अतिशय छान व पारंपारीक तमाशा आज बल्हे येथे मी समोर बसुन पाहिला सर्व कलावंत कले मध्ये अग्रेसर आहे सर्व कलावंतांना धन्यवाद व भावी वाटचालीस खुप अनंत शुभेच्छा
अतिशय सुंदर तमाशा आहे.गण गौळण अतिशय उत्कृष्ठ सादर केली.कलाकार चौरंगी चिरे आहेत.गायक,पेटीवादक,ढोलकी,हलगी,नृत्य अतिशय अप्रतिम आहे.यांचा संपूर्ण कार्यक्रम दाखवा.खरोखरच अतिशय सुंदर कार्यक्रम सादर केला.पारंपारिक वाद्य आणि सादरीकरणाला तोड नाही.सर्व कलावंत यांना दिर्घायुष्य लाभो ईश्वर चरणी प्रार्थना.
हा कार्यक्रम मी समोर बसून , पाहिला आहे , खरोखरच जुनी पारंपारिक कला सादर केली आहे ही कला जिवंत राहणं खूपच गरजेचे आहे त्या कामी बेले तमाशा महोत्सव जी मेहनत घेत आहे त्यांना मनापासून सलाम तमाशा मंडळाला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक रामदास राऊत शिरूर तृप्ती फिल्म प्रोडक्शन
हलगी वादक यांची कला अश्या जुन्या कलावंतांची कला आम्हास पाहायला मिळाली पारंपरिक पद्धतीने गण गवळण सुर ताल लय अश्या विविध प्रकारचे संगीत मधुन नृत्यांगना यांनी नृत्य सादरीकरण केले आहे. पेटी मास्तर यांचं सुमधुर वादक संगीत त्यामधून नृत्यांगना यांचा जल्लोष पाहायला मिळाला
महाराष्ट्राची लोक कला जिवंत ठेवली पाहिजे सर्व कलाकारांना मनाचा मुजरा❤
असे सुपर कलाकार होणे नाही महाराष्ट्राची लोककला जिवंतराहीली पाहीजे शासनाने तमाशा कलावंतांना आथीँक मदत करावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🥇🥇
खूपच सुंदर सादरीकरण
सावळज तासगांव
खास आकर्षण भाभी त्यांचा नाच आणि अदाकारी वा.... खूपचं छान तसा सगळाच संच अगदी खास आहे पारंपरिक कला चांगल्याप्रकारे प्रकारे जपली आहे
हिच खरी महाराष्ट्राची लोककला
चटकदार मनाला भुरळ पाडणारी गण गौळण 😊
Jabardast sadrikran all team che Abhar
अप्रतिम सादरीकरण
अतिशय छान व पारंपारीक तमाशा आज बल्हे येथे मी समोर बसुन पाहिला सर्व कलावंत कले मध्ये अग्रेसर आहे सर्व कलावंतांना धन्यवाद व भावी वाटचालीस खुप अनंत शुभेच्छा
,
नशिबवान आहात.
@@rajendrapatil3535😂
बेल्हे कोणत्या तालुक्यात आहे? कोणत्या मेन रोडवर? महोत्सव केंव्हा किती दिवस असतो?
अतिशय सुंदर तमाशा आहे.गण गौळण अतिशय उत्कृष्ठ सादर केली.कलाकार चौरंगी चिरे आहेत.गायक,पेटीवादक,ढोलकी,हलगी,नृत्य अतिशय अप्रतिम आहे.यांचा संपूर्ण कार्यक्रम दाखवा.खरोखरच अतिशय सुंदर कार्यक्रम सादर केला.पारंपारिक वाद्य आणि सादरीकरणाला तोड नाही.सर्व कलावंत यांना दिर्घायुष्य लाभो ईश्वर चरणी प्रार्थना.
तुम्हा सर्व तमाशा कलावंताना माझा मानाचा जय लहुजी 🙏👌👌👌
खूप जबरदस्त गण खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र ⭐⭐⭐☀
खूप जबरदस्त सादरीकरण एक नंबर तमाशा सर्व टीम कलाकार बांधवांना मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 📢🎉🏅🎖
असे कलाकार पुन्हा होणे नाही
सलाम सर्वांना
सर्व भगिनींना व कलावंत बांधवांना मनापासून खूप खूप आशीर्वाद व हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🙏🏅🏅🏅🏅🏅🎉🎉🎉🥇🥇🥇🎉🎉
चांगली गणगवळण झाली ,,,वग दाखवा ही विनंती,,,,शिवाजी सुतार मणदूर
गण खुप जबरदस्त सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप सुंदर अप्रतिम तमाशा खूप खूप शुभेच्छा 🎉⭐🙏🍀🌈
आयोजकाना खुप खुप धन्यवाद 🙏🏻
हा कार्यक्रम मी समोर बसून , पाहिला आहे , खरोखरच जुनी पारंपारिक कला सादर केली आहे ही कला जिवंत राहणं खूपच गरजेचे आहे त्या कामी बेले तमाशा महोत्सव जी मेहनत घेत आहे त्यांना मनापासून सलाम तमाशा मंडळाला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक रामदास राऊत शिरूर तृप्ती फिल्म प्रोडक्शन
अगदी बरोबर आहे ❤❤🎉🎉
जबरदस्त गण गवळण
Ati sundar Gan ani gaulan
Organ and dholki accurate volume and best played .very nice .
नाल मास्तर ला कडक सप्रेम जयभिम 🎉⭐🍀🌷
एकदम चांगली गण गवळण
अतिशय उत्तम पेटी वाजवायली आहे
Kadak Manvkar 😎😎
ढोलकी आणि पेटी जुगलबंदी रंगली भारी
कला हेच जीवन 👍जिवंत कला 💪दमदार, पहाडी, यशवंत नामवंत, कला वत गुणवंत कला तमाशा गिराना मानाने शतशः कोटी कोटी प्रणाम करतो 🙏🌹🌹👌👍💪✌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌷🌺💐🌹
महादेव मानेवर तमाशा नविन वाटतो पण कला बघून पारणे फिटते. ✌✌✌
खूप तमाशे जूने आहे पण आपल्याला नावं माहीत नसतात.
खूप जुना तमाशा आहे हा महादेव मनवकर तमाशा आणि या तमाशाला प्रसिद्धी ही खूप आहे
Chan.Shubhechhya
Lai bhari sadrikaran
खुप छान मनवकर 👌👌👌
मुजरा.लोक.कलेला.सुंदर.तमाशा.
No.1 tamasha Jay patthebapurao
Excellent presentation 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अतीशय सुंदर
खूप छान ,from बेळगाव कर्नाटक ,
खूपच अप्रतिम सादरीकरण सर्व कलाकारांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा...👍👍💐
खुप छान
झिलकरी एकदम सुपर खूप खूप शुभेच्छा 🎉🏅📯📢
Ek No. Gan
छान
Khup chan nachkam kele lay bhari❤❤
Zakkas
खुप छान ❤❤❤
Very nice ❤❤
महादेव मंनवकर तमाशा अगदी पारंपरिक कला सादर करणारा आहे.अशे तमाशा कलावंत हल्ली दिसत नाहीत.दत्ता महाडिक पुणेकर यांची उणीव न भासू देणार असाच तमाशा फड आहे.
हालगी वाचकास मनापासून धन्यवाद
अतिशय सुंदर
Very good tamasha
1 number gan gavlan🎉🎉❤❤🎉🎉
शाब्बास शाब्बास ढोलकी पटू
अप्रतिम 😂
Very.nice 1:
Nice
अतिशय सुंदर कलाकार
Very good
Dholaki don Pahije Chan Sadrikaran
Professional team is willing
तमाशाच्या बाऱ्या व्हायला पाहिजेत
तमाशा फड जरी नवीन असला तरीही कलावंत म्हणून ते कलेमध्ये अतिशय कसलेले सेनापती वाटतात.
इंदिरा ये जन्माला पुन्हा हा वग टाका विनंती आहे
आज काळ हलगी वादन ऐकायला कमीच मिळते आपल्या कलाकरणा धन्यवाद
तमाशातील माणसं शालीनच असतात. पोटासाठी जीव ओतुन काम करतात. धन्यवाद.
पूर्ण तमाशा विडिओ पाठवा
भेदीक शाहिरीचा विसर
वगनाट्य विसरलं काय?
कलगी तुऱ्याचे तमाशे आज पहावयास.मिळत नाहीत
हलगी वादक यांची कला अश्या जुन्या कलावंतांची कला आम्हास पाहायला मिळाली पारंपरिक पद्धतीने गण गवळण सुर ताल लय अश्या विविध प्रकारचे संगीत मधुन नृत्यांगना यांनी नृत्य सादरीकरण केले आहे.
पेटी मास्तर यांचं सुमधुर वादक संगीत त्यामधून नृत्यांगना यांचा जल्लोष पाहायला मिळाला
भेदीक शाहिरीचा अभ्यास पाहिजे
😅😮
श्वी.साईकुपा.चेरिबेल. .बैव्हल
भोर तालुक्यातील रायरीची सुपारी आहे का
Karachi juni kala sadar keli
गण म्हणताना हाथ जोडून म्हणतात
वग नाट्य सम्पल की काय?
डेकोरेट कलर लाल व बाईच्या साढींचा कलर लाल त्या मुळे कॉम्बिनेशन नाही opozit कलर पाहिजे.
दोन ढोलक्या पाहिजेत
तरी,त्याची, कोणीही, फूकटचेसूचना, करू,नये
कोणीही,फूकटचेसूचना करू,नये,ही,विनंती
हे,सर्व, कलाकार, मातीतले,कलाकार, आहेत
Cont nu. Pathava मोबाईल नंबर पाठवा
मुजरा.लोक.कलेला.सुंदर.तमाशा.
खूप छान
छान