Beed Crime : बीडमधल्या बंदूकबाजांना राजकीय पाठबळ आहे का? Dhananjay Munde | Sarpanch Case
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- Sarpanch Santosh Deshmukh's murder case in Beed has created excitement in Maharashtra. Valmik Karad is being accused in the Santosh Deshmukh murder case, and Dhananjay Munde is also in trouble as Valmik Karad is close to Dhananjay Munde. Social activist Anjali Damania on this issue
#beedsarpanch #dhanajaydeshmukh #dhananjaymunde #pankajamunde #news18lokmatlive
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
राजकरण्याचा आशिर्वादाने चालू आहे
राज आश्रय झाला कि सर्व सुविधा मिळतिल
बीड मध्ये एव्हढ्या बंदुका वाटल्याच कशाला? सर्व जण माणसा सारखेच वागवा ना सर्व लोकांना .फक्त काही लोकांना च कशाला देताय बंदूक, देण्याची च असेल तर सर्वांना च द्या आणि बघा मग कोण कोण मरता हे
विलास बडे सर तुमचं खूप खूप.. धन्यवाद... खूप छान विश्लेषण केल आहे... साहेब तुम्ही मराठवाड्यातीलच आहेत आणि आमच्या शेजारच्या जिल्ह्यातील आहेत त्यामुळे तुम्हाला बीड जिल्ह्याची सर्व परिस्थिती माहित. आहे आहे आहे... आणि तुम्ही हा संतोष देशमुख चा विषय लावून धरला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. व बीड जिल्ह्यातील गुंडगिरी थांबवण्यासाठी.. आपणाला जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे आपण करावेत हीच विनंती... व आवाज.. उठवावा ही पण विनंती .. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏
बडे साहेब स्वतः वंजारी असून हि , खरी पत्रकारिता करत आहेत ।।
Tari pn kh lok boltat k bade sir suddha jativad krtat. Vanjari manus kuthe ala k lagech ya lokanna salto😢
@@manishaeppar-b2f
असे काही नाही , तुकाराम मुंढे साहेबांना सर्व लोक आदर करतात ..
आज खुप छान माहिती दिली. आता सत्य बाहेर येणे गरजेचे आहे
मुंडे घराणे एकच नाव. हा सगळा माज फक्त DM मुंडे चा आशीर्वाद बाकी काही नाही.
ईतर लोकं नाही फक्तं मुंडेंचं डोक्यात येत आहे का सर्वांच्या
दोन्ही .. मुंडे हे च मुख्य आरोपी 💯
Tuza baap aropi aahe
खरे बाेलबर दोन्ही आहे त कायभामडया
राजकिय पाठबळामुले माजले
मुंडे .. हे च मुख्य आरोपी 💯
राजकीय पाठबळ आहे याच्यामागे
विलास बडे जी आपण फक्त लायसन्स धारका बद्दल चर्चा करतोय मात्र विना परवाना घावटी कट्ट्या ची संख्या हजारावर असणार आहे याचा शोध कोण घेणार
बरोबर आहे. विलास बडे जी बिना लायन्स सर किती बंदुका आहेत त्यावर चर्चा ठेवा माहिती घेऊन ही विनंती
ज्यांना ह्या पुढे बंदुका दिल्या जाणार आहेत , त्याना मात्र 2,3 वर्ष पेक्षा जास्त परवाना देऊ नये ।
बाकीचे दिलेले परवाना आता त्यांची ऑडिट करून जास्तीतजास्त रद्द करने आवश्यक आहे ।
लातूर जिल्ल्यात 35 लाइसन आहे तर परळीत 250 लायसेन्स काय mazak लावला का
यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांचे सर्वांचे लायसन कॅन्सल करा
कोण करणार आज पावतो किती laysan kharij karnet ali
मुळात लायसेस देऊ च नये
व्वा बडे साहेब खर बोलले ❤
फडणवीस ची ताकत धनंजय मुंढे च्या पाठीशी आहे. भविष्यात पंकजा मुंढे चे राजकारण कमी करण्यासाठी फडणवीस धनंजय मुंढे ला पाठबळ देत आहे.
Right
He krta krta dhanych jaad hoil sanglyana
अरे यांचे राजकारण झाले पण निष्पाप लोकांचा जीव जात आहेना
मिर्झापूर 4 ची शूटिंग बीड लाच होईल बहुतेक...
गद्दी पे कौन बैठेगा 😂😂😂😂
मिर्झापूर पेक्षा जास्त crime beed ला होतात
नक्कीच या सर्वांना राजकीय आश्रय आणि पाठबळ आहे
वाल्मीक कराडला जन्मठेप झालीच पाहिजे व तसेच आकाचा तपास केला पाहिजे
आपल्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात हे गुंड कार्यकर्ते काही दिवसांनी राजकारण्यांच्या आशीर्वादाने दहशत माजवण्यासाठी रणगाडा सुद्धा घेऊ शकतील
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
लटपटे यांना नेता व्हायचं आहे संतोष देशमुख यांच्या विषयी एक शब्द सुद्धा काढला नाही
राजकीय संरक्षण व वरदहस्त लाभलेला आहे हे 1001% सत्य आहे.
देवेंद्र जी, हे सात वर्ष झालं राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केल आहे यावरून दिसत. आपल्या नेत्यांना खुश करायचे असत.
😂 हेच ते अच्छे दिन🎉 याहुन हि पुढे जाणार माहाराष्ट्र माझा😊 सत्ताधारी असो वा विरोधक सत्तेत महाराष्ट्र असीच प्रगती करत राहणार😅
जे लोक आचारसंहिता चालु असताना पोलिस असताना सर्व सामान्य लोकांना दमदाटी करतात, ते लोक धनजंय मुंडे यांच्या नावाच्या घोषणा देत हे कृत्य करत आहेत याला काय म्हणायचे?
राजकीय पाठबळ
मंत्री मुंडे
विनायक मेटे साहेब यांच्या अपघाताविषयीचा चौकशी पूर्ण केंव्हा होणार आहे? संबंधितावर कारवाई केंव्हा केली जाणार आहे?
या सर्व गोष्टीला गृहखाते जबाबदार आहे.
बडे सर मतदारांनी यांना मंत्री बनवले हीच लोकांची चूक आहे
या प्रश्नाचे उत्तर फक्त शरद पवारच देऊ शकतील बाकी कोणीच देऊ शकणार नाहीत
भाऊ छान
पोलीस स्टेशनला दाखवते त्यांना त्यांनी काय आवश्यकता आहे
Very good
बीड मधील बंदूक धारकांना लायसन्स साठी शिफारशी कोणी केल्या याचा सरकारने रिपोर्ट जाहिर करावा!
यांच्याकडे शस्त्रास्त्रे हे काही आज कालचे नाहीत हे परवाने फार पुर्वी दहा पंधरा वर्षांपासून आहेत याची चौकशी फडणवीसांचीच नाही तर मागील सरकार च्या नेत्यांची सुध्दा चौकशी करा
सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे गुन्हेगार कोण आहे...
तरी गुन्हेगाराला अटक का नाही....
मिडिया वाले असेच चर्चा करत रहा ?
बरोबर आहे ताई
चुकीचे लायसन देणाऱ्यांवर कारवाई करा त्यांचं लायसन रद्द करा आणि कोणी दिले त्याला जाब विचारा
गृहखाते पूर्ण जबाबदारी आहे पोलिसांना हे सर्व त्यांच्या इशारा वर नाचवतात 😢
ते होईल ना होईल नंतरचा प्रश्न आहे पण पिस्तूल मुळे आमदार निवडून आला दुसरा
लय फास्ट कारवाई झाली त्याबद्दल धन्यवाद एक वर्ष झाला असेल तरी
दोन्ही मुंडेंना मंत्री पद देऊ नका त्याशिवाय महाराष्ट्र शांत राहू शकत नाही
माननीय गृहराज्यमंत्री योगेश कदम बरोबर बोलले कुठल्याही पक्षाचा असला तरी चुकीचे लायन्सस रद्द करण्यात येतील. आता बोलले तसे वागले पाहिजे.विलासजी तूम्ही पाठपुरावा करावा ही विनंती.
खर आहे ताई, आम्ही भरपूर बीडचे चांगले लोक आहोत पण दुर्दैवाने काही राजकीय गुंडाने बीड चे नाव खराब केलें आहे, आम्ही शांत बसून चालणार नाही, मी गुंडगिरी च्या सक्त विरोधात आहे, राजकीय वरदहस्त आणि पोलिस प्रशासनातील काही लोकांमुळे असे गुणे घडत आहेत
जय भीम जय लहुजी जय शिवराय
बीड la छोटा बिहार declared करून टाका..
याच्यावर अजित पवार हेच निर्णय घेऊ शकतात
😂😂कुठय मग मुतारीत बसलाय काय 😂
मंत्री महाजन हे सुद्धा पिस्तूल प्रदर्शन करतात. मग मंत्र्यांचे चेले चपाटे ही असं प्रदर्शन करतात.
फडसवीस साहेब कांय करतात, सत्तेसाठी मदत करत असतील, majority असल्यामुळे योगेश कदम किंवा फडणवीस साहेब जनतेला जुमानत नाही
बढे साहेब खूप छान वाटले आज
मुंडे घरांनी वाट लावली बीड ची
ह्यांना संरक्षण कोणा पासुन हवे असते. खरे तर ह्यांचा विचार करावा लागेल. ह्यांच्या पासुन संरक्षण तर जनतेलाच हवे आहे.
जोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत अजित पवार गटाला कोणतेही मंत्रिपद देऊ नये आणि मंत्रिमंडळातही घेऊ नये अशी कळकळीची विनंती आहे
एक नंबर बढे सर तुम्ही बरोबर बोललात ह्यांचे खायचे वांदे आणि रिव्हलवर घेऊन फिरतायत
१००% बरोबर आहे याच उत्तर द्या
गुन्हेगार लोकांकडे कशाला लायसेन्स देताय, त्याने स्वतःचे संरक्षण करायला की लोकांना मारायला
राजकीय पुढारी,पोलिस, डॉक्टर, वकील ,पत्रकार हे फक्त नीट पाहिजेत.ह्यांना सर्वसामान्य माणसाची सेवा करायला आहेत का उडायला हेच कळत नाही.
हेच नेते मंडळी सांगतात कोयते घासून ठेवा चा अर्थ काय
14 ते 24 या दहा वर्षांमध्ये 7:30 वर्ष गृहमंत्री देवेंद्र फडवणीस होते लक्षात ठेवायला पाहिजे त्याने
Can you share list of license holder
Very good badeji
आता का विसय आला की देशमुख यांचा खूप क्रूर पद्धतीने खून झाला म्हणून हा बंदुकीचा विषय आला.
लटपटे बोलताना लटपतोय.
सुषमा ताई अभ्यासू विवेचन
काय विषय भरकटला धस साहेब ज्यांनी आवाज उठविला त्यांचा इतिहास सांगत बसले
या प्रकरणात दोषी दोन लोक आहेत एक पुर्वी चे पालकमंत्री आणी गृहमंत्री हेच जबाबदार आहेत पण त्यांच्याकडे कोनी बोट दाखवत नाही कारण ED
दोन्हीही मुंडे जबाबदार आहे
बहीन भावांचा आशिर्वाद आहे
विषय डायवट होत आहे संतोष देशमुख यांच्या मर्डर कसा झाला आणि कोणी केला यावर बोला लायसन्स आज दिलेले नाही हे जणता ऐडी नाही राव
बंदूक परवान्याबाबत बोलायला गेलं तर परवाना हा नेत्यांच्या, किंवा दहशत पसरवणाऱ्या पालकांच्या नावे आहेत आणि वापर गुंडांकडून होतोय
तुमच राजकारण नका करत बसू नका त्या बिचाऱ्या संतोष भाऊ न्याय द्या
अण्णांनी जमीन खाल्ले म्हणून तुम्ही तुम्ही खून करता का
निवडणुकीच्या काळात पिस्तुले दाखवित फिरणाऱ्या टोळकि व्हायरल होत होती निवडणूक होऊन मोठा कालावधी गेला तरी अद्याप गृहखात्याने कारवाई का केली नाही.
बंदूक परवाना देणेचे अधिकार हे थेट न्यायालयाकडे असावेत आणि यासाठी वकीलाचा पर्याय नसावा
राजकारणी लोक जबाबदार आहेत योगेश कदम साहेबांनी या गोष्टीवर लक्ष द्यावं
काय मनातले बोले दोन taimache जेवण जेवण खरं नाही...😂😂
भाऊसाहेब कोणी ही गुणा केला तरी तो गुनेगारच, ऐका ने गुणा केला म्हणून दुसऱ्या ने कोणी गुणा केला तर ते काही गंभीर गोष्ट नाही असे आपले म्हणणे आहे का?
खरा नास का गोपीनाथ मुंडे
गृहमंत्री साहेब तुम्ही बीडची गुंडगिरी संपवू शकत नाही तुम्ही नवीन ग्रहमंत्री झाले त्यामुळे आम्ही जास्त बोलणार नाही
मागील अडिच वर्षे देवेंद्र फडणवीस गृहखाते होते तेव्हा ते काय करत होते 😢
मग सरकार काय डोळे झाकून बसला होता का त्यांना देशात नव्हतं का कोणत्याही पक्षाचा मंत्री असो सगळे एका पाठीमागे लपतात
पंकजा मुंडे पेक्षा धनंजय मुंडे चा गुन्हेगारांना पाठिंबा आहे
पत्रकारांना मुठभर जिल्ह्याचे कारनामे माहीती पाहीजेच
साहेब ही बैठक बंदु विना परवाना धारक बद्दल चर्चा सुरू आहे
बंदूक लायसन फक्त राजकारणी आणि गुंड लोकांसाठी लायसन्स भेटू शकते. इतर लोकाला भेटू शकत का नाही. शेतकरी यांच्या जीवाला जनवराकडून धोका आहे.लायसन्स देण्यात यावे.
हा कसला मंत्री एकच बोलत आहे माझ्याकडे शहरी भाग आहे.मग तु बाकी महाराष्ट्राचा विचार करणार नाही का😢
राजकीय पाठबळ शिवाया गुनेहगारी घडत नाही जेव्हा राजकीय लोक गुन्हेगारी मदत करतात तेव्हा तो दरोडेखोर होतो ?
जर गुन्हेगार आवरले.नाही तर ग्याग वार जसे होतात.तसे जाती वार होणार सरकारने याला आळा.घालावं
योगेश कदम ला न बोलावता फडणवीस ना का नाही बोलावले ? तेच almost दहा वर्ष गृहमंत्री आहेत. हे त्यांचे failure आहे
टीव्ही वाल्यांनी कोणाची बी मुलाखत दाखवू नका फक्त दस आमदार साहेब यांचीच मुलाखत घ्या रोख फक मुलाखत देणारा आमदार आणि सुषमाताई अंधारे समाजसुधारक यांची मुलाखती घ्या
फक्त जनतीची दिशाभूल करीत आहे आरोपी अटक होत नाही जय शिवराय जय भीम जय संविधान
तुमच्या हातात काही नाही योगेश कदम साहेब भाजपा ला सगळं विचारून कराव लागतं
ग्रह खात घेण्यासाठी धडपड होती पण ग्राहखात सुरळीत चालवण्यासाठी का नाही?
Yes
लटपटे साहेबांमुळे धस पळाले वाटते
राजकीय पाठींबा असल्या शिवाय गुन्हेगार एव्हढे धाडस करू शकत नाही.
हा लटपटे विषय बदलतोय
१/२ नाही १४-१४ गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना लायसेन्स देणे, हे गुन्हेगारी वाढविनेच आहे जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे.
मुंडे जबाबदार. फडणवीस साहेब लक्ष द्या.सामान्य जनता भितीने न बोलता रोज मरत आहेत
धस ची पार काढली लटपटे साहेबानी🎉
इतक्या दिवस काय झोपला होतात का साहेब आता एखाद्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी ते बोलतो आहेत तर बोलू द्या तुमच्या नेत्याचं ऐकून ठेवण्यासाठी एखाद्याचा बळी घेऊ नका
लायसन जप्त करा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झोपलाय काय
फडणीस गुन्हेगारांचे काहीही करू शकत नाही.
ज्यांच्यावर गुन्हे आहे त्यांचे लायसन कॅन्सल करा
हे सगळे भारतीय जनता पार्टी यांच्या नेतृत्वाखाली सरकार मध्ये घडलं आहे
आहो लटफटे संतोष देशमुख साहेबांना कश्या पध्दतीने मारल आहे यावर बोला ना