कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला | अनिरुद्ध भिडे | सामगंध | Aniruddha Bhide | नाट्यगीत
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- श्रीरामाला वनवास लाभला, तेव्हा काहीजण सुखावले, तर काहीजण दुखावले. प्रभू रामांच्या प्रवासात आपण त्यांच्यासोबत आहोत ही बाब सीता लक्ष्मण यांना सुखावणारी, तर आपल्या भावापासून आपण लांब असणार ही भरताला दुखावणारी भावना होती. याच सुख दुःखावर असलेलं, गायक अनिरुद्ध भिडे यांनी गायलेलं हे गाणं तुम्ही नक्की ऐका.
तबला - धनंजय पुराणिक, महिंद्र द्रविड
ऑर्गन - केदार भागवत
हार्मोनियम - अनिरुद्ध भिडे
गीत: कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला
गीत - राजा बढे
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
नाटक - धाडीला राम तिने का वनी
खूपच छान.भावपूर्ण❤
वा वा : अतिशय भावपूर्ण गायन .. काळजाचा ठाव घेणारे 👏👏👌👌
वाह! क्या बात है! अप्रतिम....👌👌🌹🙏👍
अप्रतिम… खूप सुंदर 👌👌
खूप मस्त सर 🙏
❤खुपच छान 🎉🎉🎉
खुप छान 💐💐🙏🙏
अप्रतिम❤❤
व्वा! छान गायलं आहे. 👌👌👌👍
Khuch chan 🎉🎉
सर, तुम्ही अतिशय सुंदर गायले आहेत. खरंच अप्रतिम गायन. 🎊🎊✨️✨️ जय श्रीराम 🙏🙏🙏
अप्रतिम ❤
अप्रतिम 🙏
Khup chan sir 🙏
Beautiful rendition 👏👏🙏
वाह सर, फारच सुंदर गाणं गायलं आहे आपण.
Waah...apratim...khupch chan
व्वा! खूप छान
खूपच सुंदर.
खूप सुरेल अणि सुरस
अतिशय सुंदर 👌👌👌👌👍👍
अप्रतिम सर,स्पष्ट आवाज ,भावपूर्ण .सुंदर गायन. अशीच गाणी ऐकवत रहा.
खूप छान सर
खूप सुंदर
Aatishay Sunder....
सुरेख, सुरेल 👍
Khup khup sunder
अप्रतिम
Amazing sir 🙏🏻🙏🏻
सुंदर
🌹🙏👍🌹👍🙏🌹
खूप सुंदर, ऐकत राहावं असं 🙏🏻🙏🏻
जय श्री राम🚩
सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤
Khup chaan....recording is grt
मस्त, अनवट रागातलं हे पद गायला अत्यंत कठीण असून देखील उत्तम तयारीने गायलं आहे. अनिरुद्ध उर्फ मंदार बुवांची कमाल आहे. साथ संगत देखील सुरेख. ऑडिओ व्हिडिओ दर्जा देखील उत्कृष्ट. यापुढे देखील अशी गाणी आम्हाला ऐकवत रहा, हीच सदिच्छा.
बरोबर आहे.मस्त सुरेख आणि सुरेल आवाज आणि अभिषेकी बुवांचे संगीत.
🙏👌
🎉🙏
अप्रतिम ऐकत रहावं असं वाटतं 🙏
💐फार चं छान💐
खुप छान गायले आहेस मंदार..आवाज एकदम छान स्पष्ट लागलंय
अप्रतिम!
मस्त अर्थपूर्ण
खूपच छान