पंढरपूरच्या रस्त्याकडेला भेटलेल्या या माणसानं डोळ्यात पाणी आणलं...!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 189

  • @akshaysatras8564
    @akshaysatras8564 3 года назад +153

    पत्रकाराला गरिबीची जाण आहे, हा पत्रकार खूप मोठा होईल आपला शब्द आहे,

    • @kiranmaid4090
      @kiranmaid4090 2 года назад +4

      जर गरीबाला मदत केली तर मोठा होईल आणि स्वताच्या स्वार्थासाठी बातमी करत असेल तर बरबाद होईल

  • @nitinmahanawar9646
    @nitinmahanawar9646 3 года назад +41

    गणेश गायकवाड साहेब आपल्या सारख्या पत्रकारांची लोकशाहीच्या चौथ्या स्थंबाला आजच्या काळात खरी गरज आहे....

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 3 года назад +113

    अशा बातम्या दाखवने गरजेचे आहे, तरच या माणसा पर्यत मदत पोचेल ,मदत करणारे अनेक जण मदत करती,याना रोजगार मिळेल 💐💐👑💐💐

    • @kalpanadesai9593
      @kalpanadesai9593 3 года назад +5

      कष्ट करून इन्कम नसताना सुद्धा जगण्याचे झिध बागा

  • @shaileshlagad1210
    @shaileshlagad1210 3 года назад +21

    पत्रकार दादा तुमचं मनापासून धन्यवाद.. खरंच छान बातमी आणि बातमी बरोबर माणसाची परिस्थिती काय आहे ते तुम्ही जनतेसमोर मांडलं.. खुप छान काम.. आणि हो खरंच आता जुनं ते सोनं खरंच लोकं विसरून गेलीत.. नव्या पिढीला हे असलं काहीच बघायला पण भेटणार नाही.. जो शंकर काका सारखे माणसं आहेत तोपर्यंत... 🙏धन्यवाद काका 🙏

  • @ranjeetjadhav6262
    @ranjeetjadhav6262 3 года назад +12

    अतिशय संवेदनशील पत्रकारिता, समाजातील गोरगरीब, सर्वसामान्य, उपेक्षित घटकांकडे तुम्ही लक्ष वेधल्या बद्धल गणेश गायकवाड तुमचे अभिनंदन. 👏👏👏👏👏👏👏👍👍

  • @rajendrasonawane2824
    @rajendrasonawane2824 3 года назад +15

    या मातीच्या माणसाचं खरं जीवन दाखवणं या हुन खरी पत्रकारिता!💐💐💐👍👍👍👍👍

  • @mukundsaste6716
    @mukundsaste6716 3 года назад +52

    छान पत्रकारिता हे दुःख लोकांपुढे आणले आपले आभार।

  • @devajipatil8272
    @devajipatil8272 3 года назад +10

    खूप छान बातमी दाखवली व चांगल्या प्रकारे बातमीचे सादरीकरण केले.ग्रामीण भागातील अशा प्रकारच्या कला,कलाकार,उद्योग आधुनिकीकरणामुळे संपुष्टात येत आहेत हे खरोखर दुःखदायक आहे.

  • @subhashmore6494
    @subhashmore6494 3 года назад +69

    शंभर नबंरी सोन्यासारखी पत्रकारीता💕👌👌

    • @anilbansode2238
      @anilbansode2238 3 года назад +5

      गरिब माणसाचे जिवन जगणे खूप कठिण आहे .

    • @anilbansode2238
      @anilbansode2238 2 года назад +1

      धन्यवाद .

    • @Vitthal_Kapse
      @Vitthal_Kapse 2 года назад

      मणातलबोललादादातु गड्या

  • @durgeshguldagad7096
    @durgeshguldagad7096 2 года назад +7

    सलाम काका तुमच्या कष्टाला,जिद्दीला, आणि धैर्याला, संघर्षाला

  • @parmeshwarnaiknavare8068
    @parmeshwarnaiknavare8068 3 года назад +61

    एबी मराठी न्यूज चैनल च्या या वार्ताहर ला मानलं पाहिजे असं काहीतरी वस्तू स्थिती दाखवा 👍💐💐

  • @marutihitsjagdale5166
    @marutihitsjagdale5166 3 года назад +19

    त्या गरिब माणसाला त्याच्या मुलाखती साठी मानधन द्यावे दिले असल्यास धन्यवाद

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 3 года назад +37

    नट नट्या यांचेलग्न हनिमून नेत्यांच्या मला मुलींचे लग्न हे इतर न्यूज वाल्यांनी दाखवण्यापेक्षा आशे ज्वलंत प्रश्न सरकारसमोर मांडले तर ती खरी पत्रकारिता. आणि न्यूज चॅनेल ने हीच कामे करावीत

    • @a123pss2
      @a123pss2 2 года назад

      Agdi barobar ahe

  • @BabuMhatre-h6p
    @BabuMhatre-h6p Год назад +1

    ,,,,, असेच पत्रकार जनतेला,न्याय,देऊ, शकतात, धन्यवाद

  • @bhausahebdapke6241
    @bhausahebdapke6241 3 года назад +9

    पत्रकारितेचा उत्कृष्ठ नमुना..... नाहीतर विकलेला पत्रकार रोज दिसतो....

  • @bhanudasnikam3779
    @bhanudasnikam3779 3 года назад +64

    गरीबी कुणालाही येवू नये

  • @amolathare5932
    @amolathare5932 3 года назад +14

    गोर गरीबांचे हिच सत्य व्यता आहे 😔😔

  • @archanakhedekar1252
    @archanakhedekar1252 3 года назад +8

    खुपच छान पत्रकारीता करत आहे अशी पत्रकारीता करायला पाहीजे👌🏻

  • @sambhajimisal1720
    @sambhajimisal1720 3 года назад +3

    अशा पत्रकारची समाज ,देशाला गरज आहे

  • @pratimasonkambale2951
    @pratimasonkambale2951 3 года назад +18

    बातमी सोबत मदत केली असती तर अधिक बर झालं असत

  • @laxmandevkate9432
    @laxmandevkate9432 3 года назад +37

    वार्ताहर म्हणून एक चांगलं काम जगासमोर आणंल
    नाहीतर आहेत ....... अंडे झेले

  • @RahulYadav-fr5go
    @RahulYadav-fr5go 3 года назад +36

    सर एक नंबर तुम्ही दाखवलं न्यूज

    • @rohitagre7588
      @rohitagre7588 2 года назад

      Khup chan dada asech kam kara 😊👍👌

  • @mangeshbansode4399
    @mangeshbansode4399 3 года назад +33

    सुंदर अशी पत्रकरिता.

  • @बालाजीकोळेकर-त9श

    सलाम तुमच्या कामाला आमच्या ABPमाझा राहुल कुलकर्णी यांच्या सारखीच पत्रकारिता करता ग्रामीण भागातील व्यथा मांडता

  • @subhashwadekar1196
    @subhashwadekar1196 3 года назад +8

    त्या गरीब कारागिरांच्या वर व्हिडिओ बनवला
    पण त्यांना १०० ₹ सुध्दा दिले नहीं.
    एक असही शोषण गरिबांचे चालू आहे
    हे सत्य आहे.

  • @praveensankpal6806
    @praveensankpal6806 3 года назад +15

    इकॉनॉमी विषयातील तज्ज्ञ मंडळींनी या अशा गरीबांची गरीबी पासून सुटकेसाठी प्रयत्न केला आहे का / मार्ग काढलाय का. नसेल तर श्रीमंतीचं ते शिक्षण व्यर्थ.

  • @watertankcleaningnanded3647
    @watertankcleaningnanded3647 3 года назад +9

    खरच "कष्टाचं जिवन " दाखलात
    🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @rajeshchavan9280
    @rajeshchavan9280 2 года назад +5

    छान बातमी आहे असे कोणीही बातम्या दाखवत नाहीत 100%खरी बातमी दाखविणार् या पञकारेच मनापासून अभिनंदन

  • @bandukamble8767
    @bandukamble8767 2 года назад +3

    पत्रकार साहेब खुपच छान
    ग्रामीण भागात अशी परिस्थिति
    आहे.काही तरी केल्याशिवाय
    पोटाची खळगी कशी भरणार
    खुप भयानक परिस्थिती आहे साहेब.

  • @vijaymestry9905
    @vijaymestry9905 2 года назад +4

    वास्तव जीवन 👍1⃣आपल अभिनंदन🎉🎊 सुंदर पत्रकारिता 👍

  • @Arjunhaeale5707
    @Arjunhaeale5707 3 года назад +7

    उत्कृष्ट पत्रकारीता अभिनंदन

  • @vijaydhurandhareofficial8030
    @vijaydhurandhareofficial8030 3 года назад +5

    आपण अशा लोकांंची व्यथा जनतेसमोर मांंडण्याचंं खुप छान कार्य केलंं आहे. पण विडीओच्या शेवटी त्या व्यक्तीला कुणाला मदत करण्याची इच्छा असल्यास त्या व्यक्तीचा मोबाईल नंंबर किंंवा बॅॅंंक अकाउंंट नंंबर अथवा पत्ता सांंगायला पाहीजे होता.

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 3 года назад +18

    ग्रामीण भागातील हि कला लोप पावत चालली आहे, पुर्वी आमच्या कडे गावरान कपासी चे सोट्या पासून हे बनवत होते

  • @nanduborude
    @nanduborude 3 года назад +6

    एक नंबर पत्रकार आहेत. 👍👍👍

  • @balasahebmore8821
    @balasahebmore8821 Год назад

    खूप वाईट वाटले गणेशराव ,लोक कशी जगतात हे सरकारला दिसत नाही.

  • @vikasnale4222
    @vikasnale4222 2 года назад +5

    सरकार चे दुर्लक्ष आहे अशा व्यक्ती कडे ...🙏

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 3 года назад +6

    पत्रकार साहेब जनतेचा खरया परिस्थितीला समोर मांडले आहे

  • @pari3856
    @pari3856 3 года назад +7

    तुमचं मनःपुर्वक आभार.,...

  • @pratapmisal6962
    @pratapmisal6962 2 года назад

    पत्रकार बंधू तूला माझा सलाम आसेच विडीओ बनवा मुख्यमंत्री साहेबांपर्यत गेले पाहीजे मनजे कळेल खरी मदतीची गरज कोनाला आहे

  • @nandkumarchitalkar4872
    @nandkumarchitalkar4872 3 года назад +12

    गरी बी मध्ये कष्ट ची भाकरी ला फार महत्वाचे

  • @umakanttodkari8939
    @umakanttodkari8939 2 года назад

    न.1 पत्रकारितेला सलाम

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 3 года назад +10

    सर्व सामान्य माणसाला काय करावे लागते पोटासाठी हे दाखवून दिलं

  • @rupalibandal7264
    @rupalibandal7264 2 года назад

    आशा बातम्या दाखवणं गरजेचं आहे गरीबांना जगवा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jaganpawar973
    @jaganpawar973 3 года назад

    सलाम या पत्रकार बंधु ना अशी बातमी दाखवल्याबद्दल

  • @rekhagaikwad1154
    @rekhagaikwad1154 2 года назад +1

    होय o. पोटासाठी करतात. याचं नेत्यांना काय देणं घेणं नाही. आवताडे दादा बघा या गरीब लोकाकड लक्ष द्या. आशिर्वाद देतील हे लोकं

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 2 года назад +5

    गरीबी काय असते ते भोगल्या शिवाय कळत नाही

  • @साईश्रद्धाचॅनल

    ऐकत आहे ऐकत आहे सह्याद्री एकंदरीतच धन्यवाद अभिनंदन

  • @learninglegends9139
    @learninglegends9139 3 года назад +7

    गरिबीची जाण असलेला पत्रकार, खरी पत्रकारिता.

  • @Rajeshshivajilondhe
    @Rajeshshivajilondhe 3 года назад +5

    AK number news channel ahe 👌🏻💯 Bakiche na bol Lele ch bare news channels che

  • @kolagens2416
    @kolagens2416 3 года назад +2

    Ab majha vartahar is great sir

  • @ayushrajeshendage6453
    @ayushrajeshendage6453 3 года назад +7

    साहेब धन्यवाद हे आमच्या गावचे आहेतं मेडशिंगी तालुका सांगोला

    • @panash6
      @panash6 3 года назад

      मेडशीगि चे रूपनर् आमचे पाहुणे आहेत

  • @murlidharwankhade6267
    @murlidharwankhade6267 3 года назад +4

    या वस्तूला डाल म्हणतात. बुलढाणा

  • @prashantbabar5076
    @prashantbabar5076 2 года назад

    गणेश अतिशय छान बातमी दाखवली

  • @ravigayakwad9088
    @ravigayakwad9088 3 года назад +8

    खर तर माझ्या डोळ्यातून अश्रू आले

  • @svishal1707
    @svishal1707 3 года назад +15

    Heart touching...

  • @amhiswayampaki257
    @amhiswayampaki257 2 года назад +1

    अरे वा खुप छान वीडियो.🙏🙏🙏

  • @vaidhehidudhabade6198
    @vaidhehidudhabade6198 2 года назад +2

    Baghun kup vait vatat.ynchi madat gavarmentni karayl havi

  • @sanjayshitole362
    @sanjayshitole362 2 года назад +7

    Very nice narration, keep it up

  • @pandurangkhude4530
    @pandurangkhude4530 3 года назад +3

    Wa Chan परिस्थिती मांडली गरीबीची....

  • @rajumasal5888
    @rajumasal5888 3 года назад +13

    आमच्या गावाकडे जाताना दिसले होते

  • @kashiramkathore9316
    @kashiramkathore9316 3 года назад +2

    खुप छान पत्रकार दादा.

  • @santoshmali5836
    @santoshmali5836 3 года назад +4

    छान पत्रकारिता

  • @sureshhipparkar5050
    @sureshhipparkar5050 2 года назад

    News vale bhava tula 100 tofachi salami

  • @sachinwaykar3865
    @sachinwaykar3865 3 года назад

    एक नंबर पत्रकारिता भाऊ

  • @ganeshrathod7301
    @ganeshrathod7301 3 года назад

    छान दादा मनापासून अभिनंदन तुमचं

  • @namusavant3423
    @namusavant3423 3 года назад +8

    या गरीबाची न्युज दाखवली खरी पण त्या मानसाला कोनी मदत करेल का कींवा तो कसा गरीबीतुन चांगला समाधानी कसा जगेल आचा कोनी विचार केला का कुनी वाटत आसेल की बाबा या वेक्तीची मदत कराव तर शोधा आणि करा मदत गादेगाव चा आहे तो वेक्ती

  • @poojagaikwad3269
    @poojagaikwad3269 3 года назад +5

    Nice report

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 День назад

    सरकारी मदतीच्या योजना या फक्त अश्या गरजू लोकांसाठीच असल्या पायजे त्यासाठी सरकारने मतांची भीक वा विचार न ठेवता काटेकोर नियम करून फक्त अश्या गरजू लोकांचं काम केले पायजे

  • @sunilpore7806
    @sunilpore7806 6 месяцев назад

    आमच्या वाखरी गावामधे अजून ही बनुन मिळतात
    जाधव बंधू.....

  • @Vitthal_Kapse
    @Vitthal_Kapse 2 года назад

    पञकारांना धन्यवाद🎊 द्यावे तेव्हडे कमी 🙏

  • @chaukidarmodi
    @chaukidarmodi 3 года назад

    Khup chhan bhava
    Shaskiy karmcharyanchyq khotya H.R.A. ( ghrbhade bhatta) yavt pn ak video banva ki

  • @balajinanaware8557
    @balajinanaware8557 2 года назад

    अतिशय सुंदर कथन केले जीवन व्यथा दाखवून दिली अभिनंदन सर मनापासून आभार

  • @bharatdhembre4036
    @bharatdhembre4036 3 года назад +4

    Speech less 😞😞

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 2 года назад +2

    उघडा डोळे बघा नीट गरीबांची व्यथा बघा. जनतेच्या पैशावर डल्ला मारून ऐषारामात जिवन जगणारे,गडगंज पगार तरी गरिबांकडुन टेबलाखालुन घेणारे बघा असे स्वाभिमानी शेतकरी कसे जिवन जगतात.

  • @shivajipungle5069
    @shivajipungle5069 3 года назад +3

    Utkrust patrkarita.....good work

  • @vikibrovlogs
    @vikibrovlogs 2 года назад

    #परिस्थिति कशी पण आसली तरी पण त्या परीस्तीवर मात करावा लागती त्या साठी शिक्षण हे खुप म्हत्वाच आहे #शिका सगंठीत व्हा ,

  • @govindingle9123
    @govindingle9123 3 года назад +7

    Very nice ❤️🙏

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector Год назад

    आपल्याला कोणी मालक नाही या शब्दाला महत्व आहे

  • @secondmachines1907
    @secondmachines1907 3 года назад +3

    साहेब त्याच दुःख थोडं हलकं केलं असतं तर ?

  • @शेतकरीपॅटर्न-ल4ख

    गरीब अजूनच गरीब होत चाललाय श्रीमंत च्या श्रीमंतीला मर्यादा उरली नाही जुन्या कला लोप होत चालल्यात

  • @rajendramagar9194
    @rajendramagar9194 2 года назад

    सर त्याला डाल म्हणतात ते तरवाटा पासून पण बनवला जात

  • @eknathichake1380
    @eknathichake1380 3 года назад +3

    काय अवस्था आहे आहे गोरगरिबांची

  • @arvindsuslade6162
    @arvindsuslade6162 3 года назад +7

    आपला धर्म कधीच सोढुनै छान देवा आपण धर्म सोडला नाही आपन पायरी सोडु नै

  • @sunilpore7806
    @sunilpore7806 6 месяцев назад

    यामधे फक्त शेळ्यांचे पिल्लांना न कोंडता पूर्वीच्या काळी कोंबड्या तसेच कोंबड्यांची पिल्ले कोंड्न्यासाठी याचा वापर केला जात होता

  • @abhirajpawar1183
    @abhirajpawar1183 3 года назад +6

    Ab news great covre keli news

  • @vivekmane9082
    @vivekmane9082 2 года назад

    जातेगाव ला या कधीतरी

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 года назад

    नंबर एक पत्रकारिता आहे सर तुमची.. धन्यवाद

  • @MahadevPatil788
    @MahadevPatil788 3 года назад

    खुपच छान👌🏻👌🏻👌🏻

  • @shryashmane3413
    @shryashmane3413 2 года назад

    Great. Bhava.

  • @vikrambhosale5100
    @vikrambhosale5100 2 года назад

    असे गरीब लोक फक्त मतदान दिवशी दिसतात so cold लोकांना...... ईतर दिवस त्यांचे हाल कोण विचारात सुद्धा नाहीत

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 9 дней назад

    सरकार ने सदर गरीब गृहस्था ना
    किमान महिन्याला 2 हजार
    घर नसेल तर घरकुल द्यावे

  • @shivharidole9492
    @shivharidole9492 3 года назад +4

    अवघड आहे पण खुश आहेत ते..?

  • @anand.farnichar6555
    @anand.farnichar6555 2 года назад

    तुमचे बातमी ने नक्किच त्यांची कमाई वाढेल

  • @suniljadhav6198
    @suniljadhav6198 3 года назад

    सर मला तुमची मदत मीळेल का 🙏🏻

  • @Outdoorsboys
    @Outdoorsboys 2 года назад +2

    गरिबांना मदत करा

  • @a123pss2
    @a123pss2 2 года назад

    Video banvat basa pan मदत करू नका स्वतःची प्रतिष्ठा गाजवयची हेच काम यूट्यबवरून व्हिडिओ upload करायचे मदत काय केली ते सांगायचे

  • @ramsingpawara551
    @ramsingpawara551 3 года назад +3

    सरकारने आता ई श्रम कार्ड तयार करून योजना राबवणार आहे म्हणे.

  • @balajigaikwad5861
    @balajigaikwad5861 3 года назад +1

    Nice 👍

  • @deepakpanchal2238
    @deepakpanchal2238 2 года назад

    अहो आम्हाला काय दाखवतात व सांगताय बघा म्हणून.... आजच्या तथाकथित जाणत्या राजाला दाखवा...

  • @sanjiwneedeshmukh5664
    @sanjiwneedeshmukh5664 3 года назад +1

    खुप खुप छान आहे