Karuna Sharma On Walmik Karad : वाल्मिक कराडकडून मला मारहाण, चुकीचा स्पर्श; करुणा शर्मांचे रडत आरोप
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- #dhananjaymunde #Karunamunde #BandraCourt #KarunaMundeLive #maharashtratimes #marathinews
करुणा शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांनी आज प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना रडत-रडत वाल्मिक कराड याचं नाव घेतलं. करुणा शर्मा यांनी वाल्मिक कराड याच्यावर मारहाणीचा आणि चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
हे सगळे महिला आयोगाच्या महिला अध्यक्ष यांनी बघावे, आणि कारवाही करावी नाहीतर त्याही शंड आहे असे समजायचे का
करुणा ताई तुमचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे, हा धन्या नालायक गुड वाल्मिक चा साथीदार आहे
I support karna Munde
अशा वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे सारख्या आरोपीची धिंड काढून जनते समोरच न्याय करायला हवा जय शिवराय
दिवस नहीं फिरले अण्णा चे गलत जाग्यावर छुता म्हणे 😅
आत्ता तुम्ही बाकी राहिल्या होता
अध्यक्ष 😮😮😮😮😮😮😮
Tamashaa fad kadha sagle tumhi mast chalel
😂😂
Khotardi bai
Tuzi aai