संगितरन्त दत्ता महाडीक खरच महान कलावंत होते.खरि महाराट्राची जिवंत कला त्यांनी जोपासली...मी तर त्यांचा चहाता आहे....त्यांचा तमाशा पाहण्यासाठी.10/15किलो मीटर पाय पिट केली आहे......दत्ता महाडीक यांना विनम्र अभिवादन...
हालगी वाजविणा-याला एखादा शर्ट द्यायला हवा होता. तमाशा कला खुप चांगली आहे. परंतु तमाशातील कलाकार रंगमंचावरील आचार संहिते प्रमाणे आचरण करित नाही. स्टेजवर उघड्या अंगाणे येणे. स्टेजवर तबांखु खाणे.आणि तबांखुच्या पिचाका-या मारणे. द्वय अर्थी विनोद करणे. यामुळेच सर्व सामान्य पांढर पेशा वर्ग या कले विषयी नाक मुरडतो. तमाशा हे लोक कलेचे चालते बोलते मुक्त व विद्यापीठ आहे.नऊ रसांनी परिपूर्ण असा तमाशा आहे.
या तमाशात ही विनवणीची गवळण म्हणणारी कलाकार या तमाशातील सिनियर ताई आहेत.बहुतेक तमाशातील सरदार शंकरराव यांच्या पत्नी असाव्यात.शंकरराव आणि स्वतः हलगी वाजविणारा फड मालक महादेव मनवेकर दोघेही फारच भारी कलाकार आहेत.आजकाल अशा पारंपरिक जुन्या हळीच्या, विनवणी ची गवळण ,सवाल जवाब गाणारे जुने तमाशा कलावंत खूपच कमी राहिले आहेत.मंगला बनसोडे, मंदाराणी खेडकर अशा बोटावर मजंता येणाऱ्या स्त्री तमाशा कलावंत अशा गवळणी सादर करतात.जुने सरदार, झीलकरी, सुरते,ढोलकी वाजविणारा कलावंत राहिले नाहीत. तमाशातील राजा,प्रधान, सोंगाडे,शिलकर गाणारे शाहीर आता दिसत नाहीत.
अतिशय छान तमाशा 1 नंबर सच्या कलाकार आहेत
😊😊❤
हीच खरी महाराष्ट्राची जिवंत कला.कलाकारांना मानाचा जयभीम
असा तमाशा बघायला मिळत नाही खुप सुंदर सादरीकरण
उजव्या बाजूची दोन नंबर ची नर्तिका खूपच भारी नाचते
खरी जिवंत कला सादर केली नमस्कार
सुंदर.गवळण.सुंदर.सादरीकरण
संगितरन्त दत्ता महाडीक खरच महान कलावंत होते.खरि महाराट्राची जिवंत कला त्यांनी जोपासली...मी तर त्यांचा चहाता आहे....त्यांचा तमाशा पाहण्यासाठी.10/15किलो मीटर पाय पिट केली आहे......दत्ता महाडीक यांना विनम्र अभिवादन...
चालले कार्यक्रम एक नंबर ताई मानाचा मुजरा 👌👌👌👌🙏🙏🙏👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप छान सादरीकरण सर्व भगिनी नीना मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🏅🎉🏅✍️🎖🥇
अप्रतिम सादरीकरण हार्दिक शुभेच्छा.
एकदम.कडक.तमाशा.सादरिकरण!
एक से बढकर एक न्रुत्यागंना.खुपच सुंदर सादरीकरण
खूप जबरदस्त तमाशा सर्वाना खूप खूप शुभेच्छा 🎖🏅🏅🎉🙏
धोडू कोंडू भिका भीमा काळू बाळू हरिभाऊ हाडाचे कलाकार होते सलाम मनाचा मुजरा
Aawaj ekdam kadak
खरोखरच पट्टीची गायिका आहे 👌👍
ekdum kdk ❤❤❤❤❤
अप्रतिम गवळण
मस्तच गवळण,
खूप खूप छान गायन वादन नृत्य अप्रतिम.
एक दम ठसकेबाद गवळण पारपारिक बाज ऐकुण मन भरलं
फ1र. छान. कला प़दशिंत केली 6:07
काय आवाज...ज्यानी ही कला पाहीली ते नशीबवान....
असा तमाशा पाहायला मिळणे दुर्मिळ झाले आहे. हे बेल्हे रंग भूमीतून, वसंतराव अण्णा जगताप यांच्या मुळे छान उपक्रमातून ब गण्यास मिळत आहे. खूप खूप धन्यवाद.
अप्रतिम सादरीकरण
Khup khup chhan.
Chan sadrikran natmastk tumchya klela
Good gauvlan
एकदम छान
सुंदर गायन !
असे हालगीवाले प्रथमच पहातोय बिगर शर्ट
पुर्ण तमाशा पाहा म्हणजे समजेल
हे हलगी वादक फडमालक महादेव मनवेकर आहेत हा कार्यक्रम आम्ही समोर बसून पहिला आहे बेल्हे येथ
बेल्हे येथे
@@ravindragodse1564Hi
ते सोंगाड्या असतील भाऊ
नाद खुळा गवळण आहे
गायिका एक नंबर
Ati sundar gulan
1:49 खुपछान,सादरीकरण
Professional dancer and choreographer and music
Very nice
Traditional folk art
नाव काय आहे तमाशाच....? 👌👌🔥
हालगी वाजविणा-याला एखादा शर्ट द्यायला हवा होता.
तमाशा कला खुप चांगली आहे.
परंतु तमाशातील कलाकार रंगमंचावरील आचार संहिते प्रमाणे आचरण करित नाही.
स्टेजवर उघड्या अंगाणे येणे.
स्टेजवर तबांखु खाणे.आणि तबांखुच्या पिचाका-या मारणे.
द्वय अर्थी विनोद करणे.
यामुळेच सर्व सामान्य पांढर पेशा वर्ग या कले विषयी नाक मुरडतो.
तमाशा हे लोक कलेचे चालते बोलते मुक्त व विद्यापीठ आहे.नऊ रसांनी परिपूर्ण असा तमाशा आहे.
पुर्ण तमाशा पहा म्हणजे समजेल सर तुम्हाला
असू द्या हलगीवाले मालक आहेत महादेव.....
या तमाशात ही विनवणीची गवळण म्हणणारी कलाकार या तमाशातील सिनियर ताई आहेत.बहुतेक तमाशातील सरदार शंकरराव यांच्या पत्नी असाव्यात.शंकरराव आणि स्वतः हलगी वाजविणारा फड मालक महादेव मनवेकर दोघेही फारच भारी कलाकार आहेत.आजकाल अशा पारंपरिक जुन्या हळीच्या, विनवणी ची गवळण ,सवाल जवाब गाणारे जुने तमाशा कलावंत खूपच कमी राहिले आहेत.मंगला बनसोडे, मंदाराणी खेडकर अशा बोटावर मजंता येणाऱ्या स्त्री तमाशा कलावंत अशा गवळणी सादर करतात.जुने सरदार, झीलकरी, सुरते,ढोलकी वाजविणारा कलावंत राहिले नाहीत. तमाशातील राजा,प्रधान, सोंगाडे,शिलकर गाणारे शाहीर आता दिसत नाहीत.
हा कला प्रकार बहुजनाचा आहे पांढरपेशा लोकांचा नाही .
Maharasrat no.1 very nice
अप्रतिम.
मनवकर हुकमी एक्का 👍
हलगिवालयाचा शर्ट कुठे आहे
पुर्ण तमाशा पाहा म्हणजे समजेल
खूप छान
अति सुंदर गौळण सर्वांना धन्यवाद
एक नंबर
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त........
फारच सुंदर आहे
अप्रतिम संगीत
अमन तांबे पुणेकर,यांचे तमाशातील आवडती गवळण.
ऐक नबर😂😂
Veri nice
NAD KHULA
एकदम patiche kalakar
1:53 1:55
Nad khula
Chan
छान
छान सुंदर
👍👍🌹🌹
अप्रतिम
1 number tamasha
अतिशय सुंदर आविष्कार नायिकेला शंभर तोफांची सलामी 🎉🎉🎉🎉🎉
राग कोणता आहे
डोक्यातून आवाज धुन जात नाही. 🎉🎉🎉🎉🎉🎉
Far.changle.sadrikaran.
😊😂😢😮😅
Ati.sunder.
😂😮
Karach apache hott na June te sonn
❤❤❤
सर्व नृत्यांगना व्यवस्थित नाचत नाहीत एक एकीकडे एक एकीकडे व्यवस्थित पहा व्हिडिओ
😊😊😊
👍🏼
tamasha hi lokkala ahe kaianusar badal awashak ahe pablickia kay havay tyacha weechar kara dhanywad
Halgi vala bad man
नाही जमली गैळण
Khup khup chhan.
खूप सुंदर
Super gavlan