सरपंच मंगेश साबळे जेल मध्ये ! तहसीलदाराची खुर्ची जाळल्यानंतर काय घडलं ? Sarpanch Mangesh Sable Jail

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии •

  • @a.s.4774
    @a.s.4774 2 месяца назад +180

    मंगेश दादा पण गोर गरीबाचा वाली आहे सर्वांनी त्यांना साथ द्यावी❤❤

  • @DadasoDongare
    @DadasoDongare 2 месяца назад +190

    मंगेश भाऊ तुला मानाचा मुजरा सर्व मराठे तुझ्या पाठीशी

    • @DadasoDongare
      @DadasoDongare 2 месяца назад

      @@Kingmake474 अरे आम्ही माळशिरस तालुक्यात राहतो

    • @babasahebkharpude4991
      @babasahebkharpude4991 2 месяца назад +1

      नारायण गडावर शरद मौलाना पुरस्कृत मेळावा आहे,उपोषण सोडायची गरज नव्हती,आरक्षण मिळेपर्यत, दादा पाणी घ्या दादा पाणी घ्या,काय चाललय

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 2 месяца назад +96

    मंगेश साबळे यांनी मानाचा जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🚩🙏🙏🚩🙏

  • @tusharshinde5481
    @tusharshinde5481 2 месяца назад +47

    सरपंच मंगेश दादा मी रायगड जिल्ह्यामधून तुमचा कट्टर समर्थक आणि एक गरजवंत सतत तुमच्या विचारांशी सहमत तुम्ही एकनिष्ठ योद्धा शूरवीर कुणबी क्षत्रिय मराठा छत्रपती शिवरायांचा मावला शोभता आणि तुमच्या या धडाडीच्या कार्याला माझा सलाम

    • @Ramraje-i5t
      @Ramraje-i5t 2 месяца назад +3

      मेळाव्यात या 🎉🎉🚩🚩🚩🚩

  • @GhIngle-t9l
    @GhIngle-t9l 2 месяца назад +84

    मंगेश दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @dnyaneshwardeshmukh3947
    @dnyaneshwardeshmukh3947 2 месяца назад +114

    मराठा बांधवानो मंगेश पाटील साबळे यांना साथ द्या धाडशी नेतृत्व सरपंच मंगेश पाटील साबळे भावी आमदार

    • @vvpmovies3676
      @vvpmovies3676 2 месяца назад

      🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

  • @parmeshorbankar2744
    @parmeshorbankar2744 2 месяца назад +101

    मंगेश साबळे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @sandeepbhagwat8365
    @sandeepbhagwat8365 2 месяца назад +64

    दादा 1 no❣️🙏🏻

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 2 месяца назад +75

    एकदम साबळे साहेब धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @NitinBiradar-s7j
    @NitinBiradar-s7j 2 месяца назад +57

    माझा आवडता सरपंच...❤ मंगेश साबळे पाटील

  • @rohidaschaudhary2022
    @rohidaschaudhary2022 2 месяца назад +43

    वा दादा राजकारण हे समाज सुधारण्याचे साधन आहे❤❤❤

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 2 месяца назад +40

    सरपंच माननीय श्री मंगेश साबळे यांना सकल सर्व समाज बांधवांनी पाठिंबा दिला बदल सर्व मराठा बांधवांना वतीने जय शिवराय जय शिवराय धन्यवाद जी

    • @Aajuuuu
      @Aajuuuu 2 месяца назад

      मंगेश दादा तुम्हांला पाहून मन प्रसन्न झाले
      दादा तुमची गरज मराठा समाजाला गरज आहे

  • @uttamhambre4142
    @uttamhambre4142 2 месяца назад +25

    मंगेश साबळे सर तुम्ही खूप ग्रेट आहे.आम्ही तुमच्या सोबत आहे.एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.

  • @ARUNPAWAR-sv8rp
    @ARUNPAWAR-sv8rp 2 месяца назад +32

    खूप छान विचार मांडले जय जिजाऊ जय शिवराय

  • @ankushmhaske2659
    @ankushmhaske2659 2 месяца назад +58

    मंगेश दादा साथ द्यावी एक मराठा कोटी मराठा

  • @MadanPawara-z4c
    @MadanPawara-z4c 2 месяца назад +60

    मंगेश भाऊ तुमसा सारखा या देशाशी गरज आहे

    • @nivasmadane4610
      @nivasmadane4610 2 месяца назад +1

      होय

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 2 месяца назад

      ज्यांनी साबळेला मतदान केलेल नाही ते तर पश्चात्ताप करत असणार खासदार असता तर दिल्लीची चाफी ढिल्ली जाली असती. संसदेत बोलू देत नाही तर जाताच कशाला ?

    • @sudhampatil
      @sudhampatil 2 месяца назад

      मंगेश भाऊ तुमची गरज आहे

  • @parmeshorbankar2744
    @parmeshorbankar2744 2 месяца назад +31

    जय शिवराय दादा

  • @Literary_Discovery
    @Literary_Discovery 2 месяца назад +48

    भावी आमदार 🚩

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 2 месяца назад +24

    Great Bro❤🎉❤

  • @oneindiafunindia3705
    @oneindiafunindia3705 2 месяца назад +13

    😂😂😂😂आरे याला संविधान शिकवा....याला फक्त स्टंट करता येते...यांनी स्वतःला पेटवून घ्यावा😂

  • @govindravnadre
    @govindravnadre 2 месяца назад +12

    मंगेश साबळे भाऊ पैशा तुम्ही आमदार होणार खासदार होणार ही माझी मनातली इच्छा आहे आणि मनोज दादांनी आपल्याला सहकार्य करावं मी तुमची प्रत्येक बाईट ऐकतो अभिमान वाटतो तुमच्याबद्दल जय जिजाऊ जय शिवराय

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 2 месяца назад +51

    मंगेश दादा साबळे ला साथ द्या 🔥✊🚩

    • @Shiv_4u_007
      @Shiv_4u_007 2 месяца назад

      त्याला बुटान मारलं पाहिजे मंग्याला
      कायदा हातात घेत आहे प्रोफेशनल गवार 👋👋👋

  • @sunilshingare1261
    @sunilshingare1261 2 месяца назад +159

    महाराष्ट्रचा गृहमंञी जाणून बुजून मराठा समाजाला ञास देतोय. 😮😮😮😮

    • @Gaikwad649
      @Gaikwad649 2 месяца назад +20

      तुम्ही कायदा मोडायला निघाले कलेक्टर म्हणजे वाचमन आहे का

    • @RoshanBhoir1703
      @RoshanBhoir1703 2 месяца назад

      अक्कल वापरा. तुझा घरात येऊन घर पेटवला तर चालेल का तुला ? कायदा हातात घेऊ नये कोणी.

    • @Officer-j6g
      @Officer-j6g 2 месяца назад +9

      Are baba lokshahi ahe re ashya gadya sarkari malmatta jalnaryala karvai zalich pahije

    • @harshadsade2110
      @harshadsade2110 2 месяца назад

      तुम्ही कायदा मोडताल जाळ पोळ करतात आणि वरून म्हणतोय अन्याय केला, तुमच्या बोच्यात लाटणं घातलं पाहिजे, तुमचंच सगळं खरं, कायदा नावाची गोस्ट नाही

    • @RoshanBhoir1703
      @RoshanBhoir1703 2 месяца назад +5

      @@adityafarande8417 भान आहे का आपण काय बोलतात ते ? जे त्याने केला आहे त्याला समर्थन देतोय का तू ? छोटा मोठा गुन्हा नाहीये तो. सरकार ने काय केला चुकीचं किंवा कायदा मोडला तर न्यायालय आहे . तेथे सरकार विरोधात खटला टाका सरकार लां पण धारेवर धरला जाईल

  • @UdayNawade
    @UdayNawade 2 месяца назад +19

    जय शिवराय 👍

  • @rushikeshphalke2003
    @rushikeshphalke2003 2 месяца назад +29

    या सरकारचा जाहीर निषेध , मंगेश साबळे the great leader

  • @DipakKale-n6g
    @DipakKale-n6g 2 месяца назад +15

    एकच वादा मंगेश दादा एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे मनोज जरांगे पाटील

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 2 месяца назад +12

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे

  • @prakashpatil934
    @prakashpatil934 2 месяца назад

    मंगेश भाऊ साबळे तुमचे चार शब्द ऐकले मराठी लोकांच्या मनात चैतन्य निर्माण होते आमच्या मराठ्यांमध्ये आपल्यासारखे वीर मावळे असल्याने आमची छाती गर्वाने फुलत असते आपल्या कार्यास मनापासून सलाम🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @AshokKhandare-c3t
    @AshokKhandare-c3t 2 месяца назад +17

    जय जिजाऊ जय शिवराय मनोज जरांगे पाटील दादा

  • @annakhade4107
    @annakhade4107 2 месяца назад +15

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मंगेश भाऊ एकच नंबर

    • @GanpitPawar
      @GanpitPawar 2 месяца назад

      छान मंगेश दादा तुम्ही संभाजीराजे शोभून दिसता.आम्ही दसरा मेळाव्यात सहभागी होत आहोत.

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 2 месяца назад +13

    Great Sarpanch Mangesh Dada❤❤🎉❤

  • @GaneshJogdand296
    @GaneshJogdand296 2 месяца назад +28

    Dada super ❤❤❤

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 2 месяца назад +19

    सरपंच साबळे साहेब जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @yogeshraut7154
    @yogeshraut7154 2 месяца назад +11

    एक च नंबर दादा❤

  • @rajaramkudale402
    @rajaramkudale402 2 месяца назад +1

    धन्यवाद. दादा.

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 2 месяца назад +24

    मंगेश साबळे आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @chandrakantdevkar-s7c
    @chandrakantdevkar-s7c 2 месяца назад

    मंगेश दादा तुम्हाला मानाचा मुजरा! जय महाराष्ट्र!🙏🏻 जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभुराजे!

  • @uadhavjadhav1602
    @uadhavjadhav1602 2 месяца назад +18

    मराठा खडा तो सरकार से बडा एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 2 месяца назад +13

    💯💯💯💯 टक्के आमदार 💥💥💥💥💥💥💥

  • @annasahebbhosale
    @annasahebbhosale 2 месяца назад +4

    मंगेश दादा तुम्हाला मानाचा मुजरा, फार मोठं तुमचे विचार आहेत.

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 2 месяца назад +8

    Yes bro❤

  • @shivajijagtap8693
    @shivajijagtap8693 2 месяца назад +8

    मंगेश साबळे ग्रेट मराठा बांधव आहेत यात शंकाच नाही
    एक मराठा करोड मराठा 🚩🚩

  • @rajendrakolhe9731
    @rajendrakolhe9731 2 месяца назад

    भाऊ आम्ही सदैव तुमच्या पाठीशी
    तुमचा एक एक शब्द मराठा तरुणांसाठी प्रेरणादायी
    माननीय मनोज दादा जरांगे पाटील सदैव यांच्याशी एकनिष्ठ

  • @DipakPansare-fe3gl
    @DipakPansare-fe3gl 2 месяца назад +8

    वाघ लवकर उठून उभा राहिला

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 2 месяца назад +10

    Only mangesh dada❤🎉❤

  • @Nitu_k07
    @Nitu_k07 2 месяца назад +4

    मंगेश साबळे अभिनंदन एकच वादा आमदार मंगेश साबळे दादा जय शिवराय

  • @avinashwaman3955
    @avinashwaman3955 2 месяца назад

    No1❤❤❤❤❤❤❤❤

  • @ganeshwahatule5528
    @ganeshwahatule5528 2 месяца назад

    ग्रेट 🎉

  • @kailaswalke1752
    @kailaswalke1752 2 месяца назад +1

    एकच नं

  • @PranilAwhale
    @PranilAwhale 2 месяца назад

    मंगेश साबळे तुमच्या कार्याला मानाचा मुजरा एक मराठा लाख मराठा 👍👍👍👍👍

  • @dnyaneshwardeshmukh3947
    @dnyaneshwardeshmukh3947 2 месяца назад +7

    बघा मराठा बांधवानो 1 न नेतृत्व सरपंच मंगेश पाटील साबळे तिकिट मिळून निवडून आणू या एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @dnyaneshwarkakade1759
    @dnyaneshwarkakade1759 2 месяца назад

    आम्हीपण येतोय दसरा मेळाव्याला मांगेशदादा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 2 месяца назад +1

    बरोबर आहे ❤

  • @vijaybhilare1110
    @vijaybhilare1110 2 месяца назад +3

    जय शिवराय..

  • @BHAUSAHEBJADHAVAR
    @BHAUSAHEBJADHAVAR 2 месяца назад +15

    Ek no mard

  • @vasudevguthe2124
    @vasudevguthe2124 2 месяца назад +1

    जय भगवान जय गोपीनाथ

  • @pkstuts4466
    @pkstuts4466 2 месяца назад +6

    सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे कितपत योग्य आहे सरपंच साहेब

  • @kalyanhajare1378
    @kalyanhajare1378 2 месяца назад +3

    धन्यवाद,,, मंगेश दादा.खुप चांगले विचार आहे त तुमचे ,,, एक मराठा कोटी मराठा (दादेगांव ता, पैठण)

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 2 месяца назад +4

    सुरुवात आहे,अस नसत आण्णा हजारे साहेबांनी कधी कुणाला सांगितल की देशाच्या संपत्ती जाळा,लढण वेगळ आणि दहशत फसरवणे वेगळ,

    • @VilasJadhav-mw2ee
      @VilasJadhav-mw2ee 2 месяца назад

      लढायला गेलं तर भाऊ सरकार डोकं पडतं गोळ्या घालत मग कसं लढायचं रे तू सांग या देशांमध्ये आंदोलन करू शकत नाही का कायद्याने आंदोलनाला हक्क दिलेला आहे फक्त शांततीत आंदोलन करत असलेल्या लोकांना जर सरकारच डोके पडत असेल तर तू याचे उत्तर दे कस आंदोलन करायचं

  • @rameshkhairnar2554
    @rameshkhairnar2554 2 месяца назад

    माझ्यामार्फतदसर्यानिमित्त तुमच्यासाठी भगवंताकडे आशिर्वाद मागेल.मी,बागलाणचा ओबीसी बांधव मंगेश दादा तुम्हाला यश मिळावे धन्यवाद ❤

  • @amoldeore5754
    @amoldeore5754 2 месяца назад +4

    महाराष्ट्रातील ड्याशिंग गब्बर ❤
    Gabbar is back💪

  • @SantoshLahane-v3o
    @SantoshLahane-v3o 2 месяца назад +9

    मंगेश दादा नं01मानुस

  • @pradoshkadam2874
    @pradoshkadam2874 2 месяца назад +7

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @sureshkarhale7015
    @sureshkarhale7015 2 месяца назад +2

    Nice dada

  • @balubhilare8825
    @balubhilare8825 2 месяца назад +3

    सलाम मंगेश भाऊ

  • @NarayanShinde-l2f
    @NarayanShinde-l2f 2 месяца назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @sandeshlakhe3904
    @sandeshlakhe3904 2 месяца назад

    खरा राजकारणी पाहिजे असेल तर मंगेश दादा सारखा आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणायचे असेल तर मंगेश साबळे सारखे आमदार झाले पाहिजेत जय जिजाऊ जय शिवराय

  • @rameshbankar3888
    @rameshbankar3888 2 месяца назад +1

    मंगेशदादा आपण ग्रेट आहात. धडाडीच नेतृत्व.

  • @happymafiagamerz7515
    @happymafiagamerz7515 2 месяца назад +1

    दादा जय शिवराय ❤

  • @DadasoDongare
    @DadasoDongare 2 месяца назад +5

    खरच मंगेश भाऊ तुझे विचार घेण्यासारखे आहेत तुझ्या कार्याला सलाम

  • @baliramnikam4887
    @baliramnikam4887 2 месяца назад +4

    जय शिवराय जय मंगेश

  • @santoshkadam3291
    @santoshkadam3291 2 месяца назад +1

    एक नंबर भावा

  • @DnyanobaKhupse
    @DnyanobaKhupse 2 месяца назад +1

    Dada.nice

  • @AshokWagh-pz4st
    @AshokWagh-pz4st 2 месяца назад +1

    मंगेश भाऊ साबळे मी बंटी देशमुख रिसोड तुम्ही केली ती कमाल केली आहे ❤❤❤❤❤

  • @GANESHJADHAV-mn4ny
    @GANESHJADHAV-mn4ny 2 месяца назад +5

    ❤❤❤

  • @bharatpokharkar5536
    @bharatpokharkar5536 2 месяца назад

    दादा खरंच तुमचं काम योग्य आहे

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 2 месяца назад +3

    जय शिवराय मंगेश दादा मराठा समाज सदैव तुमच्या पाठीशी आहे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @ganeshnalwade9127
    @ganeshnalwade9127 2 месяца назад +5

    Mangesh dada❤

  • @kiran17112008
    @kiran17112008 2 месяца назад +3

    तरुण आणि शिक्षित जनतेसाठी काम करणारा एक नंबर सरपंच.

  • @RatanHajgude1
    @RatanHajgude1 2 месяца назад +5

    साबळे साहेब मंत्रालयात पाठवने आपलि काळाची गरज आहे

  • @Sudampare
    @Sudampare 2 месяца назад +1

    साबळे भाऊ जय शिवराय❤❤❤

  • @sunilsalunke2024
    @sunilsalunke2024 2 месяца назад +4

    मंगेश दादा साबळे आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @ishwarbhore8339
    @ishwarbhore8339 2 месяца назад +5

    मंगेश साबळे खरा मावळा आहे जय शिवराय जय भिमराव जय मल्हार

  • @prakashkudke4512
    @prakashkudke4512 2 месяца назад

    Good saheb

  • @satishtonape9411
    @satishtonape9411 2 месяца назад +1

    मंगेश साबळे दादां मि मुंबईवरून तुमचा खंदा समर्थक आहे एक मराठा लाख मराठा❤❤❤

  • @rameshwarwalke8995
    @rameshwarwalke8995 2 месяца назад +6

    The Great maratha

  • @umeshkadam3231
    @umeshkadam3231 2 месяца назад

    Dada 1 number

  • @MeghaGunjal-z9s
    @MeghaGunjal-z9s 2 месяца назад +9

    Ek martha lakha maratha

  • @sopanmore8806
    @sopanmore8806 2 месяца назад +5

    सोपानमोरे.रहाटी.मगेशभाऊभावीआमदार

  • @kundanpatil7866
    @kundanpatil7866 2 месяца назад

    Great job sir 👍👍🚩🚩

  • @sangramphotopalam
    @sangramphotopalam 2 месяца назад

    दादा सुपर

  • @ajitmote3085
    @ajitmote3085 2 месяца назад

    मराठा तरुणांचा बुलंद आवाज मंगेश दादा 🚩🚩🚩🚩🚩

  • @sasgamer2371
    @sasgamer2371 2 месяца назад +6

    Only Manoj Dada Jarange Patil JAI SHIVRAI

  • @anandkale3237
    @anandkale3237 2 месяца назад +10

    आमच्या हक्कासाठी काहिही करू 🚩

  • @aaradhyalakhe5753
    @aaradhyalakhe5753 2 месяца назад

    Khup chan mangesh sir❤❤ak Maratha lakh Maratha Jay shivray

  • @ashokkshirasagar956
    @ashokkshirasagar956 2 месяца назад +2

    1000 वेळ कोण मोकळं तुझा दादा रोज उपोषण करेल तू आमदार खासदार होयचे म्हणून हे करयोय

  • @जाधवजाधव-न2स
    @जाधवजाधव-न2स 2 месяца назад +2

    कायदा हा सर्वांसाठी असतो कुणीही कायदा हातात घेऊ नये कायदा हातात घेतल्यानंतर केसेस तर होणारच

  • @BkBhauji
    @BkBhauji 2 месяца назад +8

    मंगेश दादा मराठा समाज तुमच्या बरोबर आहे

    • @Kingmake474
      @Kingmake474 2 месяца назад

      लोकसभेच्या वेळेस समाज कुठे होता

  • @NavnathSonawane-v4d
    @NavnathSonawane-v4d 2 месяца назад

    छत्रपती संभाजीनगरचा मराठा आरक्षणाचा वाघ म्हणजे फक्त मंगेश साबळे पाटील यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि फुलंब्री तालुक्याचे तुम्ही भावी आमदार आहात मंगेश साबळे साहेब तुम्हाला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @HwhwuuwuwUduueueueu
    @HwhwuuwuwUduueueueu 2 месяца назад

    खुप छान मार्ग दर्शन साबळे बदु खुप धंन्यवाद