कश्यामुळे कुंभार मावशी येवढ्या चिडल्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • कश्यामुळे कुंभार मावशी येवढ्या चिडल्या | शोध वृध्दाश्रम | ज्योती पटाईत
    आश्रमाचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित
    शोध वृध्दाश्रम
    मोबाईल नंबर :- 9511221045
    Follow On Facebook :- www.facebook.c...
    Follow On Instagram:- ...
    ...

Комментарии • 83

  • @shitalzanjad9083
    @shitalzanjad9083 Месяц назад +1

    कुंभार मावशी व्हिडिओ मध्ये असले की आम्हाला पाहायला व्हिडिओ छान वाटते❤❤❤❤

  • @hemlatashahane6135
    @hemlatashahane6135 8 месяцев назад +44

    आजीच्या बेडशीट आपल्या आपल्या बदलायला सांगणे स्वतःचे कपडे स्वतः धुणे कुंभार ला कशाला काम सांगता आजी लोक फार आळशी दिसतात

  • @ramapokharkar3409
    @ramapokharkar3409 8 месяцев назад +19

    कुंभार मावशी खरच खूप काम करते मंदा मावशी काम करत नाही आणि ताई खरच सगळ्यांना त्यांना झेपेल असे काम द्या

  • @pushpapathade1032
    @pushpapathade1032 8 месяцев назад +32

    ताई सगळ्यांना सारखेच काम करायला लावणे वयानुसार थोडेफार कमी जास्त परंतु काम करायला लावणे म्हणजे दुसऱ्यांना पण कंटाळ येत नाही तस तर सगळ्यांच बसून खाण्याचे दिवस आहे परंतु जाऊ दया नाविलाज आहे त्यामुळे सगळ्यांनी वाटून काम करणे

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 8 месяцев назад +9

    कुंभार आजी खूप चांगली आहे. सर्वांच काम त्याच करतात त्याच्यासाठी लाईक 👍👏😃❤️❤️👍🙏
    सर्वांनी काम केल पाहिजे
    वच्चला आजी आणि अनिता ताई खूप गोड आहे. त्या पण खूप छान काम करतात😊 ❤️❤️भामा आजी पण छान आहेत. त्यांना आणि छकुली आजी दोघींना काम होत नाही. पण बाकिच्या आजीने थोड थोड काम केले पाहिजे तेवढीच शरीराची हालचाल होते. 👍

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 8 месяцев назад +5

    कुंभार मावशी मंगल मावशीच बोलणे चेहर्यावरचे गमतीशीर हावभाव पाहुन खुप हसायला येते खुप छान आहे सर्व मावशी लोक 😂👍👍👌👌

  • @KavitaP-h1k
    @KavitaP-h1k 8 месяцев назад +3

    ताई कुंभार मावशी खरं समजदार आहेत

  • @godisgreat644
    @godisgreat644 8 месяцев назад +23

    अनिता ताईला काम सांगा त्या फक्त गाणी म्हणतात. त्या काम करण्या इतपत strong आहेत

    • @shobhagaikwad2529
      @shobhagaikwad2529 7 месяцев назад +1

      हो बरोबर आहे

    • @punegirlsuman
      @punegirlsuman 27 дней назад

      Karat astil video nasel banavala tyanni

  • @dj12ka442
    @dj12ka442 7 месяцев назад

    The End मस्त 😂

  • @sunandachinchwalkar9674
    @sunandachinchwalkar9674 7 месяцев назад

    कुंभार ला सगळे काम सांगू नका आपले बेड‌शीट आपणच बदलायला हवं गाऊन पण ज्याच त्यानेच दुवयाला. सांगा बाकी तुमचे काम खूपच छान तुला खूप खूप आशीर्वाद

  • @sunandadeshmukh139
    @sunandadeshmukh139 8 месяцев назад +4

    खरं बोलते कुंभार मावशी

  • @SeemaShinde-j7z
    @SeemaShinde-j7z 7 месяцев назад

    खूप छान व्हिडिओ❤❤❤

  • @rekha1676
    @rekha1676 8 месяцев назад

    Bhama ajji,mrudula ajji,mangl maushi ani vachala maushi ,kumbhar maushi yanchyakade baghitl ki khup chan vatat ani manda aiee tumchya sharirasatthi tumhi please halchal krtja baki pn sagle chan ahat kalji gghya saglyani ani nehmi smile krt ja mhanje amhala ek positive energy yet rahil tai tumhi pn smile kelyavr khup cute dista🙌🧿🌹🌹❤️

  • @dipmalashirsat1438
    @dipmalashirsat1438 8 месяцев назад

    कुमार मावशी साठी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 8 месяцев назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎉🎉🎊🎁🌹🌹🍫🍫❤❤

  • @चंद्रकांतमाने-ब2श
    @चंद्रकांतमाने-ब2श 8 месяцев назад +4

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्ता

  • @pushpapathade1032
    @pushpapathade1032 8 месяцев назад +17

    वत्सला आजी खूप हसऱ्या आहेत . तरी त्यांना इथे राहाण्याची का वेळ आली ज्योती ताई सांगा किती मनमिळावू आहे त्या

    • @swati5490
      @swati5490 8 месяцев назад +2

      होना पण त्यांना तर त्यांच्या मुलींनी च टाकलं

  • @vandanapatil4032
    @vandanapatil4032 8 месяцев назад +10

    वयामानाने काम होत नाही. काम वाटून देत जा. म्हणजे कोणी एकच व्येक्ती थकणार नाही. खूश राहा आनंदी राहा. वाटून निटून काम करा. थोड आयुष्य आनंदात राहा एकमेकांची काळजी घ्या. भांडू नका.❤❤

  • @ruthu2544
    @ruthu2544 8 месяцев назад +2

    🙏kumbar aaji 😁😁👏👏🥰🥰❤️❤️😁😁😁🙏

  • @Namrata920
    @Namrata920 8 месяцев назад

    Shree swami samrth🙏🌺

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 8 месяцев назад

    Shree gurudev🙏🙏

  • @arunpawale8223
    @arunpawale8223 8 месяцев назад +6

    ॐ,साई,राम,ताई,कुंभार,खुप,काम,करते,त्या,बदल,धनेवाद,कुभार

  • @AartiSurve-tq8ch
    @AartiSurve-tq8ch 8 месяцев назад

    Happy Birthday Chakuli

  • @Sarthak_patil__o7
    @Sarthak_patil__o7 8 месяцев назад +2

    खूप छान ताई ❤

  • @Patil2210
    @Patil2210 8 месяцев назад +3

    Kitijri ragavlya kumbharmavshi tri tya khup god aahet kamachya aahet sglyanch krtat mla tya nehmi aavdtat

  • @mamtachoudhari6529
    @mamtachoudhari6529 8 месяцев назад

    Shree swami samarth tai

  • @jayashreeshinde4296
    @jayashreeshinde4296 8 месяцев назад +1

    छकुली 1नंबर

  • @rc-tf2nq
    @rc-tf2nq 8 месяцев назад +1

    छकूलि आज्जी.. तबियत छान ज़ाली... खुश असतात

  • @malini7639
    @malini7639 8 месяцев назад +2

    मंदाबाईला स्वतः चे काम करायला सांगायचे . सर्वांना स्वतः चे काम स्वतः करायला सांगणे . स्वयंपाक करायला मदत घ्यावी .

  • @chandaniyadav7935
    @chandaniyadav7935 8 месяцев назад

    Kumbhar mavshi ❤

  • @ShailaThorat-pq2pe
    @ShailaThorat-pq2pe 8 месяцев назад +1

    बिचारी कुंभार करते काम सगळे,, म्हणून तिलाच काम सांगतात,,,, असा नाही करायला पाहिजे,,,,,,,,

  • @vibhanaik8588
    @vibhanaik8588 8 месяцев назад

    Khup chan

  • @vaishalijawale6474
    @vaishalijawale6474 8 месяцев назад +3

    ज्योती pani kadhayala vaypar milate te aan

  • @sagunasantoshkhadsesantoshkhad
    @sagunasantoshkhadsesantoshkhad 8 месяцев назад

    saglyani milun kam kara ,joti tai ekti kiti kam karnar

  • @ruthu2544
    @ruthu2544 8 месяцев назад

    🙏🙏😂😂😂👏👏🥰🥰❤️❤️❤️Chakude so sweet heart 😁😁

  • @surekhaky
    @surekhaky 8 месяцев назад +7

    प्रत्येकीला स्वतःचे काम स्वतः करू द्या ताई.

  • @swati5490
    @swati5490 8 месяцев назад +3

    सर्वांचं वय झालंय पण करा समजून ताई सांगा त्यांना

  • @vedantkamble-u5s
    @vedantkamble-u5s 8 месяцев назад +2

    ज्यांना काम करता येते त्याना काम करायला सांगा स्व ताची गाउन त्यानची त्यानला धुवायला सांगा

  • @godisgreat644
    @godisgreat644 8 месяцев назад +9

    अनिताताईला काम सांगा. मंदा मावशी ला कामाला लावा म्हणजे थोडे आगाऊ काम कमी होतील. कुंभार मावशी एकटीच करताना दिसते म्हणुन चिडते

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 8 месяцев назад +2

    Saglyani thode thode kam karave manje jast gondal honar nahi saglyache vay jalele aahe vayani mothe asnaryana sambhalun ghya

  • @veenagalphat9895
    @veenagalphat9895 8 месяцев назад +1

    Jo karate tilacha kam karayla lavatat

  • @nagammakoli6118
    @nagammakoli6118 8 месяцев назад +3

    कुभांर मावशी खरखर तेच बोलतात स्वछ

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 8 месяцев назад

    Aaj kumbhar maushi khup bhadaklya.

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 6 месяцев назад

    जेवण कोण बनवत

  • @sameerdewle7428
    @sameerdewle7428 8 месяцев назад +2

    कुंभार मावशी खुप दिवसांनी चिडली 😂😂😂❤

  • @pritamsalgaonkar6564
    @pritamsalgaonkar6564 8 месяцев назад

    Kay zal Kumbhar Mavshinch. Nka ragau Mavshi.

  • @ashokghungrad5656
    @ashokghungrad5656 8 месяцев назад

    धन्यवाद

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 6 месяцев назад

    ताई तुम्ही सगळ्यांशी छान बोलता, पण नेहमीच चांगल्या रहा,त्या आधीच परिस्थिती नी वेतागल्या आहेत त्या,आजी

  • @snehalbaravakar503
    @snehalbaravakar503 8 месяцев назад +1

    Manda mavashi kamchukar aahe

  • @चंद्रकांतमाने-ब2श
    @चंद्रकांतमाने-ब2श 8 месяцев назад +4

    कुंबार,मावशि,ऐकणयाची, मनस्थिति,नसते

  • @prasadjadhav3775
    @prasadjadhav3775 8 месяцев назад +2

    कुंभार ला काम करावं लागतं म्हणून कुंभार बडबड करते सगळ्यांनी स्वतःचे स्वतः काम केले पाहिजे ज्योती ताईला त्रास देऊ नका😂😂

  • @kokilavispute7174
    @kokilavispute7174 8 месяцев назад

    Tai washing machine aanun dya mahnje ek kam वायस्कर aaji आजोबा ला करावा नही लागनार

  • @priteshgavkar2207
    @priteshgavkar2207 8 месяцев назад +4

    कमेंट करताना त्यांच्या विषयी बोलताना त्यांच्या वयाचं भान ठेवा. काही जण तर आजींना त्यांच्या एकेरी नावाने बोलत आहेत. तुम्ही तुमच्या घरी तुमच्या आई ला पण नावानेच हाक मारता का?

  • @swati5490
    @swati5490 8 месяцев назад +1

    ज्योती ताई अनिता ताई ची मुली आहेत का नाही आहेत

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 8 месяцев назад +4

    Kumbhar mavshi kharye boltat khup Kam kartye bichari 😳

  • @madhavisabale6778
    @madhavisabale6778 4 месяца назад

    कुंभार मावशीला जास्त काम लावू नका वाईट वाटते

  • @SarikaMore-e9b
    @SarikaMore-e9b 8 месяцев назад

    ताई एक वॉशिंग मशिन घे जी मदत येते त्यातून एवढे वयस्कर माणसे कम कसे करणार, ती कुंबार मावशी लवकर मरेल बिचारी

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 8 месяцев назад

    Kumbarla jasti kame hotat,manun chidte,tichehi barobar aahe,srvanni aapki bedsit badlaychi,jevde kam jamtat tevdhe karayche.

  • @veenagalphat9895
    @veenagalphat9895 8 месяцев назад +1

    Anita kam chukar aahe

  • @veenagalphat9895
    @veenagalphat9895 8 месяцев назад

    Bichari kubhar

  • @vanitabobade9960
    @vanitabobade9960 8 месяцев назад +3

    Aanita.mandabai.hya kam karu shanta na vachala maushi kiti kam karta.khumbhar pan kam kartat kumbhar khar bolte kam chukar bakiche

  • @yashvantidhere5076
    @yashvantidhere5076 8 месяцев назад

    ऑपरेशन झालं तरी कुंभार आजी गप्प नाही बसणार

  • @sumankshirsagar7529
    @sumankshirsagar7529 8 месяцев назад +1

    तुला पण काम करायचे करत जा कोणाला जमतं तर सोडून दे कशाला जोरात बोलत असते दुसऱ्या बिचारया गप्प यैकून घेतात

  • @vanitabobade9960
    @vanitabobade9960 8 месяцев назад +12

    Aanita kharach kam chukar aahe

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 8 месяцев назад +1

    माझी डॉली आज भडकली 😅

  • @vibhanaik8588
    @vibhanaik8588 8 месяцев назад +3

    Kumbhar ghar samjun kam karate anitatai kamchukar aahe

    • @vaishalijawale6474
      @vaishalijawale6474 8 месяцев назад +2

      Khar aahe.anitatai kam chukar aahe.jewayala basayachya aadhi ताट vadhayala madat kara nahi

  • @SanpatKad
    @SanpatKad 8 месяцев назад

    😂

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f 8 месяцев назад +1

    कुंभार मावशी को काम करतात सगळ्यांनी मिळून काम केली पाहिजे त्याच्यामध्ये वत्सला मावशी आणि मृदुला जी काम करताना दिसतात पण त्या अनिता ताई फक्त गाणं बोलण्याशिवाय कधीच काय काम करताना दिसत नाही त्यांना खरंच काम करण्याची ताकदही आहे आणि करू शकतात त्या ज्यांना करता येऊ शकते का मी स्वतःची कामं स्वतः केली पाहिजे दुसरे नाही मदत केली पाहिजे

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 8 месяцев назад +2

    कुंभार मावशी बरयाच दिवसांनी भडकल्या.....😃😃😃

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 8 месяцев назад +5

    Anita Aaji khodsal disteye Kam kadhich karit Nahi tila Kam lava

  • @jayshreekamble3210
    @jayshreekamble3210 8 месяцев назад +2

    कुंभार मावशी. आक्का.आणि अनिता मावशी ने आणि मृदुला मावशीने काम केली पाहिजेत. वत्सला मावशी नी किचन मध्ये जरा करावं. एकट्या कुंभार वर टाकू नये.