सौ. अनिता संजय देसले | मध्यम बायोफ्लॉक | जि. धुळे, ता. साक्री | पीएमएमएसवाय महाराष्ट्र राज्य
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- सौ. अनिता संजय देसले यांना २५ टाक्यांच्या मध्यम आकाराच्या बायोफ्लॉकची स्थापना करण्यासाठी अनुदान देण्यात आले! 🦈
📍 धुळे जिल्ह्यातील, साक्री तालुक्यातील सौ. अनिता संजय देसले यांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मध्यम आकाराच्या बायोफ्लॉकची स्थापना करण्यासाठी अनुदान देण्यात आले. या योजनेमुळे मत्स्योत्पादनात वृद्धी होऊन त्यांना उत्तम आर्थिक फायदा होतो आहे. शिवाय २ ते ३ लोकांना रोजगारही मिळाला आहे.
#fisheries #pmmsy #maharashtrastate #pradhanamantrimatsyasampadayojana #anita #desale #establishmentof #medium #bioflocculture #system #dhule #dhuledistrict #sakri #धुळे #साक्री #पीएमएमएसवाय
#मत्स्यव्यवसाय_विभाग #महाराष्ट्र_शासन
👌👌Mast
Very nice and progressive !!
Wow..🎉