प्रत्येक रेसिपी इतकी परफेक्ट आणि मस्त असते की तुमच्या दोघींचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे . तुमच्या या रेसिपीज आम्हाला बघायला आणि शिकायला मिळत आहेत हे आमचेच भाग्य आहे ..thank you soooo much 🙏♥️
तूप घातल्यामुळे खमंग भाजलं जाते आणि जर तूप नाही घातलं तर एक सारखा रंग ही येत नाही. म्हणून आम्ही इथे तूप घातल आहे पण तरी ऑप्शनल आहे नाही घातल तरी चालेल😊
खुप छान रेसिपी. तुमच्या दोघींचे ही coordination खूपच आवडले.
Thankyou so much 😃
प्रत्येक रेसिपी इतकी परफेक्ट आणि मस्त असते की तुमच्या दोघींचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे . तुमच्या या रेसिपीज आम्हाला बघायला आणि शिकायला मिळत आहेत हे आमचेच भाग्य आहे ..thank you soooo much 🙏♥️
खरच आहे
आभारी आहे 🙏😊 तुमच्याच या सपोर्टमुळे आम्ही हे करू शकतो खूप खूप धन्यवाद 🙏😊
Thankyou 😊
Khup khup chan
Thankyou 😊
खूप छान रेसिपी दाखवली आणि तूम्ही छान समजून सांगता
Thankyou 😊
खुप छान रेसिपी ❤
Thankyou 😊
Superb resipe ❤
Me jarur banaungi
Thankyou 😊
Khup chan 👌
Thankyou 😊
Khoopch mast
Thankyou 😊
छान,मस्तच
Thankyou 😊
अचूक प्रमाण , कमी जिन्नस आणी टीप्स ही तुमची खासीयत.
आभारी आहे 🙏😊
तुम्हच्या.रेसिपीज खुप छान असतात ❤❤
Thankyou 😊
Mastch
Thankyou 😊
Mast काकु 👌👌👌
Thankyou 😊
मी केले लाडू ही रेसिपी पाहून खुप छान झाले thank you. 👍🏻
Thankyou 😊
Chan,
Thankyou 😊
खुप छान केले ❤...Dec.. मध्ये खुप थंडी असताना मेथीचे..डिंकाचे लाडु खावेत..वर्षभर energy राहते...थंडीत गरम पदार्थ पचन होते..jan तिळाचे असतातच
❤
Thankyou 😊
खूप छान 👌👌
Thankyou 😊
Khup chan recipe aahe..
Thankyou 😊
मी कच्चा डिंक वापरते एकदाच तळलेला वापरला
Methiche pan dakhava
नक्की 😊
Khobare nustech ka nahi
bhajun ghetale tup ghalanychi kahich garaj nahi
तूप घातल्यामुळे खमंग भाजलं जाते आणि जर तूप नाही घातलं तर एक सारखा रंग ही येत नाही. म्हणून आम्ही इथे तूप घातल आहे पण तरी ऑप्शनल आहे नाही घातल तरी चालेल😊
Khup khup chan
Thankyou 😊