छान एकाच ठिकाणी तीन मोठे वादक सिध्दु दादा विकास दादा आणि केशव दादा व गायक भजन संम्राट उद्धव बापु शिंदे आणि महाराष्ट्राचा आवाज अविनाश जाधव सुपर योगा योग
खूप छान एकदम गायन आणी वादन एवढे सुंदर आहे की मी रोज कामावरून यातना रोज न चुकता ऐकत एवढे मन तृप्त होते आणी हो दादा मी पण एक छोटासा पखवाज वादक आहे 😊 अति सुंदर गोड वादन आहे दादा तुझे
छान एकाच ठिकाणी तीन मोठे वादक सिध्दु दादा विकास दादा आणि केशव दादा व गायक भजन संम्राट उद्धव बापु शिंदे आणि महाराष्ट्राचा आवाज अविनाश जाधव सुपर योगा योग
white shirt wale maharaj kon ahe mo. no dya
मोठ्या मनाचा राजा माणूस,
श्री केशव जी कुंभार गुरुजी ek no...👌🙏❤
हर्षद दादा गोळेसर पण पाहीजेत होते महाराज ❤❤
Exllent playing pakhwaj all off sir ji
खूप छान. ऐकताच मन तृप्त झाले माऊली 🙏
सिद्धू ब्रो. विकास दादा. भजन सम्राट उधव बापू अविनाश दादा केशेव दादू... खूप गोड मैफिल
राम कृष्ण हरी
छान गायन अविनाश महाराज व विकास दादा पखवाज वादन खूप खुप छान 🌹🌹
नाशिक जिल्ह्याच वैभव विकास दादा व उद्धव गुरुजी खुप छान 🙏🙏
खूप छान एकदम गायन आणी वादन एवढे सुंदर आहे की मी रोज कामावरून यातना रोज न चुकता ऐकत एवढे मन तृप्त होते आणी हो दादा मी पण एक छोटासा पखवाज वादक आहे 😊 अति सुंदर गोड वादन आहे दादा तुझे
हा आनंद बाकी कुठे नाही....❤
Vikash dada❤️ खुपचं छान वादन
दोन्ही पखवाज वादक एकच नंबर 🙏🙏🙏🙏💯💯💯
लावुनी मृदंग श्रुति टाळ घोळ । सेवु ब्रम्हरस आवडीने जय हरी माउली
राम कृष्ण हरि 🙏
राम कृष्ण हरी 🚩
दोन्ही कमाल वादक आहात विकास दादा आणि सिद्धेश दादा दोन्ही सूर्या सारखे प्रसिद्ध होत आहात जगभरामध्ये सलाम आहे तुम्हाला 🙌✨️🔥
जेथे विषय गंभीर तेथे विकास दादा खंबीर नाद खुळा विकास गुरुजी🙏🙏🙏👍👍👍
काय वादन आहे विकास महाराज नंबर एक
गायन व वादन अप्रतिम माऊली
खरोखर रममान झालेत राम कृष्ण हरी माऊली
1 number vikas dada and sidhu dada
बेलुकर तुमचा नाद नाही जबरदस्त❤
विकासदादा स्पष्टता वाजवण्यामध्ये खुप छान आहे ❤❤
जय हो विकास दादा
Vikas dadanchya hatun shevti kharkharach vitthavl avatarla.....khup khup dhanyavad
Love you vikash Maharaj ❤❤
खुप सुंदर मैफिल 👌👏
अतिशय गोड सुंदर 👌👌🙏🙏🚩🚩🌹🌹
Sath sangat khupach chhan ati sundar
खूप छान गायन व गोड पखवाज साथ.🙏🙏🙏🙏
खूप छान अविनाश महाराज
Wa❤
Khupach sundar sir pakhvad vadan aani gayan donhi apratim , me tumchi tarif karel itka motha nay pan khupach chann❤
Vikas dada belukar
Bharat dada pathade
Bandaraj ghadge
Arun dada kadam
Maharashtra labhlele ratna aahet..
मस्त दादा🙏🙏🔥
दोन्ही पण गुरुजींचं. पखवाज वादन खुपचं अतीप्रिम..❤😊
Ram Krishna Hari Mauli❤
महाराष्ट्र राज्यातील सांप्रदायिक हीरे एका हूनी एक बळी रे
पांडुरंग...पांडुरंग...पांडुरंग.........❤
उध्दव बापू की जय हो ❤😊
जय हो सिद्धु दादा
सर्वांच खुप खुप अभिनंदन
बापरे खुप छान 🙏🙏🙏🙏👍👍🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sohani rag mast
विकास दादा महाराष्ट्राला लाभलेले वैभव...
लग्गी लय भारी वाजवता ती घिन्तांग नता घिन्तांग ची ..
भजनाचा गोडवा ❤🎉🤩😍
बहोत बडीया
Waa
बापरे खुप छान 🙏🙏🙏🙏
खूप छान👍👌
क्या बात हैं शब्दच नाही. फक्त हार्मोनियमचा आवाज थोडा कमी पाहिजे होता. 🙏मज पांबराशी काय थोर पण क्षमा असावी 🙏🙏🙏🙏
💐राम कृष्ण हरी💐
👌👌👌👌
खूप छान भाऊ😊
Gurujii❤
खूप छान गायक वादक
छान
Jau hari 🎉🎉🎉🎉
❤ you shiddheshwar dada aani vikas dada
👌👌👌👌👌🥰
Me Pan माणूस आहे me kay dev nahi mala pakavaj शिकायca
🎉🎉🎉
❤🎉💫🥰
Rag sohani ahe
मारवा
❤️
❤
🎉🎉
❤❤
✨🎉🥰🙇
Raag konta
Sohni
❤
❤❤❤❤❤
🎉❤
❤❤
❤❤❤😊
❤
❤❤❤❤
❤❤