डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे राज्यघटनेचे खरे वारस दार डॉ उल्हास बापट सर. Hats off to you sir.. thanks प्रशांत कदम सर for this lovely and knowlegble episode.. जय शिवराय, जय भीम❤❤
aghadi is not registered anywhere to ECI.. so they should call first largest party... this is logic... nako shahapana sanga .... aaghadi can be changed post voting
विरोधी पक्षांनी मतमोजणीला अगदी दक्षतेने हजर राहून नियोजनपूर्वक काम करणे आवश्यक आहे, प्रसंगी व्ही व्ही पॅट मधील पेपर बॅलेट मतांची रितसर आणि वेळेत मोजणीची मागणी करणेदेखील आवश्यक/गरजेचेच आहे.प्रक्रियेतील शासन प्रशासनातील अधिकारी वर्गावर विनाविलंब कायदेशीर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचीही तयारी ठेवावी लागेल असे वाटते.
ही मुलाखत थोडी आधी व्हायला पाहिजे होती.. निवृत्त सरन्यायाधीशांनी महाराष्ट्राला न्याय दिलाच नाही ही गोष्ट सूर्य प्रकाशा सारखी स्पष्ट आहे. घटनाबाह्य सरकार चालवायला परवानगीच दिली.
बापट साहेब तुम्ही सांगताय बरोबर पण ….मोदी शहा ने घटनेला कधीच थर्ड लावलय… Unconstitutional सरकार महाराष्ट्रात ३ वर्ष चालवले …काय कुणी उपडली …. काय चर्चा करुन काही उपयोग नाही…. जनता yz आहे…
Gaddari ky aste he 24 November nantar Tula disel ed CBI gandit hath takun baher kadel yacha andaja aaj sakali aala aahe khup trass denar aata tumala pan te 😂😂😂
जागा कीर्ती लढवल्या याला महत्त्व नाही निवडून किती येतात याला महत्त्व आहे.आणी 152पैकी 25 ते 40जागा येतील त्यामुळे सिंगल लारजेषट पार्टी शिवसेना किंवा काॅंगरेस होईल
कृपया ,बापट सरांसोबत ,वक्फ बोर्ड कायदा 2023, त्यातील तरतुदी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला अनुसरून आहे का ,याबाबत सखोल चर्चा करावी 🙏
आमची महाविकास आघाडीची सत्ता केंद्रात सुदर्शन हवी होती उल्हास बापट सरांच्या सारखे व्यक्तिमत्व हुशार यांना राज्यपाल किंवा राष्ट्रपती पदावर नेमणूक करण्यात आली असती तर खरंच खरंच सर
अप्रतिम विश्लेषण बापट सर.🎉 पण सध्याचं केंद्र सरकार संविधनाप्रमाणे वागेल अस वाटत नाही.. कोणालाही बहुमत नसेल तर केंद्र सरकार निश्चित आमदार पळवा पळवी करेल..
सर तुम्ही सांगितलं ज्या ज्या पवार साहेबांनी पक्ष काढला तोच पक्ष अजित दादांना मिळाला ज्या ठाकरे साहेबांचे शिवसेना ते शिंदे साहेबांना मिळाली दोघांचे चिन्ह गेले न्यायालयात गेले अडीच वर्षात काही झालेले नाही लोकांनी कसा व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा फक्त तारीख पे तारीख
घटनेतील तरतूदीं बाबत अतिशय सुंदर माहिती मिळाली. त्याबद्दल मा. बापट सर व मा. प्रशांत सर यांचे खूप खूप आभार. आपले राज्य कर्ते घटनेतील तरतूदींचा आपल्या स्वार्थासाठी कसा दुरुपयोग करतात हे सुद्धा सरळ व सोप्या भाषेत समजावून दिले.
मा,बापट सर, आपल्याला मानलच पाहिजे,आपण कायद्याचा बाप आहात, मा,मूख्य न्यायाधीश यांनी लवकर आणि योग्य निर्णय दिला असता तर आत्ताचे हेखोके सरकार सत्तेत राहू शकले नसते,त्यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले,,
पुढील पाच वर्षांसाठी *आपली गरज संपलेली आहे* तरी आता *आपापसात हेवेदावे सोडा* . कारण कुठलेही पक्ष कोणाशीही एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतात. *किती लज्जास्पद!*
श्री उल्हास बापट यांचं घटनेबाबत जे ज्ञान आहे त्याबाबत अधिकृत रित्या काय शिक्षण, अर्हता व पदवीबाबत काय माहिती आहे? नाहीतर जे उपलब्ध आहेत ते गृहस्थ त्यांना हवं ते सांगायला येतात याला काही अर्थ आहे का?
अगदी योग्य वेळ, योग्य चर्चा, आणि योग्य व्यक्ती.
मुळातच लोकशाही सुप्रिम कोर्ट वाचवुशकल नाही हेच दुर्देव्य
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे राज्यघटनेचे खरे वारस दार डॉ उल्हास बापट सर. Hats off to you sir.. thanks प्रशांत कदम सर for this lovely and knowlegble episode.. जय शिवराय, जय भीम❤❤
aghadi is not registered anywhere to ECI.. so they should call first largest party... this is logic... nako shahapana sanga .... aaghadi can be changed post voting
@@vi.ko1290गप ए, काहीही नियम सांगू नकोस, अगोदर सांभाळ त्या अदाणीला, अटक वाॅरंट निघालय म्हणे!!!! महाराष्ट्राच्या राजकारणाच बघू तेवीस तारखेला
Suitabutatil sadha manus
बापट साहेब आपणास एकच नम्र विनंती वक्फ बोर्ड बाबतीत जरा भारतीयांना राजकारण्यानी ज्या संशयांनी घेरले आहे मार्गदर्शन करावे,,,,,धन्यवाद, नमस्कार
अभ्यासू व्यक्तिमत्व🙏
उत्तम संवाद👌
या सर्व अस्थिर परिष्टितीसाठी चंद्रचूड जबाबदार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलं, तर चंद्रचूड यांनी भारतच वाटोळं केलं.
Chandrachud la rajyapal vhayach hot na.
आपण अगदी बरोबर बोललात!
विरोधी पक्षांनी मतमोजणीला अगदी दक्षतेने हजर राहून नियोजनपूर्वक काम करणे आवश्यक आहे, प्रसंगी व्ही व्ही पॅट मधील पेपर बॅलेट मतांची रितसर आणि वेळेत मोजणीची मागणी करणेदेखील आवश्यक/गरजेचेच आहे.प्रक्रियेतील शासन प्रशासनातील अधिकारी वर्गावर विनाविलंब कायदेशीर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचीही तयारी ठेवावी लागेल असे वाटते.
2019 la जनतेचा कौल का नाकारला
अगदी बरोबर. आणि ते महाराष्ट्रामधून आहेत हे महाराष्ट्राला कलंकित करतं दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं
लोकांच्या मनातल्या विचाराच्या बातम्या तयार करणारा पत्रकार ❤
❤
निम्म्या लोकांच्या मनातल्या; उरलेल्या निम्म्या लोकांच्या मनात नेमके विरुद्ध विचार आहेत 🙏
Yess nkkich....
जनतेच्या नॉलेज आणि माहितीपूर्ण गोष्टीसाठी उत्कृष्ट मुलाखत
ही मुलाखत थोडी आधी व्हायला पाहिजे होती..
निवृत्त सरन्यायाधीशांनी महाराष्ट्राला न्याय दिलाच नाही ही गोष्ट सूर्य प्रकाशा सारखी स्पष्ट आहे.
घटनाबाह्य सरकार चालवायला परवानगीच दिली.
माजी सरन्यायाधीश भविष्यात राज्यपाल किव्हा राज्यसभा खासदार दिसले तर आश्चर्य वाटायला नको
बहुधा ते लगेच महाराष््ट्राचे राज्यपाल म्हणून येतील. 😊
तसं घडल तर लोकांनी गप्प राहून चालणार नाही. निषेध व्यक्त केला पाहिजे .
@@sunilgupte8515नुसता निषेध नाही तर काही तरी मोठे घडेल असे केले पाहिजे
तेही कोष्यारीचीच पुनरावृत्ती करतील.ह्यापेक्षा इंग्रजांचे राज्य होते ते चांगले असे म्हणण्याची वेळ आली आहे.
माणसाने जीवनात प्रामाणिक रहावे.
नाही तर बदनामी सहन करावी लागते.
अप्रतिम विश्लेषण
Thanks bapat sir n Prashant sir
बापट साहेब तुम्ही सांगताय बरोबर पण ….मोदी शहा ने घटनेला कधीच थर्ड लावलय…
Unconstitutional सरकार महाराष्ट्रात ३ वर्ष चालवले …काय कुणी उपडली ….
काय चर्चा करुन काही उपयोग नाही….
जनता yz आहे…
अगदी बरोबर. 100 टक्के सहमत.
1000 takkke
100% बरोबर. तू, तुझा बापट, आणि तुझा कदम yz आहे. 😂😂
Right
@@शिवाजी-छ2व तू मोदी व 🍉 चा चमचा आहेस
कायदा हा सर्व सामान्य जनतेला बंधनकारक आहे. जनता धर्म, मंदिर, जातीत बेहोष झाला आहे. जशी प्रजा तसा राजा.
एकतर निकालानंतर वेळ कमी आहे,भाजपा लार्जेस्ट असेल,राज्यपाल भाजपाला आमंत्रण देईल,आणि खेळ चालु होईल, ज्याच्या हातात काठी त्याची म्हैस..
Kendrat as ka jhal nahi
aghadi is not registered anywhere to ECI.. so they should call first largest party... this is logic.. .... aaghadi can be changed post voting
अतिशय चांगले विश्लेषण ,महत्त्वपूर्ण माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद बापट व कदम सर
सर्वात मोठा पक्ष कॉंग्रेस असणार आहे, काळजी नसावी.
Tondat साखर
70 सीट ❤❤❤
@anitamanबीजेपी 60 शिंदे 22 अजीत पवार 12 कांग्रेस 70 ठाकरे 54 शरद पवार 49 आणि 21 इतर 21/11/24
de9951
भाजपा नकोच नको.
ज्यांनी घटनेची पायमल्ली केली त्यांना उत्तर देण्याची वेळ आली आहे २३ तारीख ठरवेल देशाची लोकशाही किती प्रगल्भ आहे.खूप माहिती पूर्ण मुलाखत.
ऊत्कृष्ट माहिती दिली धन्यवाद खुपच छान मुलाखत प्रशांत सर
चंद्रचुड यांनीच महाराष्ट्राची वाट लावली आहे
Gaddari ky aste he 24 November nantar Tula disel ed CBI gandit hath takun baher kadel yacha andaja aaj sakali aala aahe khup trass denar aata tumala pan te 😂😂😂
Correct
अतिशय उद्बोधक मुलाखत
सत्य चर्चा धन्यवाद सर
देश माझा आहे तो मला वाचवायचा आहे अस आपण सरवानी ठरवण्याची वेळ आली आहे
भाजपाला सर्वाधिक जागा निवडून येणार नाही हे १०० टक्के खर आहे
असच व्हावं.
बरोबर देवाने जागा दाखवून द्यायला हवी
महाराष्ट्र च्या भल्यासाठी भाजप हद्दपार होयला हवी... वाट लावली ह्या लोकांनी महाराष्ट्राची
Correct
Good job Prashant....
प्रशांत कदम, अतिशय चांगली चर्चा आपण घडवून आणली आहे. जनतेच्या मनातील शंकाचे बरचसे निरसन झाले आहे.
अप्रतिम विश्लेषण 👍👍👍
One and only Prashant Kadam sirji
लोकसभेला 27 पैकी 9 जिंकल्या
विधानसभेला 152 पैकी 50जिंकतील
खरोखरच आपले भविष्य खरे ठरले तर आपणांसाठी मिठाई घेऊन आभार मानायला येईन..
भाजप 70 चा खालीच राहणार आहे@@kishorpatil2815
जागा कीर्ती लढवल्या याला महत्त्व नाही निवडून किती येतात याला महत्त्व आहे.आणी 152पैकी 25 ते 40जागा येतील त्यामुळे सिंगल लारजेषट पार्टी शिवसेना किंवा काॅंगरेस होईल
Sir तुमच खर ठरेल ❤
छान मुलाखत
उल्हास सर....no doubt about his intelligence.Any way interview is really good. Expecting same in future.
Thanks
विश्लेषण खूप चांगलं. खरोखरचं सुप्रीम कोर्टावर चा विश्वास उडालेला आहे.
महाविकास आघाडीला १७२ जागा मिळणार आहेत
Baapa cha Mal aahe ka 😂😂
Thanks
Thanks a lot for your support 🙏🙏
खूपच सुंदर अशा मुलाखती वेगवेगळ्या विषयांवरती माननीय.उल्हास बापट सारख्या विद्वान आणि नैतिक संविधान प्रेमी व्यक्तींसोबत झाल्या पाहिजे.
बापट sir khup छान 🙏🙏
Interesting discussion! Made clarity about possibilities..
अप्रतिम विश्लेषण सर जय महाराष्ट्र
खूप छान आणि महत्वाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणारे विश्लेषण. धन्यवाद प्रशांतजी 🙏
Thanks 🙏 keep watching keep sharing
कृपया ,बापट सरांसोबत ,वक्फ बोर्ड कायदा 2023, त्यातील तरतुदी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला अनुसरून आहे का ,याबाबत सखोल चर्चा करावी 🙏
yes constitutional ahe
@@SpacexTitanic हा हिरवा चोखोबा.
आमची महाविकास आघाडीची सत्ता केंद्रात सुदर्शन हवी होती उल्हास बापट सरांच्या सारखे व्यक्तिमत्व हुशार यांना राज्यपाल किंवा राष्ट्रपती पदावर नेमणूक करण्यात आली असती तर खरंच खरंच सर
Bapat saheb स्पष्ट आणि स्वच्छ बोलन आणि करण खुपच फरक आहे
अप्रतिम विश्लेषण बापट सर.🎉
पण सध्याचं केंद्र सरकार संविधनाप्रमाणे वागेल अस वाटत नाही.. कोणालाही बहुमत नसेल तर केंद्र सरकार निश्चित आमदार पळवा पळवी करेल..
Very excellent discussion
हा चॅनेल योग्य माहिती देत आहे. योग्य सरकार येईल अशी अपेक्षा आहे.
न्याय देवता वर जनतेला विश्वास उडाला आहे न्यायाधीश विकले गेले आहे 💯💯💯💯💯
सर तुम्ही सांगितलं ज्या ज्या पवार साहेबांनी पक्ष काढला तोच पक्ष अजित दादांना मिळाला ज्या ठाकरे साहेबांचे शिवसेना ते शिंदे साहेबांना मिळाली दोघांचे चिन्ह गेले न्यायालयात गेले अडीच वर्षात काही झालेले नाही लोकांनी कसा व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा फक्त तारीख पे तारीख
एक मराठी वंशाचा सर्वोच्च न्यायाधीश महाराष्ट्र वाचवु शकला नाही.कसा विश्वास राहील न्यायालयावर?
Thank you sir
Thank🙏 you
Thanks!
खूप सुंदर चर्चा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण विषय..
Thanks 🙏
सर तुम्ही फेरफेक्ट व्यक्तीला योग्य वेळेला चर्चा करता हॅट्स अप ❤
Thanks ..keep watching keep sharing
Good discussion! listener gets lot of knowledge! Bapat sir! Champion of constitution!
प्रशांत सर घटने प्रमाणे न्याय भाजपने नेमलेल्या लोकांकडून मिळणार नाही त्यांना हवा तसा न्याय करतात असे मागच्या काही दिवसात बघत आहोत.
खूप छान 👍👍
प्रशांत कदम भाऊ तुमच्या सारख्याची महाराष्ट्रला गरज आहे
Thanks 🙏
अप्रतिम
Khup chan sir
प्रशांत कदम सर काय जबरदस्त विषय निवडला त्यात उल्हास बापट सरांनी उत्तम विश्लेषण केले
उल्हास बापट सरांनी सांगितला की ब्रिटन मध्ये स्पीकर राजीनामा देतो to आपल्या देशात का नाही या मध्ये तो नांय देऊ शकत नाही आताच आपण पाहिलं आहे
Very best informative discussion Prashant sir great
Thanks.. Keep watching
साहेब ,राज्यपालाना घटणे प्रमाणे काम करायला दीलं जाईल का ? आजचे सत्त
जय महाराष्ट्र!
सुंदर विश्लेषण
बर्याच गोष्टी कळल्या आज या मुलाखती madhun
MVA is a must !!
भारताची हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल !
Best discussion ❤
Thanks Prashant Sir
Right explanation
Great interview
उल्हास बापटआ सर ❤❤❤❤जय महाराष्ट्र
खूप छान माहिती मिळाली
देशात लोकशाही वर विश्वास उडाला आहे राजकारणत चोरांचा सुळसुळाट झाला आहे 💯💯💯💯💯💯
Ha interview election cha adhi yayla hava hota ..hope khup viral hou det 🙌
घटनेतील तरतूदीं बाबत अतिशय सुंदर माहिती मिळाली.
त्याबद्दल मा. बापट सर व मा. प्रशांत सर
यांचे खूप खूप आभार.
आपले राज्य कर्ते घटनेतील तरतूदींचा आपल्या स्वार्थासाठी कसा दुरुपयोग करतात
हे सुद्धा सरळ व सोप्या भाषेत समजावून दिले.
अति माननीय सरन्यायाधीश या शब्द खूप महत्वाचा वापरला बापट साहेबांनी 🤣🤣
Very good analysis by Bapat sir and kadam
मा,बापट सर, आपल्याला मानलच पाहिजे,आपण कायद्याचा बाप आहात,
मा,मूख्य न्यायाधीश यांनी लवकर आणि योग्य निर्णय दिला असता तर आत्ताचे हेखोके सरकार सत्तेत राहू शकले नसते,त्यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले,,
ज्याला घंटा काय कळत नाही
तो घटना तज्ञ
Eknumber 👍🏻👍🏻
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
खुप छान
सर्वात मोठ्या पक्षाला आणि ते शक्य नसेल तर पाठिंब्याचे पत्र असलेल्या आघाडी ला
हे प्रत्येक वेळेस असेच असते तरी घटना तज्ञ लागतात views sathi
पुढील पाच वर्षांसाठी
*आपली गरज संपलेली आहे*
तरी आता
*आपापसात हेवेदावे सोडा* .
कारण कुठलेही पक्ष कोणाशीही एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतात.
*किती लज्जास्पद!*
Good 👍
Right. Bapat.Sir.Ji
आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले तर राज्यपाल विचारात घेतील की नाही
खोट्या सह्यांच पत्र देतात
घ्या दोन दिवस दिवास्वप्न बघून शेवटी महायुतीच येणार.
Bapat साहेब कायदे कितीही सांगा राज्यपालना जे करायचं तेच करणार
Bapat Sir Very Very Talented Man Thanks Sir
Very nice.....
बापट साहेब निवडणूक पुर्व आघाडी निवडणूक आयोगाकडे नोंद असते का तर नसते मग जो पक्ष सगळ्यात मोठा आहे त्यालाच सलकार बनविण्यासाठी बोलवले पाहिजे.
श्री उल्हास बापट यांचं घटनेबाबत जे ज्ञान आहे त्याबाबत अधिकृत रित्या काय शिक्षण, अर्हता व पदवीबाबत काय माहिती आहे? नाहीतर जे उपलब्ध आहेत ते गृहस्थ त्यांना हवं ते सांगायला येतात याला काही अर्थ आहे का?
Bapat sir you are one of the very few honest wish others follow you
Good might
Nice
Baki marathi news channels vr sagale Anchor (Actor) 10 mintat 80 news reels sarkhya dakhavtat.
Tithe Prashant sir eka topic vr deatail made video kartat. Asha TV channel chya lokana roj sakali taja pathavt ja Prashant sir laaj vatali pahije tyana
❤❤❤
एक साधी गोष्ट, पक्ष बदल करणारे सदस्य आमदार राहणार नाहीत, पुन्हा एकदा नीवडुन यावं लागेल आणि नीवडनुक बेलेट पेपर ने होईल.