कोल्हापूर मध्ये घडली गंभीर घटना मनोज जरांगे पाटील यांनी केली पाहणी || Manoj Jarange Patil Kolhapur

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • कोल्हापूर मध्ये घडली गंभीर घटना मनोज जरांगे पाटील यांनी केली पाहणी
    Manoj Jarange Patil Kolhapur
    Kolhapur Fire Incident
    Kolhapur News Maharashtra Live
    केशवराव भोसले नाट्यगृहाला कुस्तीपंढरी खासबाग मैदानाला भीषण आग लागली
    Maharashtra Live News
    Marathi News Live
    कोल्हापूरचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला आणि कुस्तीपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खासबाग मैदानाला भीषण आग लागली आहे. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी रोमच्या थिएटरच्या धर्तीवर उभारलेले हे अत्यंत देखणे नाट्यगृह आणि मैदान हे आमच्या सांस्कृतिक ठेव्याचे एक महत्त्वाचे भाग आहेत. त्यांचे जळणे पाहून मनाला तीव्र दुःख होत आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाने लोकांना भरपूर दिले; त्यांचा असा शेवट पाहणे दुर्दैवी आहे.
    #kolhapurnews
    #कोल्हापूर #Kolhapur
    #kusti #khasbag
    Swarajya Marathi Channel
    #swarajyamarathi
    #swarajya
    #स्वराज्यमराठी
    #swarajyamarathichannel
    #marathinews
    #marathaaandolan
    #marathanews
    #maharashtranews
    #marathi
    #newsmarathi24 #manojjarangepatil #marathinews #maratha #marathaarakshan #aavaj_marathyancha #मराठा_आरक्षण #swarajya #swarajyamarathi #maratha96kmh21 #मनोजजरांगेपाटील

Комментарии • 14

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 Месяц назад +7

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील.... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥

  • @namratasawant6789
    @namratasawant6789 Месяц назад +7

    ❤❤❤❤❤

  • @user-di4rx2rw6q
    @user-di4rx2rw6q Месяц назад +3

    कीती मेहतीने तयार केल असेल .दुखः होत..परभणी.

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 Месяц назад +2

    Ek...maratha....ek koti maratha...Jay jijauu....Jay shivray....Jay shambhuray...aamhi kolhapurkar....manoja Dada sobat....

  • @user-uw2zl1wn8v
    @user-uw2zl1wn8v Месяц назад +1

    🙏🙏🙏🙏

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k Месяц назад +6

    लढेगे जीतेग हाम सब जरांगे

  • @HariSomvansh-l8t
    @HariSomvansh-l8t Месяц назад +1

    3:09

  • @user-fi3zb2lz3c
    @user-fi3zb2lz3c Месяц назад +1

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @PadmakarBadalgave
    @PadmakarBadalgave Месяц назад

    🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @RamnathGulve-pz7hs
    @RamnathGulve-pz7hs Месяц назад +1

    AK Maratha kunbi AK koti Maratha kunbi

  • @RamnathGulve-pz7hs
    @RamnathGulve-pz7hs Месяц назад +1

    Sangitratna keshavraj Bhosle Natya Grah durghatna atyant Dhakka dayak shasana ne tvarit dakhal gehun Natya graha cha Junnu Dhaar karava

  • @user-iu5rv6bt6g
    @user-iu5rv6bt6g Месяц назад +1

    नाट्यगृह अणि पाटील 30 lac😅

  • @shashikantshete4459
    @shashikantshete4459 Месяц назад

    ❤❤❤❤