MahaDBT खत अनुदान योजना ऑनलाईन अर्ज | Fertilizer subsidy 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 84

  • @satishrathod-sl9hr
    @satishrathod-sl9hr 6 месяцев назад +6

    अतिशय उयोगी माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार ❤🎉

  • @RBKadam777
    @RBKadam777 6 месяцев назад +3

    शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे धन्यवाद सर....🙏

  • @बीएसपरदेसी
    @बीएसपरदेसी 6 месяцев назад +4

    केंद्र व राज्य सरकार कुठलेच योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही महाराष्ट्र व केंद्र सरकार अदृश्य सरकार आहे अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते में दिल्ली से 100 रुपये भेजता हो किसान तक जाते जाते 10 रुपये हो जाते है तसेच आता सुद्धा होत आहे दिल्लीहून ₹100 आले की शेतकऱ्यांपर्यंत येताना एक रुपया होऊन जातो

  • @suryakantjagdale5374
    @suryakantjagdale5374 6 месяцев назад +1

    जय शिवराय सर 🙏
    उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @vishaljadhav9747
    @vishaljadhav9747 6 месяцев назад +10

    सर शेततलाव अस्तरीकरण पेमेंट अजून आले नाही मोका तपासणी होऊन 2महीने झाले आता अर्ज सुधा दाखवत नाही पोर्टल वर आचारसंहिता झाली

    • @Mahaonline_sheti
      @Mahaonline_sheti 6 месяцев назад +1

      सर तुमचा अर्ज मंजुर झाला आसेल

    • @Mahaonline_sheti
      @Mahaonline_sheti 6 месяцев назад +2

      मंजुर झालाव अर्ज दाखवित नाही

    • @vishaljadhav9747
      @vishaljadhav9747 6 месяцев назад

      मग पेमेंट अजून आले नाही कस काय

  • @maheshgavhane2547
    @maheshgavhane2547 6 месяцев назад +3

    Sir lottery kevha lagtil 3 mahinyapasun band aahet vatht

  • @tejasdigitech6203
    @tejasdigitech6203 5 месяцев назад +1

    Battery pump favrani sathi arj kutun krychi

  • @roshanbarsagade8545
    @roshanbarsagade8545 6 месяцев назад +1

    जय शिवराय सर

  • @kiranpatil-wl3xt
    @kiranpatil-wl3xt 6 месяцев назад +1

    खत अनुदानासाठी फार्मर पोर्टल वरून अर्ज करायचा आहे पण जर शेतकरी गट असेल तर खत अनुदानासाठी एकत्रित फॉर्म भरता येतो का ? आणि जर येत असेल तर कुठून व कसा भरावा ? कृपया मार्गदर्शन करावे

  • @gulabdanve9284
    @gulabdanve9284 6 месяцев назад +1

    जय शिवराय सर

  • @shubhamdakhore4450
    @shubhamdakhore4450 6 месяцев назад +1

    जय शिवराय

  • @sachintrigote0358
    @sachintrigote0358 5 месяцев назад +1

    सर मला असे भरपूर मेसेज आलेले आहेत महाडीबीटी कडून ईनवेल बोरिंग साठी जुनी विहीर दुरुस्ती साठी सौर ऊर्जा पंपासाठी यांचे मी डॉक्युमेंट पण अपलोड केले आहे
    आणि आता नॅनो एरिया नॅनो डीएपी साठी पण आला आहे पुढे काय करायचं ते माहीत नाही मार्गदर्शन करावे छत्रपती संभाजी नगर

  • @samadhanbhise8283
    @samadhanbhise8283 6 месяцев назад +1

    Pocra babat mahiti sanga sir

  • @patil4077
    @patil4077 5 месяцев назад

    सर मी पाच लिटर साठी अर्ज केला होता अर्ज मंजूर देखील झाला आहे परंतु कृषी सेवक बोलल की एक लिटर ची बॉटल मी पाच लिटर ला अर्ज केला आणि मिळणार आहे एक लिटर मग बाकी कृषी सहाय्यक ठेवेल का घरात तर पुढची माहिती द्या सर कृषी सहाय्यक ला कसं

  • @VijayHarne-ks1lj
    @VijayHarne-ks1lj 6 месяцев назад +1

    जय शिवराय

  • @sushilpande8123
    @sushilpande8123 6 месяцев назад +1

    Mahiti dilyabdal dhanvad

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 6 месяцев назад +1

    जय शिवराय ❤

  • @vaibhavdhawale2582
    @vaibhavdhawale2582 5 месяцев назад

    document kashe upload karaiche

  • @sachintrigote0358
    @sachintrigote0358 5 месяцев назад +1

    सर मला मेसेज आला पुढे काय करायचं ते नाही सांगितलं तुम्ही

  • @vishaltonde9558
    @vishaltonde9558 4 месяца назад

    सर ते मण्या करत येकदा खत अनुदान योजनेचा gr पाठवता का एकदा प्लीज

  • @uddhavbongane6908
    @uddhavbongane6908 6 месяцев назад +2

    sir lottory kadhi lagnar ahe.

    • @Bailgada884
      @Bailgada884 5 месяцев назад

      @@uddhavbongane6908 15 August nantar

  • @prakash-jn2kx
    @prakash-jn2kx 6 месяцев назад

    सर अर्ज भरून झाला account मधून पैसे सुद्धा कटले पण payment status pending दाखवत आहे आणि पुन्हा payment करण्याचे option सुद्धा दाखवत नाहीं आहे

  • @Vinodpatil74581
    @Vinodpatil74581 6 месяцев назад +2

    Lottery kadhi lagel

  • @sagarmorey8600
    @sagarmorey8600 6 месяцев назад

    Sir online arj karun 3 mahine jale pn lottery ajun lagli nahi ,
    Sir lottery kadhi open hoil ,

  • @heartrhythm0
    @heartrhythm0 6 месяцев назад

    Sir selection ntr document ky लागतील ??? bill

  • @rs_750
    @rs_750 6 месяцев назад

    Payment karav lagl ka

  • @YogeshShinde-l4b
    @YogeshShinde-l4b 6 месяцев назад +1

    Dada ek WhatsApp channel banava na tumhi ashya new new update denyasathi ...❤❤❤

  • @ratnakarsindalkar6671
    @ratnakarsindalkar6671 6 месяцев назад

    Sir ठिबक सिंचन चे अनुदान अजुन आले नाही
    लातूर जिल्हा

  • @saradyalmar2136
    @saradyalmar2136 6 месяцев назад +2

    Mh dbt ची.लाटरी.चे.अपडेट

  • @akashubale1143
    @akashubale1143 6 месяцев назад

    Sir खतासाठी पैसे मिळतात की खताच्या बॉटल मिळतात अवश्य कळवा सर 🙏

  • @vitthalBhanuse
    @vitthalBhanuse 6 месяцев назад

    सर 2023 चे दुष्काळी अनुदान भेटले नाही नावात बदल नाही 7/12 बरोबर आहे बँक खाते बरोबर आहे नावात काहीही बदल नाही तरीही अनुदान आले नाही 2022 चे यासाठी काय करावे kyc केलेली आहे 2023 मधे तरी अनुदान कधी मिळणार

  • @DBN8472
    @DBN8472 6 месяцев назад

    धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही योजना नाही आहे काय सर?

  • @samadhanbhise8283
    @samadhanbhise8283 6 месяцев назад

    Pocra babat mahiti sanga sur

  • @Bhushan_Dhamne
    @Bhushan_Dhamne 6 месяцев назад

    Me apply kel pan make payment cha option alach nahi....Yasathi payment nahiye ka?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  6 месяцев назад

      पूर्वी अर्ज केला असेल तर नाही

  • @prashantsonsare9263
    @prashantsonsare9263 6 месяцев назад +1

    Nano uria Ani DAP sodun dusar fertilizer gheu sakat nahi kay

  • @kishormulkalwar1077
    @kishormulkalwar1077 6 месяцев назад

    सर, भात (धान ) पिकांसाठी खते अनुदान मिळणार कि नाही

  • @rajendrabalande5600
    @rajendrabalande5600 6 месяцев назад

    सर एक एकर पेक्षा कमी असलेल्या चे फॉर्म भरता येते नाही

  • @तुकाराममोरवले
    @तुकाराममोरवले 6 месяцев назад

    सर नांदेड जिल्ह्य़ा पिक विमा कदी मिळणार

  • @sss_borwells
    @sss_borwells 6 месяцев назад

    Maha DBT che ek pn yojna mala milali nahi aataparyant

  • @sss_borwells
    @sss_borwells 6 месяцев назад

    Kay karv lagel

  • @pratikmankar5572
    @pratikmankar5572 5 месяцев назад

    पोखरा प्रकल्प कधी चालू

  • @sachinjumble5550
    @sachinjumble5550 6 месяцев назад

    सर अनुदान किती मिळेल nano dap ला

  • @ravipandit9046
    @ravipandit9046 6 месяцев назад

    ऑनलाईन पेमेंट कराव लागत का सर

  • @maulikale1052
    @maulikale1052 6 месяцев назад

    अनुदान किती मिळणार

  • @sachinbhogade2327
    @sachinbhogade2327 6 месяцев назад

    Soyabin sathi ahe ka sir...

  • @nareshthote6788
    @nareshthote6788 6 месяцев назад

    आपला तालुका आहे का कसा पाहायचं?

  • @vishaljadhav9747
    @vishaljadhav9747 6 месяцев назад

    सर रीपलाय करा कृपया

  • @mangeshtayade2113
    @mangeshtayade2113 6 месяцев назад

    खत अनुदान फ्री आहे कि ५०% या बाबत कृपया मार्गदर्शन करा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  6 месяцев назад

      Video अवश्य पहा
      फ्री आहे

  • @shubpatil..8232
    @shubpatil..8232 6 месяцев назад

    सगळ्यात जायेल लिक म्हणजे DBT काही खर नाही ह्या लिकच

  • @ankushpandalwar8879
    @ankushpandalwar8879 6 месяцев назад

    Sir anudan kiti asel

  • @vishaltonde9558
    @vishaltonde9558 5 месяцев назад

    सर या नॅनो डीएपी व नॅनो युरिया या योजनेचा जीआर पाठवता का. कृषी सहायक नाही म्हणतायत. एकरी 1 लिटर आहे म्हणतात.विनंती

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  5 месяцев назад

      हो व्हिडिओ आहे ना यावर नीट पहा

  • @SandipIdhole-hj3ey
    @SandipIdhole-hj3ey 6 месяцев назад

    लाटरीचा ओळखी वाल्यांना लाभ होतो

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  6 месяцев назад

      बरं मग भरू नका

  • @shubhamdakhore4450
    @shubhamdakhore4450 6 месяцев назад

    किती टक्के अनुदान मिळते

  • @swapnilbhagat9208
    @swapnilbhagat9208 6 месяцев назад

    किती अनुदान आहे..

  • @rameshwar8477
    @rameshwar8477 6 месяцев назад +1

    लौटरी काही लागत नाही

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  6 месяцев назад

      करू नका अर्ज दादा मग

  • @_everythingishere_1515
    @_everythingishere_1515 6 месяцев назад +5

    अनुदान किती अहे

  • @govindnavale2756
    @govindnavale2756 6 месяцев назад +1

    Free madhye milata ka botal

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  6 месяцев назад

      हो

    • @amgbrand2449
      @amgbrand2449 6 месяцев назад

      ​@@GrShetiYojnaअर्ज भरण्याच्या वेळेस आधी पेमेंट करावं लागते काय

  • @sanjaykate1483
    @sanjaykate1483 6 месяцев назад

    किसान सुविधा ही वेबसाईट सरकारने बंद केली आहे का ओपन होत नाही

  • @GangadharTage
    @GangadharTage 6 месяцев назад

    Nanded,pik,vima

  • @Motivational83088
    @Motivational83088 6 месяцев назад

    Sir subsidy kiti ahe

  • @rajendrabalande5600
    @rajendrabalande5600 6 месяцев назад +2

    जय शिवराय ❤❤❤

  • @Raj.m93
    @Raj.m93 6 месяцев назад +1

    जय शिवराय