नाशिक: मोदी गडी बोलायला फार हुशार, त्यांचं ते वाक्य ऐकून मेलोच ना : शरद पवार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 269

  • @AayushGaikwad4976
    @AayushGaikwad4976 2 года назад +41

    साहेब वांग्याच्या शेतीबरोबरच बाकीच्या उद्योगाबाबत खुलासा केला असता तर बरं झालं असतं.

    • @manojmore736
      @manojmore736 2 года назад

      🙏😭 सर, खरे बोल हे असे असतात.

    • @db510bssl9
      @db510bssl9 2 года назад

      गांजा असेल ना धनंजय मुंडे सारखा

  • @avinashledade9327
    @avinashledade9327 3 года назад +13

    वाग्याची शेती खूप करता तुमी😂

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 2 года назад +2

    फारच सुंदर भाषण आहे.या महान महाराष्टीयन नेत्याला त्रीवार वंदन.
    वृध्दाप काळातही देश हितासाठी आपले सारे आयुष्य देत आहे.
    सारा परीवार देशासाठी वजनते साठी अहोरात्र सर्व स्व झोकून काम करत आहेत.
    राजकारणात आता तीसरी नविन पीढी आली आहे.
    संपूर्ण पवार परीवारास शतशः नमन.

  • @sunnywable9784
    @sunnywable9784 2 года назад +13

    फक्त मोदी

    • @SM-sg3lv
      @SM-sg3lv 2 года назад

      🙈🙈🙈🙈🙈🙈🙈🙈👹😈

  • @annasobpatilpatil5211
    @annasobpatilpatil5211 2 года назад +1

    चला हवा येऊ द्या थ्रुक्रटवाडकर...

  • @bhagwankewade9102
    @bhagwankewade9102 2 года назад +5

    , मोदी सरकार

  • @milindkhade1998
    @milindkhade1998 2 года назад +7

    देशा साठी फक्त मोदी साहेब 💪

  • @PandurangThorat-ng9iz
    @PandurangThorat-ng9iz 8 месяцев назад

    जय महाराष्ट्र राज्य शरद पवार

  • @jontyhake2017
    @jontyhake2017 2 года назад +8

    modi hushar ahe mhantat un yanchi swatchi vangyachi sheti ,pawar saheb tumhi khupch hushar ahat

  • @sitarammagar2253
    @sitarammagar2253 Год назад

    शेतकरी बांधवांच्या पदरात काहीच पडत नाही खर्च निघत नाही तर शेती पिकवुन काय उपयोग आहे शेतकरी बांधवांनी फक्त स्वतःसाठी अन्नधान्य पिकवा एकत्र या संघटीत व्हा शेतकरी मुलांना मुली मिळत नाही लग्न जमत नाही कारण शेतमालाला योग्य भाव मिळत नाही कारण सरकार जबाबदार आहे

  • @rahuljadhav4344
    @rahuljadhav4344 3 года назад +17

    MODI SARKAR 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @SM-sg3lv
      @SM-sg3lv 2 года назад

      🙈🙈🙈🙈🙈🙈🙈🙈🙈🙈🌶🌶🌶🌶

  • @shaurydeshmukh3031
    @shaurydeshmukh3031 2 года назад +1

    यालाच राजकार्ण मनतात किती लोकाना बनविणार

  • @madkekaveri2510
    @madkekaveri2510 Год назад

    शेतकरी. याचाही. विचार. केला तर. बर. होईल. स्वतःच्या. वांग्याचं. काय. बोलता अहो. थोड फार. झालं. असेल. नुकसान. पण. ७ पिढ्या. बसुन. खातील. एवढं. जनतेच्या. जिवावर. मिळाली. की. लॉटरी. अजून. किती. कमवणार १. तर. पोरगी. आहे

  • @amarnigade1069
    @amarnigade1069 Год назад

    मे,, बर होईल, महाराष्ट्र शाप मुक्त होईल😂😂😂

  • @sachinsawant1271
    @sachinsawant1271 2 года назад +3

    वाकङया ने आता उरलेले आयुष्य काङया न करता बायको सोबत घरात बसून काढावे. महाराष्ट्रवर मोठे उपकार होतील.

  • @ashishsarode3997
    @ashishsarode3997 3 года назад

    सुप्रिया सुळे माझी आई आहे🌷👉 भंजन बगळी वर झोडपणारा मुलगा आहे मी

  • @ananddengale6146
    @ananddengale6146 3 года назад +1

    Modi is best in politics of india

  • @hindustanbharat1351
    @hindustanbharat1351 4 года назад +22

    शरद पवारांच्या ह्रदयात भ्रष्टाचार कसुन भरला आहे.

  • @vinayakbhosale1226
    @vinayakbhosale1226 2 года назад

    शरद पवार ईज ग्रेट

    • @balasahebdake1866
      @balasahebdake1866 2 года назад

      शेतकरी अडचणी समजतात

    • @balasahebdake1866
      @balasahebdake1866 2 года назад

      पवार साहेबा़ंना

  • @prakashdomle7029
    @prakashdomle7029 3 года назад +2

    कस्टान कमावल वाटं वावर खुप नागंर वखरन स्वात़ कामे केले वाटं म्हनून वटवट करतोस

  • @Ashish-Hindustani
    @Ashish-Hindustani 2 года назад

    शेतकारी काय रहतो हे दुख जानिव होत आहे तर तुम्ही कृषि मंत्री होते तेव्हा जास्त नाही विदर्भ आन्नी मराठवाडायात किती शेतकरी मेले त्वचा कदी दुख वाटतो का नही आज विपक्ष मधे आहे तर दुख बोलूं दाकवाता आहे जेइवा सत्ते होते ते वहा सतेचा आनंद घेतला

  • @DP-un3kn
    @DP-un3kn 2 года назад

    तुझी फक्त 2 एकर 😂😂😂

  • @balujagtap4308
    @balujagtap4308 3 года назад +1

    याला काय वांगी पीक विम्याची गरज होती

  • @balianaboramane4291
    @balianaboramane4291 6 лет назад +10

    साहेब पोपट आहे

  • @rameshvidhate2382
    @rameshvidhate2382 Год назад

    यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे.

  • @ajitrajput61
    @ajitrajput61 5 лет назад +11

    नाद करू नका शरत पवार साहेब ..56 इंचचा

    • @sameer2584
      @sameer2584 4 года назад

      मोदी जूमलेबाज पणवती प्रंनतप्रधान

  • @sharadgaikwad6
    @sharadgaikwad6 Год назад +1

    ModisahebhechDeshalaparyay

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 4 года назад +13

    वांग्याची शेती कशी करायची तेवढी कला शेतकऱ्यांना सांगा म्हणजे शेतकरी आत्महत्या संपतील तेवढ काम शेतकऱ्यांसाठी करा

  • @nandkumarlanjekar5531
    @nandkumarlanjekar5531 6 лет назад +18

    पवार संरक्षण मंत्री व कृषी मंत्री असताना काय दिवे लावले.

  • @mayurasonawane9726
    @mayurasonawane9726 7 лет назад +24

    15 वर्षे तुमची सत्ता असताना तुम्ही काय केलेत? आपण तर कृषिमंत्री होतात तेव्हा शेतकऱ्यांसाठी काय केले? आत्ताच बरा शेतकऱ्यांचा पुळका आला. नाटक आहेत सगळी

    • @sitaramharal4456
      @sitaramharal4456 6 лет назад

      गपय काय केल वाल्या

    • @gajanangavhane2845
      @gajanangavhane2845 5 лет назад

      अरे आता काय तिर मारू लागले त्याचा विचार कर आणि मग बोल पवार साहेबानी काय केलं ते भमट्या

  • @siddhanathjadhav4903
    @siddhanathjadhav4903 2 года назад

    2 acre vanng ani Gadi 2 crore chi
    Waaaaaa

  • @santoshborkar278
    @santoshborkar278 5 лет назад +16

    Modiji hushar aahetch aani tyanchi hushari tyani deshasathich vaparali gor garib jantesati tumchya sarakha labad neta akhya hindustanata nahi tumi labadi karun gor garib janteyche paise khale swatachi gare barali

  • @rekhakale8466
    @rekhakale8466 8 лет назад +32

    यांनी इतके वर्ष राजेशाही केली , त्याचा माज अजून त्यांच्या अंगात भिनलेला आहे ...बिना अकलेची झुंडशाही चालू आहे....,

    • @257satish
      @257satish 7 лет назад +4

      मोदी हे नुसते फेकू नाहीत; ते तर उखाड-फेकू आहेत, असे त्यानी सिद्ध केल आहे.
      मोठ्या राजकीय दिग्गजाना मोदिनी उखडून फेकून दिले आहे. आता वांग्याबद्दल बोलू
      पावरांचे वांग माती मोल झाल? साहेब जाऊद्या हो, सुकलेल वांग काय कामाच आता तुमच वय झालय
      आणि आता तर राष्ट्रवादिच मातीमोल होण्याची वेळ आली आहे, त्याबद्दल विचार करा.

  • @sudamborade4839
    @sudamborade4839 5 лет назад +1

    Dr

  • @santoshsinghjamadar5195
    @santoshsinghjamadar5195 5 лет назад +3

    मोदींनी गेली 25 वर्ष गुजरात व 10 वर्ष देश संभाळल आपन आपल घर संभाळ तरी पुरे घरची मानस रात्रीतून दुसऱ्या पक्षाचे नेतृत्व कबूल करत आहेत हेच तुमच दुर्दैव

  • @shahajikadam4482
    @shahajikadam4482 8 лет назад +10

    जोतीबा फुलेना अपमानीत केल कुणी ?
    शिवाजी राजे जिजामाता संभाजी राजाने विषयी वादग्रस्त लेखण केल कुणी?
    डाॅ बाबासाहेबा ञास दिला कुणी ,व बहुजणाना गुलाम बनवले कुणी,बहुजनाचा जगणयाचा हक्क हमी केला कुणी??
    या जाती पाडुण माणसांना अस्पर्श ठरवले कोणी या गोष्टी चीज आहे मणात मला मुस्लिम, धनगर,महार मांग चाभांर कुभार नावही शिंपी लिगायत तेली कुणबी कैकाडी सर्व obc vgnt ntd ntc wa jain marwadi khrichan shikh isaie ya sarwanvishay adar ahe to mi tikavnarc बहुजण सुखाय बहुजन हिताय !!

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 2 года назад

    मोदी भारताचे पंतप्रधान आहे कस आदराने बोलाव

  • @Pune122
    @Pune122 2 года назад +1

    तुमची चांगली खोलुन मारली
    पुरता माज उतरला

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 2 года назад

    तुमच्या नंतर राजकारणात येवून मोदीजी दोन वेळा बहुमत घेऊन पंतप्रधान झाले ..तुम्ही कायम च भावी राहिलात..कमळाचे 303 खासदार आहेत.... घड्याळाचे किती? ? ?

  • @SanjayPatil-kt2be
    @SanjayPatil-kt2be 6 лет назад +1

    साहेब मोदी ने काय केले सांगण्यापेक्षा तुम्ही काय केले सांगा

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 4 года назад

      नोटबंदी झाल्यावर वांग्याची शेती ट्रॅक्टर ने नांगरली साहेबांचे अतोनात नुकसान झाले गरीब बिचारे 😆😆

    • @sugalmogale5622
      @sugalmogale5622 3 года назад

      शरद पवार. साहेबांच्या. पुऱ्या. लाइफ.
      मधले. प्रचंड. नुस्कान. आहे
      देश वाशियांनो. वांग्याची शेती. केल्याने
      आता.साहेबाला.सांगा.वांगे.
      200.₹किलो.झालय. पीछले
      कही. सालो का.मुनाफा.मिलेगा

  • @sujaybombale
    @sujaybombale 8 лет назад +32

    मला वाटलं तूम्हाला नोटा बदलून मिळाल्या... बरं झालं बोललात...गैरसमज दूर झाला... धन्यवाद 😜

  • @tatyalokhande1201
    @tatyalokhande1201 5 лет назад +2

    पवार साहेब तुमचा बाजार समाप्त झाला आहे

  • @Rp..11
    @Rp..11 4 года назад

    good

  • @prasannachavan434
    @prasannachavan434 7 лет назад +11

    konala hi vichara modi changala ki pawar ...gujrat paha ani maharashtra paha ...bola uttar dya saheb

    • @Akhappy007
      @Akhappy007 5 лет назад +4

      Maharashtra...

    • @Amit4293
      @Amit4293 3 года назад +1

      Maharashtra gdp 28 lakh crore.. gujrat gdp 16 lakh crore .. tumich tharva ata khot kob bolt

  • @umeshdeshmukh4482
    @umeshdeshmukh4482 8 лет назад +10

    पावर = पावर

  • @vijaytapare5883
    @vijaytapare5883 2 года назад

    नासे शरद पवार

  • @swapnilkulkarni9379
    @swapnilkulkarni9379 2 года назад +2

    Forget about dreaming as pm
    Never possible pawar saab

    • @SM-sg3lv
      @SM-sg3lv 2 года назад

      🐀🙈🙈🙈🙈🙈

  • @deepakphatak1619
    @deepakphatak1619 6 лет назад +10

    Sampurna Life deshala aajtak lutun khalyamule Pawaranche man NCP chi halat bokalaun geli

  • @akshaysangle1122
    @akshaysangle1122 6 лет назад +19

    शिवसेना ना मांजर आहे साहेब

    • @shekharmavkar2750
      @shekharmavkar2750 3 года назад

      Tu nko sagu sahibala shivsena manjar ki vagh ahe tujhya sahibana chagal mahit ahe manjar kon ahe vagh kon ahe

  • @sunilbhosale5089
    @sunilbhosale5089 5 лет назад +6

    Only for pawar saheb Jay राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

  • @sachinkoli7105
    @sachinkoli7105 8 лет назад +35

    पवार साहेब तुम बोलण्यात आहेत करण्यात खुप मागे आहात पवार साहेब तुम जर योग्य काम केल आसत तर आज ही आवस्थ झाली नसती लोकानची

    • @jaypatil8129
      @jaypatil8129 8 лет назад +1

      sachin koli
      तु काय केलास वाकड्या नेहमीच
      उकिर्ड्यावर्च राहिलास ना
      साहेब तुला बोलायचे की
      आपण दोघ युती करू तेव्हा भुस्न्लीच्या gelas naa itlichi
      chaa chi kitli dhuvaylaa
      nahi tr tu pantprdhaan astaa

    • @shahajikadam4482
      @shahajikadam4482 8 лет назад +2

      +Jay Patil ऐ रताळया तोड बद कर कुञया

    • @tejasawaty3698
      @tejasawaty3698 8 лет назад +1

      sachin koli ye kutrya tujya aaicha nvra ahe ka pawar sahebh

    • @sachinkoli7105
      @sachinkoli7105 8 лет назад

      tuza aai sang zopla asela kutra mahanun tula yeuda pulaka yeto aahe tyacha

    • @sachinkoli7105
      @sachinkoli7105 8 лет назад

      tula tyanecha kadla asela sala tonda samblun bolat aai bhine gharat yeun zavin sala

  • @sunilkumbhar6364
    @sunilkumbhar6364 7 лет назад +43

    सगली हयात राजकारणात गेली, समाजकारण शेतकरी यांचा कधी निवडणूकाशिवाय विचार केला नाहीं.

    • @jitendrapatil6132
      @jitendrapatil6132 5 лет назад +10

      तुमच्या मोदी बापान कधी विचार केला का शेतकऱ्यांचा

    • @ajaysakore6354
      @ajaysakore6354 4 года назад +9

      कृषी मंत्री असताना शेतीच विश्वविक्रमी उत्पादन वाढवून देशाला आत्मनिर्भर बनवलं त्यांनी

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 2 года назад +3

      बाकी काहीही असो पण शेती व शेतकरी या बाबतीत पवार साहेबांचे योगदान अतुलनीय आहे.

  • @sanjaybhate3913
    @sanjaybhate3913 7 лет назад +9

    absolutely correct

  • @raneshkshirdagar6780
    @raneshkshirdagar6780 7 лет назад +1

    Ramesh Kshirsagar

  • @deepakkondhalkar3556
    @deepakkondhalkar3556 4 года назад +4

    साहेब लाळ पुसा 😂😂

  • @mohankote7967
    @mohankote7967 2 года назад

    Mohan Kote
    Shirdi÷Ahmadnagar
    Sharad÷Modipudey Kunachi Laiki Nahi

  • @257satish
    @257satish 7 лет назад +20

    दोन एकरातल्या माती मोल वांग्याची काय चिंता करता. राष्ट्रवादिच मातीमोल होण्याची आता वेळ आली आहे.

  • @swapnildpawar22
    @swapnildpawar22 5 лет назад +9

    Only Pawar Saheb

  • @manojshinde6953
    @manojshinde6953 2 года назад

    कशी वांगी खराब झाली

  • @mayursanap4244
    @mayursanap4244 6 лет назад +1

    MN

  • @sudhakarsonawane7718
    @sudhakarsonawane7718 2 года назад +5

    तू अक्करमाशा आहे 😂😂😂😂😂

  • @rambhaukurundwadkar7014
    @rambhaukurundwadkar7014 2 года назад

    Sharad pawar yana puneri pagadi,ramdas swami,dadoji kondadev ramaganesh gadakari ,vir savarkar, bajirao peshsve yanchya baddal mother Asta,prem ahe.mhanun yanche chahate yana janata raja mhanatat.

  • @shahajikadam4482
    @shahajikadam4482 8 лет назад +4

    sarva samajik kalah taynchay

  • @nikhilpatil6152
    @nikhilpatil6152 6 лет назад +2

    Saheb shetkyrachi khup wiat ahes sampurn maharshtrat ani Vidarbhat tar Khupch wiat ahes kay sangu tumhala

  • @somkonde1496
    @somkonde1496 2 года назад

    जातान

  • @gajanankorantak2257
    @gajanankorantak2257 3 года назад +1

    Go

  • @sunilhulekar8252
    @sunilhulekar8252 2 года назад

    वाकङया.तोंङाचा.

  • @suniltarte7006
    @suniltarte7006 3 года назад

    Ji

  • @umeshshinde8525
    @umeshshinde8525 7 лет назад +6

    पवार साहेब शेर है शेर जाणता राजा

  • @mangeshugale5760
    @mangeshugale5760 6 лет назад +20

    पवार साहेबानी आता पंतप्रधान व्हावे ही भाबडी आशा प्रत्येकाच्या मनात आहे

  • @Shitalshelar2081
    @Shitalshelar2081 8 лет назад +7

    शरद पवार साहेब 2 एकर वांग काय बोलताय जरा विचार करून बोला वांग गेलं तरी बाकीचं आहे की तुमच्या कडे नाय माझी हे असं झालंय आपला बाब्या लोकांचं कार्ट बाकी लोकांनी समजून घेतलं असलं की कायपण बोलायचं बस करा अजून नागर फिरला नाही तुमच्यावर एकदा फिरला कि मग संमजल। वांग

  • @bajiraokaitke5630
    @bajiraokaitke5630 3 года назад

    मग काय भिकला लागला काय

  • @amoldube9850
    @amoldube9850 8 лет назад +2

    i want see vang

  • @jaguar2887
    @jaguar2887 5 лет назад +3

    King of politics

  • @rahuljadhav8435
    @rahuljadhav8435 3 года назад +1

    MODI SARKAR 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @pankajshrungarpawar1741
    @pankajshrungarpawar1741 4 года назад +1

    Yy

  • @bhaskarbadkhal8702
    @bhaskarbadkhal8702 2 года назад

    No

  • @kishoriphegade6741
    @kishoriphegade6741 2 года назад

    मोदी गडी बोलायला हुशार. पण लबाड बोलायला कोण हुशार?

  • @arnavrahinj8886
    @arnavrahinj8886 5 лет назад +10

    56 इंच काय हे उभ्या जगाला माहित झालं आहे

  • @shahajikadam4482
    @shahajikadam4482 8 лет назад +4

    jat padnarayna bol lo karn aaj

  • @haridasraut348
    @haridasraut348 3 года назад +1

    Tumhi boltat the jantela kalte nahi

  • @vinyakkhandekar2170
    @vinyakkhandekar2170 3 года назад

    Maharashtra vikala

  • @samadhanavhad4439
    @samadhanavhad4439 6 лет назад +6

    ye sharad gapppp

    • @TrrrrrrOpppppo
      @TrrrrrrOpppppo 5 лет назад +2

      bapala asach bolto ka

    • @sachinsawant1271
      @sachinsawant1271 2 года назад

      @@TrrrrrrOpppppo तुझा बाप शरद शिव्याशाप खायलाच आला आहे

  • @jayeshsheth2353
    @jayeshsheth2353 2 года назад

    BHAVI..PANT..PRADH....

  • @tusharmbhadange9500
    @tusharmbhadange9500 2 года назад

    90p

  • @nimbadeore8035
    @nimbadeore8035 Год назад

    Tumche.gharat.kiti.aahe.peesa.kiti.aahe.he.sanga

  • @narayanbhangepatil9608
    @narayanbhangepatil9608 2 года назад +1

    Hyala shetitil kaay vanga samjhta ka. .

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 Год назад

    70 वरश्यात आपण किती जनाला बोलून घोडा दावला

  • @sanketkherade4070
    @sanketkherade4070 6 лет назад +3

    Kdk shaheb

  • @morachingu218
    @morachingu218 8 лет назад +1

    shevati tumhchah chela aahe.

  • @gauravkolhe3086
    @gauravkolhe3086 6 лет назад +1

    Routine thambla Modi mule. Gadi bolaylach hussar.

  • @db510bssl9
    @db510bssl9 2 года назад

    वाकड्या तुला जनतेनी आजपर्यंत किती दिवस काय दिवे लावले सर्वांना चांगले माहित आहे

    • @sakharammulmule6894
      @sakharammulmule6894 2 года назад +1

      Shrad pavar thrrd class Manus aahe

    • @db510bssl9
      @db510bssl9 2 года назад

      @@sakharammulmule6894 barobr. बरोबर आहे भाऊ 100%

  • @saurabhsuryawanshi5266
    @saurabhsuryawanshi5266 8 лет назад +6

    ya don varshat shetkaryachya kontya malala bhav mila he sharad pawaravar tika karnara sangu shakel kay.

    • @pravinrathod4550
      @pravinrathod4550 8 лет назад +4

      Saurabh Suryawanshi ...he Facebook var asnare 2 varshat Shetkari che haal maahit aahe...ka..
      amhi Shetkari aahe mnun bolto..
      pawar Saheb chya kalat Krushi mantri kon ani PM kon he deshala mahiti hote ...
      sadhya PM shivay kuthlehi mantri maahit naahi

  • @latestmovies3446
    @latestmovies3446 7 лет назад +1

    Mara aata

  • @mrugendram
    @mrugendram 7 лет назад +1

    saaheb.. krushimatri astana kaam keli asti tar aaj asle morche bandhani karaychi garaj padli nasti..

  • @pavanlambhade4663
    @pavanlambhade4663 2 года назад

    मोदी गडी नाही बाप आहे तुपला

  • @madhukarpatil683
    @madhukarpatil683 2 года назад

    Taya mule Te P M Zale Karan Te hushar Ahet

  • @sunilkushare8772
    @sunilkushare8772 5 лет назад +1

    Aaj modijichya virodhat bolto udya dilhimadhe shejari jaun basnar hya sarv gandulani jantet eakmekabaddal dvesh pasarvayche Kam keli hyanchyapekha janta khup hushar ahe pan amhich mhanto Sharad pawar pahije Supriya sule pahije Ajit pawar pahije udya kon Navin aala ahe to parth pawar pahije Karan he sodun dusaryana maharashtrala wikascha karta yet nahi nashikmadhe chhagan bhujbal pahije ha sodun dusra koni maratha hushar nahi ajunahi time gelela Nani fakt modiji

    • @sshirish4947
      @sshirish4947 5 лет назад

      Right ata hyanchi garaj nahi fakta jatinwar niwdun yetat lokanni pan hushar hyala pahije he fakta jatinche nete pudha kartat

  • @yeshdadadadamundhe8286
    @yeshdadadadamundhe8286 7 лет назад +25

    pawar sahib

  • @SantoshBhosale
    @SantoshBhosale 8 лет назад +1

    kadhikali bhajapl n magta pathimba denare sudha pawar sahebch hote ,,
    phkat vote bankech rajkaran ajun kiti diwas karnar ...
    notebandicha nirnay changla aahe aspan pawar saheb bolale hote ..
    krushimantri astana shetkaryana ky kay sil te kalu dya ..
    saral saral mudyach bola baki rahu dya