गणपती वरच्या मंडपीची फूलपत्री । कोंकणातील गणेशोत्सवाची पुर्वतयारी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    #मालवणीरायता #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #रानभाजी
    #malvanigajali #malvanilife #konkani #konkanimanus #malvanirecipe #devgad #shorts #shortvideo #youtubeshorts #kokanvlog #konkan
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    Instagram
    / ghadi_vinay
    Facebook
    / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

Комментарии • 54

  • @manalipalav2558
    @manalipalav2558 2 года назад +1

    मस्तच 👌👌

  • @dipalipatwardhan2024
    @dipalipatwardhan2024 2 года назад

    नैसर्गिक सजावट खूप छान कष्ट फार पण गणपती साठी घेतात सगळे

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 2 года назад

    छान

  • @arunkudapakr5467
    @arunkudapakr5467 2 года назад

    Aamcha gavak jatas... Video chan asa.... Majja yeta bhaguk

  • @AkashYadav-hc8ho
    @AkashYadav-hc8ho 2 года назад +3

    विनयदादा गणपतीच्या मंडपीची फुलपत्रीचा व्हिडिओ खुप आवडला .माझी मम्मी म्हणते केवढा मोठा तुमच्या गावचा सडा चालून चालून संपत नाही हेच ते वैभव . जिथे परमेश्वर स्वतः पानाफुलाच्या रूपात आहे .
    दादा तू म्हणालास ना व्हिडिओ मध्ये सड्यावर जत्रा भरली आहे . मम्मी खुप हसली.खूप जान
    व्हिडिओ आवडला.👌🙏❤️❤️❤️

  • @welcomekokan382
    @welcomekokan382 2 года назад

    wa mast.....sudhir malvan

  • @manishakodre8012
    @manishakodre8012 2 года назад +2

    किती भरभर, चालतात
    कमाल आहे
    निसर्ग जे देतो त्यातून आरास केली की
    किती छान वाटते

  • @sangeetabhatte5422
    @sangeetabhatte5422 2 года назад +5

    Natural decoration 👌👌👌पर्यावरण पूरक👍 किती विचारी होती पूर्वीची माणसं 🙏 मातीचा गणपती ,फूले,पत्री,सजावट सर्वच नैसर्गिक 🌺🌷💐👌👌👌प्लास्टिक व थर्माकोलच भूत आता तरी उतरवा हाच संदेश देतोय बाप्पा🙏

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 2 года назад

    Mastch Vedio 👌👌😀😀😀😀😀😀

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 2 года назад

    मस्तच फुले त्या दादांनी कीती पायपीट
    केली मिळवायला
    👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 2 года назад

    पुढचे VDO आले नाही , विनू काय झाला

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 года назад

    Ranfule mast ch. Mast watale pahun chan vatavaran

  • @sangeetasawant6642
    @sangeetasawant6642 2 года назад

    विडिओ का येत नाही,

  • @neelamasolkar8282
    @neelamasolkar8282 2 года назад

    🙏 vinu kay to dogar kay to sadha kay ti sherda kay ti harna ekadam ok

  • @manalirane5341
    @manalirane5341 2 года назад

    खूप भारी वाटले व्हिडिओ बघून👌👍🌹✨

  • @rajeshsodaye8397
    @rajeshsodaye8397 2 года назад +1

    विनय ,बाबू आणि पूनम तुम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी फार मेहनत घ्याता तरी तुमचे लवकरात लवकर 1 लाख subs.होवो ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना

  • @Meghavlog14
    @Meghavlog14 2 года назад +6

    विनू दादा विडिओ खूप लेट झाला खूप वाट बघत असतो आम्ही विडिओ ची कुठे आहेत सर्व बाबू पूनम ताई पुष्पा ताई वर्षा वहिनी आणि बाकी सर्वजण..... हा पण विडिओ भारी आहे love you all 🥰❤️

  • @shitalpoddar9450
    @shitalpoddar9450 2 года назад

    Dada video ka nahit

  • @santoshdhumal4358
    @santoshdhumal4358 2 года назад

    फुलान साठी एव्ढी मेहनत घेतली खूप छान वीडियोग्राफी मस्त🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 года назад

    खुपच छान

  • @shrutikaparab6465
    @shrutikaparab6465 2 года назад +2

    रानफुलांन साठी खुपचं मेहनत आहे गणपती बाप्पा मोरया

  • @praptisshort0342
    @praptisshort0342 2 года назад

    😍😍

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 2 года назад

    निसर्ग अप्रिम विडीयो एक नंबर बाबू कुठे आहे

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar1375 2 года назад

    विनय विडीओ खूप छान झाला.किती रानफूल होती.मुंबईत या सर्व वस्तू ना किती पैसे पडतात.

  • @bhaktipanchigar2318
    @bhaktipanchigar2318 2 года назад

    Nice video 👍

  • @smitadhamnaskar9855
    @smitadhamnaskar9855 2 года назад

    खुपच खूप सुंदर निसर्ग आपल्याला कीती देतो दादा तुझे खुपच आभार

  • @amitkotekar8661
    @amitkotekar8661 2 года назад

    Nice video 👌👌🌿🌱☘️🍀

  • @sayalikamtekar2823
    @sayalikamtekar2823 2 года назад

    Khudi aamch gaon aahe🥺♥

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 2 года назад +2

    मोबाईल सापडलो की नाय

  • @सैनिकाचीमुलगी

    सडा म्हणजे काय. ...?
    देवगड मधे अजुन हि पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाची आरस केली जाते हे बघुन खुपच आनंद झाला 👍मस्त

    • @MadhukarDhuri
      @MadhukarDhuri 2 года назад +3

      सडा म्हणजे पठार. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा जांभा दगडाच्या सड्याचा बनलाय. त्याची समुद्रसपाटीपासून उंची १०० तो २०० मीटर असते. सडा उतारावर झाडी असते. दोन सड्या मध्ये जी जागा असते त्यात शेतजमीन, नदी व्हाळ असतात.

  • @TusharMasye
    @TusharMasye 2 года назад

    Nice👍👏😊👍

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 2 года назад +1

    विनू आमच्याकडे माटी, माटोळी, माटवी म्हणतत. मंडप मोठो असता त्याच लघुस्वरूप मंडपी. मंडपात जशी सजावट करतात तशी मंडपीत.

  • @chayamulam5217
    @chayamulam5217 2 года назад

    खूपच लेट येतात व्हिडिओ रोज वाट वागतो आम्ही

  • @rinkukini5635
    @rinkukini5635 2 года назад

    Babu khup chan vlogging karto plz tyanach vlog banvyla sanga

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 2 года назад +1

    तेरड्याचे तीन दिवस, तेरड्याचे तीन रंग असे वाक्यप्रचार आहेत

  • @riyashirsekar4474
    @riyashirsekar4474 2 года назад

    दादा तुमचे video उशिरा येतात.मी रोज वाट बघते video ची कारण सवय झाली आहे आता.

  • @ravindrathakur9040
    @ravindrathakur9040 2 года назад +1

    अशीच सफेद रंगाची फुले आता प्लास्टिक मध्ये निघालीत सेम आता सर्व हिच लावतात पण प्लास्टिक खूपच वाईट आहे मुंबई तर प्लास्टिक ने भरलाय सर्व विडीओ बघणाऱ्याना माणसांनी प्लास्टिक ची फूल वापरू नका

  • @ravindrathakur9040
    @ravindrathakur9040 2 года назад

    विडीओ खूपच भन्नाट आहे पण खूपच उशीर केलात तुम्ही गणपती बाप्पाचा शूट करायला जरा लवकर आम्हाला पण घाई झाली तुम्हचा गणपती बाप्पा बघायची

  • @prathameshrawool2041
    @prathameshrawool2041 2 года назад

    जुन्या लोक म्हातारे आजोबा यांच्या तोंडून भूताचा गोष्टी विचार आणि विडीयो बनव

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 2 года назад

    Ata hi Nagarkhani chi fhule mhanale ti ahe Agnishikha chi fhule . .....hila ch Kal - Lavi chi fhule mhantat.....hi vel vargiy vanspati ahe. Pan ti Ayurvedic ani atyanta Vishari ahe.... koni hya fhula na Gauri che hath ase pan mhantat...amchya sadya var khup asat.

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 2 года назад

    विनू तेरडयाची फुले रे तिरडे नाही.
    तिरडी माणूस मेलयावर बांधतात.
    बापा या तुझ्या भक्तला सांभाळ.
    आपला गणू असताना मग तु समजल असत.
    गणपती बाप्पा मोरया.
    💐💐💐💐💐

    • @vinayghadigaonkar773
      @vinayghadigaonkar773 2 года назад +1

      Amchyakde tiradech mhantat… tiradi nahi tiradi manus melyawar bandhatat evdh mahiti ahe😂😂

  • @dipalichogale7085
    @dipalichogale7085 2 года назад

    Bharich aahe tuza bhau kiti chalto

  • @sanjaysawant2524
    @sanjaysawant2524 2 года назад

    विनू तुमचे विएडो खूप उशिरा येतात का

  • @dipalichogale7085
    @dipalichogale7085 2 года назад

    Video रोज टाकत जा

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 2 года назад

    किती ती पायपीट

  • @swati5490
    @swati5490 2 года назад

    अरे विणु पुर्वी काही डेकोरेशन च साधनं नव्हतं लोकांकडे पैसा नव्हतो तेव्हा ही फुलपतरी ची शोभा करायच बाकी ह्याच अस शास्त्रीय कारण काही नाही आहे

    • @ishvaripadwal9013
      @ishvaripadwal9013 2 года назад

      He jevdhi pathri ahe thi aushadhi ahe Ani sundar pan ahe

  • @umalad6041
    @umalad6041 2 года назад

    अरे विनू विडियो का लेट असतो आम्ही तुझ्या विडियो वाट पाहत असते शेताच्या बांधायचा वर असलेली फुले तेच गणपतीला डेकोरेशन असते का

  • @namratapatil356
    @namratapatil356 2 года назад

    video far ushira yetat.. plss lovker video takat ja..

  • @manoharparab5762
    @manoharparab5762 2 года назад

    विनु अरे कीती लेट व्हीडीयो अरे आता विसर्जन होयची वेळ आली तरी तुमचे गणपतीची तयारीच चालु आहे मग गणपती येणार तुमचे तु मुंबई लागले होता तेव्हा ठीक होतं पण तिकडे अगोदर जावुन पण लेट सह येतायत जरा अनंत चतुर्थीपर्यततरी दाखव बाबा