मोहोळ मतदार संघाचे आमदार होते त्यांचं नाव शहाजीराव पाटील असं होतं परंतु आपण आपल्या व्हिडिओमध्ये त्यांचा नावाचा उल्लेख शिवाजीराव पाटील असा केलेला आहे माझ्या मते तो चुकीचा आहे.
कृपया अधिक काळजीपूर्वक एडिट करावे.. प्रभाताई लिहिलंय, पण प्रतिभाताई वाचताय, निर्मलाराजे भोसले लिहिलंय, पण मोहिते वाचताय, शहाजीराव लिहिलंय, पण शिवाजीराव वाचताय, २००४ चे आमदार दाखवताय, पण १९९९ फ्लॅश होतंय..
पंढरपूर मंगलवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते लोकप्रिय आमदार भारत नाना भालके साहेब धन्यवाद
पंढरपूर तालुक्यातील शान भारत नाना भालके आपनास भावपूर्ण श्रद्धांजली
नाद फक्त सांगोला चा एक पक्ष एकच आमदार 55 वर्ष सलगच भाई गणपतराव देशमुख शेकाप पक्ष 💪💙👑
करमाळा तालुकेचे लोकप्रिय आमदार. नारायण आंबा पाटील 2019
आमदार भारत नाना भालके साहेब..😭😭😭😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏Miss you Nana.. 😭😭😭😭😭(पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ)
भाऊ खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
Sangola no1 😍😍😍😍
भारत नाना भालके आमदार साहेब🙏🙏🙏🙏 😭😭😭😭😭😭
मस्त माहिती 👌👌
🙌 Ganpatrao Deshmukh 🙌
एकच नंबर
Bhau hi ringtone che nv ki kalel k a.
मोहोळ मतदार संघाचे आमदार होते त्यांचं नाव शहाजीराव पाटील असं होतं परंतु आपण आपल्या व्हिडिओमध्ये त्यांचा नावाचा उल्लेख शिवाजीराव पाटील असा केलेला आहे माझ्या मते तो चुकीचा आहे.
Mi sDya mahada talukyat ahe barka sadya
Only babandada.... Salag 6 Vela madha🚩🚩🚩✌️✌️✌️✨
2014 karmala aamdar Rashmitai Bagal
करमाळा तालुक्याची वाघीण tigers🐅रश्मी दीदी बागल 👑👑👑
Mangalvedha Yekcha aamdar houn gele Bharat Tukaram Bhalke 👍👍👍999😭😭😭😭😭
कृपया अधिक काळजीपूर्वक एडिट करावे..
प्रभाताई लिहिलंय, पण प्रतिभाताई वाचताय,
निर्मलाराजे भोसले लिहिलंय, पण मोहिते वाचताय,
शहाजीराव लिहिलंय, पण शिवाजीराव वाचताय,
२००४ चे आमदार दाखवताय, पण १९९९ फ्लॅश होतंय..
Saglyat Ganpatrao Deshmukh hyanche record Chan she ani Mohite Patil aani Sopal hyanche record Chan ahe
Nav vachtana chuktoy bar ka
Uttar solapur next M. L. A Aanand baburao chandanshive
Ganpatrao Deshmukh visarat nhit 1962-2019 ekach aamdar😂😂😂
परभणी जिल्हाचे आमदार
Ratikant Patil yanche nav vagale aahe,south solapur. Chukchi mahiti aahe.
मा.आमदार रेशमा दिगंबर बागल यांचा फोन नंबर द्यावा 🙏
2019 अपडेट करा
अहमदनगरचे सांगा.
Nav vachtana chukat Aahe tyamule samjat nahi please nit vachan karave pan chan mahiti
आमदार सुधाकरपंत परिचारक मालक 🙏🙏🙏
शेतक-यांचा पांडुरंग श्रीमंतयोगी सुधाकरपंत परिचारक मालक
Babandada Shinde Sushil Kumar Shinde aata Tri dusryana sandhi dya
Vijay dada
१९६२साली काँग्रेसचे पंजा हे चिन्हे होते.
भारतातील इतिहासी मोड तोड आशा विद्वानवान लोकांन कडून झाली.
Osmanabad Che pn amdar dhakhva
Mohol che mla kon aahet?
मोहोळचे सिघम आमदार रमेश कदम
Only mamasaheb
आता प्रत्येक गावात सरपंच ही पाठवा
Sangola Aabasaheb
shivsena ledar uttmprakash khandhare saheb
पुणे जिल्हा
Nagar ch
वाचाल आधी नीट शेख
Akkalkot madhe Shiddharam mhetre saheb he permanent Aamdar aahet. Wrong information deu naka
bobya