राजकारण मराठी
राजकारण मराठी
  • Видео 774
  • Просмотров 92 788 838
सर्वात मोठी बातमी 🔴 अजित पवार अपात्र ठरणार ? कोर्टाचा मोठा निर्णय ? राज्यात खळबळ ! NCP | AJIT PAWAR
सर्वात मोठी बातमी 🔴 अजित पवार अपात्र ठरणार ? कोर्टाचा मोठा निर्णय ? राज्यात खळबळ ! NCP | AJIT PAWAR
Просмотров: 4 224

Видео

आताची सर्वात महत्त्वाची बातमी | मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा !
Просмотров 1,9 тыс.Месяц назад
आताची सर्वात महत्त्वाची बातमी | मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा !
आताची सर्वात मोठी बातमी | भाजपचे 11 नेत्यांचा ठाकरे गटात मोठा पक्ष प्रवेश | भाजपला मोठा खिंडार ?
Просмотров 10 тыс.2 месяца назад
आताची सर्वात मोठी बातमी | भाजपचे 11 नेत्यांचा ठाकरे गटात मोठा पक्ष प्रवेश | भाजपला मोठा खिंडार ?
VASANT MORE यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश ? आताची सर्वात मोठी बातमी ! राज्यात खळबळ
Просмотров 9922 месяца назад
VASANT MORE यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश ? आताची सर्वात मोठी बातमी ! राज्यात खळबळ
सर्वात मोठी बातमी 🔴 ठाकरे गटाला मोठा धक्का ? अनिल परब यांच्या साई रिसॉर्टवर धाड ! राज्यात मोठी खळबळ
Просмотров 2,8 тыс.5 месяцев назад
सर्वात मोठी बातमी 🔴 ठाकरे गटाला मोठा धक्का ? अनिल परब यांच्या साई रिसॉर्टवर धाड ! राज्यात मोठी खळबळ
छगन भुजबळांचा मोठा घोटाळा उघड ! अंजली दमानिया यांनी केले गंभीर आरोप ! ईडीची मोठी कारवाई | मोठी बातमी
Просмотров 5 тыс.5 месяцев назад
छगन भुजबळांचा मोठा घोटाळा उघड ! अंजली दमानिया यांनी केले गंभीर आरोप ! ईडीची मोठी कारवाई | मोठी बातमी
सर्वात मोठी बातमी 🔴 AJIT PAWAR यांना मोठा धक्का ? सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे | SHARAD PAWAR
Просмотров 17 тыс.5 месяцев назад
सर्वात मोठी बातमी 🔴 AJIT PAWAR यांना मोठा धक्का ? सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे | SHARAD PAWAR
SHARAD PAWAR यांची मोठी खेळी | AJIT PAWAR यांना मोठा धक्का | RASHTRAWADI CONGRESS
Просмотров 30 тыс.6 месяцев назад
SHARAD PAWAR यांची मोठी खेळी | AJIT PAWAR यांना मोठा धक्का | RASHTRAWADI CONGRESS
सर्वात मोठी बातमी | Sharad pawar गटाला मोठा खिंडार ? भाजप ची मोठी खेळी ! Ajit pawar
Просмотров 20 тыс.6 месяцев назад
सर्वात मोठी बातमी | Sharad pawar गटाला मोठा खिंडार ? भाजप ची मोठी खेळी ! Ajit pawar
सर्वात मोठी बातमी 🔴 Manoj jarange यांचा मोठा विजय ! मराठा समाजासाठी आनंदाची बातमी ?
Просмотров 52 тыс.6 месяцев назад
सर्वात मोठी बातमी 🔴 Manoj jarange यांचा मोठा विजय ! मराठा समाजासाठी आनंदाची बातमी ?
सर्वात मोठी बातमी 🔴 मराठा समाजाचे सरकारला धमकी ? शिंदे सरकार मोठ्या संकटात | manoj jarange
Просмотров 40 тыс.6 месяцев назад
सर्वात मोठी बातमी 🔴 मराठा समाजाचे सरकारला धमकी ? शिंदे सरकार मोठ्या संकटात | manoj jarange
सर्वात मोठी बातमी | मराठा समाजासाठी आनंदाची बातमी ! Manoj jarange यांचा मोठा विजय ! मराठा आरक्षण
Просмотров 127 тыс.6 месяцев назад
सर्वात मोठी बातमी | मराठा समाजासाठी आनंदाची बातमी ! Manoj jarange यांचा मोठा विजय ! मराठा आरक्षण
सर्वात मोठी बातमी 🔴 udhav thakre यांना मोठा धक्का ? शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश ! Eknath shinde
Просмотров 3,7 тыс.6 месяцев назад
सर्वात मोठी बातमी 🔴 udhav thakre यांना मोठा धक्का ? शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश ! Eknath shinde
आत्ताची सर्वात मोठी बातमी | manoj jarange यांची तब्येत अचानक बिघडली ? मराठा आरक्षण
Просмотров 5 тыс.6 месяцев назад
आत्ताची सर्वात मोठी बातमी | manoj jarange यांची तब्येत अचानक बिघडली ? मराठा आरक्षण
सर्वात मोठी बातमी 🔴 Ashok chavan यांचा भाजपमध्ये प्रवेश ? congress ला मोठा धक्का ! BJP
Просмотров 2,5 тыс.6 месяцев назад
सर्वात मोठी बातमी 🔴 Ashok chavan यांचा भाजपमध्ये प्रवेश ? congress ला मोठा धक्का ! BJP
सर्वात मोठी बातमी | Manoj jarange यांची प्रकृती अचानक बिघडली ! मराठा आरक्षण | Eknath shinde
Просмотров 88 тыс.6 месяцев назад
सर्वात मोठी बातमी | Manoj jarange यांची प्रकृती अचानक बिघडली ! मराठा आरक्षण | Eknath shinde
सर्वात मोठी बातमी | chagan bhujbal यांना जीवे मारण्याची धमकी | manoj jarange | मराठा आरक्षण
Просмотров 10 тыс.6 месяцев назад
सर्वात मोठी बातमी | chagan bhujbal यांना जीवे मारण्याची धमकी | manoj jarange | मराठा आरक्षण
सर्वात मोठी बातमी 🔴 manoj jarange यांच्यावर मोठा हल्ला | मराठा आरक्षण | chagan bhujbal
Просмотров 63 тыс.6 месяцев назад
सर्वात मोठी बातमी 🔴 manoj jarange यांच्यावर मोठा हल्ला | मराठा आरक्षण | chagan bhujbal
सर्वात मोठी बातमी 🔴 निवडणूक आयोगाचा निकाल रद्द होणार ? Sharad pawar | Ajit pawar | NCP
Просмотров 34 тыс.6 месяцев назад
सर्वात मोठी बातमी 🔴 निवडणूक आयोगाचा निकाल रद्द होणार ? Sharad pawar | Ajit pawar | NCP
सर्वात मोठा बातमी 🔴 sharad pawar यांच्याकडे नेते पुन्हा परत ? Ajit pawar | NCP | राष्ट्रवादी
Просмотров 72 тыс.6 месяцев назад
सर्वात मोठा बातमी 🔴 sharad pawar यांच्याकडे नेते पुन्हा परत ? Ajit pawar | NCP | राष्ट्रवादी
सर्वात मोठी बातमी | sharad pawar यांचा नवा पक्ष जाहीर ? पवारांची मोठी घोषणा ! NCP | Ajit pawar
Просмотров 92 тыс.6 месяцев назад
सर्वात मोठी बातमी | sharad pawar यांचा नवा पक्ष जाहीर ? पवारांची मोठी घोषणा ! NCP | Ajit pawar
सर्वात मोठी बातमी 🔴 मराठा आरक्षण रद्द होणार ? सुप्रीम कोर्टाचा निकाल ! manoj jarange patil
Просмотров 42 тыс.7 месяцев назад
सर्वात मोठी बातमी 🔴 मराठा आरक्षण रद्द होणार ? सुप्रीम कोर्टाचा निकाल ! manoj jarange patil
सर्वात मोठी बातमी | sanjay raut यांना कोर्टाने झापले ? Sanjay raut | Udhav thakre | shivsena
Просмотров 8 тыс.7 месяцев назад
सर्वात मोठी बातमी | sanjay raut यांना कोर्टाने झापले ? Sanjay raut | Udhav thakre | shivsena
सर्वात मोठी बातमी | भाजपचा ईव्हींएम घोटाळा उघड ? Sanjay raut | BJP | EVM
Просмотров 24 тыс.7 месяцев назад
सर्वात मोठी बातमी | भाजपचा ईव्हींएम घोटाळा उघड ? Sanjay raut | BJP | EVM
मनोज जरांगे यांचा मोठा निर्णय 🔴 मराठा आरक्षण रद्द होणार का ? मराठा आरक्षणावर मोठा निर्णय !
Просмотров 20 тыс.7 месяцев назад
मनोज जरांगे यांचा मोठा निर्णय 🔴 मराठा आरक्षण रद्द होणार का ? मराठा आरक्षणावर मोठा निर्णय !
मराठा आरक्षण | मनोज जरांगेंचा मोठा विजय | शिंदे सरकार कडून मराठ्यांना आरक्षण मिळालं
Просмотров 1,9 тыс.7 месяцев назад
मराठा आरक्षण | मनोज जरांगेंचा मोठा विजय | शिंदे सरकार कडून मराठ्यांना आरक्षण मिळालं
आत्ताची सर्वात मोठी बातमी 🔴 sanjay raut यांना मोठा धक्का ! ED ची मोठी कारवाई
Просмотров 10 тыс.7 месяцев назад
आत्ताची सर्वात मोठी बातमी 🔴 sanjay raut यांना मोठा धक्का ! ED ची मोठी कारवाई
सर्वात मोठी बातमी 🔴 jitendra ahwad यांचा मोठा गौप्यस्फोट ? राज्यात मोठी खळबळ
Просмотров 13 тыс.7 месяцев назад
सर्वात मोठी बातमी 🔴 jitendra ahwad यांचा मोठा गौप्यस्फोट ? राज्यात मोठी खळबळ
sharad pawar यांना सर्वात मोठा धक्का | jalgaon मध्ये sima gosavi यांचा मनसेत पक्षप्रवेश |
Просмотров 2,4 тыс.8 месяцев назад
sharad pawar यांना सर्वात मोठा धक्का | jalgaon मध्ये sima gosavi यांचा मनसेत पक्षप्रवेश |
सर्वात मोठी बातमी | राज ठाकरेंचा महायुतीत शामील | राजकारणात मोठी खळबळ ? राजकीय घडामोडी
Просмотров 10 тыс.8 месяцев назад
सर्वात मोठी बातमी | राज ठाकरेंचा महायुतीत शामील | राजकारणात मोठी खळबळ ? राजकीय घडामोडी

Комментарии

  • @sureshraut668
    @sureshraut668 9 минут назад

    Jayant Patil.ha pawar saheb.hayna.slow.kart.aahe.😅

  • @bhikajirepale9399
    @bhikajirepale9399 27 минут назад

    . सत्य बातमी दया

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 29 минут назад

    आता एकनाथ शिंदे. हा. ऑन लाइन, करणारा. अमीत शहा, आणि मोदी, यांचा चेला, आहे,,, कारण ऑन लाइन मध्ये, एकनाथ शिंदे याने. महाराष्ट्रातीलच गरीब जनतेचा पैसा, महसूल गोळा करून. हिंदुस्तानच्या तिजोरीत. टाकला, ऑन लाइन. मध्ये, पण. तोच , आम्हा गरीब जनतेचा पैसा, ऑन लाइन मध्ये. अमित शहा, आणि मोदी याच्या, या. , व्यापारी. लोकांच्या तिजोरीत. गेला. का, डीजिटल, इंडीया करून, देशातील. गरीब जनतेचा पैसा. अमित शहा, याच्याकडे. गेले का

  • @chandrakantdighe6594
    @chandrakantdighe6594 31 минуту назад

    खोट्या बातम्या देवू नका

  • @dadasahevgavali3800
    @dadasahevgavali3800 47 минут назад

    आलू से सोन तो बनाओ और गरिबों को बाट लो किती दिवस चालणार लबाडी खोटारडेपणा

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt Час назад

    बीजेपी काळात गरिबांचा उत्पन्न वाढला नाही बेरोजगारी महागाई

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt Час назад

    बीजेपी ने महागाई वाढवून सगळ्यात मोठा विश्वासघात शेतकऱ्यांचा केला आहे

  • @nayanbamb4220
    @nayanbamb4220 3 часа назад

    Kaay caption detaa content kaay aahey

  • @yaseenameermomin3775
    @yaseenameermomin3775 3 часа назад

    Phekhu Hai. Modi ka Students.

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 4 часа назад

    सध्याच्या काळात मुख्यमंत्री पदाचे जनतेच्या मनात असलेले आणि सर्वोत्कृष्ट उमेदवार म्हणजे देवेंद्र फडणवीस जी ..... पण उद्धव ठाकरेंच्या गद्दारीमुळे महाराष्ट्राचे अडिच वर्ष खाल्ले..... आणि सगळी घडी विस्कटून टाकली.... पण चिंता नसावी..... यावेळी पण जनता तुम्हाला भरभरुन प्रतिसाद देतील.... आणि पुन्हा एकदा तुम्हाला मुख्यमंत्री होताना पहायचं आहे.....

  • @rambhau6308
    @rambhau6308 5 часов назад

    साहेब हिरावणे गमावणे हे समानार्थी नाहीत असं वाटतं

  • @nandkishorjoshi-zm7xv
    @nandkishorjoshi-zm7xv 5 часов назад

    फडणवीस हे महाराष्ट्रातील सर्वात हूशार राजकारणी, आणि विकास पुरूष, हा एकच माणूस आहे, शिक्षण संस्था स्थापली नाही, ढापलेल्या नाहीत,ऊस कारखाने काढले नाहीत, फुकट लुबाडले नाहीत. लवासा,पत्राचाळ, लवासा, याच्याशी संबंध नसलेला एकमेव मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र भाऊ.

  • @GWPranshu777op
    @GWPranshu777op 7 часов назад

    फडणवीस ला जेलमध्ये टाका.

  • @simongumes1896
    @simongumes1896 8 часов назад

    👍👍👍👍

  • @ashakate9695
    @ashakate9695 9 часов назад

    हो योजना सुरू ठेवायची आहे.😊😊😊😊

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 9 часов назад

    आता हेच होणार आहे

  • @prabhakulkarni1649
    @prabhakulkarni1649 10 часов назад

    मस्तच् देवाभाऊ अजूनपर्यत कांहीही केले नाही आता पायाखालची वाळू सरकल्यावर शुद्धीवर आले आहेत. कधीही हे शक्य नाही. देवाभाऊ .

  • @santoshshelar6522
    @santoshshelar6522 День назад

    Great leader Jay shree ram

  • @sudhirjoshi3491
    @sudhirjoshi3491 День назад

    🎉ग्रेट देवेंद्रजी ❤️👌👌🙏

  • @madhavbapat2356
    @madhavbapat2356 День назад

    अत्यंत सुंदर प्रकल्प ची माहिती दिली आहे मग असे हेडिंग का दिले Akela देवेंद्र ने हे करून दाखवलं

  • @jitendrakhamkar8105
    @jitendrakhamkar8105 День назад

    जबरदस्त भाजप नेतुत्व

  • @sourabhkane3154
    @sourabhkane3154 День назад

    ह्या बातमीत भाजपा ला कुठला धक्का आहे? बातमी चं शीर्षक आणि मूळ बातमी ह्याचा ताळमेळ दिसत नाही. हे channel जाणीवपूर्वक अकलेचा भिकारचोट पणा दाखवून बुद्धीभेद आणि दिशाभूल करीत आहे.

  • @rajendrapalande2706
    @rajendrapalande2706 День назад

    लवासा ची जमीन घोटाळा या च्यावर बोला सुळे वांग्यावर बोला वांग्याचे लॉजीक शेतकऱ्यांना सांगा सर्व शेतकरी मालामाल होतील चार चाकीत फिरतील

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 День назад

    आता. मोदी. याला कोणता पॅकेज दिला. , की मोदी. हा. व्यापारी लोकांच्या जीवावर उदार झाला,

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 День назад

    आता किरीट सोमय्या याला कोणते जमीन आम्ही विकली, आणि किरीट सोमय्या मोठा केला, एकनाथ शिंदे याला विचारले पाहिजे

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 День назад

    आता, बाळासाहेब, किंव्हा छञपती शिवाजी महाराज. हे. माझे लाडके. राहीले नाही, आता. मोदी. हात माझा लाडका, ही. योजना या. एक्या. ने. राबवली तर नवल वाटुन घेऊ नका 😢😢

  • @AshwiniBhalerao-ed6wv
    @AshwiniBhalerao-ed6wv День назад

    देवेंद्रजी आपल्या सारखा अभ्यासू नेता महाराष्ट्राला मिळाला हे महाराष्ट्र च भाग्य आहे 🙏🏻

  • @narayanavhale4514
    @narayanavhale4514 День назад

    जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार ह्या पक्षाचे असल्याने ते मराठा आरक्षणाला कधीच पाठिंबा देणार नाही. शिर्षक चूकीचे देउन लोकांना भुलवण्याचे काम प्रत्येक पक्षाचे सेल करतात.

  • @priyanshupatilxh4243
    @priyanshupatilxh4243 День назад

    उरण मधील विस्तारीत गावठाणे आजतागायत अनाधिकृत ठेवण्यात आली आहेत, मुळ गावठाणांचा विकास होत नाही ? याबाबत भूमिपूत्रांना न्याय कोणत्या दशकात मिळेल ?

  • @narayannale4632
    @narayannale4632 День назад

    उ.ठाकरेचा सुफडा साफ देवेंद्र जी नी केला धन्यवाद .ठाकरे हा शिवा देण्यात सूपर डुपर माणुस आहे

  • @shridharvaidya3039
    @shridharvaidya3039 День назад

    आता सत्ताधारी पक्शाला मतदारानीच साथ देवून अनेक कारस्थाने, दूष्ट. कारवाया करणार्या ना लावालाव्या करणार्याना त्यान्ची जागा दाखवून द्यावी व दोन वर्षे ऊत्तम चाललेल्या सरकारलाच निवडून आणा.

  • @namitakedari8185
    @namitakedari8185 День назад

    मस्त ताई खरं आहे तुमचं राणे आणि त्याची पोर फक्त भुकणासाठीच फडणवीसनी ठेवले आहे. जनतेने यांना निवडून दिल त्या जनतेला कळुदे.

  • @krishnakumarraut5821
    @krishnakumarraut5821 День назад

    भांग पिवून की कुठल्या नशिल्या पदार्थाचे सेवन करुन हे शिर्षक दिलं आहे ? एखाद्या लोकप्रतिनिधीच्या समाजाभिमुख कामाचं कौतुक केलं तर काय गुन्हा झाला ? यात भाजपाला धक्का कसा काय बसू शकतो ? निट शुध्दित राहून शिर्षक टाका . काय चॅनल आहे !

  • @krishnakumarraut5821
    @krishnakumarraut5821 День назад

    खूप छान फडणवीस साहेब .

  • @user-si3ic5ib8e
    @user-si3ic5ib8e День назад

    Don't give fek predictions.

  • @suryakantmane7550
    @suryakantmane7550 День назад

    Mahesh chi Badali Futnar Uran Madye

  • @suryakantmane7550
    @suryakantmane7550 День назад

    Maratha Reservation nahi dil .Ahmhi tumhala nahi mat denar . #BycottBJP , MI BJP Paksh sodala

  • @shribaji536
    @shribaji536 День назад

    Ubatha la फक्त mara zoda, खंडण्या यात त्यांचे दोन वर्ष गेली..विकास, अभ्यास कसा असावा he DF कडून shika

  • @Sangeeta2631
    @Sangeeta2631 День назад

    शिंदे सर, जरा पेन्शर, कारण कडे पण लक्ष,शकत द्या साहेब. गये काय साल,से पेन्शन badh,ती नाही.1999 पासून 800,रुपीज पासून सुरु हुई थी.अभि 2024 टाक 1,750 रुपीज भेटत आहे. कसा महिना घाल,यू सर?बेस्ट मध्ये माझा पती काम करत होता उनकी ही मुझे पेन्शन मिल,ती है. आप मेरी पेन्शन बधहा दिजी ये प्लीज.सर.बँक ऑफ इंडिया मी, मेरा खाता है सर.

  • @shriramkale5904
    @shriramkale5904 День назад

    वाट्टेल ती हेडिंग देऊन व्हिडीओ खपवण्याचा प्रयत्न ही चूतयेगीरी आहे.... गांडू गांडू चैनल

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 День назад

    जय श्री राम.. 🙏🚩

  • @vinayaksawant333
    @vinayaksawant333 День назад

    भ्रष्टाचार.म्हणता.मग.तो.ऊघडकीस.आणायला.तुम्हाला.कोणी.रोखलय.75..वषार्ंपासून. काँग्रेसने.किती.प्रमाणिक.राहीले.हे.सांगू.शकाल.काय.

  • @rameshkulkarni2974
    @rameshkulkarni2974 День назад

    चादरमोद चॅनल.... बकवास व भंकस कॅप्टन देवून गंडवणारा डांगू,..

  • @pramodpawle9968
    @pramodpawle9968 День назад

    देवेद्रंजी ग्रेटच आहेत,पण कर्जाचे होणारे हे नवीन बंदर आमच्या बंदरातील हजारो लोकाना,कामगार,मासळी व्यवसायीकांना बेरोजगार करुन गेला.आमचे कुलाब्यातील ससुनडाॅक ओस पडु लागलय.शेकडो लोग बेरोजगार झालेत.असा विकास आम्हास भकास करुन गेला.ससुनडाॅकमधील प्रत्येकजण सुन्न झालाय.समोर अंधकार झालय.यावर शासनानेच तोडगा काढावा

  • @anandrane8439
    @anandrane8439 День назад

    भाजपाचेच सरकार यावेळी येणार हि काळ्या दगडावरची पांढरी रेघ समजा.फडणवीस साहेब . आता तुम्हीच मुख्यमंत्री होणार.

  • @user-vy5yc1tr7t
    @user-vy5yc1tr7t День назад

    जंग जंग हे पुन्हा पछाडत देवेन्द्र फडणवीस साहेब पुन्हा विरोधकांचा छाताडावर नाचणार

    • @anilkulkarni1386
      @anilkulkarni1386 День назад

      मी पण आचमीत होतो कधी कधी की देवेंद्रजी ईतके राजकारणात आठहीबाजुने येवढे हुशार, ज्ञानी,सक्षम,सयमी,विषयाची मांडणी व महाराष्ट्राला पुढे नेहण्याची,किंवा घेऊन जान्याची दिशा त्यांच्या कडे आहे.

  • @user-vy5yc1tr7t
    @user-vy5yc1tr7t День назад

    मोदी है तो सब कुछ होता है

  • @arunnaik6856
    @arunnaik6856 День назад

    1'no devendra saheb,