अहमदनगर | पाण्याखाली दबलेलं गाव दुष्काळामुळे अचानक प्रकटलं | नेमकं काय आहे गावाचं रहस्य?-TV9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 янв 2025

Комментарии • 183

  • @shantadodtalle7467
    @shantadodtalle7467 Год назад +1

    धन्यवाद दादा आमच्या कड़े पाणी नायो😭😭😭😭हे माझे नगर मध्य झाले

  • @hingmiremahesh1913
    @hingmiremahesh1913 5 лет назад +26

    सर्वात अगोदर वृक्षतोडीवर सरकारने बंदी आणली पाहीजे आज महाराष्ट्रात छोटेमोठे कारखाने आहेत त्या कारखान्यांना दररोज लाखो टन लाकूड जाळण्यासाठी लागतो त्यावर सरकारने अगोदर बंदी आणावे उगाच झाडे लावा झाडे जगवाचे संदेश देऊ नये

  • @RayatEdutech
    @RayatEdutech 5 лет назад +95

    अचानक प्रकटले
    शंकर प्रकटले
    अदृश्य गाव
    असे शब्द प्रयोग करून अंधश्रद्देला खत पाणी घालताय तुम्ही

  • @Padmakardlad
    @Padmakardlad 9 месяцев назад +1

    Good information

  • @shantadodtalle7467
    @shantadodtalle7467 Год назад +1

    जायक वाडी, धरणात बुडाले का गाव, घेवरी दादा🙏🙏🙏, मी, अहम दनगर कर्जत तालुका मध्य रहाते धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @janardhanramteke4506
    @janardhanramteke4506 3 года назад +2

    यात विशेष असं काही नाही,धरण बांधण्यापूर्वी तेथील लोकांच पुनर्वसन केले असेलच .

  • @rameshwarbitle2967
    @rameshwarbitle2967 5 лет назад +42

    4 मिंटासाठी 10 मिनिटे टाईमपास केला आमचा...असं सांगताय जस काही यांनी दुसऱ्या नवीन ग्रहाचा शोध लावलाय...एक मिनिटांचे फुटेज 10 मिनिटं रिपीट करून बोर मारताय...

  • @Sanatanihinbu
    @Sanatanihinbu 5 лет назад +102

    झाडांची संख्या वाढवा अन्यथा त्याच्या पेक्षा हि भयंकर परिस्थिती आपणाला पाहण्यास मिळेल सरकारने वृक्षतोडीवर पूर्ण बंदी आणली पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याने ठरवलं पाहिजे की किमान आपल्या शेतामध्ये दहा तरी झाडे लावले पाहिजे

    • @amrapalipatil1113
      @amrapalipatil1113 5 лет назад +2

      Ho sir tumch khary pn if I don't mind...pn tumhi swatha kiti zad lavli...mla itkch sangaychy aapn dusaryana sangnyapeksha swatha suruvat karuyat...

    • @Sanatanihinbu
      @Sanatanihinbu 5 лет назад +6

      मी झाडे लावली आहेत आणि ती जगवली पण आहेत म्हणूनच दुसऱ्यांना सांगतोय आणि अजून मी झाडे लावत आहे

    • @shaukatwasta4816
      @shaukatwasta4816 5 лет назад +1

      देशातल्या प्रत्येक नागरिकाने किमान 1 झाड लावले पाहिजे

    • @amrapalipatil1113
      @amrapalipatil1113 5 лет назад +3

      Mi 20 zad vadvli jgvli ...2017 la 10...2018..la..10..an pryatyek varshi pavsalyat vadavte jopaste mhanun sambaji holkr sirana ts mhanl baki kahi nahi..

    • @dattajagdhane8891
      @dattajagdhane8891 5 лет назад +1

      Brobar

  • @dr.aniketraut4493
    @dr.aniketraut4493 3 года назад +6

    ते गाव नेवासा तालुक्यातील नसुन ते गाव शेवगाव तालुक्यात आहे

  • @prashantkale2081
    @prashantkale2081 Год назад +1

    Newasa nhi shevgaon taluka ahe tyala

  • @saritakamble4857
    @saritakamble4857 4 года назад +5

    ईतिहास वाचत जा आणि खरी माहिती द्ये

  • @pankajs5448
    @pankajs5448 4 года назад +9

    आरे मी तिथलाच आहे ना भाऊ

  • @samn..wade1000
    @samn..wade1000 5 лет назад +12

    आमची 20 एकर शेती जमीन गेली 2 च एकर जमीन राहिली आता बात झालं तुम्ही जखमीवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला

  • @nirmalaawati9670
    @nirmalaawati9670 4 года назад +5

    हे गाव.नियोजन पुर्वक धरणात गेले या गावचे बरेच नातेवाईक ऊस्तळ दुमाला येथे चांदगा्वनावाचे गाव.स्तापन केले थोरा मोठ्यांच आदर्श गाव आहे ह. अचानक संकटनहि

  • @nikDबिsen6629
    @nikDबिsen6629 5 лет назад +16

    ज्या ठिकाणी लहान मोठी धरणे आहेत त्या ठिकाणची जमिन हि उपजाऊ व त्या वेळची गांवे सुजलाम सुफलाम होती, पण त्या धरण ग्रस्तना गांवे व जमीन सोडून जावे लागले. पण नाहीलाज परोपकार करीता जावे लागते.

  • @kanifnathdhonde7277
    @kanifnathdhonde7277 5 лет назад +44

    1972 ला तर खूप कडक दुष्काळ होता मग तेव्हा कास काय गाव पाण्यात बुडाला

    • @anantdighe41
      @anantdighe41 5 лет назад +2

      71 la paus n zalyyan 72 la dushkal padla n 72 la paus zala asel

    • @tushardhumal1079
      @tushardhumal1079 5 лет назад +7

      १९७२ ला पाणी होते खायला मिळत नव्हते असे म्हातारी माणसे सांगत आहेत

    • @vaibhavpatil6462
      @vaibhavpatil6462 5 лет назад +2

      Are dharn bandhnyasathi Gav gov ne ghetl aahe

    • @purveshtamore4345
      @purveshtamore4345 5 лет назад +1

      तेव्हा धारण बांधलं मेंढाय

    • @rahulnavgire803
      @rahulnavgire803 5 лет назад +1

      are teva ola dushkal hota

  • @dinkarkamble5358
    @dinkarkamble5358 5 лет назад +83

    गाढवा अंधश्रद्धा पसरवू नको.गाळ ऊपसा. पाणी जपुन वापरण्याची जनजागृती करा.

    • @BossBoss-zv3hk
      @BossBoss-zv3hk 5 лет назад +3

      यात काय अंधश्रद्धा आहे रे?

    • @kiranborde2688
      @kiranborde2688 5 лет назад +3

      Are patla shiv hota mag gav kas budal 😂

    • @mayadhende1763
      @mayadhende1763 5 лет назад +1

      एकदम बराेबर बाेलला तु भाऊ..👍

    • @sachinkedar6212
      @sachinkedar6212 4 года назад

      Yu

  • @maharraja4739
    @maharraja4739 2 года назад +2

    Ajun khup kaahi sangta aale aste hya video madhye ...
    Abhyas Kami kela Gela

  • @dr.aniketraut4493
    @dr.aniketraut4493 3 года назад +2

    मी घेवरी गावाशेजारी दहिगाव-ने गावात राहातो

    • @tusharraut8437
      @tusharraut8437 3 года назад +1

      मी सुकळीला रहातो

  • @pratikshadangle3640
    @pratikshadangle3640 Год назад +1

    Hi

  • @sudhakarmore2581
    @sudhakarmore2581 4 года назад +3

    आमच्या गावात शिव लिंग खाली करोडो ₹.हीरे मोती सोने आहे पण कोणी काडू शकत नाही कारण तेथे मोठा नाग येतो

  • @kalenavnath6713
    @kalenavnath6713 Год назад +1

    Aamch gaon ahe ghevari

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील

    पूर्ण बातमी माहिती नसेल तर अपूर्ण ज्ञान उपयोगाचे नाही घेवरी गाव नेवासा तालुक्यात नाही तर शेवगाव तालुक्यात होते व आजही घेवरी गाव अस्तित्वात नसले तरी घेवरी गावाचा शिवार नोंद शेवगाव महसूल कडे आहे शेवगाव तालुक्यात अशी अनेक गावी आहेत की जी गावे आज अस्तित्वात नाहीत परंतु त्यांचे काही पूर्ण तर काही अर्धे शिवार अस्तित्वात आहे त्यामुळे गावांचे जरी पुनर्वसन झाले असेल तरीही त्या जमिनी त्या गावांच्या नावानेच ओळखल्या जातात शेवगाव तालुक्यात एक विजयपूर नावाचे गाव असून ते गाव पैठण औरंगाबाद रस्त्यावरून पैठण शहरापासून साधारणपणे 30 किलोमीटर अंतरावर आहे तर इकडे शेवगाव तालुक्याची सीमा ही गोदावरी सोडून पंधरा किलोमीटर बाहेर आहे

  • @mojamshaikh3359
    @mojamshaikh3359 3 года назад +1

    Very nice

  • @somnathjadhav9204
    @somnathjadhav9204 5 лет назад +120

    चार वाक्ये सांगण्यासाठी दहा मिनिटे घेतली. दोनच अवशेष दहा मिनिटे दाखवले

    • @gautambhosale5645
      @gautambhosale5645 5 лет назад +12

      यालाच म्हणतात येड्या भोकाचे रिपोर्टर न्यूज भेटली नाही तर कुठेही बोंबलत बसायचं

    • @youngadventurers_1459
      @youngadventurers_1459 3 года назад +1

      👍👍😂😂😂😂

    • @maheshpatil8404
      @maheshpatil8404 3 года назад

      Hyanchya samor zee cha neeraj chaoudhari pan fail aahe..!

    • @bhagwanraopawde2409
      @bhagwanraopawde2409 3 года назад

      Pp00p00000pppp0ppp00ppppppp PP0PPP just

    • @nanasahebpangavhane8959
      @nanasahebpangavhane8959 3 года назад

      @@gautambhosale5645 hodcpcpxpxxccccc
      D
      D
      D
      D
      D

  • @sanjaymunot2479
    @sanjaymunot2479 3 года назад +1

    उगाच लोकांचा वेळ घेतं नका जाऊ चांगलं महत्त्वाचं दाखवत जा त्यासाठि योग्य शिक्षण ग्या ट्रेनिंग द्या

  • @akashsaudagar5130
    @akashsaudagar5130 5 лет назад +13

    गाळ काढण्याचे काम सुरू करा

  • @dadasahebthorat3073
    @dadasahebthorat3073 2 года назад +1

    धरण बांधण्यात आले होते तेवः काय तिथं कोणी रहात होत काय आता सागून काय उपयोग

  • @dr.aniketraut4493
    @dr.aniketraut4493 3 года назад +2

    चांद गाव हे पाण्यात गेलेले आहे आणि घेवरी गाव आजुन पाण्यात गेलच नाही

  • @pankajs5448
    @pankajs5448 4 года назад +18

    अरे भाऊ ती ढोर नाही ढोरा नदी आहे ढोरा याला कोणी घेतला रे कामावर

  • @rajnikantpawse5955
    @rajnikantpawse5955 5 лет назад +2

    Tithe mahdevache mandir purvichech ahe,ata ya gavache punrvasn zale ahe,he gav dahigavne shejari ahe ani taluka shevgav ahe,nice

    • @hindaviswarajya6482
      @hindaviswarajya6482 4 года назад

      या च घेवरी गावा प्रमाणे दहिगाव ने च्या उत्तर दिशेला काळेगाव होते अतिशय सुंदर भव्य काळे श्वर चे हेमाडपंथी मंदिर गोदावरी तीरावर , गोदावरी वर सुंदर घाट ही होता , अतिशय सुबत्ता होती त्या परिसरात , शक्य झाल्यास तो ही व्हिडिओ दाखवा ।।

  • @balkrishnanibe7377
    @balkrishnanibe7377 5 лет назад +9

    जायकवाडी नदी नाही ... धरण हे

  • @maheshsomavate59
    @maheshsomavate59 3 года назад +1

    झाला

  • @Motkar112arti
    @Motkar112arti 5 лет назад +30

    काँग्रेस सरकारने धरन केले व.धरना.मधलया.
    शेतकर्‍यांना देशो धडीला लावले आता.भोगा
    कर्माचे फल 85 टक्के शेतकरी भूमिहीन झाले
    काँग्रेसचे वाटोळे झाले पाहिजे

    • @anindian1337
      @anindian1337 5 лет назад +5

      याच्यातपण राजकारण का...???
      वाह रे भक्ता...

    • @irfanshaikh2525
      @irfanshaikh2525 5 лет назад +6

      bakt... chutiya

    • @pradippandit5615
      @pradippandit5615 5 лет назад

      एकदम बरोबर

    • @pnggroupshocilworkers5388
      @pnggroupshocilworkers5388 5 лет назад +2

      आबासाहेब मोलकर धरण नसतं तर किती बरं झालं असतं. पाण्यासाठी कोसावर आई बायको बहीण घेऊन फिरावं लागलं असतं. बरं वाटलं असतं ना भाऊ. राजकारणाच्या गप्पा मारतोस उजनी मुळे 90 गावे विस्थापित झाली काम बीजेपी ची सत्ता असताना पण चालूच होत. तर मित्रा सत्ता कुणाचीही असो भविष्याची गरज बघूनच निर्णय घ्यावा लागतो. पण समाज्यातील काही अडाणी लोकांना त्याचं श्रेय घ्यायचं असतं म्हणून ते तुमचा वापर kartat पण काय चूक काय बरोब्बर हे तू ठरव ना भाई. =एक BJP कारकर्ता

    • @govindsurywanshi5234
      @govindsurywanshi5234 4 года назад

      211eqanqz

  • @shashikantkshirsagar4264
    @shashikantkshirsagar4264 5 лет назад +6

    आपण काही ऐतिहासिक वास्तू, ठिकणे,महत्त्वाचे काही दाखवत असताना व्रुत्तसमालोचक हे दिसतात, समजतात पण कँमेरामन सभोवताली पेक्षा निवेदकांवर ज्यास्त स्थिरावलेलख असतो.तेव्हा याबाबत आवश्य विचार व्हायला हवा. आपलेच नाही तर अन्य चैनलची हिच स्थीती आहे.
    धन्यवाद.

  • @sarthakkhedkar3197
    @sarthakkhedkar3197 5 лет назад +13

    पाऊस नाही चमत्कार कशाच ऐडे लोक पणि नाही गाव उघड पडलं

  • @vaibhavmalvade21
    @vaibhavmalvade21 5 лет назад +35

    धरणात पाणी फार होत पण ह्या मुर्ख माणसाने अती प्रमाणात खाली सोडल धरणाच्या अधिकारी लोकांवर राजकिय दबाव आहे

    • @vishnupatil4883
      @vishnupatil4883 3 года назад +1

      xಂಂಿಮಂಿಿಿಿಿಮಿಿಿಮಮಿಮಂ್್ಂಿ್

  • @satishpanse4907
    @satishpanse4907 3 месяца назад

    अशी अनेक गावे विविध धरणाच्या पाण्यात बुडाली आहेत.फुगवटा कमी, झाल्यावर ती दिसू शकतात.यात दैवी चमत्कार शोधणे ही अंधश्रद्धा आहे....😊😊😊😊

  • @ajaymagar5474
    @ajaymagar5474 2 года назад +1

    Shevgaon kr

  • @govindkondamangal1549
    @govindkondamangal1549 5 лет назад +5

    पुनर्वसन झालेल गाव असेल

  • @nirmalaphopse1201
    @nirmalaphopse1201 5 лет назад +19

    पिंड तर दाखवलीच नाही मंदिरातली

  • @maheshsomavate59
    @maheshsomavate59 3 года назад +1

    चमत्कार

  • @dhananjaymadhukarraobhale4331
    @dhananjaymadhukarraobhale4331 5 лет назад +24

    पत्रकार महाशय भाषा सुधारा आणि थोडा अभ्यास वाढवा

  • @sukhadevmhatre5528
    @sukhadevmhatre5528 3 года назад

    🙏🙏

  • @sandeepp6153
    @sandeepp6153 5 лет назад +11

    Pani nasel tar aahe ti gave adrushya honaar😢😢😢

  • @yogeshethapeethape5148
    @yogeshethapeethape5148 5 лет назад +1

    पाण्याची पातळी खुप खाली गेले.

  • @santoshshelke8077
    @santoshshelke8077 2 года назад

    Mazya पूर्वजांचे गांव घेवरी चांदगाव ,पंजोबांचे नाव शंकर शेळके, सध्या स्थलांतरित नगर तालुका,पण अजुन प्रत्यक्ष पाहिले नाही, अपल्यामुळे योग आला,🙏

  • @sarthakkhedkar3197
    @sarthakkhedkar3197 5 лет назад +1

    आरे लाखेफळ पण शोधा.

  • @rahuldahifale850
    @rahuldahifale850 4 года назад +2

    Dushkal

  • @gunjansahu1108
    @gunjansahu1108 4 года назад +2

    Bhagwan Shankar ko pranam

  • @lahumadke2070
    @lahumadke2070 3 года назад

    या रिपोर्टर बरोबर नाही,याला आमच्या धरणाचे काहीच माहिती नाही

  • @manojmisal5284
    @manojmisal5284 5 лет назад +9

    TV 9 chi team kothe pan pohche😂😂yanchtakdun fakt 10 sec . News 1hrs kashi karaychi he shiknyasrkh aahe😆😆

  • @rajukhandagale6446
    @rajukhandagale6446 5 лет назад +1

    अर्धा तर कधी दिसत ते मंदीर अम्हाला

  • @nitindushing4510
    @nitindushing4510 4 года назад +4

    जरा बॅकग्राऊंड ची माहिती देताना व्यवस्थित बोलत जा...
    Crime file दाखवायची सवय लागलीय तुम्हा लोकांना... दोष तुमचा नाहीच म्हणा, पब्लिकच येड त्याला तुम्ही तरी काय करणार....

    • @swati7425
      @swati7425 3 года назад

      Public yed ks ky

    • @nitindushing4510
      @nitindushing4510 3 года назад

      @@swati7425 प्रेक्षकांची आवडच ठरवत असते tv वरती काय दिसणार ते.....
      आता हा मीडिया रिपोर्ट crime file च्या फॉरमॅट मध्ये दाखवला जातोय हे निश्चितच चूक आहे, खूप महत्त्वाचे काही सांगत असताना बॅकग्राऊंड स्कोर आणि visuals ची काळजी घ्यावी लागते नाहीतर त्या बातमीतल गांभीर्य सम्पून ते निव्वळ tp बनून जात....
      आणि आपल्या बहुसंख्य लोकांना फक्त tp आवडत असल्यामुळे मी अशी टिप्पणी केली....

    • @swati7425
      @swati7425 3 года назад

      @@nitindushing4510 brobar dada

  • @GaneshPawar-hh9uc
    @GaneshPawar-hh9uc 3 года назад +1

    If there is no temple, there will be a stupa.

  • @रियलइंडियन-म4ह

    सोनं नई सापडणार 😆😆😆😆😆

  • @ganekebadshah7521
    @ganekebadshah7521 3 года назад

    जायकवाडी धरण कोणी कोणी बघीतलय

  • @nehapatil737
    @nehapatil737 4 года назад +1

    आता हे गाव कुठे आहे मग

  • @harsh6346
    @harsh6346 4 года назад +1

    Mala vatl khupch vastu safdlyat ki kay 🤷‍♂️
    Hya peksha tr aamchya junya gavat jast vastu aahet nadi ch pani kami zal ki distat " Pravarasangam nevasa taluka "1972 sali pravranadi la pn pur aalta ani gav budal ani aata dusrya sthani vaslay

  • @lawreformsdineshbhamare568
    @lawreformsdineshbhamare568 5 лет назад +8

    TV 9 chya Reporter la Marathi vyavsthit yet nahi ka?

  • @chandrakantshinde3503
    @chandrakantshinde3503 2 года назад +2

    काय बकवास पत्रकारिता विशेष काहीच दाखवलं नाही पण एकच शब्द सारखा सारखा सांगून अक्का व्हिडिओ बनवला

  • @jagruknagrik1690
    @jagruknagrik1690 5 лет назад +6

    Tankar mafia ani Rajkeya gunde Pathbandhare adhikaryanwar dabav anun purn dam empty karat ahe.
    1 water tankar 800 te 1500 rs.
    Jar kharach pani tanchai asti tar Tankar lobby la pani kuthun milta. Dam madhe bhuyar karun pani chortat.
    Big Chain of Corruption.

  • @sarthakkhedkar3197
    @sarthakkhedkar3197 5 лет назад

    लाखे फळच आडावा घ्या.

  • @rajeshraut2260
    @rajeshraut2260 2 года назад

    एकेका कासेकाय उघडे पडले धरण

  • @sonaliashwin337
    @sonaliashwin337 5 лет назад +4

    काहिही फेकू नका नाहीतर, भगवान शंकर तुम्हाला श्राप देतील.😎😏😏

  • @pankajs5448
    @pankajs5448 4 года назад +1

    तिकड धरणाकड जाऊ नको तिकड मोठ मोठाल्या मगरी आहेत परत यायचा नाही तू

    • @omsaiomsai3278
      @omsaiomsai3278 3 года назад

      😉😉😉☝☝☝

    • @omsaiomsai3278
      @omsaiomsai3278 3 года назад

      कोणतं धरण आहे भाऊ ते?

  • @nileshmali1180
    @nileshmali1180 5 лет назад +3

    Andhshradhyela karnibhut hech lok astAt

  • @tanajigadhave316
    @tanajigadhave316 5 лет назад +1

    swatha tharva aapan 10 zhade lavli pahijet

    • @ameetk4587
      @ameetk4587 3 года назад

      Barobar bolla gadhav

  • @jayramkaikadi9379
    @jayramkaikadi9379 3 года назад

    नाॅनसेंन्स एक जन नेवासा तालुक्यातील गाव सांगतो तर दुसरा शेवगाव तालुक्यातील सांगतो यांना हे गाव कोणत्या तालुक्यातील आहे हेच नीट सांगता येईना चाल्ले नूज द्याईला नीट माहिती घ्या मग न्यूज द्या शेवगाव का नेवासा हे आधी कमफर्म करा

  • @sjvlog7616
    @sjvlog7616 5 лет назад +2

    Sone Sapdel khodun bagha

  • @kambleamit46
    @kambleamit46 5 лет назад +1

    Show 48 year below history?

  • @rekhakamat3688
    @rekhakamat3688 5 лет назад +1

    Tithli Manas kuthe geli..

    • @nehapatil737
      @nehapatil737 4 года назад

      तेंच ना मग

    • @lahumadke2070
      @lahumadke2070 3 года назад

      जायकवाडी धरणात ही 36 गावे गेली,तेथील लोकांना आमच्याकडे पुनर्वसन केले,जमीनी आणी मोबदला दिला

  • @vaibhavmalunjkar1701
    @vaibhavmalunjkar1701 5 лет назад +2

    कॅमेरामन बदला

  • @ameetk4587
    @ameetk4587 3 года назад

    Gavatli toilet sapadle ka re 😂😂

  • @vasantsalunke9640
    @vasantsalunke9640 5 лет назад +2

    हे सर्व खोटं आहे

  • @rajeshbookrider4122
    @rajeshbookrider4122 5 лет назад +2

    Nonsense! Do you have any proof? No
    May by there was a ancient temple or tombs
    But how can you say there was a whole prosperous market with out any proof?
    I've seen so many old villages then 50 years old
    In fact my village I'm living in right now is more the three hundreds years old. It has a fort and so many ancient temples and wells
    But it hadn't got a market back then
    Paranda, Maharashtra

  • @maheshmatkar8467
    @maheshmatkar8467 5 лет назад +2

    काही सापडत का, त्यासाठी गाव गोला होत आहे

  • @pankajs5448
    @pankajs5448 4 года назад

    गेवराई नाही ते घेवरी आहऍ घेवरी

  • @allauddinshaikh251
    @allauddinshaikh251 3 года назад

    दगड धोंडे प्रुथ्विवर सर्वत्रच पडलेले असतात म्हणून ते गाव कसे

  • @dr.aniketraut4493
    @dr.aniketraut4493 3 года назад

    दारु पिऊन बातमी काढली काय

  • @swatipatil1467
    @swatipatil1467 4 года назад +1

    Adhi tithe manas rahat hote ki nahi te tar mahit nahi. Pan as sangtay janu kahi. Tithe jivant manas sapadalit. Murkhacha bajar. Kamach te kadhi nahi sangnar pan andhashraddha pasaravayala matra pudhech .😡😠😈👹

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 5 лет назад +1

    Camera man badla murkhala kai dakhvaich ahe te kalat nahi ,reporter ubha age tech dakhavtoy baki kahi nahi.
    Bad reporting

  • @emptynet8757
    @emptynet8757 5 лет назад +1

    ha ha ha aata mi sangto. Mazi cycle 20 year purvi harawli.aata ti sapadli. kuthe- Mazya gharat

  • @rjpatil94
    @rjpatil94 3 года назад

    Khitri important news dakhva गाढवानो...

  • @rajyadav3710
    @rajyadav3710 5 лет назад +1

    Are you educated?

  • @chunglife1052
    @chunglife1052 5 лет назад

    Kharach hi batami rhudayala bhidanari ahe

  • @vickydoner2066
    @vickydoner2066 5 лет назад +6

    Tumchya sarkha taimpass Nahi jamt kunala

  • @munnashaikh7837
    @munnashaikh7837 5 лет назад +3

    Aamchi dekhil jamin bhojapur dharnat,..geli....1972/73

  • @parmeshwarwaghmare2489
    @parmeshwarwaghmare2489 3 года назад

    Pablik che laksha vedhun gyaych lokanna vedyat kadhaych he kam kartik midiya jagat kay challay kalabajari kon kartay blak manu kuthun alaa he ba

  • @nandkumarsonawane4140
    @nandkumarsonawane4140 3 года назад

    Khot ahe

  • @avinashshelke4336
    @avinashshelke4336 4 года назад

    2varsh. Nantar tich news dakhavta laj nahi vatat

  • @pradeepdandekar910
    @pradeepdandekar910 5 лет назад

    Time pass KY Kartat thet mudda var ja na

  • @surajmundhe7022
    @surajmundhe7022 5 лет назад +1

    Ripotr study kart jaa mg bol

  • @abhishekhkambale6900
    @abhishekhkambale6900 4 года назад

    Faltu news aahe mi pan Nagar la rahto

  • @Saifalibagwan009
    @Saifalibagwan009 5 лет назад +3

    Khote bol retun bol.....tv9 la dusre kai yeth aajun...

  • @advocatevasundhara5100
    @advocatevasundhara5100 5 лет назад +3

    Reporter chi bhaasha. आपुन, तो बी, हूबा,

  • @sureshmattami9719
    @sureshmattami9719 5 лет назад +1

    Kutla aahe ga,rply

  • @gatishpatil2060
    @gatishpatil2060 5 лет назад

    Anti Hindu temple vishay comment karu naye

  • @_nil7343
    @_nil7343 3 года назад

    😂😂😂😂

  • @mangeshjape8125
    @mangeshjape8125 3 года назад

    Fake news