प्रान्स मसाला (prawns masala recipe)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • घटक
    १/२-१ तास
    २-४ जणांसाठी
    २५० ग्रॅम प्रान्स
    2 कांदे
    1 टोमॅटो
    2-३ चमचे चिंचेच आगळ किंवा कोकम
    1-2 टेबलस्पुन मिरची लसुणआलं कोथिंबिरी
    1/4 टीस्पून हळद
    1-2 टेबलस्पून काश्मिरी तिखट
    2-3 टेबलस्पून घरगुती मसाला
    चविनुसार मीठ
    2-3 टेबलस्पून तेल
    १/२ टीस्पून आलं लसुण पेस्ट
    1 प्रान्स स्वच्छ धुवुन घ्यावे.
    2 लसुण आले जाडसर वाटण करून घ्या
    3 पॅनमध्ये तेल गरम झाल्यावर बारीक चिरलेले कांदे टाकुन चांगले परतुन घ्या त्यात थोड़ी आललसुण पेस्ट टाकुन परता
    4नंतर कांदयात बारीक चिरलेले टोमॅटो टाकुन परतुन नंतर झाकण ठेवुन शिजवुन घ्या त्यात थोडा घरगुती मसाला व मीठ टाका.
    5 कांदा टोमॅटो शिजल्यावर त्यात चिंचेच आगळ प्रान्स टाकुन परता झाकण ठेवुन शिजवा.
    6गरम झणझणीत प्रान्स मसाला डिश मध्ये कोथिंबीर पेरून सर्व्ह करा.

Комментарии •