आपले पुर्वच खरचं खुप हुशार होते . ऐतिहासिक ठेवा आहे मला हि असे ठिकाण बघायला आवडते . आम्ही पुर्वी कास पठारावर गेलो तेव्हा यमाई देवीचे मंदिर बघीतले होते ते खुप उंचावर आहे . तिथेच जवळपास रस्त्यावर ऐक महादेव मंदिर आहे .तिथे अभिषेक करताना ओम आवाज येतो ते मंदिर पण छान आहे औध ला छान मुर्ती व चित्रकला आहे मला निट आठवतनाही .तुझे व्हिडीओ तर छान असतातच आयुष ,आरूआबा बरोबर घेतले पण माझी सुन अदितीला नाही आणले .
मालिनी मावशी खूप खूप बरं वाटले तुम्ही मेसेज केला खूप दिवसांनी आपण परत भेटत आहोत 🙏🏻खूप खूप धन्यवाद माहिती बद्दल 👍🏻आणि हो आम्ही तेघे गेलो होतो अदिती आली न्हवती इथे 😄. कास पठार चा व्हिडिओ बनवायचा आहे एकदा 👍🏻. तुम्ही काळजी घ्या स्वतःची 🙏🏻
खूप छान. 👌🙏🙏
धन्यवाद 🙏🏻
खूप छान..🙏
🙏🏻धन्यवाद
असं वाटतं की आम्हीच द्रोणात बसलोय की काय ईतकं भारी वाटत 👌👌👌
😂😂😂😂धन्यवाद
thanks for sharing this location, beautiful
Thank you
आपले पुर्वच खरचं खुप हुशार होते . ऐतिहासिक ठेवा आहे मला हि असे ठिकाण बघायला आवडते . आम्ही पुर्वी कास पठारावर गेलो तेव्हा यमाई देवीचे मंदिर बघीतले होते ते खुप उंचावर आहे . तिथेच जवळपास रस्त्यावर ऐक महादेव मंदिर आहे .तिथे अभिषेक करताना ओम आवाज येतो ते मंदिर पण छान आहे औध ला छान मुर्ती व चित्रकला आहे मला निट आठवतनाही .तुझे व्हिडीओ तर छान असतातच आयुष ,आरूआबा बरोबर घेतले पण माझी सुन अदितीला नाही आणले .
मालिनी मावशी खूप खूप बरं वाटले तुम्ही मेसेज केला खूप दिवसांनी आपण परत भेटत आहोत 🙏🏻खूप खूप धन्यवाद माहिती बद्दल 👍🏻आणि हो आम्ही तेघे गेलो होतो अदिती आली न्हवती इथे 😄. कास पठार चा व्हिडिओ बनवायचा आहे एकदा 👍🏻.
तुम्ही काळजी घ्या स्वतःची 🙏🏻
@@explorewithjaigurudev5463अमोल जिवनात खुप पुढे जा .शुभेच्छा
मावशी तुझे आशीर्वाद असू दे पाठीशी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
,👍🙏@@explorewithjaigurudev5463
@explorewithjaiआहेच 🙏gurudev5463
ही तर बुध्द कालीन लेणी आहेत.स्पष्ट दिसतेय.
दादा हे देवीचे व महादेवाचे मंदिर आहे
Khuthay aahe sanga
रोहन दादा व्हिडिओ मध्ये सांगितले आहे 🙏🏻