey.
But thank you for suggesting me the exact location, i will remember this place to stop for sure .👍🏻
Thanks once again & Stay Connected 🙏🏻
Bhau Google war vishas tau naka
नमस्ते..
Abhishek Bhai.. Google cha upyog hoto jevha kadhi aplyla bhasha cha problem hoto travel kartana..
Pan sadhya Google la eak Navin option milale aahe ..map my India che MAPPLS he Navin app vaprtoy me sadhya ani he app perfect mahiti dete👍
Mast video kaka 🎉
Thank You 🙏🏻
धुळे शहरात का गेला हायवे बाहेरूनच आहे ना
नमस्कार साहेब.
आपण जर व्हिडिओ मधे बघितले असेल की महामार्ग पोलिसांनी रस्ते बंद केले होते ..आणि त्याच्या सूचनेनुसार मला धुळे शहरातून जावे लागले..
Mappls he maps download kara sir
Namaskar saheb..
Mappls download kela aahe
आपले मनापासून धन्यवाद 🙏🏻
Stay Connected 👍🏻
अधून मधून वेळ जरा सांगत जा. तसेच किलोमीटर पण सांगत जा. या मार्गा चा माझा अनुभव चांगला नाही.
नमस्कार सर..
होय आपण म्हणत आहात ते अगदी बरोबर आहे तशी माहिती मी देणे अपेक्षित आहे पण हे नकळत राहून गेले..
पुढील काळात ह्या गोष्टीवर लक्ष ठेवून ही पण माहिती देण्याचा प्रयत्न करीन..
अजुन एक सांगायचे होते.. मी हा संपुर्ण प्रवास एकट्याने केला होता आणि,आणि ह्या संपूर्ण प्रवासात मला कुठे ही वाईट असा अनुभव आला नाही .. फक्त जेव्हा अगारा ते मथुरा दरम्यान रात्री प्रवास सुरू झाला होता तेव्हा एकदाच, मी थोडा घाबरलो होतो ते बाहेर जो काळोख होता तो पाहून. जरा विचित्र असा काळोख वाटत होतं मला त्या रात्री..
आपला काय अनुभव होता हे जर सांगू शकलात तर इतरांना पण त्याची मदत होईल असे वाटते 🙏🏻
Stay Connected 👍🏻
सर नमस्कार तुम्ही नाशिक मार्गाने जायला हवं होत.... तिकडचे चूक झाली तुमची
नमस्कार..🙏🏻
होय...आपण म्हणत आहात ते पटतय मला..कारण मी जेव्हा पुण्यातून निघालो तेव्हा गुगल मला सिन्नर पर्यंत जाण्याचे सुचवत होते..
पण जेव्हा मी संगमनेर च्या पुढे आलो तेव्हा मात्र गुगल मला उजवीकडे वळा असे सारखेच सांगायला लागले..
ते इतक्या वेळा सांगत होते,की मी शेवटी त्या प्रमाणे वळलो आणि ...
आपण मला हा मार्ग सुचवला आहे तो मार्ग मी परतीच्या प्रवासात नक्की घेतो.
आपले मनापासून आभार.
🙏🏻