शेवटची पिडी असणार आहे ही तुमच्या सारख्या विठ्ठल रखुमाई दर्शन घडते आहे ते खरच खूप छान वाटले आई बाबा तुम्हाला दोघांनाही बघून खरच जूना मराठी सिनेमा साधी माणसं हा आठवला उदंड आयुष्य लाभो तुमहा दोघांनाही हिच ईश्वर चरणी प्रार्थना ❤
खरच आहे ही शेवटची छ जुनी पिढी, खूप छान जेवण बनवलं आजीबाईंनीआपल्या पिढी ला हे खाण बघायला मिळणार नाही तर खायला लांबच. आजोबा आजी दोघेही खूप भाग्यवान आहात.तुम्हांला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
vithoba rakha Mai che sakshat darshan zhale🙏🏻🙏🏻🙏🏻aagi tumhi mala mzya aajichi aathvan karun dili mazhi aaji pan asech javan banvaychilasan ghalun chatni tyala amtutachi godi 5⭐hotalch jevan bhi fike oadel aaji cya chtni bhajari kairi kanda s amor aaji yeukag tuzya hatche e bhakari khaylachtni ha khayla aagi mala tuzya kushit zhopayche aahe maye ha hat mazya dokya vrun firvshil kag aagi sole sarkhe vahat aahe mi khup halvya manachi aahe aagitumhi kontya gavalarahtat 👌👌👌😋😋❤❤❤❤
हा व्हीडिओ पाहून मला साक्षात विठ्ठल रखुमाईचेच दर्शन घडल्यासारखं वाटलं. अश्या आजी अजोबाना प्रत्यक्ष भेटणं किती आनंददायी ठरेल ?
धन्यवाद😊
तुमचं असचं प्रेम राहु द्या !
@@KashiaajichiRecipe आजी, तुम्हाला भेटावसं वाटतंय.
येऊ का?
ग्रामीण भागातील निखळ नैसर्गिक अमूल्य आनंद
धन्यवाद😊
शेवटची पिडी असणार आहे ही तुमच्या सारख्या विठ्ठल रखुमाई दर्शन घडते आहे ते खरच खूप छान वाटले आई बाबा तुम्हाला दोघांनाही बघून खरच जूना मराठी सिनेमा साधी माणसं हा आठवला उदंड आयुष्य लाभो तुमहा दोघांनाही हिच ईश्वर चरणी प्रार्थना ❤
धन्यवाद😊
तुमचं असचं प्रेम राहु द्या !
❤....हेच...खरे... जिवनात सुखी असे.... सुखी समाधानी... विठोबा रखुमाई....
धन्यवाद😊
बाप रे.काळीज धस्स झालं.हा व्हिडिओ बघुन.अस नैसर्गिक जीवन भेटणं मुश्किल झाले.❤
धन्यवाद😊
शेवटची पीढ़ी आहे ही आस बघायला नाय भेटणार परत😊
🙏🏻😊
Yes you are right
या जेवणापेक्षा तुम्ही जोडीदारच गोड आहे
माझा पंढरीराया तुम्हा दोघाला सुखी करो आयुष्यमान करो
धन्यवाद😊
No one jewan Aaji
जे सुख आता तुमच्या कडे आहे ना ते कुठल्या च श्रीमंत माणसाकडे नाही उदंड आयुष्य लाभो तुम्हा दोघांना हि ईश्वर चरणी प्रार्थना
धन्यवाद😊
आजी चटणी किती भारी बनवली. बाबा भाग्यवान आहेत अशी लक्ष्मी असल्यावर काय कमी 👌👌
धन्यवाद😊
खरच आहे ही शेवटची छ जुनी पिढी, खूप छान जेवण बनवलं आजीबाईंनीआपल्या पिढी ला हे खाण बघायला मिळणार नाही तर खायला लांबच.
आजोबा आजी दोघेही खूप भाग्यवान आहात.तुम्हांला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
धन्यवाद😊
तुमचं असचं प्रेम राहु द्या !
आजी खरंच शहरातुन पळून येऊन तुमच्या कडे निवांत राहुन अस्सल गावरान जेवावस वाटायला लागले कायं भारी बनवले आजींनी तोंडाला पाणी सुटले रान पणं लयं भारी
धन्यवाद😊
या की मग खायला!
"पार्श्वसंगीत एकदम भारी च की. राम कृष्ण हरी... माऊली."
🙏🏻😊
खूप छान आजी बाबा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो इस परमेश्वर चरणी प्रार्थना
धन्यवाद😊
जेवा बाबाजी आईनी मस्त छान अशी लसणाची चटणी बनविली आहे ❤
धन्यवाद😊
अप्रतिम, पंचपक्वान या जेवणापुढ फिक्के आहे, आजी आजोबा तुम्हांला दोघांना नमस्कार माझा, आमची आजी असच बनवायची, आंब्याच्या झाडाखाली बसून जेवायला खुप छान मजा येते,
धन्यवाद😊
तुमचं असचं प्रेम राहु द्या !
खूप छान, किती काटक आहेत, आजी आजोबा,ऊखळ व लाकडी काटवट खूप वर्षानी पाहिली,माझ्या आजीच्या
हातचे होते,दोघांना दंड वत प्रणाम
धन्यवाद😊
आईला व बाबा ना💐💐🙏🙏 नमस्कार मी धुळे जिल्ह्यात राहाते
🙏🏻😊
सुंदर असे आयुष्य जगावे
धन्यवाद😊
खूपच सुंदर!!😊
धन्यवाद😊
एवढ्या वयात दोघेही किती कडक मेहनती
समाधानी
धन्यवाद😊
खूप छान जोडी आहे तुमची 😊😊 6:50
धन्यवाद😊
किती सुंदर जोडी आहे तुमची 🌹🌹👌👌
धन्यवाद😊
Aagobana and aagina namskar khup chan
धन्यवाद😊
खुप छान जेवन बनवले आजीने
धन्यवाद😊
Ajji kitti mehnati ho tumhi,God bless you ❤
धन्यवाद😊
Khupch chaan aajichya sarv recipe mi n chukta pahte
धन्यवाद😊
एकदम मस्त आजी आजोबा ची जोडी तुमचं सर्व संस्कार बी
धन्यवाद😊
आणि लसूण चटणी ज्वारीची भाकरी बघून खरच तोंडाला पाणी सुटले खूप छान होती चटणी भाकरी बघून ❤
धन्यवाद😊
अशी जेवणाची चव अशी प्रेमळ माणसं दुर्मिळ होत चालली.. आमचीही शेती आहे कधी कधी जुन्या आठवणी येतात..
धन्यवाद😊
आजी-आजोबांची जोडी खूप छान आहे.
धन्यवाद😊
आता जुन ते सोन म्हणतात ते खर आहे आता हि जनी मानस व त्याच्या रूडी परंपरा आता होणे नाही काळ बदलला मानव बदलली
धन्यवाद😊
खूप छान,लय भारी, धन्यवाद
धन्यवाद😊
I like your recepie i want to meet you
🙏🏻😊
Khuapch Chan aahe postik swadist recipe Aaji Aajoba❤😂🎉❤
धन्यवाद😊
खूप छान आजी ❤
धन्यवाद😊
Mala maze aai aappa bhetalyacha aanand zala
धन्यवाद😊
या विकासानं सगळंच जीवन भकास बनवलं.निसर्गाची साथ सुटली अन् आनंदची पर्वणीच खुंटली. आमचं बालपणही असंच गेलं.आईच्या हातालाअमृताची गोडी होती.आईची आठवण झाली हो आजी तुम्हाला पाहून.दंडवत दोघानाही.
धन्यवाद😊
तुमचं असचं प्रेम राहु द्या !
बघूनच तोंडाला पाणी सुटले आजची खूप सुंदर न्याहारी😅
धन्यवाद😊
खूप छान लसूण चा चटणी 🥗 केले आजी ❤
धन्यवाद😊
आज्जी तुम्हाला बघून माझी आज्जी आठवली मस्त जेवण बघून तोंडाला पाणी सुटले
धन्यवाद😊
एकदम मस्त एक नंबर
धन्यवाद😊
Gaav kont ajjinch
करमाळा-सोलापुर
Nice aagi
धन्यवाद😊
खूप छान आजी
धन्यवाद😊
1no jhali chatni mast ajji bhari sugran ahe 😘👌🌹💐😋🫠
धन्यवाद😊
आजी आता लसुन किती महाग आहे चटणी कोण करेल
हो!😊😅
या की मग खायाला
Gele te Divas, Rahilya nustaich Athavni. I always Miss my Ajoba and Aaji.
धन्यवाद😊
चटणी छान आहे
धन्यवाद😊
लयं भारी आजोबा आणि आजी.
धन्यवाद😊
खूप छान आहे आजी मला माझ्या आईची आठवण झाली
धन्यवाद😊
Khup sundar ❤
धन्यवाद😊
Wow...❤😊
धन्यवाद
लय भारी
धन्यवाद😊
खुप छान आजी
धन्यवाद😊
Lai bhari mauli.
धन्यवाद😊
फारच छान ❤❤❤🎉🎉🎉
धन्यवाद😊
❤
खुप छान बनवते आजी जेवण
धन्यवाद😊
Kupe chhan mauli
धन्यवाद😊
तुमचे गाव कोणते
करमाळा-सोलापुर
Nice aaji ❤❤
धन्यवाद😊
Ase pure Jevan aaj kal nahi betat asa जेवणामुळे आपले आजी आजोबा kup jagale😢
🙏🏻😊
हेच जेवण छान
धन्यवाद😊
मस्त, मस्त मस्त
धन्यवाद😊
किती सुंदर जीवन आहे
धन्यवाद😊
या
हे आई बाबा कोणत्या गावचे कोणत्या तालुख्याचे व त्यांचा जिल्हा कोणता ते मला या नंबरवर पाठवा खुप अभियान त्यांचा मला वाटला🎉🎉🎉
धन्यवाद😊
करमाळा-सोलापुर
Khup chan aai ❤
धन्यवाद😊
आजी आजोबा तुमचं गांव कोणतं आहे
करमाळा- सोलापुर
प्रेमळ आजी ने प्रेमाने ,सरावाने केलेली चटणी चवदार होणारच
धन्यवाद😊
Very very testy ❤
धन्यवाद😊
खूप छान
धन्यवाद😊
Khup chan
धन्यवाद😊
आजी खूप छान ❤🎉❤मी माहेरी सुट्टीला सोलापूर येथे बाळे ल आले की Tumla भेटायला येणार आहे. बर का
धन्यवाद😊
नक्कीच या भेटायला !
कित्ती सुंदर ❤
धन्यवाद😊
माझी आई पण अशीच करायची जेवण
धन्यवाद😊
खूप मस्त आजी
धन्यवाद😊
Chan ricpe 😋😋
धन्यवाद😊
Khud chan 😊❤
धन्यवाद😊
Very very nice dinner
धन्यवाद😊
Nitapawar
🙏🏻
धन्यवाद.
🙏🏻😊
He Jeewan nahi tar pati ani patnicha khara prem ahe
धन्यवाद😊
Gav konte tumche
करमाळा-सोलापुर
याची चव अमृतासमान
मिक्सर मध्ये नाही मिळणार
🙏🏻😊
Nice aaji🙏
धन्यवाद😊
Nice aaji
धन्यवाद😊
Mast
धन्यवाद😊
Thank you 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद😊
It is called sup lakadi parat
🙏🏻😊
vithoba rakha Mai che sakshat darshan zhale🙏🏻🙏🏻🙏🏻aagi tumhi mala mzya aajichi aathvan karun dili mazhi aaji pan asech javan banvaychilasan ghalun chatni tyala amtutachi godi 5⭐hotalch jevan bhi fike oadel aaji cya chtni bhajari kairi kanda s amor aaji yeukag tuzya hatche e bhakari khaylachtni ha khayla aagi mala tuzya kushit zhopayche aahe maye ha hat mazya dokya vrun firvshil kag aagi sole sarkhe vahat aahe mi khup halvya manachi aahe aagitumhi kontya gavalarahtat 👌👌👌😋😋❤❤❤❤
धन्यवाद😊
तुमचं कायम असचं प्रेम राहु द्या !
तुमची लाकडाची परात खूप चांगली वाटली
धन्यवाद😊
👍👌👌💐💐💐
धन्यवाद😊
👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद😊
लाकडाच्या परातीला काठवत म्हणतात
हो!
❤
धन्यवाद😊
🎉🎉
🙏🏻😊
Tyavar thod tel ghyaych.bhari lagte
हो!🙏🏻😊
AaiBaba lucky
🙏🏻😊
👍👍👍😛
धन्यवाद😊
Must❤❤❤
0
धन्यवाद😊
आजोबांचा आवाज सेम माझ्या सासऱ्या सारखा आहे 😂
धन्यवाद😊