करंजेपूर मैदानात बकासुर आणि मथुर एकत्र ? बकासुर आणि मथुर मुलाखत काय बोलले मालक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 36

  • @sudhirHindurao
    @sudhirHindurao 7 месяцев назад +35

    बकासुर आणि मथुर जोडी एक नंबर पळाली. हा क्षण सुवर्ण अक्षरात लिहिली जाईल.

  • @prashantsakpal9699
    @prashantsakpal9699 7 месяцев назад +47

    आज एतीहासिक दिवस आहे महाराष्ट्राचे वाघ एकत्र आले ....🔥😰

    • @ShreePatil-eg7uk
      @ShreePatil-eg7uk 7 месяцев назад

      साम्राज्य कितव्या गटात पळाला

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 7 месяцев назад +7

    मस्त.. वैभव.. भारी बोल्ला.. 👌👌🥰🥰💞

  • @kundanmadane2306
    @kundanmadane2306 7 месяцев назад +14

    आज बाकासुर आणि माथुर पळाले खुप आनंद झाला ❤❤❤❤

  • @DeepaliKadam-mj2rz
    @DeepaliKadam-mj2rz 7 месяцев назад +21

    बकासूर च करार संपला मनून गाडी पळाली❤❤❤

  • @DipakFunde-e3q
    @DipakFunde-e3q 7 месяцев назад +3

    दोन्ही वाघ आनंद तसेच मालकांना सुभेचछा आज ईतिहास झाला राव

  • @akky...3843
    @akky...3843 7 месяцев назад +9

    Sagli kade ekch aanand utsav aahe ..mathur❤ bakasur ...❤

  • @Massyfarguson
    @Massyfarguson Месяц назад

    आमची दौलत बिनजोडचा बेताज बादशहा किंग मथुर...1001& बकासुर 🎉❤
    आशिर्वाद -मोठा लक्षा,
    मथुर प्रेमी, कोल्हापूर 🔥🔥🔥🔥

  • @DipakFunde-e3q
    @DipakFunde-e3q 7 месяцев назад +3

    चालकाला सुभेचछा

  • @omkardhanve9665
    @omkardhanve9665 7 месяцев назад +9

    1 no fixe ❤❤❤

  • @omkarpadya4847
    @omkarpadya4847 7 месяцев назад +4

    🎉❤ मथुर बकासुर ❤🎉

  • @ganeshmohol7916
    @ganeshmohol7916 7 месяцев назад +4

    जिंकू किंवा हारू पण दोन्ही वाघ एकत्र आले हे महत्वाचं

  • @sagarjagtap7777
    @sagarjagtap7777 7 месяцев назад +1

    Subscribe kela

  • @AniketKale-v7v
    @AniketKale-v7v 7 месяцев назад +8

    Ata binjodcha badsha mathur ani ghatacha raja balma lavkar ektr palale pahije yevdhich icha 🔥🔥

    • @s.gamer4987
      @s.gamer4987 7 месяцев назад +2

      आता पुढचा मैदानात मथुर बलमा पळणार हाय त्यानंतर मथुर अर्जुन

  • @omkartule47
    @omkartule47 7 месяцев назад +3

    ❤🔥

  • @sachinshinde-un6zi
    @sachinshinde-un6zi 7 месяцев назад +1

    🎉🎉🎉❤❤💐💐🔥🔥🔥🔥🔥👌👌👌

  • @mukeshdohale4474
    @mukeshdohale4474 7 месяцев назад +4

    Bakasur,thakla ahe re tyala15days rest dya toch mathur bgha kiti fresh ahe

    • @soul_ashok783
      @soul_ashok783 7 месяцев назад +2

      गट पळून आला की असच आराम करतो मित्रा तो त्याला पण सवय झाली आहे आता निवांत राहायची ❤

    • @shelar_jay_patil
      @shelar_jay_patil 7 месяцев назад +1

      काय पण ना...😂
      थकला म्हणे...😂

  • @muradshaikh7118
    @muradshaikh7118 7 месяцев назад +2

    Pk

  • @SRT7689
    @SRT7689 7 месяцев назад +4

    नुसत बोला आम्ही सेवक, फॅन जवळ आले की बैल पुढं ओढता

    • @लिंबूकेसरीकिंगमथूर1001
      @लिंबूकेसरीकिंगमथूर1001 7 месяцев назад +1

      स्वतः बैल पाळ एक मग समजेल तुला किती काय असतं ते 😢

    • @SRT7689
      @SRT7689 7 месяцев назад +1

      @@लिंबूकेसरीकिंगमथूर1001 मी कुठं काय बोलतोय , मी फक्त सांगतोय माझा अनुभव , बैल दुसरे पण पाळतात

    • @लिंबूकेसरीकिंगमथूर1001
      @लिंबूकेसरीकिंगमथूर1001 7 месяцев назад

      @@SRT7689 माणसाला काय नाय रे, बैल पळून थकतात त्यांचं विचार कोण करेल त्यांना आराम नको का?
      🤔

    • @SRT7689
      @SRT7689 7 месяцев назад

      @@लिंबूकेसरीकिंगमथूर1001 हा आराम पाहिजे की , मग त्यांच्या जवळचे काढत होते फोटो , तेव्हा थकलेला नसतो का , you tuber वाले आले की लगेच थांबले , 2 दिवस बकासुर च्या मागे होतो फक्त 1 फोटो हवा होता त्याला पकडून , मी फोटो काढायला गेलो तर पुढं ओढला बकासुर ला आणि पुढं जाऊन त्याच्या जवळचे वेग वेगळ्या angel नी फोटो काढत बसले , बैल थकला होता तर घेउन च जायचं ना
      शेजारी उभं राहून डोळ्यात पाणी आलं
      माझं म्हणणं नाही की माझ्या साठी time द्यावा पण चेष्टा वाटली मला
      वैभव आणि मोहिलं नी काढून दिले pics , धन्यवाद

    • @SRT7689
      @SRT7689 7 месяцев назад

      ​@@लिंबूकेसरीकिंगमथूर1001हो पाहिजे की आराम , मान्य आहे पण हे वागणं कितपत पटत , मी गेलो फोटो काढायला की बकासुर ला पुढं नेलं , बकासुर सुद्धा जात नव्हता लवकर , तेच 2 सेकंद नंतर you tuber आला त्याला फोटो काढून दिला आणि तिथं थांबवलं तर परत पुढे नेला आणि परत थांबवून त्यांच्या group मधले फोटो काढायला लागले वेगवेगळ्या angel नी, मला नसलं का वाईट वाटलं , you tuber किंवा group मधले मुले तुम्हाला रोज जवळ आहे बकासुर , आमच्या सारखे कधीतरी जातात मैदानावर मग कशाला बोलता बैल तुमचा आहे , मी फॅन च आहे त्याचा , तुमचा बैल आहे तुम्ही च ठरवा पण अस बोलू नका पण