Suryakumar Yadav Marathi speech : कॅच कसा झेलला, मराठीत सांगितलं, मुख्यमंत्र्यांसमोर मराठीत भाषण
HTML-код
- Опубликовано: 4 июл 2024
- #abpमाझा #abpmajha #marathinews #teamindia #t20worldcup2024 #rohitsharma #vidhanbhavan
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de... #abpmajhalive #Wankhede #TeamIndia #India #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray
Suryakumar Yadav Marathi speech : कॅच कसा जिंकला, मराठीत सांगितलं, मुख्यमंत्र्यांसमोर मराठीत भाषण
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
सूर्या तुझा आम्हांला सार्थ अभिमान आहे. तु मुंबईचा आहेस आणि तु मराठीत बोललास त्याबद्दल तुझे मनःपूर्वक आभार व तुला पुढील यशासाठी खूप खूप शुभेच्छा।
काय दिवस आलेत कोणी मराठीत बोलले की वाह वा करतो महाराष्ट्रातच मराठी नामशेष होणार काही दिवसांनी😏
तुम्हाला नाही बोलला तरी प्रॉब्लेम @@Amol2-gf5ng
Proude of you ❤
@@Amol2-gf5ng kalji Karu naka Marathi sanatan dharmacha bhag aahe Ani jeva purn विश्वि samnyachya margavar aasel Teva fakt Satya sanatanch jivant asnar aahe svata kalki bhagwan apli rakha karnar ❤
Marathi language is so pure and love Love from UP @@Amol2-gf5ng
बॉलिवूड मधील बरेच महाभाग मुंबई मध्ये कित्येक वर्षापासून राहतात, अशा लोकांना मुंबई ने मोठं केलं त्यांना मराठी बोलता येत नाही ,पण सूर्य कुमारचे मराठी बोल ऐकून खूप आनंद झाला.
Bollywood kaay marathi industry madhale pan kiti English ugachach bolat astat.
अमिताभ बच्चन आणि त्याची बायको
ऐश्वर्या बच्चन, श्रद्धा कपूर, सलमान खान, अमीर खान, अक्षय कुमार, अजय देवगण, वरून धवन हे बाहेरून येऊन उत्तम मराठी बोलतात पण बाकीचे नाहित बोलतं
@@ninjamrtal6510Ae baba amitabh bacchan chi bayko jaya bacchan ahe aishwarya bacchan sun ahe asa kahi bolu nako 😂
@@ketanjadhav4794 आरे म्हणून तर गॅप दिलाय दोघां मध्ये 😂
मला म्हणायचं होतं, आमिताब बच्चन आणि त्याची बायको
आणि ऐश्वर्या बच्चन
😂😂😂
असे सच्चे युपीवाले कमीच. मोडकं तोडकं का होईना मराठीत बोलला. अश्या युपीवाल्यांबद्दल आदर वाटतो.
सूर्याचा जन्म भोमी मुंबई आहे त्या मुळे तो मुंबईकर आहे ❤
Toh Tamil ahee
Are ata tari accept Kara ki apan hindu aahot jati madhe naka vatle jau 😢
@@adityaadhatrao1515 भूक अजून❤
तुझ्या आईच्या लवड्या@@user-nf9ql7sz1k
कड्क मराठी बोलतो यार सूर्या❤️🔥❤️🔥🔥
Marathich aahe to mg bolnarch na
अभिनंदन इंडियन टीम 😍 खरंच खुप कमाल केली तुम्ही ✌🏻❤️😍
ह्याला म्हणतात खरा मुंबईकर ❤
अभिमान आहे
संपूर्ण संघाचा आणि त्यांना घडविणाऱ्या मा.राहुल द्रविड यांचा.🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
अभिनंदन सुर्या...🌷🌷🌷🌷🌷
तुम्ही छान काम केलंत.... असेच पुढे जात रहा....लोक काय दोन्ही बाजूने बोलणार.
मस्त मराठीत बोलतात. नाहीतर आपण कोणी नवखा दिसला की हिंदी सुरू.
अभिनंदन
Jai Maharashtra Surya sir
छान मराठी बोलतो सूर्यकुमार
खूप खूप अभिनंदन तुझे आणि सर्व भारतीय टीम चे राहुल द्रविड सर नाचे छान केले आम्हाला अभिमान वाटला 💐💐💐
Very very Great job Surya Bhawa I love you so much ❤
Jai maharashtra
अभिमान आहे मी मराठी असल्याचा....
Surya Bhau king
Are Maharashtra alele sarv baherilch ahet
Hindu aahet na bas premane samjaoun sangitl ki sagle yeiktat Surya la koni force kela navta Marathi bolyal pun to bola Karan pream ❤
मराठी माणूस आपला माणूस 👏👏👏🤗 मराठी पाऊल पडते पुढे 🙏🚩
मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा 🚩🇮🇳💪🏻✨♥️😍🏆👑
Khup chan sury
जय मराठी! ❤❤❤
Surya, the Best!
मस्त ❤❤❤❤❤❤❤❤❤
सूर्या खूप छान मराठी बोलतोस वाटत नाही की तू परराष्ट्रीय आहेस म्हणुन तुझ्याकडून बॉलिवूडच्या प्रत्येक हिरो आणि हिरोईन ने शिकले पाहिजे महाराष्ट्रात राहून मराठी कसं बोलतात ते ग्रेट आहेस सूर्या तू खरच भावा मन जिंकलस तू प्रत्येक मराठी माणसच तुला तुझ्या उज्वल भविष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
Love from Uttar Pradesh Surya dada ❤🫴🫶🇮🇳💛🧡
All four originally from UP so good to see speaking local language
खूप छान मराठी बोलला सूर्या दादा ❤😍🙌
मुंबई पोलिसांपेक्षा चाहत्यांचे आभार माना त्यांनी स्वयंशिस्त पाळली. हाथरस सारखी एखादी अप्रिय घटना घडली असती तर,एवढ्या पब्लिकासमोर पोलिसही काही करू शकले नसते.
Love you bhai
मुंबई पोलीस❤❤
❤❤💕💐💐🥰proud of you
Proud of you Surya ❤❤❤
Amhala tumcha khup khup abhiman ahe Surya,Ro,Dube,Jaiswal and the whole Indian team❤️🧿😇✨
The epic dialogue Captain😂
We love you all...🇮🇳🇮🇳
Tumhala doganahi marathi bhashan detana pahun khup mast Ani abhimani vatla ki amche he players MAHARASHTRA che ahet...🤙🏻
स्वामींनी कॅच हातात आणून दिली श्री स्वामी समर्थ
अभिनंदन 🎉
Surya bhau tumhi hote india team win jhali thanks sir ❤❤❤
खूपच छान मराठी बोला जय शिवराय जय महाराष्ट्र
🔥🔥
Ekach vaada.....Surya Dada❤❤❤
सूर्या दादा 💙
एक महान खेळाडू सूर्या दाडा ग्रेट मूलनिवासी योध्दा
❤❤❤❤❤
grt sky.....mastt Mazhi Marathi
Congratulations team bharat😊💐
Itki bhari marathi mde bole thank u proud of you ❤❤😊😊😊😊
अभिनंदन सुर्य जय महाराष्ट्र
Surya chava aahe
खूप छान ❤👏
2027 ODI World Cup
सूर्या तुझ मनःपूर्वक अभिनंदन
1no
🎉❤
Love you team India
❤
apan parat World Cup jinku - imp words
अभिनंदन 🇮🇳
मंॾऴ आभारी ❤
Surya dada ❤
Well done
Team
India❤❤
Bhava ❤😮
तो कॅच नव्हे वर्ल्ड कप झेलला सूर्याने 🇮🇳🇮🇳🇮🇳🧡🤍💚
Ekch vada Surya dada
Proude to be Surya fan❤🎉🎉🎉
Great. Time. Great. Mahauti. 🎉❤🎉❤
Ekach wada surya dada🎉🎉🎉
मराठी माणसाचा नाद करायचा नाही.
Surya bhau ❤
Nice to listen SKY in Marathi
Thank you Surya Dada❤
वंदे मातरम 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
❤❤❤
Mast ekdum asech changale dakhvat ja hya rajkarnschy batymyncha kantala ala ahea ❤❤❤
Ho na kay bekar importance detat rajkarnyana,kahi desh duniyachya batmya dakhvat nahi,nusta rajkaran,viit alay tyancha😏😏
Mast marathi ❤ Congratulations all of you
सरकार काम करायचं सोडून हे काय,आहे सर्वांसाठी अभिमानाचा क्षण पण विधिमंडळात
तुम्ही काहीहि केलं तरी नावंच ठेवणार😂
वरती शेठ जसं करतील त्याचं अनुकरण खाली केलं जात😅😅😅
Kapil dev cha pn loksabha mdhe satkar kela hota
चांगल्या गोष्टीचं कौतुक विधी मंडळात केलं तर तुझ्या पोटात का दुखलं बाबा? विधिमंडळ काय फक्त एकमेकांना शिव्या देण्यासाठी, एकमेकांचे कपडे फाडण्यासाठी आहे काय? उलट अशा काही खरोखरच चांगल्या गोष्टींचं कौतुक विधी मंडळात होणं ही नक्कीच समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. पण हे समजायला तेवढी बुद्धी आणि मोठं मन असायला लागतं.
जगज्जेते झालेले आहेत.. क्रिकेट मध्ये.. मग त्यांना सन्मानित करायला नको का..??
आत्ता ते पण तुम्हाला खुपत आहे का...??
Great Surya Dada
❤❤❤❤
मराठी माणूस rock.
मस्त मराठी बोल्या
सुर्य ग्रेट
🎉🎉🎉🎉🎉🎊🎊🎊🎊🎊
Marathi mulga ahe jai maharashtra
👍👍
👌👍
Match winning catch Surya 🔥🔥🔥👑🏆
आईला लय भारी
Surya Bhai Abhinandan 💐💐💐💐
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Mast
Suryakumar asach suryasarkha talpat raha va tuzi bat pan chukar aani shatkarancha paus padu de 👌👍🙏
Mast marathi bolto surya bhau😃
Sky❤
एखाद्या शेतकऱ्याला पुरस्कार द्या आता
सूर्या व द्रविड सचिन युवराज ची आठवण झाली❤
क्षुल्लक लोकांना जास्त महत्व देऊ नये सरकारने शेतकऱ्यांना साठी काहीतरी काम करावे अमूल्य वेळ वाया घालवत आहे आणि पैसे पण मनोरंजन हा भाग वेगळा असतो ,
Maharashtrian people ❤
sky पागल बना दिया ना भावा तूने
बाकी असुदे काहीही सगळं छान भेदभाव नाही.....अभिनंदन....पण यादव, शर्मा, जयस्वाल, दुबे..यात एकतरी नावं असायला हव होत जे ओरीजिनल महाराष्ट्राचे आहेत....
हा रोहित पेक्षा चांगला बोलला
go SKY go. Marathi chaan ahe tujhe.
सर्वांचे हार्दिक अभिनंदन.
पण महाराट्र मध्ये मराठी बोलता यावी ही अपेक्षा.
कधीही कोणती गोष्ट हार कधी म्हणू नका जिद्द ठेवा
Translation