AJIT PAWAR LIVE 🔴

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 сен 2024

Комментарии • 24

  • @arungaikwad7410
    @arungaikwad7410 Месяц назад +1

    जनतेत चुकीचा संदेश पोहचवणाऱ्या अशा हेडींग देऊन
    बातम्या देणाऱ्या लोकावर सरकार
    ने तातडीने कार्यवाही करायला हवी. या वर लक्ष ठेवणेसाठी सरकार कडे यंत्रना दिसत नाही।

  • @user-wi8fu7kf1m
    @user-wi8fu7kf1m Месяц назад +1

    आताच कसे काय दोन वर्षे झाली तरी लक्षात आलं नाही नमो शेतकर्‍यांच्या हपत्याच काय झालं साहेब

  • @bhagwanabhayankar1239
    @bhagwanabhayankar1239 Месяц назад +14

    लाडकी बहिण योजना चांगली आहे पण
    जर ही योजना बंद केली तर तूमचीखैर नाही, ऐनारया विधानसभा निवडणुकीत
    समजेलच

  • @patilanil672
    @patilanil672 Месяц назад +3

    Regular karj bharnaryana kahi parat denar kay ka karj budwana parat karj mafi denar jo karj bharto to wyajane paise kadhun karj bharto tyacha kay .

  • @user-wx3fv2ch5q
    @user-wx3fv2ch5q Месяц назад

    बहिणी योजना बंद का करतात त्याबद्दल जनतेला समजून सांगावे

  • @BolMaharashtraNewsMedia
    @BolMaharashtraNewsMedia Месяц назад

    सरकार ने यावर कारवाई करावी

  • @subhashdesale3303
    @subhashdesale3303 Месяц назад

    अजित दादाचे जेवढे आमदार निवडून आल्यानंतर ते शरद पवार गटात जाणार यात काही शंका नाही

  • @BolMaharashtraNewsMedia
    @BolMaharashtraNewsMedia Месяц назад

    दिशाभूल करणारे हेडिंग

  • @shafikudale422
    @shafikudale422 Месяц назад

    Dada Tumi hajarjababi ahat but apala trakct chukala ase what nahi ka

  • @shafikudale422
    @shafikudale422 Месяц назад

    Dada. Shetkari electricity bill exemption che kaya😮

  • @rajanmane4506
    @rajanmane4506 Месяц назад

    इंदूर ची एकच कंपनी का ? अनंत कंपन्या कडून का काम करून घेतला जात नाही . इंदूर च्या कंपनी बरोबर काही साट लाट आहे का ? का वेळ आली कि Nationally Corrupt Party डोक वर काढणार ?

  • @shafikudale422
    @shafikudale422 Месяц назад

    What about bank loan mafi che kaya

  • @shafikudale422
    @shafikudale422 Месяц назад

    Dada you are really clever your political knowledge is. Deeply

  • @rajaramkadam5361
    @rajaramkadam5361 Месяц назад

    Mandirat khajana milala ahe adha tumhi kha adha adaniko Dena janata paise janata bhaarate

  • @ShivajiJadhav-sg5gn
    @ShivajiJadhav-sg5gn Месяц назад

    ते वरीष्ट नेते आहेत . तुम्ही वरीष्ठ नाहीत का.

    • @tejraogawande332
      @tejraogawande332 Месяц назад

      जेष्ठ व वरीष्ठ काय लावलं

  • @majidkhanbabukhanpathan6684
    @majidkhanbabukhanpathan6684 Месяц назад

    बातमी चे टायटल लाडकी बहिण योजना बंद आणि चर्चा मात्र दुसरीच अपल डोक कुठे आहे

    • @jawahargumte6204
      @jawahargumte6204 Месяц назад

      आपण टायटल बघुन विडिओ बघतो त्या प्रत्येक बघण्याचे पैसै संबंधीत चेनेलच्या मालकाला मिळतात म्हणुन खात्री करुन योग्य चेनेलच उघडून ऐकावे ...कोणा फालतुला पैशाने मोठे करु नये.

  • @user-xl2jf9hh1c
    @user-xl2jf9hh1c Месяц назад

    सरकार गद्धार भाजप

  • @ashokjagtap5765
    @ashokjagtap5765 Месяц назад +1

    Khota dagto ka bhdvya