आजच मी हि recepie try केली , सगळ्यांना खूप आवडली👍आम्ही ह्या dish चे नाव "Egg's कोफ्ता"🐣ठेवलं आहे.Thank you so much for introducing this delicious dish❤🙏
ताई मी संध्याकाळच्या जेवणातच ही रेसिपी करणार आहे.. सरिता ताई मी कोल्हापुरी पांढरा रस्सा तांबडा रस्सा सुक्क मटण तुमच्या पद्धतीने केले खूप छान झाले घरात सगळ्यांना आवडले मनापासून तुमचे खूप खूप आभार तुमच्या रेसिपी खूप छान असतात मी तुमच्याच पद्धतीने घरात जेवण बनवते थँक्यू सो मच ताई.👌👌👌
Hiii iam your big fan di..........ti kadhai kontya metalchi ahe steel chi ahe ka sang n plzzzz..... सर्वजण आता अशाच कढई वापरत आहेत recipes sathi.......
आषाढ स्पेशल मटण रेसिपी साठी खालील वीडियो पहा
कोल्हापुरी मटण थाळी | ५-६ जणांसाठी तांबडा रस्सा, सुक्कं मटण, बिर्याणीराईस पांढरा रस्सा Mutton Recipe
ruclips.net/video/mTGwcO_HzAI/видео.html
खरोखरच नेहमीपेक्षा एकदम मस्त आणि वेगळी पद्धत पहायला मिळाली. ही पद्धत पहात असतांनाच तोंडाला पाणी सुटले होते. नक्की करून बघतो.
अगदी मनापासून धन्यवाद.
खूपच छान❤
तु खरचं खूप छान आहेच. तु मनापासून रेसिपी सांगतेस. आपली खूप जवळची मैत्रीण आहे असे वाटते.❤❤❤❤❤
मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार 👍🏻🙏🏻
अप्रतीम 🥰
Jabardast... 👌👌👌🌹
Khup chan
तुमचे व्हिडिओची नेहमी मी वाट बघते.. खूप छान छान रेसिपी सांगता तुम्ही थँक्यू..❤🎉
मनापासुन आभार
Hhi tai tumachi reciep khup chan asate mam. Me banavali aaj patavadi chi bhaji khup chan zali. Aavadi sagayana. Tks mam. Explain chan karata tumi.
Very nice recipe nakki karanar sharvanachya agodar khupchan easy vatali recipe thanks for sharing YUMMY TASTY MOUTH WATERING thanks 😋😋😋😋👌🙏❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद
मी नेहमी तुझ्याच रेसिपी बघते आणि करते खूप छान आणि सुटसुटीत सांगतेस धन्यवाद 🙏
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Khup cchan
Khup chan ahe recip❤
अंडा मसाला ग्रेव्ही 😍😍😋😋👌👌 खूप खूप छान रेसेपी आहे ❤ धन्यवाद ताई 🙏
भन्नाटच झाली आहे रेसिपी ताई 😊
खुपच छान मस्त
सरिता ताई, रेसिपी सिंपल आणि छान, किती भारी,पण वेगळी.नेहमीच्याच रेसिपी मधली पण वेगळी❤❤😊
Thank u
रेसिपी आवडली,एकदा बनवून बघावीच लागेल
Very nice, mouth watering recipe 👌👌
👍खूबच छान वाटते... May be too spicy.. 👍
अरे किती छान वाव, सोप्पी रेसिपी ❤❤
धन्यवाद
नेहमी सारखी सोपी पण मस्त रेसिपी 😊😊
आजच मी हि recepie try केली , सगळ्यांना खूप आवडली👍आम्ही ह्या dish चे नाव "Egg's कोफ्ता"🐣ठेवलं आहे.Thank you so much for introducing this delicious dish❤🙏
Are wah ekdm zakkassss recipe 😍🤤🤤🤤👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻❤️
Thank You 💕
खूप सुंदर, मी प्रयत्न करणार
आवाज खूपच गोड आहे❤
ताई मी संध्याकाळच्या जेवणातच ही रेसिपी करणार आहे.. सरिता ताई मी कोल्हापुरी पांढरा रस्सा तांबडा रस्सा सुक्क मटण तुमच्या पद्धतीने केले खूप छान झाले घरात सगळ्यांना आवडले मनापासून तुमचे खूप खूप आभार तुमच्या रेसिपी खूप छान असतात मी तुमच्याच पद्धतीने घरात जेवण बनवते थँक्यू सो मच ताई.👌👌👌
मनापासुन आभार आणि धन्यवाद 🤗😊🙏🏻
Aaichya hatachi Chav ch Nyaari 😊.
ताई खूप छान झाली रेसिपी मे लगेच केली
Wow tai bharich
आखाड साजरा करायला स्वस्त मस्त पाककृती
सुंदर ताई ❤️❤️👌👌👍👍😋😋😊
खूप छान रेसिपी झाली आहे मस्त जरा वेगळी पद्धत आहे नक्कीच बनवून बघते धन्यवाद ताई ❤❤❤❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Me aata banvli aahe Chan zali aahe.
खूप छान वाटणं न घालता पटकन होणारी रेसिपी ❤👍मी बनवते पण उकळी आल्यावर त्यात अंड फोडून घालते सरिता तुझी रेसिपी नक्की करून बघेन 😊
खूप छान
Khup chan sarita
मस्त ताई❤
खूप छान रेसिपी आहे तेव्हा मी पण नक्की बनवणार जी मस्तच आहे जी ❤👌🙏♥️😊
मनापासुन आभार
Khupch chan 😍😍
Yummy... Nice, simple & different 👌😋
Mala hich recipi havi hoti tai.tanku so much❤
Most welcome 🤗
Ekdum superrrrr receipe👌👌 👌👌bagun tondala Pani sutle 😋😋 jara vegli egg Kari. Me nakki try keran. 👍👍
व्वा खूप छान नवीन प्रकार पहायला मिळाला❤❤
मनापासुन आभार
मस्त रेसिपी आहे मी नक्की करुन बघेन ❤️👌👌
Ho
खूप छान आणि झटपट होणारी रेसिपी आहे
मनापासुन आभार
Mast recipe ahe Sarita tai
Khupach mast Navin 👌👌
Tai mla jr kahi bnvaych asl tr tuzich recipe bhgun bnvte...mla tuzya recipe awadtat...aaj tuzya sarkhe chole bhature try krun bhgnar.....❤
नक्की प्रयत्न करा... खूप खूप धन्यवाद
खूप छान अंडाकरी रेसिपी
Thank You 💕
खूप छानच अंडा करी दाखवली धन्यवाद
आभार
Khup khup chhan
Thank You 💕
Ekdum chhaan recipe
Different but easy recipe
Thank you❤❤❤
Most welcome 🤗🤗🤗
नेहमीपेक्षा वेगळी 😊... छान...
आभार,😊🙏🏻
Your recipes really works . thank you for sharing.god bless you with lots of talent n success ❤
Mastach👌🏻👌🏻
Awaj khup chhan ahe
Best 👍👍👍, innovative recipe
Mast aahe tai
Khup mast👌
धन्यवाद
Chan receipe ani simple ekdam
Navin padhat thank you tai
छान वाटली ,कुछ तो अलग हैं ,कुछ तो नया है
मनापासुन खूप धन्यवाद
खुप छान
Maja aayi same asech anda Kari recipe kartat vo Sarita mam 😊
Thank u so much 😊
वा खूपच सुंदर बघूनच तोंडाला पाणी सुटले नक्कीच करून बघणार 👌
धन्यवाद... नक्की प्रयत्न करा
Woww
Thank You 💕
छानच वाटली.चव तर छानच असणार
खुप खुप धन्यवाद आणि आभार
khup chhan ani vegli recipe.
Mast❤
Waao delicious recipe sister fully watched like with adds 😊❤❤❤
Chan idea, mast recipe 😋😋👌👌
Thanks a lot
खूप छान सरिता तू खूप हुशार आहेस तुझ्या रेसीपी खूप आवडतात
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Ekach no tai
Sarita tu je 15 दिवसाचे वाटण दाखविले ना ते वाटणं घालून me tu ata दाखविली ती curry बनवली 1 नंबर झाली . खूप tasty zali . Thnx saritav❤
Wow... मस्त...खूप छान आणि आभार
लई भारी
धन्यवाद
ताई कसली भारी रेसिपी दाखवलीस.1 नं.❤❤उदयाच करणार.
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Mastch😊
खूप सुंदर मी बनवली खूप टेस्टी
Thanks
Very nice👍.
खूप खूप छान 😋😋 आंडा करी. पाणी आलं तोंडाला ताई. नक्की करुन बघणार.❤
नक्की... मनापासुन आभार
@@saritaskitchen 🫶🫶😊
खुप छान आणि आमच्या साठी नवीन रेसिपी.... धन्यवाद.
आभार
Wa madtach anda kari 👌👍😋💖
खूप खूप धन्यवाद आणि आभार
👌👌khupach chan
Thank You 💕
Nice recipe 👌👌
Thanks a lot
Dhaba style paneer tikka masala dhakva na
Hi sarita please ekda daily routine cha video dakhv na
Mast recipe aaha
धन्यवाद
माझ्या आईकडून शिकले. आम्ही टपके अंडे म्हणतो.
Khup chan..
Kiti hushar ahes g ..tu❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद
मस्तच
धन्यवाद
khup chaan
Thanks
Best mam👍
Thank You
Mast. Kuch hutke.😊
Super Tasty Recipe 👌👌❤️❤️
Mazi aai ukaltya gravy t direct ande fodun takate khup mast hote bhaji ....
Ek Navin egg cha prakar dhakhvlat khup khup dhanyvad ❤❤
आभार
ताटली गावचा जुना शब्द ऐकून खूप चांगल वाटल
❤❤mast
Thank You 💕
खूपच मस्त मी नक्की करून बघेन
धन्यवाद
Tai bedgi masala recipe sanga
Hiii iam your big fan di..........ti kadhai kontya metalchi ahe steel chi ahe ka sang n plzzzz..... सर्वजण आता अशाच कढई वापरत आहेत recipes sathi.......
Steel triply kadhai