कधी मिळणार पीकविमा, कर्जमाफी होणार का ? Mahadbt farmer

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 240

  • @shrikantingole4909
    @shrikantingole4909 2 дня назад +4

    जय शिवराय 🚩
    शेतकरी साठी आपलं चॅनल खुप मेहनत घेत आहे
    धन्यवाद! सर

  • @AnwarmanyarManyar
    @AnwarmanyarManyar Час назад

    भाऊ जेकाही विडियो बनवतो ते खरा सागतात 👍👍👍👌

  • @RohiniDaundkar-xt1cy
    @RohiniDaundkar-xt1cy 2 дня назад +27

    निडणुकीपूर्वी सरकारने कर्जमाफी करणार आहे असे सांगितले आता निवडणूक झाली सरकार ही बहुमतात आले मंत्रिमंडळ झाले आता घोषणा केली होती त्याप्रमाणे कर्जमाफी करावी

    • @NarwadeGoutamNarwade-ci9zq
      @NarwadeGoutamNarwade-ci9zq 2 дня назад

      सरकारने सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना पिक कर्ज द्यावे आणि नंतर मग कर्जमाफी करावी ,या घडीला 50 %शेतकरी सामायिक क्षेत्र वाले आहेत

  • @TukaramPanchal-t4c
    @TukaramPanchal-t4c 2 дня назад +2

    छान माहिती दिली सर

  • @dadajishinde469
    @dadajishinde469 2 дня назад +1

    जय शिवराय 🚩🚩

  • @rameshnagapurkar
    @rameshnagapurkar 2 дня назад +11

    पीक विमा कंपन्या फक्त त्रुटी काढतात
    विमा देणे मात्र त्यांना जीवावर येते

  • @NileshCredit
    @NileshCredit 2 дня назад +17

    येल्ड बेस नुसार मला 2023 दुष्काळी 25000 दाखवत होता परत 15 दिवसांनी 0 दाखवत होता पीक विमा कंपनी घोटाळा केला 2023 रब्बी .😢

  • @tukaramchavan8529
    @tukaramchavan8529 2 дня назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय सरजी 💐💐🙏🙏

  • @aniketkhadse4466
    @aniketkhadse4466 2 дня назад +16

    सर अतिवृष्टी अनुदान कधी मिळणार आहे वर्धा जिल्हा

  • @dipakrajput4743
    @dipakrajput4743 День назад

    जय शिवराय भाई

  • @ShubhamNagre2020
    @ShubhamNagre2020 2 дня назад +14

    बुलढाणा जिल्हा रबी पीक विमा 2023 केव्हा मिळेल

  • @मर्दमावळा007
    @मर्दमावळा007 2 дня назад +6

    शेतकऱ्यासाठी महाविकास आघाडी चे सरकार हिताचे होते हे सरकार काही नाही देत

  • @dattaarbat3050
    @dattaarbat3050 2 дня назад +2

    सर मी महा डिपडी पावर विडर साठी, अर्ज करून,, 5,6 महिने झाले लोटरी,, लागली, नाही,

  • @nitinJ3427
    @nitinJ3427 2 дня назад +5

    नांदेड जिल्हा अग्रिम पिक विमा महिन्या पुर्वी मंजूर होऊन आजुन काहीच नाही

  • @marotibawankar1088
    @marotibawankar1088 20 часов назад

    Thanks

  • @Arun-g8o7k
    @Arun-g8o7k 2 дня назад +8

    कर्ज माफी 😭😭😭

  • @panditmore6614
    @panditmore6614 День назад

    जय शिवराय

  • @ganpatthorat5688
    @ganpatthorat5688 2 дня назад +1

    जय शिवराय सर

  • @sunilj9797
    @sunilj9797 2 дня назад +6

    लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान कधी जमा होईल सर

  • @AvinashTale07-ck2vs
    @AvinashTale07-ck2vs 2 дня назад +1

    खरीप पिक विमा 2024 लवकरात लवकर मिळायला पाहिजे सर

  • @chandrashekhargiri5814
    @chandrashekhargiri5814 2 дня назад

    यांची नियतच साफ नाही.....इतर कारणे फक्त बहाणा....तुमच्यावर खूप विश्वास आहे शेतकायांचा.......

  • @SGN2024
    @SGN2024 День назад +1

    जय शिवराय सर शेतकऱ्यांसाठी तुमची तळमळ खूप आहे पण सरकारने आता गेंड्याची कातडी पांघरून घेतलीय निवडणूका झाल्या दीर्घ स्वास सोडून पाच वर्षे सरकारला नो टेन्शन आहे.

  • @S-a-u-r-a-b-h45
    @S-a-u-r-a-b-h45 2 дня назад +1

    कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @ajayshinde2336
    @ajayshinde2336 2 дня назад +42

    कापूस सोयबीन अनुदान नाय अल अजून sir

    • @SantoshDarade-vz3cm
      @SantoshDarade-vz3cm 2 дня назад +4

      Aamch pn nahi aal ajun

    • @saurabhpatil4748
      @saurabhpatil4748 2 дня назад +1

      Maze pan nahi aale

    • @ajayshinde2336
      @ajayshinde2336 2 дня назад

      @@SantoshDarade-vz3cm yaver Kay apdait pan nahi ali

    • @SantoshDarade-vz3cm
      @SantoshDarade-vz3cm 2 дня назад

      @@ajayshinde2336 सरकार थकीत अनुदान देणार आहे अजून वेळ लागेल एक-दोन महिने

    • @umeshdeshmukh231
      @umeshdeshmukh231 2 дня назад

      आमच पण नाही आलं

  • @YASHBHAISTORY
    @YASHBHAISTORY 2 дня назад

    Sahi hai Bhai kya baat ki hai tumne

  • @GangadharAher-x3z
    @GangadharAher-x3z 2 дня назад +7

    कर्जमाफी होणार का सर केव्हा

  • @dattatrayningale1716
    @dattatrayningale1716 2 дня назад +8

    लातूर येथील पीक विमा कधी

  • @AshokraoDeshmukh-my8fd
    @AshokraoDeshmukh-my8fd 2 дня назад

    धन्यवाद।

  • @shrikantmankhair5924
    @shrikantmankhair5924 2 дня назад +11

    C
    रब्बी बुलढाणा कधी मिळेल 2023

  • @gauravdandale9754
    @gauravdandale9754 6 часов назад

    Sir majha yield base 0 dakhvat aahe

  • @prafulthakare4305
    @prafulthakare4305 2 дня назад +1

    बऱ्याच जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाला दादा.

  • @pravinpatil8428
    @pravinpatil8428 2 дня назад +6

    रब्बी _2023 कधी _बुलढाणा

  • @harshadkirmire330
    @harshadkirmire330 2 дня назад +1

    @prabhudeva GR& sheti yojana
    Sir kharip che ajun aamche survey kelech nahi kay kraych intimation devun sudha Chandrapur district

  • @deepakkale4079
    @deepakkale4079 2 дня назад +1

    👌👌👍👍🙏🙏🙏

  • @anilshinde811
    @anilshinde811 2 дня назад +3

    सर.आज.क्रशमंत्री.मटले.करजमाफीसाठी.आजून.चार.ते.साहा.महिने.लागतील.यादी.मागवणे.चालू.आहे

  • @shivajikatare4690
    @shivajikatare4690 2 дня назад +1

    Pikvimaa yojanaa mhanje,shetkryaanchyaa haataat khulkhulaa dene hoy,shetkryaanaa vedyaat kaadhaayche kaamchaalu aahe sarkaarche aani vimaa companyaanche,,he asech chaalu raahnaar aahe.

  • @Dhanraj_gajare_27
    @Dhanraj_gajare_27 20 часов назад

    सरकार कसे कर्च माफी करेल Pm चे किसान चे पैसे नाही आहे सरकार पासी तर तो पीक ईमा असो की शेतकरी कर्च माफी असो हे होनार नाही कारन की सरकार जवळ पैसे राहीले नाही😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @raghunathraut7616
    @raghunathraut7616 2 дня назад +5

    कर्ज माफी

  • @madhavdhage9552
    @madhavdhage9552 2 дня назад +1

    नांदेड जिल्हा उमरी तालुका फक्त यादी काढण्यात आली vk नंबर आणि kyc करणे बाकी आहे सर

  • @KTekne
    @KTekne День назад

    Pm kisan Nidhi on 10th February. Anudhan on 9th April

  • @DhirajChandankar-wx4gy
    @DhirajChandankar-wx4gy День назад

    जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा अनुदान कधी

  • @umeshgaikwad2101
    @umeshgaikwad2101 День назад

    Sakhol vishay handle kelya baddal aabhar

  • @AvinashPatilMore
    @AvinashPatilMore 2 дня назад +2

    सर दोन दिवसांपूर्वी आम्ही नांदेड जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेतली आहे त्यांनी सांगितले की ॲग्री पिक विमा 25% हा 31 डिसेंबर पर्यंत कंपनी जमा करणार होती पण केंद्र सरकारचा वाटा कंपनीकडे जमा न झाल्यामुळे कंपनीने अग्रीम रक्कम जमा केलेली नाही. शक्यता आहे की केंद्रीय वाटा कंपनीकडे जमा झाल्यावर एक 8/10 दिवसात ॲग्री पिक विमा मिळू शकतो.
    याचा अर्थ नांदेड जिल्ह्याला ॲग्रीमेंट पिक विमा मिळणार आहे. एखादा आठवडा त्यासाठी लागू शकतो

  • @RahulPatil-l9g
    @RahulPatil-l9g 2 дня назад +2

    राहिलेले हेक्टर री अनुदान 5000रू.(कापुस ) कधी मिळणार.

  • @madhukarthite8247
    @madhukarthite8247 2 дня назад +3

    सप्टेंबर ऑक्टोंबर अतिवृष्टी झालेल्या पावसाचे अनुदानापासून संगीत तालुका उंची त

  • @satishsuryawanshi8173
    @satishsuryawanshi8173 День назад

    जय शिवराय सर सोलर पंप च्या फ्रॉम वर A1 Form Kept on Hold in Approval हे येत आहे

  • @Jivandesale1
    @Jivandesale1 2 дня назад

    2022-23 ची अतिवृष्टी नुकसान भरपाई ची kyc आता केली सामाईक क्षेत्र होते म्हणून affidevit दिले तर आता ते पैसे मिळतील का 🙂🙂🙂🙂

  • @radheshyamkhawshe3349
    @radheshyamkhawshe3349 2 дня назад +1

    Orange anudan kadhi milnar Nagpur Dist.

  • @ganeshbodgaddawar9607
    @ganeshbodgaddawar9607 2 дня назад +7

    Nanded pik vima 25%

  • @sachinppatil5962
    @sachinppatil5962 2 дня назад +2

    सरसकट कर्ज माफी ची घोषणा केली होती ती करावीच लागणार

  • @omkarzinjurde0021
    @omkarzinjurde0021 День назад

    अतिवृष्टी नुकसान भरपाई नाही आली जालना जिल्हा vk numbar ch nhi dila

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 2 дня назад

    Nuksan houn ,pik vima,bhetat nasel,tar shetkryach sarkar mhnav ki nahi hach preshn padlay,ativrshti anudan dya, lavakar.😢😢

  • @balajihande9721
    @balajihande9721 2 дня назад +6

    2024 चा खरीप claim calculated dakhvat aahe तीन महिने झाले 13400 रू कधी जमा होणार

  • @madhukarthite8247
    @madhukarthite8247 2 дня назад +4

    घनसावंगी तालुका रब्बी 2023 हरभरा ज्वारी पिक विमा मिळवला नाही

  • @ganpatthorat5688
    @ganpatthorat5688 2 дня назад +8

    सर क्लेम वाल्यांनी 500रु.नेले आहे

  • @GauravBelkhede-in1jc
    @GauravBelkhede-in1jc 2 дня назад +2

    Sar Nagpur jila chi mahiti det ja sar

  • @शौकतपठाण-प6ल
    @शौकतपठाण-प6ल 2 дня назад

    ❤❤❤❤

  • @हिंदुत्वसिंहनाद

    परभणी अतिवृष्टी अजून प्राप्त नाही सेलू तालुका

  • @ravindrameshram5924
    @ravindrameshram5924 День назад

    अकोला कधी मिळणार सर

  • @Akhib.official
    @Akhib.official 2 дня назад

    Cotton soyabean anudan bhetal ka

  • @TukaramPanchal-t4c
    @TukaramPanchal-t4c 2 дня назад +1

    कर्ज माफी करावी पीक विमा मिळावा

  • @GangadharZingade
    @GangadharZingade 2 дня назад

    Dharashiv la kadhi milnar vima sir ativistry karj mafi kadhi milnar

  • @venkateshdeshmukh-u7b
    @venkateshdeshmukh-u7b 2 дня назад +1

    Sarkar khote bolu shakte setkari khota vima bharlatar kai chukale tyat kai naval

  • @abhijeetwarbade6395
    @abhijeetwarbade6395 2 дня назад +2

    खरीप 2023 उर्वरित मंडळ विमा भेटेल का सर आणि भेटेल तर किती दिवस लागतील

  • @atulpatil3113
    @atulpatil3113 2 дня назад +1

    Soyabean cotton anudan cha kaay update, ajun tehi nahi bhetle..

  • @सुभाषखिल्लारीगोरेगाव

    जय शिवराय शेतकरी महाडिबिटी शेततळे लॉटरी कधी लागेल 😎😎

  • @FFGaming-kl9ph
    @FFGaming-kl9ph 2 дня назад

    महाराष्ट्रतील शेतकरी संघटना झोपल्या का,आता सर्वसामान्य शेतकर्यांना रस्त्यावर उतरन्याची वेळ आपली आहे.

  • @bhumeshwarkathane1155
    @bhumeshwarkathane1155 2 дня назад +3

    गोंदिया जिल्ह्यातील अतिवृष्टीचे पैसे कधी मिळणार

  • @shubhamthakarepatil0078
    @shubhamthakarepatil0078 2 дня назад

    यवतमाळ जिल्हा अतिवृष्टी केव्हा मिळेल सर

  • @vitthalBhanuse
    @vitthalBhanuse 2 дня назад

    सर पिक विमा जालना जिल्हा खरीप 2021 टेस्ट ला मंजूर रक्कम दाखवत आहे व utr नंबर जनरेट झाले ला आहे पन पेड दाखवत नाही काय करावे व मीळेलका

  • @rameshgourkar7091
    @rameshgourkar7091 2 дня назад +3

    Sir rabbi 2023 kadhi bhetel

  • @ganeshkharpe5266
    @ganeshkharpe5266 2 дня назад +2

    Claim Calculated असे दाखवत आहे

  • @VilasVeer2111
    @VilasVeer2111 2 дня назад

    उस्मानाबाद जिल्ह्यात आमचं गाव आहे अनुदानाची केवायसी केली पण अनुदान आणि मिळालं नाही यादी मध्ये नाव पण आलं होतं अनुदान कधी मिळणार

  • @NanabhauGawai-h1s
    @NanabhauGawai-h1s День назад

    Hi

  • @sureshkalbande7479
    @sureshkalbande7479 2 дня назад +3

    गेल्या वर्षीचा रब्बी पिक विमा कधी मिळणार वाशिम जिल्हा

  • @baluingole6778
    @baluingole6778 2 дня назад +1

    Nanded ativrusti anudan kadhi jama honar ahe sir KYC keli ahe

    • @hanmantwankhede8628
      @hanmantwankhede8628 2 дня назад

      याद्या आल्या का दादा कोणता तालुका आहे

  • @ajinathsonwane7694
    @ajinathsonwane7694 2 дня назад +1

    महा डी बी टी यांत्रिकीकारण ड्रा.कधी होणार सर

  • @SandipBhise-g5b
    @SandipBhise-g5b 2 дня назад

    Sir kcc account madhe 39000 rs jama zale kasache astil nanded jila

  • @VitthalKharat-wk1vr
    @VitthalKharat-wk1vr 2 дня назад +2

    Bandhkam kamgar anudaan kadhi milnar

  • @सुभाषखिल्लारीगोरेगाव

    नमस्कार सर सरकारने शेतकऱ्यांवर आन्यय केला कारण माहाडिबिटि शेततळे लॉटरी एक वर्षापासून लावली नाही 😭😭

  • @abdulrahemankhan100
    @abdulrahemankhan100 2 дня назад

    Sir abhi tak samaik shetra Parbhani nuksan bharpai bhi nahi aaae hai kab tak aaenge ?

  • @bhagwanborkar3202
    @bhagwanborkar3202 2 дня назад +2

    सर जालना जिल्हा पिक विमा कधी मिळणार

  • @sachinchavan2150
    @sachinchavan2150 День назад

    सर farmer id कार्ड काढायला कधी पासून सुरुवात होणार आहे

  • @sachinwankhede-cq1wg
    @sachinwankhede-cq1wg 2 дня назад +1

    नांदेड अतिवृष्टी अनुदान कधी मिळणार आहे सर

  • @chandubaravkar
    @chandubaravkar День назад

    सोलापूर जिल्ह्हा आहे का सर

  • @MunawwarMukadam-up7nx
    @MunawwarMukadam-up7nx 2 дня назад

    Majhe mat ase ki machine update madhe ale asel he vima wale laksha det nahi

  • @BhagwanBajad-w4i
    @BhagwanBajad-w4i День назад

    तुषार सिंचन अनुदान कधी मिळणार

  • @Shubham-124
    @Shubham-124 2 дня назад +1

    25% Agrim Nanded कधी मिळेल sir?

  • @gamerboyff1463
    @gamerboyff1463 2 дня назад

    Sir anudan vihir Kushal 140000 peyment konacha Katyaver yete Ani kiti divsani yete

  • @hanumansolanke5000
    @hanumansolanke5000 2 дня назад +1

    अतिवृष्टी अनूदान कधी येणार

  • @VitthalAghav007
    @VitthalAghav007 2 дня назад

    Mahadbt Tushar sinchan subsidy kadhi milel

  • @VipulPatil-b6b
    @VipulPatil-b6b 2 дня назад

    सर पीक विम्या चे पैसे कर्ज खात्या मध्ये कापून घेतले आहे या वर काही जी आर मिळेल का

  • @bandughuge6276
    @bandughuge6276 2 дня назад

    बरोबर माहिती देता सर

  • @shekharpansare6396
    @shekharpansare6396 2 дня назад +1

    सर ट्रॅक्टर सबसिडी लकी ड्रॉ कधी होईल

  • @SamuSarap
    @SamuSarap 2 дня назад

    सर किती दिवसाचे 23 चा विमा अपुरुल दाखवत आहे काही पुढे दाखवत नाही कपाशी चा पेड दाखवते पण जमा नाही काय करावं

  • @SadashivNagre
    @SadashivNagre 2 дня назад

    भाऊ, माझे २०२३, मधील खरीप पीक विमा सोया, कापूस मिळाला नाही, क्लेम सुद्धा केला होता, माझे मंडळ, दुसरबिद, ता.. सिंदखेराजा,dis. बुलडाणा जिल्हा आहे, कृपा करून माहिती सांगा सर.

  • @narayankulkarni7235
    @narayankulkarni7235 2 дня назад +1

    सर नांदेड जिल्हा कधी मिळणार पीक विमा

  • @RavindraHarane-jw9cr
    @RavindraHarane-jw9cr День назад

    अमरावती जिल्ह्यातील कोणालाही पीक विमा किंवा अग्रीम पीक विमा काहीही मिळाले नाही.

  • @ashmiarahil6607
    @ashmiarahil6607 2 дня назад

    Status payment successful dwakatat pan vima midala nahi

  • @balasahebsarode5654
    @balasahebsarode5654 2 дня назад

    Sir lek ladki form bharun 6 month zale aahet ata padtil ka paise Please Reply Sir