आमच्या इकडे कोल्हापुरात, वांग्यात लसूण पेरुन भाजतात, मग वांगे साफ करुन त्यात दही, कच्चा कांदा, कोथिंबिर आणि कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घालून मोठे मोठे कुस्करले की झाले भरीत 😋. तुम्ही दाखवलेली रेसिपी पण try करुन बघुया 👍 Thank you.
🙏 आम्ही सुध्दा दही कांदा मिरची कोथिंबीर मीठ लावून करतो वरुन. हिंग मोहरी ची फोडणी देतो ते तोंडी लावायला घेतो कोशिंबीरीप्रमाणे त्याला दह्यातील भरीत म्हणतो
Mast! Tomato can be optional?
🙏🏻🙏🏻 yes
Wah Sundar
🙏🙏
Very nice
,,🙏🙏
Khup chan recipe, tumchya saglyach recipes chan astat
🙏 धन्यवाद
delicious receipe
🙏🏻🙏🏻🙏🏻
मी भरीत करताना, भाजलेले वांगे कुसकरुन त्यात दही घालून व ओली मीरची, मीठ, साखर व कांदा कच्चा घालून करतो. तुमच्या मुळे नवीन पद्धतीने करणार
🙏आपण सीकेपी लोक त्याला रायतं किंवा दह्यातील भरीत म्हणतो. ते कोशिंबीरीसारखे खाल्ले जात तसंच दह्याचे ऐवजी नारळाच्या रसात करतात. ते मी दाखवील आहे
Aaple vedios pahatana nehmi aanand hoto ...aaple karya aasech chalu theva...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇦🇺🇦🇺🇦🇺🇦🇺🇦🇺🇦🇺
🙏🙏 धन्यवाद
आमच्या इकडे कोल्हापुरात, वांग्यात लसूण पेरुन भाजतात, मग वांगे साफ करुन त्यात दही, कच्चा कांदा, कोथिंबिर आणि कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घालून मोठे मोठे कुस्करले की झाले भरीत 😋.
तुम्ही दाखवलेली रेसिपी पण try करुन बघुया 👍
Thank you.
🙏 आम्ही सुध्दा दही कांदा मिरची कोथिंबीर मीठ लावून करतो वरुन. हिंग मोहरी ची फोडणी देतो ते तोंडी लावायला घेतो कोशिंबीरीप्रमाणे त्याला दह्यातील भरीत म्हणतो