Bigg Boss Marathi 5 EP 27 Review भाऊंचा धक्का Riteish दादा ने जिंकल मन, Janhavi ला दाखवली तिची जागा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #biggbossmarathi5
    #bbm5
    #actriders

Комментарии • 671

  • @vishalchange8925
    @vishalchange8925 19 дней назад +547

    "मराठी माणूस एकवेळ स्वतः उपाशी राहिल पण घरी आलेल्या पाहुण्याचं पोट भरल्याशिवाय त्याचं पोट भरणार नाही...! हे ऐकताना खुप भरून आलं .
    ही आपली संस्कृती आहे. ❤

  • @sattamataka8968
    @sattamataka8968 19 дней назад +305

    अरबाज..😠 मी रितेश विलासराव देशमुख..मला हलक्यात घेऊ नका..रितेश भाऊंच्या ह्या वाक्यावर.. संपूर्ण महाराष्ट्र फिदा..love you रितेश भाऊ..❤

    • @ushaphatak6539
      @ushaphatak6539 19 дней назад +11

      " नेहमीं बापाच्या नावाचा,आवर्जून व अभिमानानें उल्लेख करणारा,एक " भावूक " सुपुत्र " 🎉🎉❤

    • @BhartiPatil-wt1on
      @BhartiPatil-wt1on 19 дней назад +2

      Love you bhau ❤❤

    • @sagarkhune7932
      @sagarkhune7932 19 дней назад

      Tya arbyala chutyala kashyacha maj ahe kay mahit

    • @bhavishasawant2430
      @bhavishasawant2430 17 дней назад

      खूप छान रितेश दादा 👏👏

  • @kavitapatilnandedkar5024
    @kavitapatilnandedkar5024 19 дней назад +229

    रितेश दादा आपल्या महाराष्ट्राची शान ❤️🎉🔥

  • @archanapawar-bv7mg
    @archanapawar-bv7mg 19 дней назад +241

    मला पण आवडला रितेश भाऊंचा weekend चा वार...तुफान , अफलातून, मस्तच👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

    • @rohitpagare100
      @rohitpagare100 18 дней назад

      रेतीश सर बिग बॉस मेकर्स जेवढं सांगतात तेव्हडंच बोलतात... 😂😂😂

  • @indumatihowale4936
    @indumatihowale4936 19 дней назад +153

    एकदम कडक शब्दात सुनावले, रितेश सरांनी लय लयच भारी निक्कीचा तर चेहरा बघण्यासारखा झाला होता. मजा आली... 👌😂

    • @rajendrajadhav8035
      @rajendrajadhav8035 18 дней назад

      बदका सारखे ओठ दिसत होते 😂😂

  • @darshanapatil1863
    @darshanapatil1863 19 дней назад +142

    रितेश सर 1 no. तुमच्या कडून हि अपेक्षा होती यापुढे ही तुमच्याकडून आम्हांला असच बघायला मिळेल जेथे अन्याय होतो तिथे न्याय मिळून द्या
    तुमचे मुद्दे भारी, तुमचं बोलणे भारी रितेश सर तुम्ही लय भारी 😘😘

  • @surajpatil-oh5wd
    @surajpatil-oh5wd 18 дней назад +4

    मी कधी कधी confuse होतो,भाऊ च्या धक्क्यावर जे काही बोलले जातं ते नेमकं तिथे ऐकलं की तुझ्या कडून 😅 खूप भारी ना!! जिंकून जातो तू भावा!! Keep it up 🤘🏻

  • @usersuchitkadam1
    @usersuchitkadam1 19 дней назад +58

    माऊली तुम्ही... मन जिंकलेत आम्हा कर्मचारी लोकांचे काय उदारण दिलेत... ❤️❤️❤️🌹🌹🌹🙏

  • @usersuchitkadam1
    @usersuchitkadam1 19 дней назад +35

    निक्की ला माकड बोलले....रितेश सर लय भारी 🤣🤣🤣

    • @advika412
      @advika412 19 дней назад +3

      Ani arbaj la paypusne😂

  • @seemashinde8900
    @seemashinde8900 19 дней назад +38

    मोठी #Killer girl चां टॅग लावून बसली होती.😂.तिच्या माजोरडे पणाचा kill झाला आज ..मनाला शांती मिळाली आमच्या..

  • @pravinwadke9892
    @pravinwadke9892 19 дней назад +110

    जान्हवीची शिक्षा फक्त आणि फक्त घरा बाहेरच आहे, थोड्या दिवसात ती परत परत तोच माज करणार आहे......

    • @pushpabhoir9869
      @pushpabhoir9869 18 дней назад +1

      आता नाही करणार

  • @SmilingDiamondRing-mh6yz
    @SmilingDiamondRing-mh6yz 19 дней назад +56

    अरबाज, निक्की सगळ्यांसमोर पडली फिकी, जान्हविचा उतरला माज, आणि वैभवची झाली ट्याय ट्याय फिश. पण ह्या सगळ्या A टीम ला 1 2आठवड्यांसाठी सरळ नॉमिनेशन मध्ये टाकायला पाहिजे होते. मग आली असती खरी मजा.

  • @nikhilpatwardhan1125
    @nikhilpatwardhan1125 19 дней назад +76

    Riteish Dada la Hatsoff... Khup changle sunavle ani agdi yogya shiksha dili
    aani तुझा दृष्टिकोन खूप सकारात्मक आहे ... खूप भारी!!

  • @karanghodvinde4796
    @karanghodvinde4796 19 дней назад +29

    Live मध्ये कमेंट घेत नाही म्हणून आता करतोय आणि positively घे
    तू म्हणाला अभिजित ची काल तू जी बाजू घेतली तीच रितेश भाऊंनी घेतली. पण रितेश भाऊंनी कुठेही अभिजित ला योग्य म्हटलं नाही निकी शी मैत्री आहे तर सांग असं म्हटले म्हणजे ह्याच मत स्पस्ट नाही डबल गेम वाटते असं सांगितलं
    आणि वर्षा ताईंना जे सांगितलं तर त्यांच्या उत्तराला हासलास तू पण त्या म्हणाल्या तेच खर आहे. त्यांनी जेव्हा मुद्दा उचलला त्या कंटेनर चा तेव्हा त्यांना बोलण्यात आल होत की तुम्ही मुद्दे खेचता. आणि त्यांना कधीही प्रोत्साहित नाही केलं गेलं. आणि म्हणून त्या दबून खेळत होत्या. कारण त्यांना हेच वाटत असेल की मी काही बोलले तर मलाच चूक म्हणतील।
    आणि तू म्हणाला की रितेश देशमुख ला जे म्हणाले की त्यांचं होस्टिंग मिळमिळीत आहे त्यांना तोंडात बसली ते पण चूक आहे. कारण मागचा धक्का झाला त्यावर लोक चिडले नसते तर आज हे रूप बघायला नसते मिळाले कदाचित मग आजही मागच्या शनिवार सारखं बघायला मिळालं असत. रितेश देशमुख खरा सोनं आहे ते आगीत तापले की अजून चमकणार याची जनतेला खात्री आहे म्हणूनच जनता त्यांची मतं ठेवतात. आणि रितेश देशमुख यांनी अजून थोडं राग दाखवायला पाहिजे. जेणेकरून महेश मांजरेकर यांना रिप्लेस केलं याच अभिमान वाटेल.

    • @oliverq8891
      @oliverq8891 19 дней назад +2

      Barobar ahe tujh sagl.
      Pan Ritesh ne Abhijit la sangitl ki tu B team la ghabrun, dabun nako rahu.
      Bindhast sang ki Nikki sobat ahe maitri..

    • @dikshacharatkar1553
      @dikshacharatkar1553 19 дней назад +9

      अंकिता स्पष्ट बोलली अभिजित आणि निकी च्या मैत्री विषयी त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. पण दुसऱ्यांना भीड म्हणतो स्वतः मैत्री जपतो. हा मेन मुद्दा.

    • @Sam-mo1ug
      @Sam-mo1ug 19 дней назад

      ​@@dikshacharatkar1553Ha.. Means bakichani ladhun jinkaych tyat abhijeet pnn.. Pnn abhjieet safe khi n bolun baki vait waa😂😂

  • @maayaasankpal6981
    @maayaasankpal6981 19 дней назад +53

    जान्हवी ला जेल पेक्षा घराबाहेर काढायला पाहिजे होती पुढच्या आठवड्यात तरी सुधारते का नाही कुणास ठाऊक 😮
    रितेश भाऊंचा आजचा धक्का कडक 😅😅

    • @Neha_52
      @Neha_52 19 дней назад +7

      Jhanvi la jail madhe takun tila tichi layaki dhakavli. Direct ghara baher kadala asta tar tila kahi farak padala nasta, but ya punishment mule tichi Kai layaki aahai ani tila tichi laaz vadel sarv contestant samor. Tichi overacting tila bahari padala aaj. Best episode today.

    • @advika412
      @advika412 19 дней назад

      Barobar ahe tila baher kadhle aste tar prekshakana baghayla milale naste tine jo saglyana jo tras dila ahe saglyancha jo apman kela ahe tyana pan tila tond dakhvtana roj laaj vatel atta 8 divas tila ya goshti ha tras hoil ani tichya team la pan dhada bhetel tya mule kas vagayche tey

  • @imtushar6924
    @imtushar6924 19 дней назад +32

    जान्हवीला बाहेर काढणे हे रितेश सरांच्या हातात नाही तर,BB producers आणि Makers यांच्या हातात आहे. तरीपण रितेश सर आपल्या परीने चांगलेच होस्ट करत आहेत.

    • @imtushar6924
      @imtushar6924 19 дней назад +1

      @@me_aboli प्रेक्षकांच्या हातात तेव्हाच अस्त जेव्हा सदस्य nominate होतो.

  • @geetanjalikakad9532
    @geetanjalikakad9532 19 дней назад +57

    सर्वांना आरसा दाखवला रितेशने..great..💖👏

    • @manishamehendale4348
      @manishamehendale4348 18 дней назад +1

      मी 4ही सदस्य टीम बी चेच नाँमिनेट झाले & दुर्दैवाने त्यावेळी 2 इवेक्शन झाली. त्यामुळे मी फक्त रिव्ह्यूच बघत होते पण आता मी वर्षा उजगावकर ह्यांच्यासाठी हा शो पुन्हा पाहीन. कारण मी वर्षा उजगावकर ह्यांची खूप मोठी फँन आहे.

  • @vikrantsaid2075
    @vikrantsaid2075 19 дней назад +31

    *रितेश विलासराव देशमुख* नाम काफी है. ❤

  • @nishachavan7395
    @nishachavan7395 19 дней назад +48

    आजचा भाऊचा धक्का खुप आवडला मन शान्त झालं.सर्वांना बरोबर समज दिली मंदार तू बोललास तशीच शिक्षा दिली छान वाटलं 👌👌👍

    • @ActRidersMandar
      @ActRidersMandar  19 дней назад +2

      Thank you so much 😊

    • @karanghodvinde4796
      @karanghodvinde4796 19 дней назад +2

      ​@@ActRidersMandar​ live ला तर नाही घेत कमेंट निदान मी एव्हडी मोठी पहिलीच कमेंट केले त्याला तरी रिप्लाय दे मला ऐकायचे काय म्हणणं आहे तुझं

    • @shradhatendolkar9909
      @shradhatendolkar9909 19 дней назад

      Janhvila jail madhe sodtana paddy dadane tila Tula fale anun deto ,mith, masala deto ti kapun khat bus mhanun sangayla hav hot. Mhanje jakhmevar mith changl lagl asat.

  • @alkaingle3063
    @alkaingle3063 19 дней назад +16

    तुमचे मुद्दे भारी, तुमचं बोलणं भारी, तुम्ही पण् लय भारी 😂 रितेश दादा तुम्ही आपल्या महाराष्ट्राची शान 👍💪💪✌️✌️🔥🔥🔥🔥

  • @manishanavale8651
    @manishanavale8651 19 дней назад +26

    आज अभिजित आणि अरबाज चांगले expose झाले जान्हवी ला पूर्ण एक आठवडा शिक्षा दिली पाहिजे तरच तिचा माज उतरेल

  • @hlmlsapkal4854
    @hlmlsapkal4854 19 дней назад +6

    दादा माझ्या घरामध्ये जवळ पास 10 ते 12 लोकं बिग बॉस बघतो आजचा विकेंडचा वार सुरू झाला चालू झाल्यापासून ते शेवटपर्यंत फक्त टाळ्यांचा कडकडाट चालू होता रितेश भाऊ हॅट्स ऑफ यू आजपर्यंतच्या आयुष्यात इतका टाळ्या कधीच वाजवल्या नाहीत जबरदस्त होता विकेंड चा वार

  • @manishanavale8651
    @manishanavale8651 19 дней назад +27

    आज खरा झाला भाऊचा धक्का ल ई भारी रितेश भाऊ आज वाट लागली टीम ए ची चांगलाच माज उतरला

  • @SmitaYadav-gi9zs
    @SmitaYadav-gi9zs 19 дней назад +25

    भाऊचा धक्का जबरदस्त ❤
    मंदार चा रिव्ह्यू कडक❤
    दबड्यात दबड😂😂😂

  • @janardhanbhatt5314
    @janardhanbhatt5314 19 дней назад +7

    जान्हवीला शिक्षा झाली हे पाहूनच ईतके छान वाटले की विचारू नका....तुझी रिव्हू तर लय भारी...तुझी कॉमेडी तर ईतकी एकायला भारी वाटते की जरी दू:ख असले तरी हसायला येणारच...ईतका ग्रेट आहत तू मंदार सर...असाच बोलत रहा...हसवत रहा....

  • @varshapadole1700
    @varshapadole1700 19 дней назад +9

    जान्हवीचा माज उतरवला रितेश भाऊंनी ,बर वाटलं बघून आणि दादा तू तर तुझी तर बातच वेगळी लय भारी 👍

  • @vivekg.a.m.e.r6417
    @vivekg.a.m.e.r6417 19 дней назад +12

    रितेश भाऊ शूटिंग ला जाण्याच्या आधी public reviews पाहत असतील..त्या reviews मध्ये तुझा review video नक्कीच पाहत असेल...all the best... मंदार दादा❤❤

  • @seemaparab6778
    @seemaparab6778 19 дней назад +9

    अरे रीतेशदादा मराठी माणूस आहे नाद करायचा नाय मस्त शाळा घेतली खूप छान केले असंच अपेक्षित होते निकीला पण असंच केल पाहिजे

  • @goofy_404
    @goofy_404 19 дней назад +32

    Ritiesh sir ne Full Salman bhaii sarkha Aura dakhvl aaj Bhau chya dhakya mdhe🙌🏻 One of the Best Episode

  • @sanjalibhatkar9733
    @sanjalibhatkar9733 19 дней назад +35

    मदार. आज भाऊ ने आज छान 👌👌 झापले आहे सगळ्यांना आज आवाज मस्तच होता जानवी ला चांगलंच झापल आहे

  • @anitalone9654
    @anitalone9654 18 дней назад +5

    घरा मध्ये सगळ्यात आर्या स्ट्राँग आहे बाकी सगळे निक्की आणि janvi ला घाबरतात.

  • @urworldfriend
    @urworldfriend 19 дней назад +40

    @Act Riders ( मराठी ) tujhya first 100 subscribers madhe me hoto aani aata tujhi progress baghun khup khup bar watat. Proud of you Mandar.

    • @ActRidersMandar
      @ActRidersMandar  19 дней назад +1

      खूप खूप धन्यवाद 🫶

    • @ashwinibajpai8278
      @ashwinibajpai8278 19 дней назад

      Yes..even hindi BB che Mandar che reviews me faar suruvati pasun baghtey...tewha toh amature hota but now he has become like a pro...🎉🎉

  • @chocolateswirlgirl953
    @chocolateswirlgirl953 18 дней назад +4

    निक्की मधला असा कोणता गुण आहे जो अभिजीतलां इतका आवडला की त्याला मैत्री करावीशी वाटली आणि त्याला चूक बरोबर काही सुचत नाही.. clearly त्याला फक्त majority हवी म्हणून तो B team सोबत आहे..कारण तिकडे A team मधे त्याला कोणी सपोर्ट करणार नाही..आधी अभिजीत खूप आवडायचा पण आत्ता खूप negative game खेळत आहे..आर्या सोबत प्रॉब्लेम आहे त्याला कारण ती एकटीच धमक ठेवते बाकी सगळ्यांना नडण्याची आणि ती स्ट्राँग आहे हे त्याने ओळखले आहे.. म्हणून एखाद्याचा कॉन्फिडन्स तोडण्यासाठी सतत तो तिला insulting बोलत असतो.

  • @swapnabedekar5502
    @swapnabedekar5502 19 дней назад +8

    क्या बात रितेशजी, अस expected होत आणि तसेच तुम्ही action घेतले. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @gauravscricketshorts4906
    @gauravscricketshorts4906 19 дней назад +12

    रितेश साठी ❤❤❤❤खुप् खूप टाळ्या 1 नंबर् भाऊ चा धक्का

  • @akshatatondwalkar1995
    @akshatatondwalkar1995 19 дней назад +31

    छान दिसते janvi jail मध्ये. हीच तिची जागा.होय.

  • @anujaprabhu1676
    @anujaprabhu1676 19 дней назад +14

    जोकर ह्याचा अर्थ मस्त सांगितल आम्हाला पण आयुष्यात उपयोग होईल

  • @neetigadre2953
    @neetigadre2953 19 дней назад +37

    खरंच आज रितेश दादाने अप्रतिम झापले

  • @darkknight4313
    @darkknight4313 19 дней назад +9

    पॅडी top 5 मध्ये पोहोचायला पाहिजे यार सुरज pure soul...पॅडी lion hearted

  • @chhayapukale8824
    @chhayapukale8824 18 дней назад +5

    खरचं आज रितेश sir प्रत्येक मराठी माणसाच्या मनातलं बोलले ... लय भारी ❤❤

  • @vikaslondhe2602
    @vikaslondhe2602 19 дней назад +13

    आज विलासराव देशमुख सर असते तर ते म्हणाले असते
    लय भारी 🎉❤

  • @user-zb8rk6ve1w
    @user-zb8rk6ve1w 19 дней назад +25

    रितेश भाऊ जबरदस्त लय भारी सगळे पॉइंट एकदम बरोबर बोले आणि आज त्या जान्हवी च थोबाड बघून लय मजा आली लायकीच काढली तिची 😂😂खूप छान वाटल

  • @pravinwadke9892
    @pravinwadke9892 19 дней назад +111

    जान्हवीला घरा तर काढले तर नाहीच, मग २ ते ४ विक साठी नॉमीनेट का केले नाही, जान्हवीला घरा बाहेर काढले नाही हे फार चुकीचे आहे.......

    • @vivekg.a.m.e.r6417
      @vivekg.a.m.e.r6417 19 дней назад +14

      जान्हवी लां घरा बाहेर काढला तर शो पुढे जाणार नाही..आणि खूप बोरिंग होईल

    • @imtushar6924
      @imtushar6924 19 дней назад +8

      हे रितेश सरांच्या हातात नाही, BB producers आणि Makers ठरवतात.

    • @User-k6q1p
      @User-k6q1p 19 дней назад +12

      तिला तिथेच ठेऊन तिचा जास्त अपमान झालाय....पूर्ण एपिसोड तिथेच बसवलं खूप बार वाटल

    • @user-vt4nn4xv9f
      @user-vt4nn4xv9f 19 дней назад

      Nominee kel asat janvhila tr 2/4 hapte tikli nasati.pahilya athwadyat nighali assti

    • @advika412
      @advika412 19 дней назад +3

      Ghara baher geli Asti tar ticha majurde pana uthrtana bhaghayla milala nasta atta roj tila ase tond baghayla majja yeil

  • @manishanavale8651
    @manishanavale8651 19 дней назад +22

    जान्हवी ला बरोबर शिक्षा झाली तिच निकीला पण झालीच पाहिजे तर तिचा पण माज उतरेल

  • @gauravscricketshorts4906
    @gauravscricketshorts4906 19 дней назад +9

    ❤❤❤❤तु खूप छान बोलतो तुझ्यासाठी सुद्धा मनापासून टाळ्या वाजवाव्या वाटतात.👏👏👏👏

  • @Pkodag
    @Pkodag 17 дней назад

    I just loved that statement “ EKVEL DESHALA PANTAPRADHAN NASLA TARI CHALEL PN KARMACHARI NASTIL TAR DESH BAND PADEL”❤❤ love you ritesh dada

  • @uttampatil6925
    @uttampatil6925 19 дней назад +6

    आपली कम्युनिकेशन ची भाषा आम्हाला खूप आवडते व तुमचे एक्सप्रेशन हे जोरात असतं

  • @dipaligandhi7723
    @dipaligandhi7723 18 дней назад +3

    कालचा एपिसोड एकदम भारी होता. खूप मस्त वाटलं बघायला.मंदार तुझे बरेचसे मुद्दे रितेश भाऊंनी मांडले. रितेश भाऊंनी सगळ्यांना बरोबर सल्ले दिले. आता पुढे यांचा खेळ बघायला मज्जा येईल. मंदार तुझे रिव्ह्यू बघायला मला खूप आवडतं. खरच तुला bb madhe बघायला आवडेल.

  • @suvarnapoman73
    @suvarnapoman73 19 дней назад +10

    एकदम कडक सुनवल जानवीला रितेश दादा आपल्या महाराष्ट्रची शान आहे धन्यवाद 🙏🌹🙏

  • @vinayakudaankar-ev3cw
    @vinayakudaankar-ev3cw 18 дней назад +2

    दादा तू एक नंबर ❤🎉

  • @AshwiniSutar-ed6jt
    @AshwiniSutar-ed6jt 19 дней назад +20

    रितेश आजच रूप लय भारी, ते बघून समोरच्याला वेड लागले असं होत.
    ♥️♥️♥️♥️♥️

  • @vilaspansare8466
    @vilaspansare8466 18 дней назад +3

    कालरात्री आम्हाला रितेश विलासराव देशमुख सापडले.

  • @ShwetaPatil-yt2jx
    @ShwetaPatil-yt2jx 19 дней назад +7

    खूप भारी! लय भारी!!!!लय भारी!!! रितेश दादा शब्द जपून वापरतात त्यांना निकी आणि जान्हवी सारखं बेशिस्त वागता येत नाही
    पण आजचा एपिसोड लय भारी🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @bhavishasawant2430
    @bhavishasawant2430 17 дней назад

    हॊ मंदार तुझा point of you match होत आहे रितेश दादा चा वीकएंड चा वर वर तू perfect correct review देतोस. 👌👌👍👍

  • @KolhapuriHard
    @KolhapuriHard 19 дней назад +5

    @ActRidersMandar भावा तुझा ईषय हार्ड हाय रे मला वाटतंय तुझ आणि बिग बॉस च काय तर कनेक्शन हाय...😅😂😂😂
    भावा मानलं यार तुला तू बोलतोस ते व्हतच बिग बॉस च्या भाऊ चा धक्का मध्ये.❤
    Dil se love you bhawa ❤

  • @harshalgawas5445
    @harshalgawas5445 19 дней назад +14

    तुझ्या मेहनतीला सलाम👍👍👍👍👍👌👌

  • @kaverimungse7130
    @kaverimungse7130 19 дней назад +7

    Flow flow madhe otha cha padtil.😂😂😂... Waa bhariii🤣🤣🤣🤣

  • @hasumatipatel6105
    @hasumatipatel6105 19 дней назад +4

    खुप वर्षांपुर्वी रितेश भाऊने रियालिटी शो जज केले आहे खुप छान जज चे रियल केले होते शो आता आठवत नाही पण तीथे ही कडक एटीट्युट होते. ते छान खरे तेच सांगतात. आज आवडले खुप मस्त आज सगळ्यांचे क्लास घेतले.

    • @shekharyelve8565
      @shekharyelve8565 18 дней назад

      Rite sira ni Tila sympathy dyala gele hote Tyanna pn zaple majja ali

  • @machindravayle4927
    @machindravayle4927 19 дней назад +56

    आज रितेश सरांकडून भरपूर सारे खरेखोटे चेहरे समोर आले धन्यवाद 🙏. डोअरमॅट अरबाज टू सावली कर्मचारी निक्की 😂

    • @darkknight4313
      @darkknight4313 19 дней назад

      कर्मचारी नव्हे असिस्टंट 😂

  • @namratapawar1414
    @namratapawar1414 18 дней назад +2

    जानव्हीला डायरेक्ट nominate करायला पाहिजे होत🙂

  • @sanikaavhad9863
    @sanikaavhad9863 18 дней назад +2

    Mandar dada tuza review khup chan ahet maza sport

  • @KLROMKAR
    @KLROMKAR 19 дней назад +16

    Dada We always respect and accept and consider your opinions . Because your are not biased. you are genuine 😊👏👏👏

  • @KajalNikam-wl8lf
    @KajalNikam-wl8lf 19 дней назад +10

    ते सगळं खरं आहे पण हे ही तीतकेच खरे आहे की Bhai तुच Riyal Bigg Boss ahe

  • @Pruthviraj_3.0
    @Pruthviraj_3.0 18 дней назад +1

    Ek number hoti bhaucha dhakka. Ani ritesh dada kiti chidla hota majach ali ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @खगेंद्र_निर्मला_भामरे

    भावांनो मी पण बोललेलो की ह्या पोराला support करा बिग बॉस आपल्या मर्जीनुसार चालेल 💯💯💯,(मंदारचं like पण आलेलं cmnt ला).😅

  • @maheshajagekar8772
    @maheshajagekar8772 18 дней назад +1

    ग्रेट.... रितेश सर 👍

  • @Jyotis..1994
    @Jyotis..1994 19 дней назад +5

    Mandar dada tu je बोलला होतास तेच मुद्दे सेम रितेश dada ne pn घेतले होते....
    रितेश dada बोलला चाविवल माकड की mla लगेच तुझी आठवण आली❤
    बाकी तू तर भारी आहेसच...❤
    Pn rivew pn ek number ❤.....Ani बरच काही..... तुझ्याविषयी तर....❤

  • @vishalchange8925
    @vishalchange8925 19 дней назад +45

    कोणी निरीक्षण केले का, रितेश भाऊंनी जान्हवीला जेलमध्ये जायला सांगीतले तेव्हा निक्कीने किती तत्परतेने जेलचा दरवाजा उघडला आणि बंद केला. बाई तू आधी आत जा मग रडायचं तेवढं रड. नो दयामाया.

  • @ashalatababar1756
    @ashalatababar1756 19 дней назад +4

    खुपच छान action घेतले जानवीला बरोबर तिची जागा दाखवला. 👍

  • @anujapadekar7559
    @anujapadekar7559 18 дней назад +6

    रितेश ट्रोल झाला म्हणून इतकी action घेतली गेली. तीन आठवडे झाले जानवी , निकी अशाचं फडफडत होत्या , अपमान करत होत्या तरी BB ने त्या दोघींवर काही action घेतली नाही न रितेश त्यांना जास्त बोलला नाही म्हणून त्या जास्त सेफरल्या. म्हणून रितेश ट्रोल झाला. आजही रितेश काही बोलला नसता तर रितेशच्या अभिन्यावर सुद्धा जानवीने बोट दाखवले असते. इथून पुढे रितेश ने असेच सत्याच्या बाजूने बोलून सर्वांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या पाहिजेत. आज रितेश ची बॅटींग बघून आठवड्याचा राग शांत झाला

  • @user-oy1ng6zf4f
    @user-oy1ng6zf4f 18 дней назад +2

    कालची शाळा फारच प्रभावी होती. अरबाज आणि निक्कीची लगट आणि वागणं आम्हां वृद्धांना अजिबात पटत नाहीं.त्यासाठी कडक समज द्यावी.ही नम़ विनंती.

  • @kavya9108
    @kavya9108 19 дней назад +13

    दादा plz रिप्लाय दे .....तू जे खरं दिसतंय ते बोलत असतोस ही लोक तुला काहीही बोलतात ह्यांना कस काय वाटत नाही ...आणि बोलणारे तुझ्या live ला पण येतात ...पटत नाही तर नाही ना यायचं ...बाकी जे अभि बदल बोलतोस ते बरोबर च आहे ..Abhi support ❤❤❤❤

  • @sanika..7828
    @sanika..7828 19 дней назад +12

    Episode mdla fav scene: jeva te mdhe mdhe janvi la jail mdhe dakhvat hote😅😂

  • @shailajasule5200
    @shailajasule5200 18 дней назад +2

    आज मानलं बाबा रितेश ला आता विश्वास बसला रितेश भाऊ तुला सलाम ❤❤❤

  • @sindhumahadik8941
    @sindhumahadik8941 19 дней назад +4

    आज चांगलाच भाऊंचा धक्का पाहायला भेटले
    खूप छान वाटले लय भारी वाटलं एपिसोड

  • @seemaairekar7939
    @seemaairekar7939 18 дней назад +2

    मंदार दादा खूप छान काल माझे मिस झाले बाब बगाचे आणि तुझा शो

  • @rohinidixit5183
    @rohinidixit5183 17 дней назад

    Ritesh Dada lay bhari and and big boss 👍👍 karach lay bhari for choosing right person for hosting

  • @sanskarchavmayechivlog9518
    @sanskarchavmayechivlog9518 19 дней назад +4

    खूप छान बेटा रिव्यू करतोस आणि तुझा स्वभाव पण खूप छान आहे

  • @vishalchange8925
    @vishalchange8925 19 дней назад +26

    एकदा छोटा पुढारीला जेलमध्ये टाकलेलं बघायचयं.
    😭😭 निक्कूताई मला बाहेर काढं..😭😭

    • @saurabhr4560
      @saurabhr4560 19 дней назад

      तेला जेल कशाला छोटासा डब्बा बस 😂

    • @freesoul957
      @freesoul957 19 дней назад

      तो जेल च्या दोन सळीमधून बाहेर येईल त्याला पिंजरा हवा

    • @ushaphatak6539
      @ushaphatak6539 19 дней назад +1

      ​@@saurabhr4560 🤣🤣😂😂 ... !

    • @sapnagaikwad9934
      @sapnagaikwad9934 18 дней назад

      😂😂😂😅😅

  • @girshinde
    @girshinde 19 дней назад +2

    Ritesh dada kasla class ghetlaiss tu aaj full paisa wasool 👍👍🕺 hats off 👌 point to point bollass ...vishay pakdunnn

  • @hasumatipatel6105
    @hasumatipatel6105 19 дней назад +2

    मजा मजा मजा आज तर मजा च झाली प्रेक्षकांना जे पाहिजे होते तसेच झाले. 👌👌👌👍👍✅✅✅

  • @shubhangivsutar8030
    @shubhangivsutar8030 18 дней назад +2

    खुप छान मंदार दा

  • @user-qy1up6cn9z
    @user-qy1up6cn9z 18 дней назад +1

    Riteshane khupch chan केले आहे

  • @swapniljagtap8221
    @swapniljagtap8221 19 дней назад +2

    Mandar Bhau .. tu je kahi review madhye bolato tech Ritesh dada weekend la Bhauchya Dhakka var bolato ..Great analysis and review...Best of luck for your future 🥰❤

  • @srs5944
    @srs5944 18 дней назад

    Ritesh was FANTASTIC 🎉 and the way he spoke abt Janvi was 👏👏👏👏👏

  • @thehodophilehomechef8359
    @thehodophilehomechef8359 19 дней назад +2

    मागच्या आठवड्यात भाऊंना जास्त धावा करता आल्या नाहीत पण ह्या आठवड्यात भाऊंनी षटकार वर षटकार मारलेत ❤ एक नंबर रितेश दादा 😍🙌 मज्जा आली आज पाहून. मनाला शांतता भेटली आर्याच कौतुक पाहून, निक्की जान्हवी अर्बाजला त्यांची लायकी दाखवून, अंकिता आणि अभिजीतला उघड्यात पडून आणि वर्षा ताई आणि सूरज ला मैदानात खेळायला उतरायला सांगून. DP आणि पुढारी कुठे खेळताना दिसत च नाही आहेत.

  • @PrajktaBhor
    @PrajktaBhor 19 дней назад +3

    The best point of ritesh tu nikkishi chukushi goshti barobar competition kartiye😂😂😂kay bhari kadali ritesh ne👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @cookwithsunandamore3943
    @cookwithsunandamore3943 18 дней назад +2

    मंदार भाऊ तुम्ही पण छान बोलता
    नितेश दादा नी तर एकदम भारीच केल

  • @oliverq8891
    @oliverq8891 19 дней назад +3

    Mandar bhau. Ek number review asto tujha.
    Hasun hasun bajaar uthato amcha😂😂😂😂😂
    Full comedy kartos🎉

    • @ActRidersMandar
      @ActRidersMandar  19 дней назад +1

      Ayushya vadhta haslyavar 😃😅❤️

    • @oliverq8891
      @oliverq8891 19 дней назад

      @@ActRidersMandar bhai tu next season madhe ja Bb marathi la. Direct Winner houn yeshil.

  • @godagem7574
    @godagem7574 19 дней назад +1

    आज खूप चांगली धुलाई केली खुप छान वाटलं रितेश भाऊ

  • @Rajeshbandre7310
    @Rajeshbandre7310 19 дней назад +1

    आर्या च कौतुक केले भाऊंनी भारी वाटलं ❤

  • @KomalKapukari
    @KomalKapukari 19 дней назад +3

    Bhari ritesh dada 👍👍bhau cha dhaka

  • @neetigadre2953
    @neetigadre2953 19 дней назад +9

    मंदार दादा तुझी टीकाटिप्पणी बरोबर असते

  • @anjalijoshi847
    @anjalijoshi847 18 дней назад

    Ritesh bhau mhanje aaplya maharatrachi shan aahe 🎉🎉🎉🎉🎉

  • @saylidesai8638
    @saylidesai8638 19 дней назад +1

    Big boss che viewers vadhayla ...Mandar, tuzha vatta khari chya vatta peksha khup motha ahe .Act riders ....the best❤.Mandar u r the best❤.Tu ahes mhnun mala big boss purna samajta.Tuzhe reviews perfect❤

  • @ranjitsurve42
    @ranjitsurve42 18 дней назад

    Ritesh: Very good action and warning to others. Lay bhari.

  • @snehalratnakantdalvi9233
    @snehalratnakantdalvi9233 19 дней назад +4

    Mastch aaj bhau cha.dhakaa.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😔

  • @durvaniaai2014
    @durvaniaai2014 18 дней назад +2

    आजचा extra कल्ला bagha...Aryala nominate kel he Kona konala awdla as जान्हवीने विचारल्यावर अंकिता बोलली पार्टी च द्यायला पाहिजे

  • @madhumatiandrade999
    @madhumatiandrade999 18 дней назад

    आम्हाला पण खूप मजा आली एक नं रितेश सर❤

  • @shubhamchavan8326
    @shubhamchavan8326 18 дней назад +1

    जान्हवी सोबत पुढे बोलताना व्हिडिओ क्लिप घेऊन बोला... कारण तिला स्वतः बोलेला कळत नाही...yz😂