आणि खरंच तुमच्या विचारांना खूप खूप खूप सलाम...विचार फार सुंदर आहेत तुमचे...एकत्र विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी झटता... आणी एक गोष्ट विशेष की खूप क्लास मध्ये पाहिलं की सर्व शिक्षक स्वतःचंच सांगतात...बाकी शिक्षकाविषयीं उघिच बोलत राहतात..पण खूप वेळा obesrv केल मी की तुम्ही प्रत्येक वेळी सांगता की माझं तर lecture कराच पण दुसऱ्या मास्तरच ही करा कारण सगळेच खूप मेहनत घेतात सगळेच चांगल शिकवतात...तुम्ही दुसऱ्याविषयीं एवढा चांगला विचार करता..तुम्हांला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही सर...🔥🔥💯💯🤟🏻
इतिहासात जसे काही गोष्टी अमर झालेल्या असतात तसे तुमचे लेक्चर आहेत.. किती tcs ibps येवोत.. एकदा तुम्ही शिकवलं म्हणजे चुकणे अशक्य... पिढ्यान-पिढ्या तुमच्या आभारी राहतील ❤🎉
सर मी एक house wife आहे व खेड्यात राहते मी क्लास लावला नाही परंतु तुम्ही you tub ला असलेले विहिओ पाहुन 22 प्लस प्रश्न बरोबर आले आजच तलाठी पेपर दिला so thanku so mach 🙏🙏🙏🙏🙏🙏 aani tumche book pan parches kele tych pan khup fayda zala No 1 book and No 1 teacher thanku🙏🙏
सर मी आर्मी मध्ये आहे लवकरच सेवा निवृत्त होत आहे. सध्या अरुणाचल प्रदेश मध्ये आहे आज पर्यंत खूप लेक्टर पाहिले पण आज तागायात असे एव्हढे सोपे कुठेच भेटले नाही खरच गुरू तोड नाही आपल्या टीचींग पद्धतीला सलाम आहे तुम्हाला अरुणाचल प्रदेश मधून 🙏🇮🇳🪖 जय हिंद सर
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर. तूमच्या मार्गदर्शनाची स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गरज आहे. अप्रतिम मार्गदर्शन केले आहे सर तूम्ही. गोर गरीब मुलांचे आशिर्वाद कायम तूमच्या पाठीशी राहतील.
Respected sir, (सचिन ढवळे सर) तुमचे ऑनलाईन क्लास (RUclips) मधून मला खूप काही शिकायला मिळाले जे मी तुम्हाला शब्दात व्यक्त करू शकत नाही तुम्ही RUclips फ्री क्लास घेत आहात ते ग्रामीण भागातील सर्वसामान्य मुलांना खूप उपयुक्त ठरत असल्याने तुमचे मनापासून खूप खूप अभिनंदन करतो🙏🏻🙏🏻💐💐.... आपलाच विद्यार्थी
सर काय भारी trick आहे हो,,,,super से उपर,,,,आज पहिल्यांदा तुमचं lecture पाहिलं,,गणित बुद्धिमत्ता अजिबात आवडत नाही,, पण तुमचं lecture पाहून अस वाटते की सर्व easy आहे,,,,Hats of you सरजी💐💐🙏🙏
statement: T=SN=AP Q II. A ≤ T 1. Only conclusion II is correct. 2. Neither conclusion I nor II follows. 3. Both conclusions I and II are correct. 4. Only conclusion I is correct.
खुप खुप धन्यवाद sir माझ्याकडे शब्द नहीं तुमच्या साठी तुम्ही खूप छान आणि विद्यार्थ्यांना समजणार अश्या भाषेत शिकवता sir मी खूप lecture बघितले पण समजल नाही......फक्त तुमच्या मुळे आज माझे concept clear झालेत sir.... खुप मनापासून धन्यवाद sir.... तुमच्या हातून अशीच सेवा घडत राहो आणि तुम्हाला व तुमच्या परिवाराला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो.....जय हिंद, जय भारत
सर जी, गणित म्हणजे खूप भीती वाटायची तुमच्यामुळे आज गणित मला आवडू लागलं आहे. तुमच्यासारखा गुरू प्रत्येकाला भेटू दे. नमस्कार 👏. वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करून तुमचे Youtyub Video बघून❤ अभ्यास करतोय.👏
Nic sir khrch. World best teacher tumchya sarkha shikshak pahila nahi kup chan shikvata sir intrest vadhat jato tumche video pahataana 🙏 dev tumhala bhrbrun aashirvad devo 😊 mi tr Yu tub vr etke video pahile pn as kon tumchya sarkh nahi shikavat
कोणत्यान कोणत्या विभागात निवड तर होणारच सर आमची या बाबत दुमत नाही. पण जेव्हाही गणित व बुद्धीमत्ता या विषयाचा उल्लेख येईल तेव्हा सचिन ढवळे हे नाव चंद्र सुर्य असे पर्यंत कायमच आदराने घेतलं जाईल. भालेराव संघपाल. लातूर.
गणितात आवडलेले एकमेव व्यक्तिमत्व....🔥🔥🔥 आजपर्यंत एवढं गणित कुणाचंच नाही आवडलं...🔥 लाखात एक आहात तुम्ही
लाखात नाही भाई only one ahe mastar apla❤💯
Sir ranch teligram chainal kont aahe
@@rutujamankarmankar9024 Sachin dhawale maths and reasoning
Sir khrch bhari ahetumhi tumchya trickvrun aaj solve kelet Q Talathi la 🙏🎉👍
Sir aaj maza paper hota tumcha mule khup chan paper gela thanks a lot sayba🙏💯 jay shivray🚩
आणि खरंच तुमच्या विचारांना खूप खूप खूप सलाम...विचार फार सुंदर आहेत तुमचे...एकत्र विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी झटता... आणी एक गोष्ट विशेष की खूप क्लास मध्ये पाहिलं की सर्व शिक्षक स्वतःचंच सांगतात...बाकी शिक्षकाविषयीं उघिच बोलत राहतात..पण खूप वेळा obesrv केल मी की तुम्ही प्रत्येक वेळी सांगता की माझं तर lecture कराच पण दुसऱ्या मास्तरच ही करा कारण सगळेच खूप मेहनत घेतात सगळेच चांगल शिकवतात...तुम्ही दुसऱ्याविषयीं एवढा चांगला विचार करता..तुम्हांला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही सर...🔥🔥💯💯🤟🏻
इतिहासात जसे काही गोष्टी अमर झालेल्या असतात तसे तुमचे लेक्चर आहेत.. किती tcs ibps येवोत.. एकदा तुम्ही शिकवलं म्हणजे चुकणे अशक्य... पिढ्यान-पिढ्या तुमच्या आभारी राहतील ❤🎉
सर मी एक house wife आहे व खेड्यात राहते मी क्लास लावला नाही परंतु तुम्ही you tub ला असलेले विहिओ पाहुन 22 प्लस प्रश्न बरोबर आले आजच तलाठी पेपर दिला so thanku so mach 🙏🙏🙏🙏🙏🙏 aani tumche book pan parches kele tych pan khup fayda zala No 1 book and No 1 teacher thanku🙏🙏
😊
Mast🔥
Mast🔥🔥
सर दोन दिवसीय मॅरेथॉन लेक्चर साठी प्रत्येक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांन कडून खूप खूप धन्यवाद सर🙏
सिनेमा एक वेळ बोअरिंग होईल .पण तुमचं लेक्चर बोरं होणार नाही🎉❤very interesting teaching method..hats off you sir🎉❤👍
सर मी आर्मी मध्ये आहे लवकरच सेवा निवृत्त होत आहे.
सध्या अरुणाचल प्रदेश मध्ये आहे आज पर्यंत खूप लेक्टर पाहिले पण आज तागायात असे एव्हढे सोपे कुठेच भेटले नाही खरच गुरू तोड नाही आपल्या टीचींग पद्धतीला सलाम आहे तुम्हाला अरुणाचल प्रदेश मधून 🙏🇮🇳🪖 जय हिंद सर
निस्वार्थीपणे शिकवणारे महाराष्ट्रातील एकमेव गुरुजी सचिन ढवळे सर, तुमची शिकवणी खूपच अप्रतिम आहे सर.
अशी कामं करणारी लोकं समाजात फार कमी आहेत तुम्ही हे जे काही काम करताय ती एक ईश्वराची सेवाच आहे आणि भगवंत तुम्हाला त्यात नक्कीच यश देईल
माझ्या हृदयात आज पर्यंत फक्तं दोनच सरांनी जागा केली १) सचिन ढवळे सर आणि २) म्हणजे खान सर....🙏
Oh tumhi pn Khan surana follow krta 😅 mala pn khup aawatat aani priyanshu sir pn khup chan aahet
Nice... Sachin sir is math's....king
येवढं आहे की सर्व maharastra मधील मुलाची गणिताची भीती sir मुळे गेली ...❤
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
तूमच्या मार्गदर्शनाची स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गरज आहे.
अप्रतिम मार्गदर्शन केले आहे सर तूम्ही.
गोर गरीब मुलांचे आशिर्वाद कायम तूमच्या पाठीशी राहतील.
साधेपणा+शिक्षण= सचिन ढवळे सर ❤❤
Respected sir,
(सचिन ढवळे सर)
तुमचे ऑनलाईन क्लास (RUclips) मधून मला खूप काही शिकायला मिळाले जे मी तुम्हाला शब्दात व्यक्त करू शकत नाही
तुम्ही RUclips फ्री क्लास घेत आहात ते ग्रामीण भागातील सर्वसामान्य मुलांना खूप उपयुक्त ठरत असल्याने तुमचे मनापासून खूप खूप अभिनंदन करतो🙏🏻🙏🏻💐💐....
आपलाच विद्यार्थी
सर काय भारी trick आहे हो,,,,super से उपर,,,,आज पहिल्यांदा तुमचं lecture पाहिलं,,गणित बुद्धिमत्ता अजिबात आवडत नाही,, पण तुमचं lecture पाहून अस वाटते की सर्व easy आहे,,,,Hats of you सरजी💐💐🙏🙏
काय गणितच कीस च काढला 1 नो असा मार्गदर्शक मिळाल्याचा 👍👍
एवढा अवघड टॉपिक तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सांगितला खूप खूप धन्यवाद
देव माणूस only सचिन sir...विद्यार्थ्यांन साठी येवढे काही करता तुम्ही..सलाम तुमच्या कार्याला 🫡🫡🫡
लाखात एक अस व्यक्तिमत्त्व...❤❤great sir....खूप सरळ सोप्या भाषेत प्रत्येक कन्सेप्ट clear होत आहे.... खरच तुमच्या सारखे तुम्हीच**...❤️😘🧿💯👍🙏
statement:
T=SN=AP Q
II. A ≤ T
1. Only conclusion II is correct.
2. Neither conclusion I nor II follows.
3. Both conclusions I and II are correct.
4. Only conclusion I is correct.
Sir please reply
King of Mathematics ❤❤. Sachin Dhavle sir.......Aajparyant ha topic khoop avgad vatayacha........pan aaj ekdam sopa kela sarani........
मास्तर च एक नंबर आहे... मी तर किती लोकांना suggest केलय सचिन सरांचे lecture पाहण्यासाठी 👍
खुप खुप धन्यवाद sir माझ्याकडे शब्द नहीं तुमच्या साठी तुम्ही खूप छान आणि विद्यार्थ्यांना समजणार अश्या भाषेत शिकवता sir मी खूप lecture बघितले पण समजल नाही......फक्त तुमच्या मुळे आज माझे concept clear झालेत sir.... खुप मनापासून धन्यवाद sir.... तुमच्या हातून अशीच सेवा घडत राहो आणि तुम्हाला व तुमच्या परिवाराला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो.....जय हिंद, जय भारत
Khup chhan sir .
Yachi mla khup bhiti vatat hoti ti aaj solve zali..
Thank you sir...
No one can replace sachin sir 💫😊
Thank you sir 🙏 ह्या सर्व marathon lectures cha नक्कीच फायदा होईल.
Khup mast teach kelo sir... Thanks to clear all topic.
Sir post nahi nighali aani nighali tri bhetal tithe lotangan ghalnar,kharch khup great aahat sir tumhi🎉God blessing you sir🎉
उत्कृष्ट अध्यापन.... अगदी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना चटकन लक्षात येण्याजोगे स्पष्टीकरण
सर खूपच छान शिकवता तुमच्या मुळे coding decoding essy जायला लागलं मनातील भीती पूर्ण कमी झाली
Sir kay coment takav kalat nhi etak bhari shikale mi tr kadhich topic visarnar nhi wa great sir tq very much sir
Khup khup ty sir khupch bhannat shikvl
Sir मी एक ex-servicemen ahe
तुमचं शिकवण खरंच खूप अप्रतिम आहे
सर गणित व बुद्धिमत्ता हे विषय मला खूप हार्ड जायचे पण तुमचे video पहिल्यापासून काहीच अवघड वाटत नाहीये. Thanks sir ❤😊👍🏼👍🏼
आतापर्यंत अवघड वाटणारे गणित खरंच सर खूप सोपं वाटायला लागलं
सर जी, गणित म्हणजे खूप भीती वाटायची तुमच्यामुळे आज गणित मला आवडू लागलं आहे. तुमच्यासारखा गुरू प्रत्येकाला भेटू दे. नमस्कार 👏. वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करून तुमचे Youtyub Video बघून❤ अभ्यास करतोय.👏
mi offline class lavun pn mla ha chapter samjla navta sir pn tumi 2 tas 18mintat sagal clear kelat khup khup dhanyvad sir tumche
Khupch chhan ....jabardast...lecture
Excellent teaching 👑🔥🔥
या teaching ला तोडच नाही दुसरा ✅
Mast ...thanks sir ...khup aavdl upsc mpsc srlseva 👍🏾👍🏾👍🏾
धन्यवाद गुरुजी..खूपच भारी .....No.1 गुरुजी
Khatarnak teaching aahe sirji👌👌👌💐💐💐💐🙏🙏🙏
Exam oriented questions असतात सर तुमचे salute सर तुम्हाला
Maharashtra King Of Resoning Dhawale Sir ❤ 🎉
सर आप, सबकी भावनाओ कि, कदर करते हो। 👍🙏
Sir तुम्हाला माहित नसेल पण हा विषय माझ्या साठी खूप म्हणजे खूप महत्वाचा होता thanku 🙏🙏🙏🙏
Amezing teaching sir👍 khup chan shikvta tuhmi
सर एवढी धावपळ पोरांसाठी करता तुमच्या कार्याला सलाम
Thankyou sir...8 he part bgitaly...khup help zali....😊
U r grate sir. Khup mast teaching keli tumhi. Very easy method that's why understand every student. Thank u too much sir.
Khup chan Sir... Khup chan Samjl 🙏
Great work sir Jai Hind Jai Maharashtra
धन्यवाद सर ♥️💙🙏🏻सर देव माणूस आहेत सरांचा क्लास दुधावरची साय आणि साखर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻लय भारी
Khoopch Chan Sir ❤❤❤
1:11:20 ❤🎉🎉🎉kadak concept clear fakt 1 class madhe
I am your biggest fan from Gondia in Maharastra.
God bless you...
You are unique teacher.
सर मी हे पाहिल्यांदा बागितला पन मि एका वेलेस सगल शिकलो
( ग्रेट आहत तुमि सर सलाम तुम्हला )
Thank you sir 🙏😊
adhi kahich mahiti nhavta Last la swatach swata question solve karta ale mala tr manapasun dhanyawad sir 🙏😊💖
अती महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला आहे सर nice teaching ❤❤
You are really great teacher ❤ 😊 khup khup chan shikvata tumhi ❤😊😊
Sir tumchya sarke best person ata shodun hi sapdt nahit koni... 🙏🙏🙏
Thank you so much sir ji....🔥👍🙏😊
एकदम भारी हो सर. ❤️🌹👌👌🙏
Sir mla tumchya mule ya subject madhe khup interest ala ahe Thank you sir Love You❤
Nic sir khrch. World best teacher tumchya sarkha shikshak pahila nahi kup chan shikvata sir intrest vadhat jato tumche video pahataana 🙏 dev tumhala bhrbrun aashirvad devo 😊 mi tr Yu tub vr etke video pahile pn as kon tumchya sarkh nahi shikavat
khrch khup Chan shikvta sir tumi
Khup Easy Karun Takal sir tumhi..😊🙏🙏🙏🙏🙏
Nice teaching sir ... khup chan शिकवता sir ........... Thank you so much sir,.......😊😊😊😊😊
खेड्यातील मुलांसाठी फ्री मध्ये एव्हढे quality कोणीच देत नहीं.मनापासून धन्यवाद sir
एक नंबर सर 🙏🙏
आपला खूप आभारी आहे.
Khup chhan shikvata sir tumhi
👍👍👍👍👍 thank you sir.
Tumche aabhar Manu tevde kami ahet sir...thank you sir ...
Lavkar bare vha.......sir. kalji ghya tabyat chi ..
Apratim shivta sir tumi 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
कोणत्यान कोणत्या विभागात निवड तर होणारच सर आमची या बाबत दुमत नाही. पण जेव्हाही गणित व बुद्धीमत्ता या विषयाचा उल्लेख येईल तेव्हा सचिन ढवळे हे नाव चंद्र सुर्य असे पर्यंत कायमच आदराने घेतलं जाईल.
भालेराव संघपाल. लातूर.
Khupch sopya padhatine
सर खूप छान शिकवले तुम्ही . धन्यवाद सर 🙏
Khul chaan sir, thank you soooo much.
Really u r very good teacher ....thank u sir
आज पर्यंत खूप दा हा chapter kela but sir aaj completely samjla thank you so much sir.... 🙏❤
Khupch chan trick sir
Bhari great sir kiti तळमळीने शिकवतात
खेळीमेळीने डोक्यात फिट. Hatsoff भारी भारी भारी
Ek number..bhari sir ..
खूप भारी झालं सर concept clear एकच no
मस्त लेक्चर आहेत सर
सर यवतमाळ तुम्ही खुप फेमस आहे खुप छान शिकवतात 🙂🙂🙂
Sir Lecture Pahun aaj class chi athavn zali. Seriously❤ #Mumbaikar
Khup khup dhanyavaad❤❤
Khup chan sikvtat sir
Khatarnak sir❤❤❤
Top most teaching
Great work sirjii
मी first time comment karat ahet 😮mi mazya ayushyt ass गणित कधीच शिकले नाही 😊कदाचित या अगोदर भेटला असतात सर तर 😊😊❤love from your online student
Ek dam zakas ❤❤
Sir khup chan fullfill zal Manus
राजा माणूस ❤
सचिन ढवळे सर गणितातले आपल्याला देव माणूस भेटले आहे.
Nice lecture sir 👌🌹🌹thanks a lot 🙏🙏
Wow great sir
मान गये गुरू जबरदस्त