छान सर टोकन यंत्र पण आहे हे तुमच्या व्हिडिओ मुळे समजले सर thanks खलील इतरांच्या कॅमेन्ट वाचल्या त्यातील 90% माहितीचे व्हिडिओ तुमचे असतील सबसिडी कधी येईल। इतर पण,, आपण सर्व माहिती लागेलच देता त्या बद्दल धन्यवाद
मी अर्ज केला होता मार्च 2022 ला पावर विडर साठी आई च्या नावाने, पण खरेदी करण्यासाठी आणि बिल सबमिट करायला कृषी सहायक ह्यांनी 7 दिवसांचा अवधी दिला त्यामुळे वेळेत पैसे ची सोय न जमल्यामुळे मार्च महिन्यात विकत नाही घेऊ शकलो. आता सेवा पढरंवाड्यात अर्ज केला 9 ऑक्टोबर ला लॉटरी निघाली पण ह्या वेळेस no. नाही लागला
सर मला टोकन यंत्र घ्यायचे आहे DBT मध्ये ऑनलाईन केलेले आहे पण नंबर आजुन लागलेला नाही टोकन यंत्रासाठी दोन अर्ज केलेत पण अद्याप मजुंर झालेले नाहीत . टोकण यंत्र खरेदी केल्यानंतर सबसीडी चा लाभ कसा घेता येईल याबद्दल मार्गदर्शन करावे सर आपला आभारी दत्ता र गोरे
सर या टोकन यंत्रावर टेस्ट certificate कशी मिळणार.china च्या टोकन यंत्रावर अनुदान मिळत नाही.आणि विना certificate अनुदान मंजूर होत नाही.माझा नंबर लागला आहे पण टेस्ट certificate कुठेही मिळत नाही..कृपया मार्ग सांगा
सर मी ऑनलाईन केलं होतं तीन 3 3 सर मी अर्ज केला होता 3 महिन्याच्या पूर्वी मला कागदपत्र अपलोड करा असे मेसेज आला होता मी 18 सप्टेंबर रोजीअपलोड केले आता पूर्व समिती केव्हा भेटेल .
Ekandy yojnechi mahiti kalali pahila vichar yeto prabhudeva channel cha, best work sir
छोटे शेतकरी राजासाठी उपयुक्त माहिती,
माहिती दिल्या बदल तुमचे आभार करावं तेवढे कमी 🙏🙏🙏🙏
सर आपले अभिनंदन माहिती दिल्या बद्दल
छान सर
टोकन यंत्र पण आहे हे तुमच्या व्हिडिओ मुळे समजले
सर thanks
खलील इतरांच्या कॅमेन्ट वाचल्या त्यातील 90% माहितीचे व्हिडिओ तुमचे असतील
सबसिडी कधी येईल। इतर पण,,
आपण सर्व माहिती लागेलच देता
त्या बद्दल धन्यवाद
8000ru अनुदान आहे तर पावती 10000ru च्या वर gst बिल पाहिजे तेव्हा 5 /6 हजार येते पण साहेब लोक मजूर करत नाही
Namskar sir, 3 feet rotavator sathi arj sathi margdarshan kara
बहुतेक विक्रेताकड़े अनुदान पात्र यंत्र नाही आहे सर ...तर अनुदान पात्र विक्रेताबद्दल माहिती पाठवा ही विनंती....
मला मनुष्यचालीत टोकण व बैल चलीत टोकण यंत्र लागले आहे त्यापैकी बैल चलीत टोकण यंत्र कसे असते त्या बद्दल माहिती देणे,
Grass cutter subsidy माहिती दया
नियमीत कर्ज दार शेतकरी अनुदान यादया कधी
Sir Test reort bhetota ka yach .any dealer no available please comments
सर मी टोकन साठी 1 व पॉवर विडर साठी वेगवेगळ्या नावावर 7 अँप्लिकेशन केलेले आहेत 2 महिने झाले एक मंजूर होत नाही आहे कसकाय आणि काय करावे😢😢😢
@@शेतीनिष्ठ...जगाचा..पोशिंदा केलेला आहे 1 हेक्टर चा महिला नावावर महिना होऊन गेला आहे
कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा...
@@शेतीनिष्ठ...जगाचा..पोशिंदा march pryant hoyla hv gst bill thevly pending la mi 7 paiki ek tri kiman
@@ChanchalBramhan म्हणजे कस
तुमचा नंबर द्या
मी अर्ज केला होता मार्च 2022 ला पावर विडर साठी आई च्या नावाने, पण खरेदी करण्यासाठी आणि बिल सबमिट करायला कृषी सहायक ह्यांनी 7 दिवसांचा अवधी दिला त्यामुळे वेळेत पैसे ची सोय न जमल्यामुळे मार्च महिन्यात विकत नाही घेऊ शकलो. आता सेवा पढरंवाड्यात अर्ज केला 9 ऑक्टोबर ला लॉटरी निघाली पण ह्या वेळेस no. नाही लागला
Sir ammhi naven aahe amcha phom tumhi bharu shakta ka token yantra nashik cha
Sir mala shivar badlaych ahe tar kay karav lagen mahadbt varch
Aka no sar
मी 3 मार्च पासून मागे आहे त्याच्या पण आज कॅन्सल केले CAO TAO ने वापस पाठवेल
सर आपले व्हिडीओ 100%खरे असल्याने आपल्या यू ट्यूब चॅनलवर आमचा पूर्ण विश्वास आहे सर आपले काही ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात येणारे ऑफीस आहे ❓
नाही
Ka
सर मला टोकन यंत्र घ्यायचे आहे DBT मध्ये ऑनलाईन केलेले आहे पण नंबर आजुन लागलेला नाही टोकन यंत्रासाठी दोन अर्ज केलेत पण अद्याप मजुंर झालेले नाहीत . टोकण यंत्र खरेदी केल्यानंतर सबसीडी चा लाभ कसा घेता येईल याबद्दल मार्गदर्शन करावे सर आपला आभारी दत्ता र गोरे
सर पूर्व संमती किती दिवसांनी मिळते
Sar saheb test report magtat ya tokan yantracha test report milat nahi
साहेब एका सातबाऱ्यावर किती मशीन मिळेल
परभणी साठी pan चालू आहे ka
Thanks 🙏
सर मी अनुदान टोकन यंत्र घेतलं .. 4 महिने झालेत..
अनुदान पण जमा झाले..खुप छान मशीन..
Sir shop chi nav and no send kar na
Test report bheto ka yach
Sir dealer ch नाव सांगा टेस्ट certificate मिळत नाही कुठेच
व्हिडिओ आहे आपला यावर आपण बहुदा पहात नसाल
@@GrShetiYojna
जय शिवराय
Sir reference लिंक description वर द्यावी ज्यामधे token yantra certificate chi माहीत मिळेल
जय शिवराय सर
सर, फवारणी यंत्र ट्रॅक्टर साठी हवे आहे. मात्र महाडिबीटीवर दिसत नाही आहे. असेल तर कृपया मार्गदर्शन करावे
Best sir
कृषी यांतकिकरण सबसिडी कधी मिळणार सर ६ महिने झाले powertiller घेवून काही update asel tar sanga sir please
सर कोणत्या कंपनी च आपण टोकन यंत्र subsidy साठी पात्र आहे यावर माहिती द्या
व्हिडिओ आहे यावर
Sir झटका मशीन साठी आहे का अशी एखाधी योजना
जय शिवराय सर बीड जिल्हातील 2020 खरिप् पीक विमा बद्दल नवीन अपडेट आहे का काही
जय शिवराय 🙏🙏
कोटेशन, टेस्ट रिपोर्ट कुठे मिळेल, फोन नंबर, लोकेशन पाठवा
जिरायती शेती,बागायती शेती नेमकी defination काय या वर video बनवा. विहीर मोटर पंप असून सुद्धा जमिनीला बागायती नाही असे तलाठी म्हणतात
आहे
मला याची खूप आवश्यकता होती माझा घेयाचा विचार होता
सर या टोकन यंत्रावर टेस्ट certificate कशी मिळणार.china च्या टोकन यंत्रावर अनुदान मिळत नाही.आणि विना certificate अनुदान मंजूर होत नाही.माझा नंबर लागला आहे पण टेस्ट certificate कुठेही मिळत नाही..कृपया
मार्ग सांगा
Mla hi lagle ahe
Test report milala ka tumhala
Thanks sir
Sir mi don varsh zale aarja karun nabar aala nahi
सर नाविन्यपूर्ण योजनेचं काय झाले
काय अपडेट्स आहेत का
सर हळद लावणी यंत्र साठी कसा ऑनलाइन अर्ज करायचा आणि कोणता पर्याय घ्यायचा ते एकदा स्पष्टपणे सांगा
Ok
सर सांगा प्लीज मला अर्ज करायचा आहे
नसता सर ती लिंक सेंड करा
योजना संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे का अकोला जिल्ह्यातील शेतकरी अर्ज करू शकतात का
वेळ मिळाला की व्हिडिओ नक्की पाहा
mala tokan yantrache quotation kuthun milel?test report
Jyanchya kade tokan yantra ghenar tyanchya kade milel...
धान्य सफ़ाई यत्र अनुदानावर मिळते काय
mahadbt मध्ये
सर माझे आर्जाची स्तीती पेमेंट पेंडींग दाखवत आहे
मी online करून सगळे upload केले होते invoice पण 7500 ru che मशीन आहे 50% 3500 ru अनुदान आहे gst bill 1000ru लागते काही उरतेच काय
डीलर चा नंबर द्या फार्मर किंग
No dya dealer ch
Mini sprinkler che paise kadhi yetil
सर गेल्या वर्षीच्या दुधाळ गाय म्हैस योजनेत प्रतिक्षा यादी वाल्यांना लाभ मिळेल का?
Sir solar pamp avedan chalu zyalyavar kalva
सर माझी सगळी माहिती चुकीची आहे काय करावे काय करावे लागेल
Kcc card काढण्यासाठी सामायिक क्षेत्र असेल तर card काढता येते का
हो मात्र बँक सहकार्य करत नाही लवकर
सर कांदा चाळ पहिले 16 बाय 40 होते व आता तेरा बाय चाळीस आले आहे काही पर्याय आहे का
धाराशिवच्या 2020 पिक विमा नवीन अपडेट आहे का सर काही?
दिवाळी त येईल
धन्यवाद सर
Sir pvc pending approval department cao dakhvat ahe
समाधान काशीनाथ सपकाळ धावडा भोकरदन जिल्हा जालना
lottery lagli ka tokan yantrtachi
जय शिवराय
सर अनूदानाची किंमत किती भेटते
Sir me 2 Hector sathi tushar ch set ghetla ahe 35000 cha Ani Mala 17000 anudan milale ahe ankhi milel ka
Nahi
🚩जय शिवराय सर 2022 चा बुलढाणा जिल्ह्यासाठी पिक विमा मंजूर झालेला आहे का 100% अशी बातमी दाखवत आहेत
१००% नाही
सर HTP स्प्रे पंप साठी अर्ज करता येतो का महा डीबिटी वर
आहे
सर आत्ता फ्रॉम चालू आहेत का टोकन यंत्र साठी
हो
Moter pump साठी अर्ज केलं आहे 2 महिने झाले आहे की लॉटरी नय लाग काही हालचाल नाही
9 ऑक्टोबर ला यादी लागली
नमस्कार साहेब,मी आपल्या कडे टेस्ट रिपोर्ट बद्दल माहिती विचारलेली आहे.
कृपया टोकण यंत्राच्या टेस्ट रिपोर्ट बद्दल माहिती पाठवा.
हे पहा ruclips.net/video/5r71rZ-VW9E/видео.html
Sir Documents again and again sangatat upload karayala Jatan krelya plantar pan
👌
Mast
भाऊ हे कुठे भेटलं सांगा कृपया मी विकत घेऊ शकतो फक्त कुठे मिळेल सांगा
मला no द्या फक्त मी विकत घेतो
सर परंतु टोकन यंत्राला टेस्ट रीपोर्ट आनी कोटेशन मिळेल का❓❓
हो
मिळेल
पण कोणाकडून test certificate मिळेल dealer चा नंबर कोणीच देत नाहीत.
@@rohitrohit235 धन्यवाद
जय शिवराय,सर मी आपल्याला ट्रॅक्टर वरील फवारणी यंत्र साठी विचारणा केली होती, परंतु मी सीएसटी सेंटर वर गेलो तो ऑप्शन दिसलाच नाही तर कृपया सविस्तर सांगा.
Ok आपला व्हिडिओ आहे यावर
Biometric ne login hot nahi ahe sir ky karave lagel
Device error आहे तो
@@GrShetiYojna
Capture success asa yet ahe Sir pn login hotach nhi ahe 🙏
सर पूर्व सम्मती मिळाली कि आपण कुठून पण खरीदी करू शेकतो का?
कोटेषण दिले आहे तेच असावं कुठेही खरेदी करा
🙏
सर सध्या mahadbt ची साईट बंद आहे कधी चालू होईल
दादा व्हिडिओ पहा समजेल ruclips.net/video/X5CHmm4LwwI/видео.html
सर सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आहे का❓
Ho
वेळ मिळाला की व्हिडिओ नक्की पाहा
Joint hoil
टोकन यंत्रासाठी निवड झाली आहे
सहमती काढा
Jst bil apload kara
टोकण यंत्र विक्रेता चा नंबर असेल तर पाठवा
पोखरा मधे आहे काय.
पेमेट केल तरी पण छाणणी अतगत अज दाखवालय
हो बरोबर
मी 8दिवस झाले अर्ज केलेला आहे. तरी ते पूर्व समती केव्हा येईल
मला सहा महीने झाले ,अरज करुन
Amrvti district nahi ka
सर्व जिल्ह्यात अमरावती का नसेल
15 दिवस झाले आहे online करून कधी संदेश प्राप्त होईल ??????
मला सहा महीने झाले
एसएमएस आला आहे डॉक्युमेंट कोणकोणते अपलोड करायचे आहे
व्हिडिओ अवश्य पाहा दादा आपण पाहिला नसावा
Ky ahe he yantr
Hi
Thanks aapl like tri bhetl🥰
Sar
50000 kadi bhetala
सर मी ऑनलाईन केलं होतं तीन 3 3 सर मी अर्ज केला होता 3 महिन्याच्या पूर्वी मला कागदपत्र अपलोड करा असे मेसेज आला होता मी 18 सप्टेंबर रोजीअपलोड केले आता पूर्व समिती केव्हा भेटेल .
नमस्कार सर मी टोकन यंत्रासाठी जुलै महिन्यात अर्ज केला होता आणखीन नंबर लागला नाही🙏🙏😭😭
पात्र नसाल
Reply sir
ई-मेल ओटीपी प्रॉब्लम
कुसुम पेमेंट आशन.कधि.यैल
नक्की व्हिडिओ येईल
धन्यवाद
अनूदान किती आहे
व्हिडिओ याच माहितीचा आहे
वेळ मिळाला की अवश्य पाहा
Sir तुमचा नंबर हवा होता
सर मला पत्राळी द्रोण चे यंत्र घ्यायचे आहेत काय निवडायचे. समजत नाही आहेत
Gov approved company contact number share kara Dada. Nanded
जय शिवराय सर
Sir mi don varsh zale aarja karun nabar aala nahi
Sir mi don varsh zale aarja karun nabar aala nahi
भाऊ कमेंट करताना काय कमेंट करताय वाचत चला