Shambhuraj Desai | Manoj Jarange Patil यांनी आरक्षणाविषयी सामंजस्याची भूमिका घ्यावी-शंभूराज देसाई

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 ноя 2024

Комментарии • 684

  • @SahebraoDeshmukh-w6e
    @SahebraoDeshmukh-w6e 3 месяца назад +143

    लोकांना वेड्यात काढतोय हा मानुस

    • @vishalmore9609
      @vishalmore9609 3 месяца назад

      झाटू लयाकित बोल

  • @dnyaneshwarnaikwade4870
    @dnyaneshwarnaikwade4870 3 месяца назад +146

    आरे किती दिवस वेड्यात काढणार तुमचे कारण ऐकून कान बधिर झाले

    • @vishalmore9609
      @vishalmore9609 3 месяца назад

      महविकास आघाडी ची नका लांगुन चागुल करुसा

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu 3 месяца назад +82

    तेच तेच सांगू नको.तुम्ही काही करनार नाही.आता घरीच बसा तुम्ही

  • @VeerVitthal
    @VeerVitthal 3 месяца назад +179

    धनगर समाजाला एसटी आरक्षण द्यावा आणि मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यात यावा

    • @gauspaksayyad6881
      @gauspaksayyad6881 3 месяца назад +6

      मुस्लिम आरक्षणाचे काय झालं

    • @tejal5710
      @tejal5710 3 месяца назад +10

      ​@@gauspaksayyad6881तुम्हालापण ओबीसी आरक्षण मिळाव.

    • @Holkarsha
      @Holkarsha 3 месяца назад

      तस् केलं तर शरद पवार येडा होईल

    • @gauspaksayyad6881
      @gauspaksayyad6881 3 месяца назад +6

      @@Jsomnath-ew9kt जय शिवराय

    • @gauspaksayyad6881
      @gauspaksayyad6881 3 месяца назад +3

      साहेब कुठले आहेत आपण

  • @डॉ.उद्धवपाटील
    @डॉ.उद्धवपाटील 3 месяца назад +42

    घटनाक्रम माहित आहे....मागण्या माहित आहेत....तुम्ही काय केले हे सांगा...?

  • @madhavpatange8803
    @madhavpatange8803 3 месяца назад +59

    अरे बाबा 11 महिने झालं कार्यवाही कार्यवाही सुरू आहे सुरू आहे सांगताय

  • @sharadpatil1197
    @sharadpatil1197 3 месяца назад +84

    11 महीने हेच आम्ही ऐकतोय.बसं झालं.आता विधानसभा निवडणूक

  • @truthseekerma
    @truthseekerma 3 месяца назад +25

    कितीबी नेते समोर येऊ द्या त्यांना एकटा बस वाघ जरांगे पाटील ❤❤🔥🔥💪💪

  • @datta_lipne
    @datta_lipne 3 месяца назад +29

    जेवढ तुम्ही मराठा समाजाचा छळ करता तेवढ तुम्हाला अवघड जाईल हे विसरू नका 🚩🚩

  • @VilasGaikwad-rq3ce
    @VilasGaikwad-rq3ce 3 месяца назад +95

    तुम्हाला आता घरी बसवल्या शिवाय पर्याय नाही ❌❌

  • @sharadpatil1197
    @sharadpatil1197 3 месяца назад +39

    तेच तेच सांगू नका साहेब.तुमचं राजकारण होतंय पण मराठा विद्यार्थ्यांना कोणताच लाभ मिळत नाही.

  • @nagnathwadhvane5623
    @nagnathwadhvane5623 3 месяца назад +46

    फसवलं हो साहेब तुम्ही, किती खोटं बोलता.

    • @Kalvjl2312
      @Kalvjl2312 3 месяца назад +1

      शंभू राजे खूप जास्त त्याच त्याच गोष्टीवर बोलता म्हणजे तुम्ही पुढे काहीच नाही करत

  • @vilasdupare8685
    @vilasdupare8685 3 месяца назад +43

    हा परत राजकारणात दिसला नाही पाहिजे

  • @satywanbhosale6866
    @satywanbhosale6866 3 месяца назад +32

    शंभुराजे देसाई खोट बोलत आहेत पहीले म्हटले 6000 हजार पेपर आहेत आता 8000 हजार आहेत म्हणजे नकी किती पेपर आहेत हे ठरवा

  • @bhaskarkadam9594
    @bhaskarkadam9594 3 месяца назад +50

    खोटं खोटं खोटं सगळं भारुड

  • @vijaywagh7881
    @vijaywagh7881 3 месяца назад +13

    मराठा आरक्षणाच्या बाबतीत वेळकाढू पणा करणाऱ्यांना विधानसभेत जागा दाखवली जाईल. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire 3 месяца назад +26

    हे सगळं जनतेला माहीत आहे की एक महिना संपला तुम्ही काय केलं ते सांगा उगाच काहीतरी बडबड करु नये

  • @mitradevpatil8986
    @mitradevpatil8986 3 месяца назад +12

    शंभूराज देसाई हा महाराष्ट्राचा कैबिनेट मंत्री आहे. त्यांना मराठवाड्यात जिल्हे किती आहेत हे माहित नाही .

  • @rambhaupatil-t7n
    @rambhaupatil-t7n 3 месяца назад +14

    ओ देसाई गेली वर्षभर तुमचं ऐकून आणि तुमचा अभ्यास तुमच्याकडे ठेवा द्यायचे असेल तर आरक्षण द्या नाहीतर नाही म्हणा पुढे काय करायचं ते समाज ठरवेल

  • @madhavpatange8803
    @madhavpatange8803 3 месяца назад +18

    अरे बाबा तेच ते सांगू नका हे सर्व लोकांना माहित आहे मी केलं काय हे सांगा

  • @aniketdhekane1299
    @aniketdhekane1299 3 месяца назад +1

    Saheb kay dil boltayt rao sebc

  • @s_balaji2053
    @s_balaji2053 3 месяца назад +1

    End of mahayuti

  • @KundanKumarChavan
    @KundanKumarChavan 3 месяца назад +12

    अकरा अधिकाऱ्यांची समिती हैदराबाद वरून गॅझेट बिगर सहीचे आणते... ही गोष्ट संशयास्पद आहे.

  • @SportsInstinct9
    @SportsInstinct9 3 месяца назад +8

    400 मराठा कुणबी सर्टीफिकेट पोलिस भरती रदद केले फडतुसणीस

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 3 месяца назад +1

    सरकारने या अनपढ मन्याचा त्वरित बंदोबस्त करावा काहीही बरगळतो याला पोलीसी खाकया दाखविणयाशिवाय पर्याय नाही।

  • @pollyadda5615
    @pollyadda5615 3 месяца назад +11

    बस कर बाबा निर्णय घे काही तरी पाठ करून बसलाय तेच बोलतोय रोज!!!!

  • @LahuDake-u3w
    @LahuDake-u3w 3 месяца назад +1

    Labad sarkar ahe

  • @shi8112
    @shi8112 3 месяца назад +16

    या शंभू la पाडा म्हणजे मराठा ताकत समजेल

    • @vishalmore9609
      @vishalmore9609 3 месяца назад

      पाटण तालुका म्हणजे शंभूराजच

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 3 месяца назад +8

    आता विषय संपनार आता काहीच फायदा होणार नाही मनोज दादानी उमेदवार ऊभे करावे ते पन सर्व समाजाचे यांच्या नादाला लागू सर्व समाजाची हिच भावना आहे

  • @mohanshitole9446
    @mohanshitole9446 3 месяца назад +2

    राजे लबाडी जास्त दिवस चालत नाही गोड बोलून जातीचा घात करू नका 🙏🚩

  • @BhujangBabar-b4x
    @BhujangBabar-b4x 3 месяца назад +4

    शंभुराजे किती दिवस सामंजस्याची भुमिका घ्यावी राजे किती दिवस समाजाला खेळवत ठेवणार आहात

  • @truthseekerma
    @truthseekerma 3 месяца назад +5

    सरकारने लवकर OBC आरक्षण द्यावे मराठ्यांना ❤❤

    • @vishalmore9609
      @vishalmore9609 3 месяца назад +1

      मिळणारच विश्वास ठेवा सरकार वर

  • @पांडुरंगशिंदे-भ1ष

    जे आजपर्यंत सरकारने केलं तशाच पद्धतीत हा सुद्धा माणूस मराठा समाजाला नादी लावत आहे

  • @balkrishnabargal4326
    @balkrishnabargal4326 3 месяца назад +4

    धनगाराला ST टाका मराठ्यांना ओबीसी टाका विषय संपवा..🚩🚩🚩🙏🚩🚩🚩

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 3 месяца назад

    देसाई किती दिवस तुला वेळ द्यायचा किती दिवस तुम्ही घालवता माहिती गोळा करण्यात

  • @bapumore5533
    @bapumore5533 3 месяца назад +2

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤
    लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित
    आता कसं पाटिल म्हणतील तसं ❤❤

  • @dattatraydhas2805
    @dattatraydhas2805 3 месяца назад +2

    एकुणच काय बेरीज , वजाबाकी, गुणाकार ,भागाकार =0 मग रहा 0 मध्येय अबकी बार पलटी सरकार .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @DattatrayParkale-xb6ib
    @DattatrayParkale-xb6ib 3 месяца назад +3

    देसाई साहेब राजीनामा देऊन टाका मोकळ हौ जय महाराष्ट्र हिंद

  • @satarapravin
    @satarapravin 3 месяца назад +2

    शंभूराज देसाई यांनी आपला शब्द पाळला नाही

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 3 месяца назад +4

    हे सरकार,आचार संहिता लागू करण्यात एई पर्यंत आसेच गोल गोल फिरवत राहणार .सर्व सामान्य जनतेला विधान सभा लढवावी च लागेल.❤

  • @Apar89
    @Apar89 3 месяца назад +9

    किती दिवस चालणार असे खासदार, आमदार यांच्या पेंमेंट वाढीसाठी विरोधक आणि सत्ताधारी दोघांनीही एक मिनिट सुध्दा लागत नाही आणि गोरगरीब लोकांना आरक्षण द्या चे म्हटले कि तुमचे पोट दुखते

  • @omkarpatil3877
    @omkarpatil3877 3 месяца назад +7

    अजून किती दिवस समंज्यासाची भूमिका घेणार... किती दिवस अजून असं बोलणार.

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 3 месяца назад +3

    शंभुराजे तुम्ही दिशाभूल केली आहे.आता काहिच बोलू नका,नाहीतर रोशाला बळी पडावे लागेल.

  • @damodharthombre3350
    @damodharthombre3350 3 месяца назад +1

    साहेब अकरा महिने झाले किती सामंजस्य घ्यायचं. जनता दूध खुळी नाही.

  • @harshaldeshmukh4276
    @harshaldeshmukh4276 3 месяца назад +6

    Only Jarange patil ❤

  • @dattatraydhas2805
    @dattatraydhas2805 3 месяца назад +1

    यांना विरोधी पक्षात राहायची हौस आली वाटत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 3 месяца назад +6

    अकरा महीन्यात अंतरराष्ट्रीय प्रश्न सुटला असता शंभूराजे तुमची देण्याची दानत नाही आत्ता फक्त पाटील म्हणतील तस एक मराठा कोटी मराठा

  • @prakashtonde2477
    @prakashtonde2477 3 месяца назад +1

    सय्यम म्हणजे काय मॅनेज व्हावे का शंभू राजे

  • @vishalsomavanshi2170
    @vishalsomavanshi2170 3 месяца назад +1

    राजं या साठी किती वेळ नव्हे नव्हे आणखी किती वर्षे लागतील हे तरी सांगा......मराठ्यांना/कुणब्यांना असं वाटतं की कमीत कमी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या वंशजांना तरी मरठ्यां बद्दल खरी तळमळ आसेल पण तसं दिसत नाही......एक मराठा कोटी मराठा......लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे......जय मनोज जरांगे पाटील......जय जिजाऊ जय शिवराय......

  • @DwarkaShinde-if4ir
    @DwarkaShinde-if4ir 3 месяца назад +4

    संभुराज कॅशट रेकॉर्डिंग फडणीसांनी दिले तेच वाजवतात

    • @vishalmore9609
      @vishalmore9609 3 месяца назад

      N tu Sharad पावराचे कॅसेट वाजव

  • @santoshmore8867
    @santoshmore8867 3 месяца назад

    हाच मानुस उध्दव ठाकरे परिवाराचा झाला नाही हा काय मराठा समाजाचा काय होणार

  • @wgp1014
    @wgp1014 3 месяца назад +3

    योजना खरे आहेत अर्थसंकल्प बजेट मांडले म्हणजे खरंच राहतात

  • @gakomti3281
    @gakomti3281 3 месяца назад

    19% ओबीसी मद्ये मराठा समाजपेक्षा 300जाती आलुते / बलुटे जाती गरीब आहे त्याचा विचार व्हावा 19% a,b,c करून सगळ्यांना न्याय द्या. मराठा समाज बरोबर इतर जातीच भल व्हाव.

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 3 месяца назад +9

    किती दिवस झाले आहेत आता बस झाले

  • @pavandalvi2017
    @pavandalvi2017 3 месяца назад +5

    कधी होणार

    • @vishalmore9609
      @vishalmore9609 3 месяца назад

      लवकरच मिळणार आरक्षण आणि ते फडणवीस साहेबच देणार

  • @shivajithale4907
    @shivajithale4907 3 месяца назад +1

    शंभूराजे यांची आता खूप इज्जत कमी झाली समाज यांना ठरवेल काय करायचे

    • @vishalmore9609
      @vishalmore9609 3 месяца назад

      शंभूराज देसाई साहेब यांच्या इज्जातीवर तू बोलू नकोस पाटण म्हणजे शंभूराज हीच आमची इज्जात आहे आमची

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 3 месяца назад

    संभूराजे तुम्ही फसवलत..... आता आमचं आम्ही बघू 🔥

  • @ShakuntalaAhirrao
    @ShakuntalaAhirrao 3 месяца назад +2

    किमान दोन मागण्या तरी मागील महिन्यात निकाली काढायला पाहिजे होत तेव्हा कुठे आज आपल्या बोलण्याला अर्थ होता

  • @SachinDukre-v1h
    @SachinDukre-v1h 3 месяца назад

    अरे बाबा तुमच्याकडून एका महिन्यात तुमच्याकडून काम होणारच नव्हतं तर मग एक महिण्याचा वेळ द्यायचाच नाही ना

  • @RudrJadhav-l5m
    @RudrJadhav-l5m 3 месяца назад +1

    किती दिवस samanjyas घ्यायचं ते सांगून टाका.11 महिने तर होऊन गेले साहेब.

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 3 месяца назад

    शंभूराजे जरांगे हे फार प्रामाणिक आहेत संपूर्ण सामान्य जनता त्यांच्या पाठीशी आहे सरकारला किती सहकार्य करायचे तुम्ही फक्त राजकारण करून दिशाभूल करत आहात कृपया जरांगेंचया जीवाशीखेळ खेळू नका ही हात जोडून विनंती अन्यथा ही जनता आपल्याला कधीही माफ करणार नाही

    • @vishalmore9609
      @vishalmore9609 3 месяца назад

      आरक्षण मिळणारच आणि ते फडणवीस आणि शिंदे सरकारच देणार🚩🚩💯

  • @gopalpatil-dg6ou
    @gopalpatil-dg6ou 3 месяца назад

    शंभूराज जी किती दिवस सामंजस्याची भूमिका घ्यायची जरांगे पाटील साहेबांनी आणि मराठा समाजाने...

  • @shejulchannel4865
    @shejulchannel4865 3 месяца назад +1

    विद्यार्थ्यांचा वाटोळं होईल ना किती दिवस वाट बघायची

  • @shivajithale4907
    @shivajithale4907 3 месяца назад +1

    जरांगे पाटील यांच्या शब्द शंभूराजे नि यांनी पाळला नाही हे समाज विसरणार नाही

    • @vishalmore9609
      @vishalmore9609 3 месяца назад

      आरक्षण मिळणार आणि फडवणीस शिंदेच देणारं, शरद पवार सारखा माणूस कधीच आरक्षण देऊ सकत नाही आपल्याला

  • @sarjeraoyadav2912
    @sarjeraoyadav2912 3 месяца назад +1

    Aao Saheb kiti divs saym ttevay ca

  • @avinashchavan7531
    @avinashchavan7531 3 месяца назад

    Only Jarange Patil 🎉🎉❤❤

  • @RohitKhengare-rm2mf
    @RohitKhengare-rm2mf 3 месяца назад +1

    12 महीने होत आले आणि अनेक उपोषण झाले , आता अजुण कीती सामंजसपनाने भूमिका घ्यायला पाहीजे , काहीतरी वाटुद्या जरा साहेब😠😠😠🥺🥺🥺

  • @truthseekerma
    @truthseekerma 3 месяца назад

    मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩

  • @shindekakasaheb4653
    @shindekakasaheb4653 3 месяца назад +1

    E w s च माराठा समाजाला आरक्षण बंद केले त्याचं काय केलं ते सांगा देसाई साहेब अगोदर

    • @vishalmore9609
      @vishalmore9609 3 месяца назад

      EWS आरक्षण बंद नाही आहे तुम्ही एकच प्रवर्ग ठरवू शकता EWS, OBC, SEBC या पैकी एकाच प्रवर्गातून फॉर्म भरू सकता नोकरी किंवा शिक्षणा साठी

  • @PrakashPawde-tc8uc
    @PrakashPawde-tc8uc 3 месяца назад +1

    हे काहिच देऊ शकत नाही

    • @vishalmore9609
      @vishalmore9609 3 месяца назад

      आरक्षण मिळणारच आणि ते फडणवीस आणि शिंदे सरकारच देणार🚩🚩💯

  • @manojmete277
    @manojmete277 3 месяца назад

    देसाई साहेब समाजाकडुन खर बोला माझी कळकळीची विनंती आहे

    • @vishalmore9609
      @vishalmore9609 3 месяца назад

      आरक्षण मिळणारच आणि ते फडणवीस आणि शिंदे सरकारच देणार🚩🚩💯

  • @हनुमानमिसळ
    @हनुमानमिसळ 3 месяца назад +1

    या सरकारचा जाहीर निषेध

  • @santoshpimpalgaonkar9827
    @santoshpimpalgaonkar9827 3 месяца назад

    गोल गोल

  • @govindjogdand9712
    @govindjogdand9712 3 месяца назад

    तुम्ही आमच्याशी आणि मनोज दादा असे किती प्रामाणिकपणे आहेत हे तुमच्या बोलण्यावरून आणि वागण्यावरून लक्षात येतोय तुमच्या म्हणण्यावरून सरकार काही करत नसेल आलती मध्यस्थी करायला कशाला तुम्ही काय बोलताय हे लक्षात येते काय टेन्शन घेऊ नका येणारा का जनता तुमच्याकडे मी बघेल तुम्ही ही माणसा नाहीत मराठी म्हणून कलंक आहेत पाती छगन भुजबळ टोळी तयार केली त्यांना तुमच्या नेत्याची मराठ्यांचे नेते काय करायचे

  • @dattatryjadhav5160
    @dattatryjadhav5160 3 месяца назад

    गोड बोले

  • @gkGopal1631
    @gkGopal1631 3 месяца назад +3

    Ar pn kitidivas laka

  • @kumaryadav9683
    @kumaryadav9683 3 месяца назад

    शंभु राजे देसाई एकनाथ शिंदे नी शिवसेनीसी गद्दारी केली पण एक मेव मराठा समाज तुमच्या पाठीशी राहिला आहे मराठ्यांशी गद्दारी नको त्याचा परिणाम तुम्ही ही जानकार अहात

    • @vishalmore9609
      @vishalmore9609 3 месяца назад

      आरक्षण मिळणारच आणि ते फडणवीस आणि शिंदे सरकारच देणार🚩🚩💯

  • @gauspaksayyad6881
    @gauspaksayyad6881 3 месяца назад +2

    गुन्हा मागे घेवु नको चालतय पण आरक्षण दे😂

  • @shrutikakothawal2966
    @shrutikakothawal2966 3 месяца назад +1

    सरकार किती काम करतय हे दिसतंय या गोष्टीला आता एक वर्ष पूर्ण होईल एक वर्ष काय केलं मग

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 3 месяца назад +6

    लोकांच्या टैक्स मधून अफरातफर करुन देऊ नका म्हणजे झालं..

  • @mh20corner73
    @mh20corner73 3 месяца назад

    जे लोकांना पाहिजे ते नाही जे नाही पाहिजे ते देतात

  • @ajitkate2444
    @ajitkate2444 3 месяца назад +1

    अरे तेच तेच रिपीट आहे राव जाऊद्या बसवा घरी गोर-गरीब लोक आमदार बनतील

  • @gopinathmane5722
    @gopinathmane5722 3 месяца назад +2

    तुका म्हणे थट्टा बरी नाही थट्टा थट्टा लंकेच्या रावणांनी केली लंका सोन्याची बुडवली एक मराठा लाख मराठा 😢

  • @eknathghadge9250
    @eknathghadge9250 3 месяца назад +1

    सर्व राजकीय लोक सारखे पुढच्या वाढ्यात पुढच्या वाढ्यात नादी लावाच काम चालू आहे वेळ मारून नेहाची थोड्यात दिवसात आचारसंहिता जाहीर होईल

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 3 месяца назад +1

    गोल गोल बोलता विधान सभेला तुमचा माज वुतरवला जाईल

  • @krushnadoifode5755
    @krushnadoifode5755 3 месяца назад +1

    शंभुराजे व्यवस्थित तोडगा काढतील

  • @madhavpawar7220
    @madhavpawar7220 3 месяца назад +1

    मंत्रीमहोदय गरीब मराठयाची दुःख तुम्हात्मा नाही कळणार . तुम्ही सत्तेचे लालची आहात .

    • @vishalmore9609
      @vishalmore9609 3 месяца назад

      आरक्षण मिळणारच आणि ते फडणवीस आणि शिंदे सरकारच देणार🚩🚩💯

  • @VinayakKale-ry4lp
    @VinayakKale-ry4lp 3 месяца назад +2

    अरे 8500 डॉक्युमेंट व्हेरिफाय करायला तुम्हाला दहा दिवस लागतात काय तुम्हाला पळून जाऊन सरकार बनवायला एका दिवसात झालं

  • @DeepaliGade-hv8yr
    @DeepaliGade-hv8yr 3 месяца назад

    महान सरकार, अति हुशार मंत्री

  • @anilkrupal2193
    @anilkrupal2193 3 месяца назад

    सरकार म्हणजे फक्त मतदान घेणे.

  • @mh20corner73
    @mh20corner73 3 месяца назад

    यांना माहीत आहे आपलं सरकार येत नाही आणि पुढचं सरकार हे पैसे देऊ शकत नाही एवढे पैसे सरकारकडे अवेलेबल राहणार नाही

  • @dnyaneshwarjadhav3902
    @dnyaneshwarjadhav3902 3 месяца назад

    आरक्षणाची स्वतंत्र मागणी नाहीच ओबीसीमधून आरक्षण घ्या साहेब

  • @tanajipatil6685
    @tanajipatil6685 3 месяца назад

    Wait and watch

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale7031 3 месяца назад

    निर्णय प्रक्रिया फास्ट करायला हवी. रोज रोज रोज कीती गुडघे टेकणार. प्रशासनाला Time-bound करा तरचं लवकरात निर्णय घेता घेता येईल.

  • @dhananjaygawane51
    @dhananjaygawane51 3 месяца назад

    एक मराठा लाख मराठा

  • @ganeshghodke2541
    @ganeshghodke2541 3 месяца назад +2

    शंभूराजे साई तुमचं सरकार निस्त जार अंमलबजावणी कधी करणार 7:36

  • @zaynmalik445
    @zaynmalik445 3 месяца назад

    Jarange patil onlyyy

  • @sudarshanmore7950
    @sudarshanmore7950 3 месяца назад


    राजे पहा👀👀👀👀👀🙏

  • @prasadHawale-qt2fj
    @prasadHawale-qt2fj 3 месяца назад +2

    सगळ काय जारांगेनी पळावे आणि तुमचे शब्द पाळण्याचा काय विचार दिसत नाही तुम्हाला आम्ही म्हणजे जनता धडा शिकवू नक्कीच

    • @vishalmore9609
      @vishalmore9609 3 месяца назад

      अर्धवट आहे jarange

    • @prasadHawale-qt2fj
      @prasadHawale-qt2fj 3 месяца назад

      @@vishalmore9609 ठीक तू पूर्ण आहेस ना ते आगोदर चेक कर भावा

    • @prasadHawale-qt2fj
      @prasadHawale-qt2fj 3 месяца назад

      @@vishalmore9609 आत्ता मात्र अंध भक्त आला

    • @vishalmore9609
      @vishalmore9609 3 месяца назад

      @@prasadHawale-qt2fj आरक्षण मिळणारंच आणि ते शिंदे फडणवीस सरकारच देणार 💯 वाकडं तोंड्याच्या नादाला लागू नका त्याने तर आई घातली मराठ्यांची 1994ला त्यावर मराठा सम्राट म्हणवून घेणारे चक्कार शब्द बोलत नाहीत त्यांना फक्त ऊर्जा दिसते साहेबाची समाजाने कारस्थानाला बळी पडू नये या..🙏

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603 3 месяца назад +1

    ओबीसी मधून आरक्षण देता येणार नाही