खरंच या जोडीने आज मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्याची आठवण करून दिली अभिनंदन मिस यू सर आज तुम्ही पाहिजे होता सर्जा ने जर एक नंबर केला तर डोळ्यात पाणी येतं सर असते तर त्यांना किती आनंद झाला असता
नंदीचा नंदी देव माझा बकासुर साक्षात कोटी कोटी प्रणाम बैलगाडी क्षेत्रातील देव बकासुर सर्व गावठी नंदी ना जीवदान दिले असा एकमेव नंदी म्हणजे देव माझा बकासुर बक्या डॉन किंग मेकर
वैभव कडे सर्जा आल्यामुळे सर्जा बरोबर बक्या साहेब पळतो नाना खूप हवेत गेला होता बकासूरच्या टीमला विठ्ठल नाना वडापाव वाले म्हणत होता आणि आता नाना ला गुलाल मिळत नाही
दशम हिंदकेसरी बकासुर डॉन आणी आणी वेगाच्या शेवट स्व. रणजित सरांचं काळीज सर्जा यांचे अभिनंदन 💐💐💐 पण सरांचा सोडून यांचा कधीपासून झाला फक्त सरांच्या च नाव लोकांना आवडेल सर्जा सोबत हिच एक ईच्या
जो बैल पळतो तो कुणाकडे असला तरी पळणाराच आता जो बैल नाना कडे आहे नाग्या तो का नाही ऐक नंबर करत मग नाना ड्राइव्हवर अणि माणूस म्हणून एक नंबर आहेत पण बैलात धमक असणे हे महत्वाचं आहे
माझा सर्वात आवडता बैल बक्या डॉन ❤🥰 Hats up 👋🏼 dear 😍 तू करुण दाखवतो मी तुझी एक हि शर्यत miss करत नाही... तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉🙏🏼😌 आणि वेगाचा शेवट सर्ज्या ल पण खूप खूप शुभेच्छा ❤ अभिनंदन दोन्ही नंदी साठी 🥰💐💐
तुम्ही तुमचं काम करत राहा शेवटी संबंध कुठे तरी जपावे लागतात आणि ते संबंध कधी कुठे कामी येतील सांगू शकत नाही त्यामुळे बोलणारे बोलत राहतील जे खरं च बकासुर चे कट्टर फॅन आहेत ते येणाऱ्या वेळेची वाट बघत आहेत आणि आम्हाला माहित आहे एक मैदान गेलं दोन मैदान गेली तरी येणारी मोठी मैदान काही कमी नाहीत आम्हाला माहित आहे वेळ येणार आणि बकासुर ला योग्य पैरा करून देऊन फॅन्स ना लवकर च खुश कराल... बाकी बाकी रणजित सर असतील मामा असतील इतर सहकारी असतील तुम्ही तयारी ला लागा बोलणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका.. 🙏🙏🙏👑👑👑
Vaibhav mama tumch barobar aahe pan aamhi swata kharch karun maidan bagayla yeto.bakasurmul sheret bakto nahitar jya maidanat.bakasur nasel tar aamhi serat bagat nahi
दादा हे मात्र नक्की सरांनी सर्व गोष्टी संयमाने, शांततेने आणि आपुलकीने घेतल्या असत्या हे घडलं नसतं, सर्जानी 60 लाख काय 120 लाख फिटवले असते हे मात्र नक्की 😢 जावा जावा सर्जा एक नंबर करतो तवा तवा सरांची खूप आठवण येते ❤
सर्जा ला घडवण्यासाठी विठ्ठल नानांचे लाख मोलाचे योगदान हे सर्जा हा आज एक नंबर करतो ना नाना कष्ट हे नाना चं धन्यवाद करा वैभव शेठ
😂😂😂
घोटचा सर्जा आणि सरांचा सर्जा एकदा ही गाडी पळाली पाहिजे😊
🔥🔥🔥🔥🔥🔥
नक्की पळेल
Palel pn daba babi hoil
निंबाळकर सरांमुळे हे कळालं की
आपल्याला कुणी चांगल म्हणण्यासाठी आधी मरावं लागतं🙏
हे मात्र नक्की 💯
बरोबर भाऊ 🎉🎉
Ekdam 100% कारण अगोदर खूप वाईट कमेंट करत होते त्यांना
Hech ahe suniyechi rit😢
वैभव मामा खरंच खुप छान बोलतात आज बकासुर पळतोय पण पुढे दुसरे नंदी पळायला मैत्री जपणे ही काळाची गरज आहे.💯
सर्जा नेहल्या सारखं करून दाखवलं.
अभिनंदन🎉
महाराष्ट्राची लाडकी अपराजित जोडी बकासुर आणि सर्जा ❤👑
खरंच या जोडीने आज मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्याची आठवण करून दिली अभिनंदन मिस यू सर आज तुम्ही पाहिजे होता सर्जा ने जर एक नंबर केला तर डोळ्यात पाणी येतं सर असते तर त्यांना किती आनंद झाला असता
एक नंबर केल्याबद्दल बकासुर सर्जा आणी छोट्या ड्राइवर चे मनःपूर्वक अभिनंदन 💐
बकासुर बादशाहा आज एक नंबर चा मानकरी झाला आहे मला लय आनंद झाला आहे
नंदीचा नंदी देव माझा बकासुर साक्षात कोटी कोटी प्रणाम बैलगाडी क्षेत्रातील देव बकासुर सर्व गावठी नंदी ना जीवदान दिले असा एकमेव नंदी म्हणजे देव माझा बकासुर बक्या डॉन किंग मेकर
वा sandy भाऊ हेच ऐकायचं होत तुम्ही ते बरोबर हेरलं ।।आणि मुलाखत घेतली
सरांचा लाडका सर्ज्या 🥺💥
खरच वेगाचा शेवट आहे
बकासुर आणि सर्जा एक नंबर केला अभिनंदन बक्याभाई ❤❤❤❤
वैभव कडे सर्जा आल्यामुळे सर्जा बरोबर बक्या साहेब पळतो नाना खूप हवेत गेला होता बकासूरच्या टीमला विठ्ठल नाना वडापाव वाले म्हणत होता आणि आता नाना ला गुलाल मिळत नाही
Ok मामा ........बक्या आणि सर्जा 🎉🎉🎉अभीनद्दन 🎉🎉🎉1no केल्याबद्दल अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉काळीज बक्या भाई❤❤❤❤
अभिनंदन सर्जा आणि बकासुर अपराजित जोडी ❤❤
बकासुर साहेब सरजा 1 न अभिनंदन
वैभव सरांची खुप मेहनत आहे सर्जा साठी❤
Sandy दादा मथुर आणि सर्ज्या कधी पळतील विचारा की एकदा पुढे मुलाखतीत
दशम हिंदकेसरी बकासुर डॉन आणी आणी वेगाच्या शेवट स्व. रणजित सरांचं काळीज सर्जा यांचे अभिनंदन 💐💐💐 पण सरांचा सोडून यांचा कधीपासून झाला फक्त सरांच्या च नाव लोकांना आवडेल सर्जा सोबत हिच एक ईच्या
Record....record....record....
म्हणजे
कोहिनूर बकासुर ❤
बकासुर साठी
विठ्ठल नाना
बबलू चाचा
छोट्या ड्राइवर
प्रशांत ड्राइवर
हे बेस्ट ड्राइवर आहेत
Ani tyala jyane shikavla tyo vaibhav mama nhi ka
@PrathameshTeli-h4u सॉरी भावा
@@PrathameshTeli-h4u वैभम मामा मालक आहेत
Tuze like aahe ka lavdya
नाना
वेगाचा शेवट सर्जा
आणि वेगाची सुरवात सुंदर 🙏🏻🙏🏻
निंबाळकर सर यांचा या जोडीला आशिर्वाद आहे बक्या डॉन सरांचा आवडता नंदी आहे
महाराष्ट्रात सगळ्यात आवडती जोडी म्हणजे सर्जा आणि बकासुर आणि अपराजित जोडी आहे..ही जोडी मोठ्या मैदानात पाहिजे..
वैभव कदम व छोट्या ड्राइवर च्या वया येवढा नानांनी एक नंबर केले आहेत 💥💥
नानाचा नाद करू नको नाना तुला किर्रर्रर्र करणार लवकर 💥💥
श्यांडी भाऊ म्हणजे
बैलगाडा क्षेत्रातील youtube चा टॉप चा विषय 👑
ज्या दिवशी मिळेल साथ
त्या दिवशी त्याचा हमखास नवीन इतिहास
दशम हिंदकेसरी कोहिनूर बकासुर❤आणि वेगाचा शेवट सर्जा ✅
दशमहिंदकेसरी बकूभाईला आणि वेगाचा शेवट सर्जा 1नंबर केल्याबद्दल अभिनंदन ❤ बकासुर प्रेमी 🐂🐂❤
वैभव कदम दादा च एक नंबर नियोजन असते आणि वैभव कदम च पन नाव लावावे बैलाल.सर्ज्या आणि सर प्रेमी कायम तुज़्यासोबत आहेत वैभव दादा🎉💐💝
31 तारखेला हीच चोळी पळवा बकासुर आणि सर्जा❤❤❤❤❤❤❤
💯 तळे 99 विरोधात आहेत तुझ्या 💥 96 बोलतोय नाना कडे 99 जण आहेत 💥
❤❤ आता फक्त हिंद केसरी मैदान मध्ये पळवा एकदा ही जोडी ❤❤ बकासुर आणि सर्जा आणि छोट्या ड्रायव्हर ❤❤
सरांनी ह्या जोडीला बघूनच सर्जा विकत घेतला आणि नंतर बक्या विरोधात गटात पण जुपला srjaala खऱ्या शर्यत खेळली सरांनी... वाघ गेला पण आठवण अजून आहे 😔
बकासुर ❤❤सर्जा किंग जोडी ❤❤
हि मुलाखत बघण्याची वाट बघत होतो खुप आनंद झाला सेडी भाऊ
डॅान म्हणत्यात डॅान बक्या डॅान ✌💪👑❤
सर्जा ची काळजी घ्या पूर्ण पणे पाय बरा झाल्यावर मैदानात काढा मैदान रोज आहे वैभव कदम विनंती आहे तुम्हाला
हे पांचट स्वभावाच आहे वैभव कदम😢😢
वैभव मामा एक नंबर
Ghot ch sarja & sarja palva❤
Kon kon khechto maja yeil❤
नाना कडे होता तेव्हा स्वताच्या जिवावर एक नंबर करायचा हा इतिहास आहे
Mag ata konchya jivavar kartoy.....🤔🤔
जो बैल पळतो तो कुणाकडे असला तरी पळणाराच
आता जो बैल नाना कडे आहे नाग्या तो का नाही ऐक नंबर करत मग
नाना ड्राइव्हवर अणि माणूस म्हणून एक नंबर आहेत पण बैलात धमक असणे हे महत्वाचं आहे
Bakasur@omkarpangarkar2119
@@असाच wait and watch nagya pan ata chalu hoel bhava lavakar h
@@shubhambiranje5333 झाला तर आनंदच आहे भावा
Tumi ashe YouTubar Hahet te sarja javal pocale aani video banavli Tumc Abhinandan 🎉🎉
अपराजित योद्धा बकासुर आणि सर्जा❤😎👑💪
असेच पळवत जा ❤❤❤ अधून मधून ❤❤🙏🙏
दशम हिंदकेसरी बकासुर डॉन आणि सर्जा यांचे अभिनंदन.....
सम्राट आणि राजा vs बकासुर आणि सर्जा
Bakya ani sarja win honar...100%
1 no
@@ravigenucheravigenuche 💯 farkan
Law takat kdhi pn tuza samrat ani raja law kdhi pn takat sutta yenar
एक मैदान मारलं तर कोणाची पण कोना बरोबर बरोबरी करायची का
31chya मैदानात पण ही जोडी पळवा किंग बकासुर and Nimbalkar cha सर्ज्या
माझा सर्वात आवडता बैल बक्या डॉन ❤🥰 Hats up 👋🏼 dear 😍 तू करुण दाखवतो मी तुझी एक हि शर्यत miss करत नाही... तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉🙏🏼😌 आणि वेगाचा शेवट सर्ज्या ल पण खूप खूप शुभेच्छा ❤ अभिनंदन दोन्ही नंदी साठी 🥰💐💐
सर विठ्ठल नानाची पण मुलाखत घ्या अभिनंदन बकासुरा सर्जा❤❤❤
❤️🔥आपलं काळिज सर्जा 8500🧿💥
किंग वैभव दादा 🥰❤️
खारावडेच्या म्हसोबाची कृपा आहे सर्जावर ❤
कितीपण सांगितला तरी वायदी किंग आहेत तुम्ही 😂😂😂
बक्याभाई+सर्जा❤❤❤
1नंबर जोडी आहे
अभिनंदन बकासुर 🎉🎉
सर्जा आता खूप छान दिसतोय तब्बेत मेन्टेन ठेवली वैभव ने सर्जा ची
छान मुलाखात sandy दादा ❤❤
तुम्ही तुमचं काम करत राहा शेवटी संबंध कुठे तरी जपावे लागतात आणि ते संबंध कधी कुठे कामी येतील सांगू शकत नाही त्यामुळे बोलणारे बोलत राहतील जे खरं च बकासुर चे कट्टर फॅन आहेत ते येणाऱ्या वेळेची वाट बघत आहेत आणि आम्हाला माहित आहे एक मैदान गेलं दोन मैदान गेली तरी येणारी मोठी मैदान काही कमी नाहीत आम्हाला माहित आहे वेळ येणार आणि बकासुर ला योग्य पैरा करून देऊन फॅन्स ना लवकर च खुश कराल... बाकी बाकी रणजित सर असतील मामा असतील इतर सहकारी असतील तुम्ही तयारी ला लागा बोलणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका.. 🙏🙏🙏👑👑👑
एकदम बरोबर कमेंट
खर आय मामा❤❤
वेगाचा शेवट सर्जा
वेगाचा शेवट हा बक्या च आहे दादा
Kas बकासुर साहेब म्हणतील तस 👑 🔥
बक्या डॉन मुळे सर्जाला या महिन्यात दोन वेळा एक मिळाला नानाकडे असताना गुलाल सुद्धा मिळत होता
वैभव मामा मोठा लाल्या भाई कधी दिसणार मैदानात कालचा फेरा बघितला आम्ही त्याला पण मैदानात काढा आणि कबिऱ्या ला पण मैदानात पळवा
👑🔥नाद केला वाघांनी आज 🔥 👑
A1 jodi apl kalij❤congratulations
Ek num sir tumhi ghetli sarjya chi mulakhat baki kon ghet nhi hyachi mulakhat
Sarjya basi kon pan nahi 😢
Pan one man show❤
मोठ्या मैदानात चांगल पैरां करा एवढंच ❤
मस्त मुलाखत घेतली ❤❤❤
बकासुर किगं💯💯💯💯
अभिनंदन आपलं काळिज बकासुर
विठ्ठल नाना आणि घडवलेला निंबाळकर सरांचा सर्जा आहे
जा ❤ डया 😂😂
नाना ला एक बैल घेऊन दे....लै पुळका आहे तर नाना ला गुलाल भेटलं
अभिनंदन बकासुर आणि सर्जा🎉💐👌👌👌
सरांच्या चा आवडता बकासुर आहे म्हणून ही जोडी चांगली बोल
Vaibhav mama tumch barobar aahe pan aamhi swata kharch karun maidan bagayla yeto.bakasurmul sheret bakto nahitar jya maidanat.bakasur nasel tar aamhi serat bagat nahi
नाद केला वाघाने एक नंबर ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🦁🦁🦁🦁🦁 दो दिल एक जान
काय सगताय खोटं सगळं मामा तुमचं दिसतय काय तें सगळं काय नियोजन आहे सर होते तेव्हा किती वेळा पैरा दिला आणि सरांचा नाव घेऊ नका तुमी हे कारण दखवता तुमी
अभिनंदन बकासुर
मामा.कराड मध्ये बकासूर ला किंवा तुम्हांला कुठलीही आडचन आली बकासूर साठी आपण जिव दयाला तयार आहे
😂😂😂😂
Sarja❤
छ.संभाजीनगर ला कुठे
Nice❤
31 तारखेला बकासुर संभाजीनगर येथे जाणार आहे
Vayadi ghevn
Bakasur sobat sarjya / ghot cha sarjya eak number jodi ❤
सर्जा ❤️❤️❤️❤️💥💥💥💥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💥💥💥💥💥💥💥💥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💥❤️ कायम कट्टर ❤
Jodi 🎉🎉ek number
दादा हे मात्र नक्की सरांनी सर्व गोष्टी संयमाने, शांततेने आणि आपुलकीने घेतल्या असत्या हे घडलं नसतं, सर्जानी 60 लाख काय 120 लाख फिटवले असते हे मात्र नक्की 😢 जावा जावा सर्जा एक नंबर करतो तवा तवा सरांची खूप आठवण येते ❤
Vegacha shevt sarja ❤🎉
वेगाचा शेवट सर्जा 🔥🔥
top chya belaber ghala🙏🙏🙏❤❤❤❤
Congratulations sarv nandiche 🎉🎉🎉
भाऊ तुम्ही येणार असतील तर रिप्लाय करा हिंगोलीहून येणार आम्ही
1 video taka लहान मुलांनी फिरायला नेलेला 😅 नानां बैल गप बसत नाय आणि लहान मुल फिरवायला नेतात 😅
BHAI + BHAI 💥✌🏻❤️
Bakasur 26 la mumbai la yenar ahe na plz vichara
Vaibhav sir barobar bolalat yeka bailgadi malakach kay hot he tyalach mahit asat
डाॅनचं वर्चस्व 👑
Ghotcha sarjyabar payra julva sarjyacha