छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन भाग १ - चारुदत्त आफळे | CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ |
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- भाग १ - • छत्रपती शिवाजी महाराज ...
भाग २ - • छत्रपती शिवाजी महाराज ...
भाग ३ - • छत्रपती शिवाजी महाराज ...
-------------------------------------------------------------------------------------
Other Forts Video :
१ ) घनगड किल्ला : • Ghangad | पुरंदरच्या त...
२ )जंजिरा किल्ला : • मुरुड जंजिरा आणि संभाज...
३ )सरसगड किल्ला: • Sarasgad fort l सरसगड ...
४ )रामशेज किल्ला : • रामशेज किल्ला - तब्बल ...
५ )सुधागड किल्ला : • Sudhagad Fort | किल्ले...
६ )सागरगड किल्ला: • Sagargad Fort |पुरंदरच...
७ )कुलाबा किल्ला : • कुलाबा किल्ला - मराठा ...
८ ) पुरंदर किल्ला : • purandar fort | पुरंदर...
----------------------------------------------------------------------------------
इतर समाधी स्थल :
१ )तानाजी मालुसरे समाधी: • तानाजी मालुसरे ह्यांची...
२ )कान्होजी आंग्रे समाधी: • Kanhoji Angre "समुद्र ...
३ )संभाजी महाराज समाधी: • Sambhaji maharajan chi...
४ )बाळाजी चिटणीस समाधी: • संभाजी महाराजांनी बाळा...
घनगड 🚩- पुरंदरच्या तहातील २३ किल्ले मधील एक महत्वाचा किल्ला
ruclips.net/video/ATz7DTucF3k/видео.html
Ay.
@@jayprakashchandak1951😊😊
Har har mahadev guruji na...
छत्रपती शिवाजी महाराज याना मनाचं मुजरा
शिवाजी महाराज
जय जिजाऊ जय शिवराय खूप छान अप्रतिम कीर्तन
हे कीरतन सर्व भाषा मध्ये प्रकाशित झाले पाहिजे
छत्रपती शिवाजी महाराज की जय
53 minute... Correct.... This is real meaning of proper Secularism.... Good one
अत्यंत सुंदर,खूप उपकृत केलेत आफळे गुरुजी☀️🌙जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Jay Jay Raghuvir Samarth Jay Shivaji Jay Shivaji Jay shivaji
चारुदत्त....नावच फार सुंदर आहे.
"ज्यांसी काही न आकळे,तया ऐकावे किर्तनकार आफळे".
किर्तन कसं करावं वा असावं याचं अत्युत्तम उदाहरण म्हणजे चारुदत्त आफळे. ओघवती वाणी,वाचन,अध्ययन,चिंतन,मनन,आणि सादरीकरण या षट्गुणांनी ओथंबलेलं असं किर्तन ऐकून मन तृप्त झाल्याशिवाय रहात नाही. गोड आवाज,गोड पदं व त्यांच्या गोड चाली,संगीतातली उत्तम जाण ही काही ठळक वैशिष्ट्ये लख्ख दिसणारी कला म्हणजे यांचं किर्तन.
आपणाला नम्र नम्र दंडवत.
Jai shivaji jai Bhavani
Jai shivrai 🙏🚩
Jabardast chatrapati shivaji maharaj ki jay
फार जळजळित पण सत्य सांगणाऱ्या कानपिचक्या ही तर खास लकब आफळेंची.
धन्यवाद श्रीराम 🙏📿🪔
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 👏👏
तुमची प्रत्येक गोष्ट सांगायची पद्धत छान आहे
Khup khup Dhanyawad 🙏🚩
खूपच छान
🙏🙏🙏अद्भुत,
🚩🚩🚩जय जय शिवराय🚩🚩🚩
खूपच अभ्यासपूर्ण कीर्तन
अतिशय सुंदर सादरीकरंण , खरे देश प्रेमी, आपली देशाला नितांत गरज आहे.
अप्रतिम
जय जिजाई...जय शिवराय...जय हिंद 🙏
जय जिजाऊ
🙏🚩
आज खऱ्या अर्थाने हभप चारूदत्त महाराज आफळे बुवांनी केलेल्या कीर्तनांची खूप गरज आहे,,,जय हरि विठ्ठल
Apratim!
जगाचा धर्म हिंदू धर्म🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हिंदू असाल तर विडिओ आनि कॉमेंट
दोनी लाइक करा
हिंदू हा शब्द विदेशी आहे आरबीक शब्द आहे मी भारतीय आहे हिंदू नाही
जय शिवराय 🙏🙏
Wonderful , very nice speech
ज्या नाही आवडले ते सगळे औरगजेब चे पोर आहे
वा रे बाबा वा.
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र
छान
Jai jijau Jai shivray
खूपच छान,,जय महाराष्ट्र,,जय श्रीराम
Wonderful.. Pl keep uploading more such keertans
साष्टांग दंडवत साक्षात समर्थानी दासबोधातून सांगितल्याप्रमाणे घडलेले महत
Good
🙏🚩
46 to 48 minutes true true... Agadi premal aahet ho.... Aurangzeb Kasaa changlaa hota ase kaahi lok patvun dhyaycha praytna kartaat tyalaa correct Uttar.... Kya baat hai Afale buvaaa
mst sir
Nice
Shahu Kashid by
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
2:00:00 minute 👌👌
1
❤❤❤🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺❤❤❤
hyaa video madhe kaahi bhaag sutlaa aahe
शंभूराजे चरित्र : भाग -2 : छ. संभाजी महाराज बालपण : ruclips.net/video/0oJ34-UKy74/видео.html
पाहण्यासाठी 👆लिंक वर क्लिक करा.
Are mdhla thoda bhag nahi ahe ka☹️
Yat shahaji maharajan nantr tyala adilashahane karnatakat yeun dile nahi tya nantr cha itihas ahe mag
Maharanjacha adhicha itihas swrajy sthapane cha vagere to konta bhagat ahe
अडीज पावणेतीन तासाच जे कीर्तन आहेत शिवचरित्र पार्ट 1,2,3,4,5 रत्नागिरीत झालेल्या महोत्सवातली आहेत त्यातल्या पहिल्या भागात आहेत
Shivaji maharaj kirtan part 1
Ad chi zakmari
छान
🙏🚩
मस्त
जय शिवराय 🚩