दिल्लीतही Sharad Pawar यांच्या विरोधात राजकारण, पण संकटात Prithviraj Chavan धावून आले
HTML-код
- Опубликовано: 3 июл 2023
- #PrithvirajChavan #SharadPawar #MaharashtraTimes
पृथ्वीराज चव्हाण.. असा नेता जो शरद पवारांना केंद्रात आणि राज्यात नडला...चव्हाण विरूद्ध शरद पवार असा उघड संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला.. पण जेव्हा जवळचे दूर गेले तेव्हा पवारांचे विरोधक मानले जाणारे पृथ्वीराज चव्हाणच धावून आले. पुतण्यासोबत निष्ठावंत सहकार्यांनी साथ सोडली मात्र कायम पवारांविरोधात उघड वैर घेणारे पृथ्वीराज चव्हाण पवारांमागे ठाम उभारलेत. विश्वासू साथीदारांनी अडचणीत आणलं असताना पृथ्वीराज चव्हाणांनी पवारांना कसं बळ दिलंय, तेच या व्हिडीओत पाहू...
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Website : maharashtratimes.com/
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
पृथ्वीराज चव्हाण बाबा हे अत्यंत सुसंस्कृत असे नेते आहेत. अशा नेत्यांची गरज आहे.
Right👍
एक निष्ठावंत कोंग्रेस मध्ये काम करतात किती वर्ष पद नाही तरी पण चव्हाण साहेब खरोखरच एकनिष्ठ
यालाच म्हणतात संवेदनशील राजकारण.
बाबा ग्रेट मानुस
आता समजलें का पृथ्वीराज चव्हाण का मानतात कराड आणी सातारा मध्ये. छका पंजा च राजकारण हा माणूस करत नाही. एकदा साथ आणि शब्द दिला की मरे पर्यंत त्याचा बरोबर. ❤❤😊😊
झाली पाहिजे. शेवटी विचार धारा एक आहे
साहेब धीर सोडू नका. आम्ही सोबत आहे
अशा कठीण समयी भलेही कीतीही राजकीय वैर असो पण सर्वांनीच पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायलाच हवे.
आता पवार साहेबांनी राहिलेले सर्व आमदार काँग्रेसमध्ये विलीन करून पृथ्वीराज बाबा यांना महाराष्ट्र मध्ये साथ द्यावी
पृथ्वीबाबा सशक्त आणि समर्थ नेता
सदैव महाराष्ट्र आणि देशहित जपणारे नमस्कार
काही झालं तरी शेवटी दोघांची विचारधारा एक आहे🎉
मराठा गडी नाळ तोडत नसतात.
1 नंबर प्रामाणिक माणुस.
फेकू ची 1% लायकी नाही या माणसापुढे.
Prithvi Baba must be CM
अश्विनी hiii
एकच विचारसरणी आणि सभ्यता, त्यात आता बीजेपी विरुद्ध लढाई आहे त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी योग्यच पावले उचलली आहेत
Prithviraj Sir...
Really Great Person....!!!!!
Prithvi Baba is a cultured leader..
Nice
चव्हाण यांनी योग्य निर्णय घेतले आहेत
'बाबा' आपला माणूस आहे सातारकरांचा❤❤
Prithviraj Chavan, is educated person, he know how to give respect to party chief in his bad time.
शरद पवार यानि प्राय्चित करुन कोंग्रेस पक्ष त विलिन व्हावे
लवकरच दोघे एकत्र येवोत
Chavan saheb abhinandan saheban sobatch Raha aamhi aabhari aahot
ही कटुता कमी होऊन हे दोन दिग्गज नेते एकत्र यावेत हीच मनोमन इच्छा 😊
माननीय प्रुथ्वीराज चव्हान चा पक्ष म्हणून शरदजी ना विरोध नव्हता तर राजकीय विचारांशी विरोध होता. महाराष्ट्राला आता अशा अनुभवी नेत्यांची गरज आहे.
पृथ्वीराज चव्हाण साहेब संवेदनशील राजकारणी आहेत त्यांचे अभिनंदन
Only satarkar ❤
वीधान सभेच्या जेव्हा नीवडूका होतील तेव्हा पृथ्वीराज चव्हाण याना मुख्यमंत्रीपदाचा ऊमेदवार घोशीत करावे जर आसे केलेतर मवीआ च्या 200 जागा नीवडून येतील
१००%
Prithwiraj Baba 1 no maji C.M.❤❤
Next CM also 👍🇮🇳🤚
अजित पवार चारही मुंड्या ची होतील पुन्हा काकासोबत वापस येतील
हुशार माणूस.......
साहेब सात नख्खी देतील हम तुम इक आहे ❤
याला म्हणतात संस्कृती आणि परंपरा जपणारा संवेदनशील महाननेता ,हीच मराठा समाजातील खरी पंरपरा आहे .
Only educated Cm off mahrashtra pruthviraj
पृथ्वीराज चव्हाण next CM 👍🇮🇳🤚
मा शरद पवारांच्या पडत्या काळात पृथ्वीराज चव्हाण यांनी साथ दिली तर , चव्हाण साहेब, मुख्यमंत्री नक्कीच होतील, आणि ते आपल्या,महाराष्ट्राच्या भल्याचे राहील, मला,आम्हाला अत्यंत अत्यंत आनंद होईल, भला माणूस आहे.
बाबा.... ग्रेट....👍
We sallute pruthaviraj chavan saheb
होय! पृथ्वीराज बाबा सारखे बरेच विचारवंत शरदचंद्र पवार यांचे सोबत येणार,आता एन सि पि त अपमान करनारा कोणीच नाही,
Prithviraj Chavan is a educated, humble and polished human being. He knows that he has to be bad with bad and good with good. He is not opportunistic and cheap. But he is rich and idealistic. Maharashtra people need to think in a educated way and sensibly .They should vote for people like Prithviraj ji and not dramatic and loud politicians
यालाच म्हणतात चांगलें नेते
both are intelligent and knows constitution well . both knows what will happen if Modi got elected again
👍👍👍👍
Pruthiviraj Chavan.... Great Person...
हो होईल
मराटा
पृथ्वीराज चव्हाण (बाबा) ग्रेट माणूस आहेत.
पृथ्वीराज बाबा
कराडची संस्कृती आहे 🙏🙏
Real Gentleman Chavan Saheb
Pruthviraj chavan Great👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳
Great
Chavan.saheb
Hey
Rajkiey.musthdi.ahayet.yogeyveli.sahebanchi.path.rakhan.kei.manapadun.dhaneyvad
❤❤❤
हिला सर्दी झाली वाटत
राजकारणात फुकट कोणी मदत करत नाही,कांग्रेस मध्ये असलेले स्थान,खुणावत असलेले विरोधीपक्षनेते पद या सर्व गोष्टी देखिल कारणे असु शकतात.
Atta पर्याय urla nahi 😂
Sir
God bless yu.
सु संस्कृत नेता मा.पुथ्वीराज चव्हाण तुम्हच्या दोघा कडुन लोकांना खुप अपेक्षा अाहेत.
i respect you maji chief minister sharad pawar sir, i am back of you my 82 year yodha go ahead do not worry
d 🔥
Great 👍👍👍
पृथ्वीराज चव्हाण ग्रेट लीडर,माणुसकी चेउत्तम उदाहरण.काँग्रेस ची सभ्य संस्कृती. काँग्रेस झिंदाबाद. महाराष्ट्रात मविआ आणि केंद्रात काँग्रेस .बस
बाबा एकच नंबर सरकार चालवावे ते बाबांनी च
Chavan Saheb great Congress leader
दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे
Now a days our Maharastra State politics is going to very bad position. God knows please help to our politicians to work for people not for self.
शेवटी सातारकरच
Sahi kiya
Reyal polition
Good decision 👍👍👍👏👏👏
Onli congress
गुजरात जिंकले महाराष्ट्र हरले
Sahi karatana yancha hatala lakhva sarad pawar
जास्त लावून सगती फापटपसारा
Nistha shabd aata badlu ya ka? Vistha mhanu ya ka?
जे तुम्हाला वाटत तेच आम्हाला वाटत एवढं काय...
पृथ्वीराज चव्हाण साहेब यांना दक्षिण कराड मध्ये पवार साहेब म्हणजे बाळासाहेब पाटील यांची मदत हवी असेल,
S they both r senior leaders of Maha..they know that these BJP people r how danger for state and nation ...many more 🌹🌹👍👍🙏
मॅडम सर्दी झालीय का
कटूता दूर होतील
Aaho baba hyanchya nadee lagu naka naheetar tumchyahee pateeth khanjeer khupsteel
congress party'jindabad ❤❤🎉🎉
तरीही पवार बाबांना साथ देतील असे नाही
Sorry to say some of your info is not true. He out of courtesy was present with Pawar because the Samadhi of Yeshwantrao Chavan happens to be in Karad from Where Chavan family hails. Do not twist things beyond what they are. MVA is still together.
Congres paxane pawar sahebana congres paxat gheun maharashta chi sampurna jababdari dhavi karan paxat rajyabhar chalnar netrtva nahi
का पवार स्वतःच्या पक्षला सोडून उठाव करणार की काय
Bhrastachar ghotale karo BJP madhe मंत्री बना
P.baba.grat.maharshtr.ladet
शरद पवार हे गांधी नेहरु च्या विचारधारेशी एकनिष्ठ राहिले नेते आहेत कांग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस दोन्ही पक्षांची विचारधारा एकच आहे.
देशाची लोकशाही वाचवण्यासाठी मतभेद विसरुन एक व्हायलाच पाहिजे हे काळाची गरज आहे पृथ्वीराज चव्हाण हे स्वच्छ चारित्र्याचे नेते आहेत.
काँग्रेसचे सर्व तुकडे एकत्रित करण्याची गरज आहे
Tumhi sardichi goli khaun
Bola
2024 नंतर राष्र्टवादी पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होणार
मॅडम सर्दीच्या गोळ्या घ्या आधी तुह्मी
काँग्रेस मधें विलीन करा