🌹 मीन राशी साडेसाती 2022 ते 2029 I साडेसाती चे ३ चरण I Meen Rashi Sadesati I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 43

  • @sudhirpanghate3084
    @sudhirpanghate3084 2 месяца назад +1

    Shree swami samarth 🌷🌷🙏🙏

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 4 месяца назад +54

    साडे साती नसताना पण मीन राशीला इतका त्रास होतो, की साडे साती चे काहीच वाटत नाही आता, आयुष्याला मनस्ताप पुजलाय 😢

    • @ravikantshrimatishridharka1275
      @ravikantshrimatishridharka1275 4 месяца назад +13

      अगदी बरोबर सगळ्यांना मदत करून कोणाचे ही वाईट न करता मेहनत प्रयत्न करतो हाथा तोंडाशी आलेले घास हिरावून घेतले जातात
      दुसऱ्या कडून कसलीच अपेक्षा नाही फक्त देणे अशी मीन रस आणि कायम साडेसाती

    • @AngelSaeevolg
      @AngelSaeevolg 4 месяца назад +5

      अगदी बरोबर अडचणी थांबता थांबत नाहीत

    • @gaurikulkarni5119
      @gaurikulkarni5119 4 месяца назад +6

      अगदी खर आहे, माझी पण मीन रास आहे मला तर माझ्या वयाच्या 13 व्या वर्ष्यापासून खूप त्रास सहन करावा लागला आहे, आणि आतातर काय साडेसातीच म्हणजे फक्त श्वास चालू आहे म्हणून आला दिवस ढकलणे चालू आहे, आयुष्य जगण्यात आता रस वाटतच नाही

    • @aishwaryavaijapurkar9671
      @aishwaryavaijapurkar9671 4 месяца назад

      @@ravikantshrimatishridharka1275 फार फार गृहीत धरले जातो, चांगुलपणा कमकुवतपणा वाटतो लोकांना, इमोशनल आहे म्हणून सतत ऐकून घ्यावे लागते, sensible असणे गुन्हा आहे जणू

    • @aishwaryavaijapurkar9671
      @aishwaryavaijapurkar9671 4 месяца назад +4

      @@gaurikulkarni5119 same here, संकटे,दुःख, आजारपण, अपघात, फसवणूक, नुकसान हेच चालू आहे कित्येक वर्ष,पण अक्कल जागेवर येत नाही माझी, कुणी बोलावलं की जायचं धावत मदतीला😓

  • @aryankamble3806
    @aryankamble3806 2 месяца назад

    Jai Shree Swami Samarth

  • @devade8516
    @devade8516 3 месяца назад +3

    वैजापूरकर मॅडम महादेवाची भक्ती करा, नक्की च चांगले परिणाम जाणवतील. स्वानुभव 🙏🙏.

  • @vijaysawant6071
    @vijaysawant6071 5 месяцев назад +2

    Shri Swami Samarth

  • @ravindrakhanvilkar3682
    @ravindrakhanvilkar3682 5 месяцев назад +2

    श्री स्वामी समर्थ

  • @DeepakGautam-oh8tw
    @DeepakGautam-oh8tw 5 месяцев назад +2

    Jai bhole baba..shree shivai namastubyam..om namah shivai..

  • @vikasdesai7403
    @vikasdesai7403 4 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज

  • @shilpatawade3126
    @shilpatawade3126 4 месяца назад

    श्री स्वामी समर्थ 💐🙏

  • @vinodrevankar3283
    @vinodrevankar3283 5 месяцев назад +1

    Shree Swami samart.jai.jai.swami.samart

  • @dilipgadekar8669
    @dilipgadekar8669 4 месяца назад +1

    खरंच

  • @aartijadhav6211
    @aartijadhav6211 5 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ
    जय श्री शनिदेव महाराज
    श्री गुरुदेव दत्त
    जय श्री हनुमान
    🌹🙏🏻🚩🍎🔱☘️

  • @suhaskothalkar653
    @suhaskothalkar653 5 месяцев назад +2

    श्री स्वामी समर्थ🙏🌹

  • @PoonamPisat-p4s
    @PoonamPisat-p4s 5 месяцев назад +8

    स्वामी आमचे रक्षण करा. श्री स्वामी समर्थ

  • @deepaliganpatraorangane1841
    @deepaliganpatraorangane1841 4 месяца назад

    Jai shree swami samarth...jai shani dev ji...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤

  • @MadhaviMehta
    @MadhaviMehta 5 месяцев назад

    Jay Jay Swami samartha

  • @RashmiMalkar-w7k
    @RashmiMalkar-w7k 5 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏❤❤❤❤❤❤

  • @kirankulkarni3140
    @kirankulkarni3140 4 месяца назад +2

    मै अब साडेसाती को नही ड र ता क्योंकी अब मेरे पास खोने जैसा कुछ बचा ही नही ,😢 हा हा हा

  • @ShailaDusane-r8n
    @ShailaDusane-r8n 4 месяца назад +1

    रक्षण करणे

  • @SayaliKadam-nk7dx
    @SayaliKadam-nk7dx 4 месяца назад

    Maza raas Meena aahe sadesati mala aahe

  • @ManishaVaidhya-g5g
    @ManishaVaidhya-g5g 4 месяца назад +1

    Shree swami samarth

  • @shilpakadam3736
    @shilpakadam3736 4 месяца назад +1

    Shree swami samarth ❤