व्हिडिओ व्हिडिओ छान किती गोड मुलगी आहे एवढ्या लवकर लग्न का केलं साक्षी मस्त बोलतेस तुझ्या घरात माणसं नाही आहे सासू-सासरे दी र नंदा नाही आहे कधीपासून व्हिडिओ करतेस तू छान व्हिडिओ असतात दोघांचे
दिदि लवकर लग्न झालं शाळा,काॅलेज शिकायचं इतक्या लवकर मोठी जबाबदारी घेतली स जोपर्यंत लग्न नाही तोपर्यंत मजा असते नंतर अशी रूसून बसतात मग अजून टेन्शन ..... सुरुवातीला खूप बरं वाटतं नंतर टेन्शन येतं ऊगाच लग्न केलं
Aplya hathane jevun gheun khanyat kay problem ahe ...bina kamacha man ego..itki god mulgi ..bichari ..sorry bolte ahe jevan zal tari hi jevayla ready hot ahe ...
कीती गोड निरागस आहे साक्षी कीती नशीब वान आहे दादा तु, ईथे बायका भेटानात पोरांना तुला एवढी छान बायको भेटली जीव लावत जा दादा लेकराला
साक्षी तुझं बोलणं ऐकून खेप छान वाटतयं.असं एकमेकाला समजून घेत चला म्हणजे जीवन सुंदर होयील.
किती गोड आहेस ग साक्षी तू 🥰😘❤️ तिला नको रे दुखावू दादा किती लहान वय असून सगळ करते पोर ही समजदार निरागस खूप गोड आहे ❤
अरे दोघं खूप गोड आहात....अन् ये भाऊ 😂😂 तुला विचारून जेवायच असते का रे😊 तीला अगोदर जेवू घालत जा 😊❤
फक्त आतुरता तुमच्या व्हिडिओची❤❤❤❤
आता विडिओ बघीतला आसेल कि साक्षीच्या पप्पा मम्मी ने सगळे विडिओ मस्त आहेत 👌👌 साक्षी भुक लागेल तेव्हा जेवण करून घेत जा काम आसतात भरपूर
व्हिडिओ व्हिडिओ छान किती गोड मुलगी आहे एवढ्या लवकर लग्न का केलं साक्षी मस्त बोलतेस तुझ्या घरात माणसं नाही आहे सासू-सासरे दी र नंदा नाही आहे कधीपासून व्हिडिओ करतेस तू छान व्हिडिओ असतात दोघांचे
😂 किती गोड भांडण आहे तुमच्या दोघांच❤❤❤❤❤❤❤
साक्षी खुप निरागस आहे❤❤
साक्षी गोड आहे रे दादा तिला समजुन घे
खुप निरागस आहात तुम्ही दोघे खुप गोड 😘असेच सोबत राहा एकमेकांच्या ❤तुमची खुप प्रगती होउदे 🕉️🕉️
बरोबर आहे साक्षीच,हातान घेऊन खात जा की,सारखा चिडवत असतो
साक्षी खुप खुप छान आहेसतु खुप छान बोलतेस❤❤❤❤❤
दादा साक्षी खुप गोड आहे रे दादा तीची कालजी घया हो ती लहान आहे तिला समजून घया मी तीची मोठी बहिण समजा
जाऊद्या दादा भूक लागली असेल म्हणून जेवली असेल ती..... मी पण भूक लागली की मिस्टर कामावरून येण्या आधी जेवते 😊😊
Swatachya mansanchi kalji nay Lalit lagi gilayla
किती क्युट सॉरी म्हणते ती माफ कर भाऊ तिला
साक्षी छान बोलते मला खूप आवडतं.
खुप निरागस आहे साक्षी😊😊
दिदि लवकर लग्न झालं शाळा,काॅलेज शिकायचं इतक्या लवकर मोठी जबाबदारी घेतली स जोपर्यंत लग्न नाही तोपर्यंत मजा असते
नंतर अशी रूसून बसतात मग अजून टेन्शन ..... सुरुवातीला खूप बरं वाटतं नंतर टेन्शन येतं ऊगाच लग्न केलं
प्रत्येक व्हिडिओमध्ये दोघेपण दिसले पाहिजेत मग मजा येते व्हिडिओ पाहिला
गरिबाताला माझा दोस्त खुप छान भावा
जाऊदे भाऊ जेवली तर जेवली भूक लागली असेल तिला
Dada jodicha photo thev Dp la khup god ❤❤❤❤
आपल आपल घेयच कि जेवाय काय होत काय आपल घर आहे ना तिला परिशान नका करू नका ति खुप लाहान आहे
Khup choti ahe g sakshi tu pn Chan ahe❤❤❤
Lahan lekrashi kashala lagan kel tumhi kiti choti aahe bichari
जाऊ दे भाऊ जेवली असेल भूक लागली असेल तर परत एकटे नाही जेवण करणार ती 😂
साक्षी तु एवढ्या लवकर लग्न का केलंस शाळा का वीकली नाही
तुझी टाइपिंग मधे मिस्टेक आहे 😅
😂😂😂
👍
Roj video banvt ja ..khup Chan astat lvkr mothe vha...
Khup chan ahe couple bala tuzhe bayko khup chan bolte ♥️♥️♥️♥️
😊😊 दादा साक्षी वैनीला नेको रागऊ रे ☺️
Sakshi Mala khup Aavdte
मस्त जोडी आहे तुमची
साक्षी खूप खूप आवडते मला
Kiti god ahe hi kharch 😘 khup lahan vayat shikli
साक्षी छान आहे खुप
ti tujya पेक्षा लहान आहे J1 karu det jaa भावा
छान व्हिडिओ
तुम्ही कुठे राहता
Sakshi chan distey 😊
Jevu dya sakshi taila....kam karte ti...
तुम्ही दोघे कीती छान आहेत असेच गोड राह
खूप छान
So cute she is why baba you are worrying her.she love you a lots.😂❤❤❤❤❤❤❤
❤❤
साक्षीची सासू सासरे कुठे राहते??????????
Mast 👌
साक्षी मला खुप आवडतेस तुझ बोलन
Chaan astat tumche videos
छान आहे तुमची जोडी ❤❤
Mast saksi che video pahayla maja ate
साक्षी तु एवढ्या लवकर लग्न का केली ग, शिक्षण शिकायला पाहिजे होतं
Paristhiti...Ani magaslepan...
Ho barobar, mansik vikas far garjecha आहे,shikshnachi garaj ahe
Super
साक्षी खुप छान दिसते
Ragau nko sakshila
sakshi layy khush aahe ba aaj🎉
Saksi tuzya video mule mi mazech kame visrte
प्रत्येक वेळी आई बापाच नाव घेऊ नकोस
मामाचीच मुलगी आहे ती
म्हणूनच इतकं पटतं देखिल
I love both of u ❤❤
Mast vlog❤
दादा तिच्या आई वडिलांचे नाव नको घेत जाऊ लहान आहे रे तरी किती कामं करते
Kiti choti ahe
Nice 🎉🎉didu choti
तुमच गाव कोणते आहेत
खुप छान आहात तुम्ही दोघ
Chan
Gav kont aahe
❤❤ kuhp chan
So cuteeepi sakshi
दादा सतवनको रे तीला. स्वारी मनत आहे ना रे जेवन कर
दादा, sakshila 10 vi basava. Uchhashikshit करा, Sakshi bhavishyat ek adhikari होईल. Samaj पुढे jael.
Tuamch दोगाच pram pohun dolat pane ala
😢😢😢😢mala hiche video pahun Mazi aathwan aali mala asach lahanmula sarakh samjat nawat pn mala tya weles koni samjun ghetal nahi
कीती गोड आहेत
छान आहे 👌tumchi video
Nice shakshi 👌👌👌👌👌👌
Aplya hathane jevun gheun khanyat kay problem ahe ...bina kamacha man ego..itki god mulgi ..bichari ..sorry bolte ahe jevan zal tari hi jevayla ready hot ahe ...
mote vidio banva ki chan vatatat 👌👍❤️🎉🎉🎉🎉🎉
👌
Sakshi khoob ghoda hai mast chhan bolate chhan hanste ekadam Bhari❤❤
Dada and Vahini video ❤😊😊
Shikayachya vayat gharachi javabdari
तुझा गवाचे नाव काय
आपण लईच बारीक असल्या सारखं करायच नाही लग्न झालंय म्हणजे तेवढं समज आहे 😡ना
cutie
अरे दादा तिला भुक लागली असेल म्हणून जेवण केले असेल.मग कशाला बोलता वय लहान आहे.साक्षीच
आरचेना परक्षाची काळजिघेग बाई
Nice
🥰
Sakshi tumse video channel Aaj Tak
Nice family
💝💝💝
Chaan ❤
तुमचा पत्ता सांगा ❤❤❤❤❤
😂😂
Education kara faltu pana soda
Nice❤❤
😊😊
❤❤🎉
❤❤❤😊😊