देशातील महत्वाचा राजकीय पक्ष, ज्याचा ८४ वर्षाचा तडफदार तरुण, पॉवर गेम खेळणारा मुत्सद्दी, चाणक्य, जाणता राजा, कुस्तीपटू, क्रीडापटू, साखर सम्राट, शिक्षण सम्राट, सूत गिरणी सम्राट, सहकार सम्राट, संगीत / कला / नाट्य यांचा आश्रयदाता, इंडि आघाडी आणि महाविकास आघाडीचा मुख्य नेता, स्वतः ओबीसी असून सुद्धा खरा मराठा असलेला, १२ कोटी जनतेचे आशास्थान, भावी प्रधानमंत्री, भावी राष्ट्रपति, सर्व विरोधी पक्षांचे नेतृत्व, मोदी यांचा संपूर्ण पराभव करू शकेल असा एकच शूरवीर, आणि विधानसभेत आमदार २०१४ - ४१ २०१९ - ५४ आणि २०२४ - १० हिंदूहृदयसम्राट यांचा एकुलता एक खरा वारस, करोडो शिवसैनिकांचे आदरस्थान आणि विधानसभेत आमदार २०१४ - ६३ २०१९ - ५६ आणि २०२४ - २० ५२ टक्के दलित आणि २२ टक्के मुस्लिमांचा एकच नेता म्हणजे वंचित पक्या, आणि विधानसभेत आमदार २०१४ - १ २०१९ - शून्य आणि २०२४ - शून्य मराठा विरोधी टरबूज, फडतुस, कलंक, फक्त ३.५ टक्के ब्राह्मणांचा नेता आणि विधानसभेत आमदार २०१४ - १२२ २०१९ - १०५ आणि २०२४ - १३२ तर गद्दार शिंदे २०२४ - ५७ आणि गद्दार दादा - ४१ एकेकाची लायकी समजायला हे पुरेसे आहे !
सुसंस्कृत महान नेते साहेब
देशातील महत्वाचा राजकीय पक्ष, ज्याचा ८४ वर्षाचा तडफदार तरुण, पॉवर गेम खेळणारा मुत्सद्दी, चाणक्य, जाणता राजा, कुस्तीपटू, क्रीडापटू, साखर सम्राट, शिक्षण सम्राट, सूत गिरणी सम्राट, सहकार सम्राट, संगीत / कला / नाट्य यांचा आश्रयदाता, इंडि आघाडी आणि महाविकास आघाडीचा मुख्य नेता, स्वतः ओबीसी असून सुद्धा खरा मराठा असलेला, १२ कोटी जनतेचे आशास्थान, भावी प्रधानमंत्री, भावी राष्ट्रपति, सर्व विरोधी पक्षांचे नेतृत्व, मोदी यांचा संपूर्ण पराभव करू शकेल असा एकच शूरवीर,
आणि विधानसभेत आमदार २०१४ - ४१ २०१९ - ५४ आणि २०२४ - १०
हिंदूहृदयसम्राट यांचा एकुलता एक खरा वारस, करोडो शिवसैनिकांचे आदरस्थान
आणि विधानसभेत आमदार २०१४ - ६३ २०१९ - ५६ आणि २०२४ - २०
५२ टक्के दलित आणि २२ टक्के मुस्लिमांचा एकच नेता म्हणजे वंचित पक्या,
आणि विधानसभेत आमदार २०१४ - १ २०१९ - शून्य आणि २०२४ - शून्य
मराठा विरोधी टरबूज, फडतुस, कलंक, फक्त ३.५ टक्के ब्राह्मणांचा नेता
आणि विधानसभेत आमदार २०१४ - १२२ २०१९ - १०५ आणि २०२४ - १३२ तर गद्दार शिंदे २०२४ - ५७ आणि गद्दार दादा - ४१
एकेकाची लायकी समजायला हे पुरेसे आहे !
❤❤ Saheb
S Pawar ji ❤
Maharashtra che silpkar...
Jai ho SP EVM chor bjp
EVM chor bjp
Pawar Saheb Hindutwa cha vapar karun tumche sagle seats padlet saheb tasech OBC suddha vegla kela BJP ne tumchya party pasun
💐💐💐💐💐💐✌️
Saheb Janatech aika. Aram Kara.
लंके Boycott करा
Are to chodya lanke la baher kadha pahile