आमदार सतेज (बंटी) पाटील दक्षिण (शहर विभाग) कार्यकर्ता मेळावा साळोखेनगर,कोल्हापूर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 81

  • @prathameshpatil8808
    @prathameshpatil8808 2 года назад +7

    बंटी पाटील साहेब प्रेमी 👑❤️🔥💪✌️💯

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 7 месяцев назад +2

    खुपच छान वास्तव सर्व वक्ते बोलले

  • @gaming_arer5270
    @gaming_arer5270 3 года назад +8

    बंटी पाटील साहेब तुमच्यासाठी कायपन 🤝✌️👌👍

  • @pravingoarve8750
    @pravingoarve8750 5 лет назад +26

    फक्त आणि फक्त बंटी पाटील साहेबच

  • @GaneshPatil-je1lr
    @GaneshPatil-je1lr 5 лет назад +10

    एकच बंटी साहेब 👑
    आता वाजवनार दगाबांजाची घंटी wait and Watch

  • @sanjayrode7807
    @sanjayrode7807 5 лет назад +7

    नाद करायचा नाय बंटी साहेबांचा

  • @rushikeshpatil8028
    @rushikeshpatil8028 6 лет назад +26

    सतेज पाटील ( बंटी साहेब ) आप आगे बढो हम आपके साथ हैं ।
    कोल्हापुरातील जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे

    • @bharatbalasopatil4035
      @bharatbalasopatil4035 6 лет назад

      तुम्ही म्हणता की तुमच्यामुळे बंटी साहेब आमदार झाले...म्हणजे आम्ही मतदार खुळ्यालवड्याच...

    • @bharatbalasopatil4035
      @bharatbalasopatil4035 6 лет назад +1

      बघा बंटी साहेब तुम्हाला जर माझ्या कमेंट वाचायला मिळत असतील तर मतदार बंधू आणि भगिनी यांनी तुम्हाला आमदार केलं होतं पहिल्यांदा त्यात हया दिलीप तात्या सारख्या लोकांचा आमच्या पंचक्रोशीत काय संबंध होता,, आम्ही फक्त तुमच्याकडे बघून मत दिल होत

  • @kalimoddinshaikh2043
    @kalimoddinshaikh2043 5 лет назад +9

    Only Bunty Patil Saheb

  • @magneticnews7812
    @magneticnews7812 3 года назад +1

    फर्स्ट इज बेस्ट...

  • @nagrajrathod94
    @nagrajrathod94 4 года назад +2

    Ek number speech

  • @prathameshpatil1735
    @prathameshpatil1735 6 лет назад +12

    कोल्हापूरचा वाघ बंटी पाटील साहेब कट्टर समर्थक बंटी पाटील साहेब

  • @bharatbalasopatil4035
    @bharatbalasopatil4035 6 лет назад +8

    करवीर च्या ग्रामीण जनतेने केलं आहे आमदार पहिल्यांदा ,,आणि आम्हा लोकांना अजिंक्यतारा या कार्यालयात कशी वागणून मिळते हे फक्त आम्हालाच माहीत

  • @sagarbuchade4240
    @sagarbuchade4240 6 лет назад +11

    Ek Number karyakaram.... 💪

  • @mansingh707
    @mansingh707 Год назад +1

    👑👌🏻✌🏻🙏🏻

  • @GaneshPatil-ll9br
    @GaneshPatil-ll9br 6 лет назад +8

    Ek.no

  • @abhijeetbange69
    @abhijeetbange69 6 лет назад +5

    बंटी पाटील एक जबरदस्त वादळ आहे

  • @amolkhobare6398
    @amolkhobare6398 6 лет назад +7

    आमंचे दैवत
    बंटी साहेब

  • @bharatbalasopatil4035
    @bharatbalasopatil4035 6 лет назад +13

    तुमच्या पराभवास तुमचे प्रामाणिक कार्यकर्ते(तुम्ही प्रामाणिक समजता म्हणून) जबाबदार आहेत असं वाटतं मला

  • @maheshkhade5409
    @maheshkhade5409 5 лет назад +4

    only Banti Patil saheb

  • @prashantkirulkar4858
    @prashantkirulkar4858 6 лет назад +16

    फक्त बंटी पाटील प्रेमी लक्षतीर्थ वसाहत

  • @teammmc7765
    @teammmc7765 4 года назад +1

    त्रुतुराज आमदार झाला महाडिक सारखी घराणेशाही सुरू केली , बाकीजे कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलणार काय
    जय जिजाऊ जय शिवराय
    जय भारत

  • @shekharpatil1051
    @shekharpatil1051 5 лет назад +3

    katttrrrrr bunty saheb

  • @swapnilmagdum2356
    @swapnilmagdum2356 5 лет назад +3

    Nice saheb

  • @sanjaybhate3913
    @sanjaybhate3913 3 года назад +1

    हा दिलीप शेटे महणजे तपोवन वाला ?

  • @abhijeetakiwate8039
    @abhijeetakiwate8039 6 лет назад +9

    Only Banti Saheb

  • @amirjamadar6247
    @amirjamadar6247 3 года назад +1

    Nice

  • @amarbandar6016
    @amarbandar6016 6 лет назад +6

    बंटी पाटिल साहेब

  • @bharatbalasopatil4035
    @bharatbalasopatil4035 6 лет назад +7

    बंटी साहेब तुमचे जवळचे कार्यक्रते सामान्य लोकांचा आदर करत नाहीत,त्यामुळं ज्यावेळी आमच्या गावातील तुमच्या जवळचा कार्यकर्ता आम्हा सामान्य माणसांना भेटायला येतो त्यावेळी तुमची जवळची माणसं बघून आमच मत बनत साहेब

  • @patilsantosh2840
    @patilsantosh2840 6 лет назад +8

    Only Mahadik saheb

  • @शाहूसंकपाळ
    @शाहूसंकपाळ 6 лет назад +6

    दक्षिण चे लाडके आमदार सतेज पाटील साहेब

  • @shivajijondhalekar1305
    @shivajijondhalekar1305 6 лет назад +7

    वादळ

  • @shekharpatil1051
    @shekharpatil1051 6 лет назад +4

    shevtch.....only bunty patil saheb

  • @bharatbalasopatil4035
    @bharatbalasopatil4035 6 лет назад +4

    राजू लाटकर साहेब तुम्ही शहरातील नागरीक,पण 2004 ला आम्ही मतदार म्हणून आमच्या मतदार संघाचा कारवीरचा प्रतिनिधी बंटी पाटील यांना विधानसभेत पाठवलं ...हो छातीठोकपणे सांगतो आम्ही मतदारांनी पाठवलं त्यांना विधानसभेत ..पण थोडयाच कालावधीत मतदारसंघ पुनर्रचना झाली...आम्हा जुन्या करवीर मतदार संघातील नागरिकांना 3 वर्षे प्रतिनिधी (आमदार) नसल्याच्या परिस्थितीत राहायची वेळ आली..ज्या बंटी पाटलांना आम्ही शिये जि.प.मतदार संघाने आपलं मानलं त्यांनीच आम्हाला दूर केलं

  • @sourabhkurane4027
    @sourabhkurane4027 6 лет назад +4

    Mahadik he king ahet ani rahnarch

  • @kameshpatil2818
    @kameshpatil2818 5 лет назад +5

    मुन्ना नाही पुन्हा..............💐

  • @rahulmore2588
    @rahulmore2588 5 лет назад +3

    ✋✋✋✋✋only satej patil

  • @atulpatil8174
    @atulpatil8174 6 лет назад +4

    बरोबर

  • @amitpatil800
    @amitpatil800 6 лет назад +4

    one and only bunty patil saheb

  • @akshaysathe694
    @akshaysathe694 6 лет назад +4

    Only banti saheb ....

  • @surajatigrepatil2523
    @surajatigrepatil2523 6 лет назад +4

    only bunty saheb

  • @narendrasabale4175
    @narendrasabale4175 6 лет назад +4

    Only banti

  • @bharatbalasopatil4035
    @bharatbalasopatil4035 6 лет назад +6

    शहरातील लाटकर साहेब,दिलीप शेटे साहेब तुम्ही श्रेय घेऊ नका...पहिल्यांदा आमदार आम्ही आमदार केलं आहे बंटी साहेबांना

  • @deepakkesarkar2389
    @deepakkesarkar2389 6 лет назад +6

    यावेळी फक्त बंटी साहेब च......

  • @mujahidturki5939
    @mujahidturki5939 5 лет назад +1

    Only latkar Saheb

  • @premthorat9747
    @premthorat9747 6 лет назад +12

    खासदार किला नुसत स्टेज वर मदत केली
    आणि पडद्यमागचे hero बनलेत
    ✌️कट्टर महाडीक समर्थक✌️
    कोल्हापुरची जनता सुज्ञ त्यामुळे कोणाच्या भशनाचा प्रभाव पडत नाही

  • @saradartipugade6577
    @saradartipugade6577 5 лет назад +2

    लगीन कुणाच पण असु द्या पण वाडप्या आपला असावा.या म्हणी प्रमाणे बंटी साहेब येथे लगीनपण आपलच आणी वाडप्या पण आपलाच पाहीजे नाहीतर कोल्हापुर गुलामित जाईल.तुम्हीच राजे आमचे.

  • @sushilpatole2756
    @sushilpatole2756 6 лет назад +3

    Only munnasaheb

  • @rameshandani7082
    @rameshandani7082 6 лет назад +5

    Only bunty patil saaheb

  • @shridharpatil718
    @shridharpatil718 5 лет назад +4

    sutti nahi only banti saheb

  • @pankajtibile7815
    @pankajtibile7815 3 года назад +1

    🍳साहेब तुमच्यासाठी कायपन

  • @atulpatil8174
    @atulpatil8174 6 лет назад +2

    आम्ही सर्व जण आपल्या पाठीशी आहोत.

  • @GaneshPatil-ll9br
    @GaneshPatil-ll9br 6 лет назад +1

    Rameshlatkar.ekno

  • @嘉久和明
    @嘉久和明 Год назад

    頑張っているよ

  • @dr.rajeshgaikwad1018
    @dr.rajeshgaikwad1018 6 лет назад +3

    Only and only mahadik saheb.aadarnya shete Saheb dishabhul Karu Naka

  • @digvijayshinde9893
    @digvijayshinde9893 6 лет назад +4

    mhadik premi

  • @shridharpatil718
    @shridharpatil718 5 лет назад +2

    only banti saheb.....sutti not..... yaveli mahadkana sutti nhi....kattar satej bhakt.....

  • @indianarmytips1607
    @indianarmytips1607 5 лет назад +1

    King

  • @ajinkyathakur3440
    @ajinkyathakur3440 5 лет назад +2

    Matimand

  • @kisanpujarikp9277
    @kisanpujarikp9277 4 года назад

    Aappa kingmakers

  • @arunraval3006
    @arunraval3006 5 лет назад

    Channel tumcha number milel kay ek news hoti dyaychi

  • @mallikarjunpatil7168
    @mallikarjunpatil7168 5 лет назад +2

    only mhadik

  • @ajinkyamahadik7118
    @ajinkyamahadik7118 6 лет назад +9

    Kolahpurat 1 ch Mahadik

  • @ajinkyamahadik7118
    @ajinkyamahadik7118 6 лет назад +2

    Shete

  • @ajinkyathakur3440
    @ajinkyathakur3440 5 лет назад +1

    येड zav

  • @ajinkyamahadik7118
    @ajinkyamahadik7118 6 лет назад +5

    Ha bga bol ka popat

  • @GaneshPatil-ll9br
    @GaneshPatil-ll9br 6 лет назад +2

    Banteeshab.nadkarycha.ny

  • @vinitdesai5196
    @vinitdesai5196 6 лет назад +4

    बंटी साहेब आम्ही तुमचा आदर करतोय पण पाटीत खंजीर खुपसण्याची भाषा करता तुम्ही काय केलं ते बघा ज्या महाडीकांच्या जिवावर पहिल्यांदा आमदार झालात आणि तुम्ही त्यांच्याच पाटीत खंजीर खुपसला हे विसरलात का बंटी साहेब... तुम्ही खासदारकिला काय आणि किती मदत केली आहे ते तुमच्याच कार्यकर्तेनी उघड केलय येड काढून पेढगावला जाऊ नका...

    • @arunpawar6933
      @arunpawar6933 6 лет назад

      कय बोलनार बंटी पाटिल साहेब चांगले मानस आहेत

  • @sourabhkurane4027
    @sourabhkurane4027 6 лет назад

    Dilip tuzya aaila zavli

    • @ashishpatil6416
      @ashishpatil6416 5 лет назад +1

      कोण दिलीप ?
      दिलीप जर्दा तंबाखू काय?

  • @kalimoddinshaikh2043
    @kalimoddinshaikh2043 5 лет назад +5

    Only Bunty Patil Saheb